सघन आंबा लागवड यशोगाथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कमी खर्चात चांगले उत्पादन देणारी फळबाग आंबा फळबाग लागवड यशस्वी होऊ शकते.

ความคิดเห็น • 97

  • @rajumangdare1308
    @rajumangdare1308 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम बागा आहेत घुगे भाऊंच्या. दिपक भाऊ शेतकऱ्यांना दिशा देण्याचे उत्तम कार्य करीत आहेत धन्यवाद

  • @indiann_hindu
    @indiann_hindu หลายเดือนก่อน

    दीपक भाऊ तुम्ही खूप अप्रतिम काम करीत आहात. शेतकऱ्यांप्रती आत्यंतिक तळमळ, कामातील प्रामाणिकपणा आज विरळाच. भाऊ, तुम्हाला मनापासून धन्यवाद!

  • @fmambad
    @fmambad 2 ปีที่แล้ว +5

    खुपच ऊपयुक्त विडिओ बनवला आहे दीपक भाऊ. यातून नवीन प्रयोगशील शेतकरी यांना मार्गदर्शन मिळेल

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 4 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 2 ปีที่แล้ว +8

    खुप अनुभवी video असतात दिपकभाऊंचे.... Good..... Good

  • @subhashchinchwade3017
    @subhashchinchwade3017 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व्हिडिओ, आणि शेतकर्यांचे अभिनंदन. 🙏🙏🙏👍🙏🙏🙏

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.

  • @nitishmisal1719
    @nitishmisal1719 2 ปีที่แล้ว +9

    जांभूळ लागवडीचे अर्थशास्त्र थोडस सांगा भाऊ... त्याची Packeging आणी Market विषयी थोडस कळाल तर छान होईल...😊👏

  • @dipakkale7714
    @dipakkale7714 2 ปีที่แล้ว +4

    व्वा मानलं या प्रगतशील शेतकऱ्यांना, प्रगतशील कुटुंबाला.
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍👍

  • @bhagwatdeshmukh1752
    @bhagwatdeshmukh1752 2 ปีที่แล้ว +1

    सिटरेट सुगंधी वनस्पतीची सविस्तर मार्गदर्शन video बनवाला तर आपली कूपा होइल बंधू आपले विचार ,मार्गदर्शन अनमोल ठेवा आहे आणि असेस पुढे सदैव मार्गदर्शन असावे ही शिरीचरनी पारथना

  • @mahadeoilag5912
    @mahadeoilag5912 2 ปีที่แล้ว +3

    खूपच प्रेरणादायक माहिती मिळाली .

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 ปีที่แล้ว +1

    एकदम छान बाग. स्तुत्य उपक्रम.

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 ปีที่แล้ว +2

    Sir I am Heartly salute for Heartuching work

  • @sudamshinde7683
    @sudamshinde7683 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान लागवड केली तेव्हा मी गेलो होतो तिथे भाऊची शेती आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे

    • @janardhanwaghere7655
      @janardhanwaghere7655 2 ปีที่แล้ว +2

      बुनगे साहेब जबरदस्त माहिती

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 7 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप शुभेच्छा घुगे साहेब....अशीच प्रगती करीत रहा व आम्हास प्रेरणा देत रहा

  • @deepakbhakad1067
    @deepakbhakad1067 2 ปีที่แล้ว

    दिपक भाऊ बुनगे राम राम खुप छान व्हिडिओ टाकला धन्यवाद.

  • @dipakbhutekar901
    @dipakbhutekar901 2 ปีที่แล้ว +2

    लै भारी
    हा घनलग्वडीचाच काळ आहे 🙏🏿🙏🏿

  • @asaramsakhare5374
    @asaramsakhare5374 2 ปีที่แล้ว

    Bhau jara shivtare anna kde ja an mosmbi bgha ajunhi hirvingar fal ahet.no.1. Quilit ahe. Amhi muddam vinit keli chan vatl

  • @suyogmane9389
    @suyogmane9389 2 ปีที่แล้ว +7

    घन‌ लागवड‌बाबत बरेच तज्ञ सांगतात की, काही काळानंतर त्यात बुरशीजन्य रोग व कीड यांचा प्रादुर्भाव होतो व बाग लवकर नष्ट होतो, त्याबद्दल तज्ञांसोबत तसेच अनुभवी शेतकऱ्यांसोबत एक व्हिडीओ टाकला तर शंका दूर होतील.

    • @vitthalmane6363
      @vitthalmane6363 6 หลายเดือนก่อน

      काही काळानंतर म्हणजे किती? पुर्वी आजोबानी लावलेल्या आंब्याच्या झाडाचा फायदा नातवाला होत असे पण आता तसे नाही. आणि आता कमर्शियल उत्पन्न घेणारालाच शेती परवडते.

  • @jalindarsonawane6428
    @jalindarsonawane6428 2 ปีที่แล้ว

    खुप छान खजुर रोपे कुठं मीळतील

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 2 ปีที่แล้ว +1

    ब्राजील मोसंबी ची रोपे कुठे मिळेल ?
    आणि रोपांची किमंत किती आहे ?

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड

    आमच्या दिपक भाऊ कधी पन प्र्याकटिल व्हिडिओ बनवून दाखवतात धन्यवाद

  • @BaluWalhekar
    @BaluWalhekar ปีที่แล้ว

    Dipak Bau Kesher Ambayachi Roepe kutha milate

  • @adv.nileshnikole6379
    @adv.nileshnikole6379 2 ปีที่แล้ว

    Sir...,
    Kapashi vrti vedio banva .
    Tumhi kashi ani konti kapashi lvnr ahe

  • @maheshjagtap3413
    @maheshjagtap3413 2 ปีที่แล้ว +2

    बागवानच शेतकरयांना लुबाडणूक करत आहेत ते कायदेशीर लुबाडणूक करत आहेत

  • @kailaskale1832
    @kailaskale1832 ปีที่แล้ว

    कोणत्या गावावरून व्हिडिओ

  • @atulbokde2609
    @atulbokde2609 2 ปีที่แล้ว

    Culture konty company ch use karta apan

  • @bharatubale2109
    @bharatubale2109 ปีที่แล้ว +1

    बुनगे साहेब गरीब लोकांचे पण व्हिडिओ घेत जा,आता पर्यंत तुम्ही मोठ्या,श्रीमंत,तसेच राजकारणी,गुत्तेदार शेत्रातील लोकांचेच व्हिडिओ टाकतात.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  ปีที่แล้ว

      तुम्ही सर्व व्हिडिओ बघत नाही वाटत भाऊ
      तरीही तुमच्या जवळपास कोणी शेतकरी असतील तर फोन नंबर टाका.

  • @VaishnaviBodkhe-br6op
    @VaishnaviBodkhe-br6op หลายเดือนก่อน

    मला पण आंबा लागवड करावी वाटते पण माझ्या शेतात जमेल का

  • @prakashmandave9810
    @prakashmandave9810 2 ปีที่แล้ว

    Keshar amba Rope kuthun anle sir. Plz.sanga.

  • @damrupawara6438
    @damrupawara6438 2 ปีที่แล้ว

    Sir mi shirpur cha ahe. kapus lavtana kontya dishene lawacha

  • @hansarajbiradar5824
    @hansarajbiradar5824 8 หลายเดือนก่อน

    आबा कलम करण्यासाठी केशर कानडी मिळेल का

  • @uddhavbakhle6965
    @uddhavbakhle6965 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही देव पिंपळगाव ला यायचं मला सांगा कधी येणार मला भेटायच आहे

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 ปีที่แล้ว

    घुगे साहेब, माझे कडेही केशर आहे. Bagging कुठे मिळते?

  • @vikaschavhan-ks3ty
    @vikaschavhan-ks3ty ปีที่แล้ว

    Nice interview every time bhau,

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 2 ปีที่แล้ว +1

    आगर जिला बडोद🙏 मालवा से चोहान परिवार आपका धन्यवाद भाई साहब 🍊

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    आपल्या कडे गो कृपा अमृत चे विरजण मिळेल का ❓
    कृपया रिप्लाय द्या

  • @Viralclips1000
    @Viralclips1000 2 ปีที่แล้ว

    घुगे साहेबांची शेती फार छान आहे

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 2 ปีที่แล้ว +2

    आंब्याला लावलेल्या ब्यागा कितीला भेटतात आणि कुठे भेटतील.

    • @omkarmujumale9227
      @omkarmujumale9227 ปีที่แล้ว

      आंब्याला लावण्याच्या बॅगस नाशिक येथे मिळतात. त्यामध्ये दोन प्रकार येतात. त्यातील चांगल्या प्रकारची बॅग मला मागिल वर्षी 2.60 पैसे प्रती बॅग प्रमाणे मिळाली. व त्याचा वहातूक खर्च वेगळा.

    • @mahagoswami
      @mahagoswami ปีที่แล้ว

      ​@@omkarmujumale9227 पत्ता मिळेल का

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 2 ปีที่แล้ว +1

    Sir
    आपण सोईल चार्जेर technology वापरा

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 7 หลายเดือนก่อน

    घनलगवडी मुळे मुळ्यात मुळ्या अडकत असतील .5 वर्ष पर्यंत ठीक आहे.पण झाडेचे वय वाढेल तसे क्वालिटी व quantity var परिणाम होत असणार

  • @mangeshtarte124
    @mangeshtarte124 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    माझ्या कडे १७ केशर ची २० वर्षां ची जुनी बाग आहे मला त्या बागेतून चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचे आहे . त्या साठी आपले मार्गदर्शन आणि नियोजन हवे आहे.

  • @satishnene6314
    @satishnene6314 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती मिळाली.

  • @balasahebshelke9690
    @balasahebshelke9690 2 ปีที่แล้ว +2

    केशर खात्रीचे रोपे कोठून आणायचे.

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 2 ปีที่แล้ว +2

    Ghuge sirancha number snaga

  • @vijayakadam1228
    @vijayakadam1228 2 ปีที่แล้ว

    Kupch chan mahiti dili thanks

    • @vijayakadam1228
      @vijayakadam1228 2 ปีที่แล้ว

      Tamule shetkari kupch sudharel Thanks dada

  • @pandurangdeore7616
    @pandurangdeore7616 5 หลายเดือนก่อน

    Good verrynise

  • @nandakumargaonkar6418
    @nandakumargaonkar6418 ปีที่แล้ว

    आंबा तयार होताना पिशवी कधी लावावी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 2 ปีที่แล้ว

    1 acre madhe kiti amba lagwad hoil??

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती

  • @sachinkhedkar876
    @sachinkhedkar876 5 หลายเดือนก่อน +1

    15 मे पासून 50 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते प्रत्येक वेळी

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 2 ปีที่แล้ว +1

    बागेच्या प्रेमात च पडलो मी...

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 7 หลายเดือนก่อน

    200 rs kilo,6 ton utpadan mag उत्पन्न 12 लाख होते.

  • @mahadevhundera6238
    @mahadevhundera6238 2 ปีที่แล้ว +1

    Lai bhari

  • @pankajamritsagar7987
    @pankajamritsagar7987 2 ปีที่แล้ว

    बुणगे भाऊ जरा दुसर्यांना पण बोलू द्या की, तुम्ही interview घेताय की देताय

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 ปีที่แล้ว

    Khup chan dhannyawad

  • @uttamshinde9538
    @uttamshinde9538 6 หลายเดือนก่อน

    Dhanyavaad

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 2 ปีที่แล้ว

    Excellent vdo. Keep it up

  • @gorakhnagargoje7931
    @gorakhnagargoje7931 ปีที่แล้ว

    मी नागरगोजे राहणार मु. येवलवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड मला तीन एकर आंबा लावायचा आहे मार्गदर्शन हवं आहे

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 ปีที่แล้ว

    Good

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 ปีที่แล้ว +1

    केशर आंबा वाल्या साहेबांचा नाव , पत्ता, फोन नंबर द्या भेट द्यायला जायचय

  • @balasahebwaghmode4171
    @balasahebwaghmode4171 2 ปีที่แล้ว +1

    आपन आपला मोबाईल नंब देन्यास वीनती करत आहे.

  • @pratapraopatil5437
    @pratapraopatil5437 ปีที่แล้ว

    त्यांचा पत्ता व फोन नंबर मिळेल काय

  • @pandurangdeore7616
    @pandurangdeore7616 5 หลายเดือนก่อน

    Deore sir

  • @technicalfarmer8763
    @technicalfarmer8763 2 ปีที่แล้ว

    ते बॅग कितीला एक भेटतात

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 ปีที่แล้ว +1

    👍👍🙏🙏👍👍

  • @MyCorduroy
    @MyCorduroy 4 หลายเดือนก่อน

  • @vasantphapale1807
    @vasantphapale1807 6 หลายเดือนก่อน

    साहेब मोबाईल नंबर मिळेल का आम्हाला

  • @satishraut3530
    @satishraut3530 2 ปีที่แล้ว +1

    खजुर ची व्हरायटी कोनती आहे रोपांची कींमत कीती आहे

  • @balajihonde8266
    @balajihonde8266 2 ปีที่แล้ว

    आशिष सर माहिती टाकत जा

  • @ajijmanjardekar8359
    @ajijmanjardekar8359 2 ปีที่แล้ว +1

    Hey thode diwas chalel mag mandi. Karan durdrushti nahi. Kamawalela paisa tilat nahi fakt standerd of living wadhel pan vikas nahi. Drushta koni hi nahi.

  • @govardhangavade
    @govardhangavade 2 ปีที่แล้ว

    🙏🙏,👍👍

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 2 ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @Shirishgavit97
    @Shirishgavit97 ปีที่แล้ว

    50 rupees किलो nandurbar madye betun jatat....

  • @balasahebshelke9690
    @balasahebshelke9690 2 ปีที่แล้ว

    🙏👍

  • @mahadevgapat5736
    @mahadevgapat5736 2 ปีที่แล้ว

    Please share contact of tissue culture khajur plant information

  • @sanjayrajput465
    @sanjayrajput465 2 ปีที่แล้ว

    khupach chan bhava

  • @rajkumarjhunjhunwala9286
    @rajkumarjhunjhunwala9286 6 หลายเดือนก่อน

    You should provide contact no of the participants

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl 2 ปีที่แล้ว

    दिपकभाऊआपला.न.वशेतकराचान.मिळुधा

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 2 ปีที่แล้ว +1

    आपला फोन नं पाठवा सर

  • @topyoutubear420
    @topyoutubear420 2 ปีที่แล้ว +1

    Aho Daji , tumch num dya

    • @topyoutubear420
      @topyoutubear420 2 ปีที่แล้ว

      Dada lad , tantra vapruka, vatha fandi kiti divsani kravi

  • @ajijmanjardekar8359
    @ajijmanjardekar8359 2 ปีที่แล้ว

    This is artificial insemination to the plant. Not natural. It's like LEKURE UDAND ZALI.. ani sarv karta karte zale. Rajkaranyache gulam zale.

  • @prasadnikam8146
    @prasadnikam8146 2 ปีที่แล้ว

    Dipak bhau tumcha number dya

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 ปีที่แล้ว

    Phone number dya sir

  • @shriramsaruk8878
    @shriramsaruk8878 2 ปีที่แล้ว

    आपला मोबाईल नंबर देण्यात यावा

  • @asaramsakhare5374
    @asaramsakhare5374 2 ปีที่แล้ว

    Good