ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर सकारात्मक विचार (Positive thoughts) ची खाण आहे😍 😍🙏🙏 याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त स्वतः विषयी न मागता, सर्वांविषयी मागितले आहे ❤
विठ्ठल विठ्ठल माऊली, सद्गुरू माऊलींच्या दिव्य dnyanatun स्फुरलेली ही विश्व प्रार्थना, ह्या विश्वप्रार्थनेला श्री महेश काळे सरांचा दिव्य आवाज , परमभाग्य . विठ्ठल विठ्ठल माऊली❤
या विश्व प्रार्थनेतून माता लक्ष्मिजी माता सरस्वतिजी आणि भगवान गणेशजी या तीनही ईश्वराची प्रचिती आली.अनमोल हिरा विश्व प्रार्थनेला महेश काळेजी यांचा सुवर्ण आवाज म्हणजे शब्दात व्यक्त न करता येणारी भावना❤🙏
Excellent margdarshan सर्व दु:खाचे मूळ कारण विचार प्रदूषण म्हणून सतत चांगलेच विचार करा . कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर.🙏🙏🌹
ही विश्वप्रार्थना सतत मनात घोळवत ठेवणे म्हणजे आत्म लिंगावर सुंदर विचारांचा अभिषेक करणे होय. असा अभिषेक सतत केल्याने आपली जाणीव शुद्ध होते. जाणीव शुद्ध होणे म्हणजे मन शुद्ध होते. या शुद्ध मनाद्वारे आपल्या हातून शुभ कर्म घडतात. आणि त्या कर्माचं शुभ फळ म्हणजे सुख शांती समाधान यश समृद्धी हे प्राप्त होतं. अशी सहज सोपी मनाला गोड वाटणारी विश्व कल्याणकारी विश्वप्रार्थना निर्माण करून जगाचा उद्धार करणाऱ्या सद्गुरु पै माऊलींच्या 101 व्या जयंतीनिमित्त अत्यंत मनःपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन...💐🍀🌹🌺 माईन परिवार संगमेश्वर 🙏🙏🙏
विश्व कल्याणकारी प्रथानेला विश्वविख्यात गायकाचा आवाज,,,,, हा तर सर्वांसाठी दुग्ध शर्करा योग असून सद्गुरुंचा गोड प्रसाद आहे..... जो हा प्रसाद घेणार (विश्वप्रार्थना मनापासून म्हणणार) त्याच्या जीवनाचं कोट कल्याण होणार...!!!
हे ईश्वरा 🙏सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏
विश्वप्रार्थना सुंदर विचारांची खाण आहे. सद्गुरू श्री.वामनराव पै. तुका म्हणे सोपा मंत्र त्री अक्षरी सोपा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथ महाराज की जय.
Good aisa lagta hai ki sirff sunte hi rahe Mahesh kale ji ko , very positive vibes 🔆 thanks for uploading, vishw prarthana se sabhi ka mangal ho kalyaan ho thank you 🙏🏼🌹 thank you 🙏🏼
*GOD BLESS YOU ALL* *सद्गुरूंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी प्रणाम आणि शुभेच्छा!!*🪷🌍🌻🙏 *🙏सदगुरु पै माउलींना वाढदिवसानिमित कोटी कोटी वंदन!!*🌸🌹🪷🌍🙏 🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹 ------------------------------------- *हे ईश्वरा सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्ष कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.* ------------------------------------- *"हे ईश्वर,सबको सन्मति दे,आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर,कल्याण कर, रक्षण कर,और तेरा मीठा नाम,मुख में निरंतर रहने दे।"* ------------------------------------- *O God! Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion* *सद्गुरू- श्री वामनराव पै.*
श्री सद्गुरु वामनराव पै निर्मित विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना प्रसिध्द गायक श्री महेश जी काळे यांनी वेगवेगळ्या चालीत अतिशय सुंदर पद्धतीने गायीले. विठ्ठल विठ्ठल नाम आलाप अतिशय सुंदर. सद्गुरु स्मरणात कृतज्ञतापूर्वक आभार. ईश्वरकृपेने त्यांचे खूप खूप भले होत आहे, त्यांना सर्व सुख, आनंद, ऐश्वर्य, शांती, समाधान आणि उत्तम आयु आरोग्य लाभत आहे, या मनापासून खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल देवा. ❤❤
मनाला सुख, शांती, समाधान, स्थिरता, गारवा देणारी तसेच मनुष्याचे केवळ कल्याण करणारी विश्वप्रार्थना जी मनुष्याचे आयुष्य बदलून त्याला सुंदर आयुष्य प्रदान करते. धन्य ते सद्गुरू आणि धन्य ही प्रार्थना...!
सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी दिव्य विश्व प्रार्थना. विठ्ठल नामाच्या गजरासह. महेश काळे यांच्या गोड व सुमधुर स्वरात. विश्वशांती आणि विश्व कल्याणासाठी कृपया सर्वांना पाठवा. धन्यवाद.
विश्व कल्याण कारी प्रार्थना जगातील प्रत्येकाच्या मुखात अखंड राहू दे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. हि विश्वपार्थना जितकी गोड आहे तितकिच ती महेश काळे यांनी गोड गायली.धन्यवाद .
अतिशय सुंदर गायन, उत्तम कोरस, वाद्यवृंदांचा सुरेख मेळ असा सुंदर मिलाप या प्रार्थनेत अनुभवायला मिळत आहे .. विठ्ठल नामाचा गजर अंतरीच्या विठ्ठलाला साद घालतोय असं वाटतं
अतिशय सुंदर गोड आवाजात विश्वप्रार्थना गायलेली आहे धन्यवाद महेश काळे जी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री पै महाराज की जय
सर्वांचे मन प्रसन्न करणारी विश्व प्रार्थना म्हणणारी गायकांचे सुमधुर आवाज आहे.लेखक आणि गायक यांना मनापासून आभार.नित्य नामस्मरण केल्यास सर्वांचे जीवन कल्याण होते. धन्यवाद.
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
Richly Blessed towards yourself....Mahesh sir ❤❤Mauli richly blessed you with everything and really those who are you blessed to everyone those who are your students and everyone ❤️🙏🙏
ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर सकारात्मक विचार (Positive thoughts) ची खाण आहे😍
😍🙏🙏
याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त स्वतः विषयी न मागता, सर्वांविषयी मागितले आहे ❤
🙏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊 5:30 😮😊
नमस्कार
अतिशय सुंदर वीश्व प्रार्थना देव भले करो काळे साहेबांचं
Jai sadguru mahesh kale yanchya avajat chan ahe tyanche abhari ahot sadguruncha ashirvad labho hich sagur charani prathana❤
Dhanyawad dhanyawad dhanyawad very very very nice sir ji bhaiji ji
विठ्ठल विठ्ठल माऊली, सद्गुरू माऊलींच्या दिव्य dnyanatun स्फुरलेली ही विश्व प्रार्थना, ह्या विश्वप्रार्थनेला श्री महेश काळे सरांचा दिव्य आवाज , परमभाग्य . विठ्ठल विठ्ठल माऊली❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. 🙏🙏🙏🌷
Thank you, God bless you 🙏
मी रोज म्हणत असते
🙏
मी पण
किती गोड आवाज आहे माउली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सद्गुरू माऊली
सतत एकत रहावी. अशी
हवीहवेशी वाटणारी
मनाला आनंद देणारी.
विश्व प्रार्थना.
मनाला भावली.
देवा सर्वाचे भले कर.
❤❤
🙏
या विश्व प्रार्थनेतून माता लक्ष्मिजी माता सरस्वतिजी आणि भगवान गणेशजी या तीनही ईश्वराची प्रचिती आली.अनमोल हिरा विश्व प्रार्थनेला महेश काळेजी यांचा सुवर्ण आवाज म्हणजे शब्दात व्यक्त न करता येणारी भावना❤🙏
Excellent margdarshan
सर्व दु:खाचे मूळ कारण विचार प्रदूषण म्हणून सतत चांगलेच विचार करा . कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर.🙏🙏🌹
Manshakti lonwakyas sabhar
मनाला आनंद देणारी, हवी हवीशी वाटणारी विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना ✨
दुग्ध शर्करा योग 🙏
अप्रतिम प्रार्थना ,अप्रतिम गायन ,अप्रतिम विठ्ठल मंत्र छानच वाटतेय ऐकून.....कृतज्ञता पुर्व धन्यवाद
विठ्ठल विठ्ठल 😊अप्रतिम गायिकी 🎉🎉सद्गुरु पै माउली, प्रलहाद दादा,महेश कालेजी उनकी टीम,समस्त जीवन विद्या परिवार को बहुत-बहुत धन्यवाद 🎉🎉❤❤😊
जो विश्व प्रार्थना गाणार त्यांचे कोट कल्याण होणार . विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरू नाथ महाराज की जय.
Jay sadguru ❤
God bless you...🙏
खूपच छान प्रार्थना आणि विठ्ठल नाम गायले आहे. 👌👌👌💐💐💐
JAY GuruDev 🙏🌹
ही विश्वप्रार्थना सतत मनात घोळवत ठेवणे म्हणजे आत्म लिंगावर सुंदर विचारांचा अभिषेक करणे होय. असा अभिषेक सतत केल्याने आपली जाणीव शुद्ध होते. जाणीव शुद्ध होणे म्हणजे मन शुद्ध होते. या शुद्ध मनाद्वारे आपल्या हातून शुभ कर्म घडतात. आणि त्या कर्माचं शुभ फळ म्हणजे सुख शांती समाधान यश समृद्धी हे प्राप्त होतं.
अशी सहज सोपी मनाला गोड वाटणारी विश्व कल्याणकारी विश्वप्रार्थना निर्माण करून जगाचा उद्धार करणाऱ्या सद्गुरु पै माऊलींच्या 101 व्या जयंतीनिमित्त अत्यंत मनःपूर्वक कृतज्ञतापूर्वक वंदन...💐🍀🌹🌺
माईन परिवार संगमेश्वर 🙏🙏🙏
विश्व कल्याणकारी प्रथानेला विश्वविख्यात गायकाचा आवाज,,,,, हा तर सर्वांसाठी दुग्ध शर्करा योग असून सद्गुरुंचा गोड प्रसाद आहे..... जो हा प्रसाद घेणार (विश्वप्रार्थना मनापासून म्हणणार) त्याच्या जीवनाचं कोट कल्याण होणार...!!!
Very good and amezing
:-[
Qol
झ a
Pp
** /झ to q
Pal
🙏
❤❤ Nice ❤❤
खूपच छान आज सकाळीच ही प्रार्थना ऐकायची संधी मिळाली आज दिवस सुंदर असेल❤❤ धन्यवाद
🙏
अप्रतिम चाल त्यात महेश काळे यांचा आवाज म्हणजे
सुखद अनुभव
महेश जी उदंड आयुष्य लाभो तुम्हाला.
विठ्ठल विठ्ठल
हे ईश्वरा 🙏सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏
खुप सुंदर विश्वाप्रार्थना ❤विठ्ठल विठ्ठल सलाम तुमच्या आवाजाला सर देवा यांचं भल कर
Khup chan Mahesh kale sir
खुप सुदंर अप्रतिम Always Satguru Bless You 🙌🙌जय सद्गुरू🙏🙏
God bless you too🙏
सुमधुर आवाज संगीतमय सुस्वर मनाला आनंद देणारी गायकाना व लेखक वामनराव पै यांना मनापासून धन्यवाद.
॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
॥श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल॥
ॐ卐ॐ卐ॐ卐ॐ
🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷
अप्रतिम गायन. महेश काळे ❤ यू.
अतिशय सुंदर विश्वप्रार्थंना
धन्यवाद 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🌹🌹🙏🏻
Thank you, God bless you 🙏
विश्वप्रार्थना सुंदर विचारांची खाण आहे.
सद्गुरू श्री.वामनराव पै.
तुका म्हणे सोपा मंत्र त्री अक्षरी सोपा.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरुनाथ महाराज की जय.
🙏
या प्रार्थनेत चार ओळी आणि सोळा शब्द आहेत. तुम्ही केंव्हाही कुठेही कोणीही म्हणू शकतो. जय सद्गुरु वामनराव पै महाराज.
महेश गुरुजी आणि सद्गुरू आनंदी आनंद 🙏🏻👏🏼👏🏼😍👌🎉
अप्रतिम👌👌❤❤
Thank you, God bless you 🙏
Satguru Mauli Bless you All 🙏🙏🙏 khupch Mast 🙏👍🌹
Good aisa lagta hai ki sirff sunte hi rahe Mahesh kale ji ko , very positive vibes 🔆 thanks for uploading, vishw prarthana se sabhi ka mangal ho kalyaan ho thank you 🙏🏼🌹 thank you 🙏🏼
दिव्य प्रार्थनेला दिव्य आवाज 👍🙏🏻
Thank you #satguruShriPrahladWamanraoPai 🙏🏻
🙏
🙏👌 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू जय जीवन विघा मिशन 🙏👌
Thank you, God bless you 🙏
खुप छान
बोलायला शब्द अपुरे अतिशय गोड गायन, विठ्ठल विठ्ठल सुरु हॊताच डोळ्यातून टाचकण पाणी आले ❤❤
जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏
खुपच छान आवाज अाहे महेश जी काळे,, मस्त,, सुन्दर,, अप्रतिम आवाज अाहे,, सर्वाना विठ्ठ्ल,, विठ्ठ्ल 👌✌💐🌹🙏🚩🚩
प्रार्थनेचे मुळे खुप आयुष्यात फरक पडला
सतत सगळ्यांनी म्हणावी
👌👌🙏
अतिशय सुंदर...धन्यवाद महेश काळेजी खूप खूप सुंदर🙏🙏🙏🙏👍👍👍
Very nice👍👏 Greatest Marathi voice new Pandit Bhimsen Joshi,, Voice of Surancha Badshah,, Surancha Bharat Ratna,, Kohinoor Diamond💎💎💎
*GOD BLESS YOU ALL*
*सद्गुरूंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी प्रणाम आणि शुभेच्छा!!*🪷🌍🌻🙏
*🙏सदगुरु पै माउलींना वाढदिवसानिमित कोटी कोटी वंदन!!*🌸🌹🪷🌍🙏
🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹
-------------------------------------
*हे ईश्वरा सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्ष कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.*
-------------------------------------
*"हे ईश्वर,सबको सन्मति दे,आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर,कल्याण कर, रक्षण कर,और तेरा मीठा नाम,मुख में निरंतर रहने दे।"*
-------------------------------------
*O God! Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion*
*सद्गुरू- श्री वामनराव पै.*
तन्मयतेने प्रार्थना म्हरली👏👏👌👍🙏🌹❤️ देवा सर्वाच भल कर🌹 विठ्ठल विठ्ठल🙏🙏
हो ना... 👌👌👌🙏🙏
He ishwar sab ko sukh shanti sudhbudhi de🙏🙏
अतिशय उत्तम दैवी प्रार्थना दैवी आवाज महेश काळे यांचा जय सदगुरु 🙏🙏
Khupc. Sundar
Khup ch Chan 🙏
श्री सद्गुरु वामनराव पै निर्मित विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना प्रसिध्द गायक श्री महेश जी काळे यांनी वेगवेगळ्या चालीत अतिशय सुंदर पद्धतीने गायीले. विठ्ठल विठ्ठल नाम आलाप अतिशय सुंदर. सद्गुरु स्मरणात कृतज्ञतापूर्वक आभार. ईश्वरकृपेने त्यांचे खूप खूप भले होत आहे, त्यांना सर्व सुख, आनंद, ऐश्वर्य, शांती, समाधान आणि उत्तम आयु आरोग्य लाभत आहे, या मनापासून खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल देवा. ❤❤
विठ्ठल विठ्ठल
मनाला सुख, शांती, समाधान, स्थिरता, गारवा देणारी तसेच मनुष्याचे केवळ कल्याण करणारी विश्वप्रार्थना जी मनुष्याचे आयुष्य बदलून त्याला सुंदर आयुष्य प्रदान करते. धन्य ते सद्गुरू आणि धन्य ही प्रार्थना...!
महेश काळे म्हणजे दिव्य प्रार्थनेला दिव्य आवाज.महेश काळे यांना खुप खुप धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद
सद्गुरु वामनराव पैं ची विश्वप्रार्थना सुंदर आहेच महेश काळे यांच्या गोड आवाजात अजून सुंदर झाली
श्री वामनराव पै ह्यांची विश्वप्रथा महेशजिंच्य दैवी आवजात गायल्यवर ईश्वर नक्किच प्रसन्न होतील आणि सर्वान्ना आनंदात ठेवतिल.धन्यवाद महेशजी 🌹🙏
God bless you...🙏
Subscribe to our channel for such more videos
Ram krishna Hari Mauli🙏🙏
अप्रतिम ❤
अप्रतिम,, सुन्दर,, मधु र असा आवाज महेश काळे जी 👌✌💐🌹🙏
🙏
अतिशय अतिशय गोड गळा. प्रत्यक्ष भगवंत जवळ असल्यासारखे वाटते.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌😊😊😊
सद्गुरू श्री पै नाथांना कोटिकोटी प्रणाम प्रार्थना खूप सुंदर गायली महेशजी 🙏🙏🙏🙏🌺👌
विश्वप्रार्थना.... तेही गायक महेश काळे यांच्या आवाजात..... वा कया बात है। जय सदगुरू... जय जीवनविद्या.
सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी दिव्य विश्व प्रार्थना. विठ्ठल नामाच्या गजरासह. महेश काळे यांच्या गोड व सुमधुर स्वरात. विश्वशांती आणि विश्व कल्याणासाठी कृपया सर्वांना पाठवा. धन्यवाद.
मनापासून कृतज्ञता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पै माऊली जय सद्गुरू🙏🙏💐💐🌹🌹👍👍
1:52 🎉🙏😢😮❤
Maja Aai mule mala ya prarthnech veed laglay khup bhari vatat vishv prarthna Aikayla😊🙏
अप्रतिम सुंदर चाल लावली आहे. भगवंत तुमचे कल्याण करो. महेश काळे जी तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
Hridayala sparsh karnara awaaz. Dole mitun aikat rahava asa gaila. Nishabda kela tumhe sir🙏🙏🙏
विश्व कल्याण कारी प्रार्थना जगातील प्रत्येकाच्या मुखात अखंड राहू दे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. हि विश्वपार्थना जितकी गोड आहे तितकिच ती महेश काळे यांनी गोड गायली.धन्यवाद .
अतिशय सुंदर गायन, उत्तम कोरस, वाद्यवृंदांचा सुरेख मेळ असा सुंदर मिलाप या प्रार्थनेत अनुभवायला मिळत आहे .. विठ्ठल नामाचा गजर अंतरीच्या विठ्ठलाला साद घालतोय असं वाटतं
खुप छान मन अगदी प्रार्थनेत रंगून गेले 🙏🙏👌👌🌹🌹
God bless you...🙏
मस्त आवाज महेश काळे यांचा
Apratim shbda apure
Atishy sundar. Man prasann zale.🎊👍🙏🙏
अतिशय सुंदर संगीत.... अप्रतिम आवाज... विश्व कल्याणकारी प्रार्थना ... मंत्रमुग्ध झालो.🙏🙏🙏
🙏
Mind blowing Vishwaprathana. Through the Nice singing from Maheshji Kale. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👏👏❤❤ Vitthal Vitthal
Khupch sundhr gayliy prathna great kale saheb ,🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गोड आवाजात विश्वप्रार्थना गायलेली आहे धन्यवाद महेश काळे जी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री पै महाराज की जय
मन एकाग्र झाल प्रार्थनेत खुप खुप छान 🙏🙏
🙏
खुप छान
अप्रतिम , सुंदर विश्व प्रार्थना .
अतिशय गोड आणि श्रवणीय
सर्वांचे मन प्रसन्न करणारी विश्व प्रार्थना म्हणणारी गायकांचे सुमधुर आवाज आहे.लेखक आणि गायक यांना मनापासून आभार.नित्य नामस्मरण केल्यास सर्वांचे जीवन कल्याण होते.
धन्यवाद.
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
❤ 7:58
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Richly Blessed towards yourself....Mahesh sir ❤❤Mauli richly blessed you with everything and really those who are you blessed to everyone those who are your students and everyone ❤️🙏🙏
अप्रतिम, अप्रतिम,
❤वर्णन शब्दातीत आहे ओ😑😑
दिव्य दिव्य प्रार्थना आणि दिव्य आवाज 🎉🎊👌👌❤️❤️🙏🏻🙏🏻 अप्रतिम अप्रतिम अप्रतीम💞🙏🏻🙏🏻
पारथनेत मन रमून गेले. जय हरी विठ्ठल पांडुरंगा. अति उत्तम समन्वय झाला.
अतिशय सुंदर , स्वर्गीय अनुभव, संपूर्ण जगात जाऊदे, जाऊदे।
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम, अदभुत, देवी आवाजात विश्व कल्याणकारी विश्व प्राथना ❤
🙏🙏🙏अप्रतिम आवाजातील विश्व प्रार्थना ऐकून मन तृप्त झाले. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद महेश jincha 🙏🙏🙏
Mahesh sir yanchya madhur avajat vishwprathana khup sundar… mantra mugdh karun jate ….. thank you #maheshkale sir ❤ 🙏🏻
स्वर्गीय आनंदाची अनुभूती
हे देवा, श्री सद्गुरु नाथा ही प्रार्थना तन, मन, बुद्धी, प्राण, श्वास अखंडपणे घुमत राहू दे. जय जीवन विद्या
ईश्वराने आपल्याला ही प्रार्थना अमृताच्या रूपाने दिली आहे..चला तर मग आपण ही ग्रहण करून सर्वांचे कल्याण करू..
❤विठ्ठल,विठ्ठल,विठ्ठल,
विठ्ठल विठ्ठल 🙏
खूप छान सादरीकरण पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते 👌👌 विठ्ठल विठ्ठल 🌺🙏
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
Dhanyawad dhanyawad dhanyawad very very very nice sir ji