Buva - Bharati Palekar | मालवणी बतावणी | तिरंगी महिलांच्या भजनाचा जंगी सामना 2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • Buva - Bharati Palekar | मालवणी बतावणी | तिरंगी महिलांच्या भजनाचा जंगी सामना 2021
    महिला तिरंगी भजनाचा जंगी सामना 2021
    • महिला तिरंगी भजनाचा जं...
    डबलबारी साठी संपर्क :-
    Dinesh Palekar
    90229 38263
    मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
    जय शिवराय !
    Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
    THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraRajapur
    Contact Us:-
    Vaibhav Gurav
    Whatsapp- 8793810855
    Like Our Facebook Page
    / konkanrajapur
    Follow Me On Instagram👇
    / vaibhav_gurav855

ความคิดเห็น • 78

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 ปีที่แล้ว +6

    वैभव, व्हिडीओ नेहमी प्रमाणे छान, कु. भारती पाळेकर बुवा फार छान भजन गायन गातात, त्यांचे अभिनंदन, ट्रिपल बारी भजनाची रंगत आता वाढत चालली आहे आणि उत्तरें ऐकायला पण मजा येत आहे, प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग आला असता तर फार मजा आली असती, पण वैभव तुझ्या मुळे हे काही प्रमाणात आम्ही अनुभवित आहोत, तिनही बुवा न चिडता हसत असतात हे बघुन बरं वाटतं, व्वा बुवा, जय शिवराय 🚩.

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय🚩

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 ปีที่แล้ว +2

    खूपच मालवणी भजन चांगलं 2:05

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान भजन 👌

  • @hemantvaity4249
    @hemantvaity4249 2 ปีที่แล้ว +1

    चंद्र सुर्य नसते तर दिवस अंधार समजला नसता
    आणि जर शिवाजी महाराज नसते तर महाराष्ट्र
    कळला नसता... जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र............,..

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात साहेब❤️🙏🏻
      🚩जय शिवराय🚩

  • @vaishnavitambe8331
    @vaishnavitambe8331 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ताई

  • @guruprasadmulik4509
    @guruprasadmulik4509 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान भजन

  • @youtubecreator7359
    @youtubecreator7359 3 ปีที่แล้ว +3

    भारती पाळेकर बुवांचा आवाज छान आणि खणखणीत आहे धन्यवाद ✌️👍👌😍

  • @youtubecreator7359
    @youtubecreator7359 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान भजन झाल मजा आली बतावणी बघायला 😍😍✌️👌

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय
    सुमधुर आवाज

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      ❤️धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार❤️
      🚩जय शिवराय🚩

  • @artikotare8463
    @artikotare8463 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर 👌👌

  • @vikaspatankatr9678
    @vikaspatankatr9678 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chaan🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +3

    मित्रा छान होत भजन

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      ❤️धन्यवाद आपले मन:पूर्वक आभार❤️
      🚩जय शिवराय🚩

  • @sachinmore7386
    @sachinmore7386 3 ปีที่แล้ว +1

    भारती बुवा लय भारी भंजन बोलत आहात आसच छान छान भंजन बोलत रहा

  • @suryakantghadshi6189
    @suryakantghadshi6189 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी😁😉👍🙏

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 ปีที่แล้ว +5

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍

  • @artistadarshsalunke5042
    @artistadarshsalunke5042 3 ปีที่แล้ว +4

    Very nice performance bharti🙏👌👌👌

  • @gopichandghosalkar3576
    @gopichandghosalkar3576 3 ปีที่แล้ว +2

    Kaka me swaym video khup khup aavadala👌👌👍👍

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      Thank you so much swaym beta😘😘😘😍😍🥰🥰🥰❤️❤️❤️

  • @अजयतांबे-प3ङ
    @अजयतांबे-प3ङ 3 ปีที่แล้ว +4

    20 th view

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त भजनाचा व्हिडिओ झाला.बुआ कु.भरती पाळेकर यांचा.सुंदर खड्या आवाजातील.भजन ऐकून धन्य झाल्या सारखे वाटले.आणि त्याचे सारे श्रेय तुला कारण आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटदेऊ शकलो नाही.पण इथे घरी बसून थेट त्यांच्या अमृत तुल्य भजनाचा लाभ घेत आहोत.हे ही नसे थोडे थोडके.त्यासाठी तुला धन्यवाद.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      🙏🏻नमस्कार आई साहेब🥰
      ❤️धन्यवाद खूप खूप आभार❤️

  • @tanubagwe02
    @tanubagwe02 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान 😍👌

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +4

    👍

  • @deepligawade2388
    @deepligawade2388 3 ปีที่แล้ว +1

    Majya mamachya ghari pn bhajan hota ...bharti tai cha

  • @vaibhavdhuri6133
    @vaibhavdhuri6133 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 3 ปีที่แล้ว +3

    👌👍

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +2

    कणखर आवाजाची देण असणाऱ्या बुवा / गायक कु . भारती पाळेकर मॅडम व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन .की त्यांनी सुंदर प्रकारे सादरीकरण केल्याबद्दल . छान V . D. O. धन्यवाद सर .

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद राठोड साहेब आपले खूप खूप आभार❤️🙏🏻

  • @vinitaghadi2829
    @vinitaghadi2829 3 ปีที่แล้ว

    👌👌

  • @उद्योगविश्व
    @उद्योगविश्व 3 ปีที่แล้ว +1

    शेवटी एकच इच्छा..
    मी आज आत्ता आणि लगेच मरावं आणी उद्या च्या उद्या कोकणात जन्म घ्यावा....

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +1

    वैभव सर वंदन....!!!!🙏🙏
    ❤️बुवा..भारती पाळेकर ताई यांचे भजन गायन छान, अप्रतिम असेच
    ❤️गृहप्रवेश सोहळ्याला तिरंगी सामना रंगला...छान, अप्रतिम, सुंदर अवर्णनीय असेच सादरीकरण
    ❤️सुश्राव्य आणि अप्रतिम अशीच संवादात्मक लयबध्द, तालबद्ध भजनी मंडळाचे प्रस्तुती करणं.
    ❤️वाद्यवृंद आकर्षक श्रवणीय असेच
    असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว +1

      🙏🏻नमस्कार गिरीष साहेब🙏🏻
      ❤️आपले खूप खूप आभार❤️

  • @yogeshpalekar3163
    @yogeshpalekar3163 3 ปีที่แล้ว +2

    Chinmay Palekar

  • @yogitaanbhavne4107
    @yogitaanbhavne4107 3 ปีที่แล้ว +2

    Soni

  • @anantbhoir6167
    @anantbhoir6167 3 ปีที่แล้ว +1

    बुवा, भजन सादर करण्याची पद्धत बदललीत तर फार बरं होईल. कारण फक्त बतावणीमधे टाईमपास करता, आफण भजन करियला आलोय हे पार वीसरून जाता.

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว +1

      हा विडीयो फक्त बतावणीचा आहे. बुवांचा भजनाचा विडीयो पण आपल्या चॅनलवर आहे.☝🏻

  • @sachinlimaye2402
    @sachinlimaye2402 ปีที่แล้ว +1

    Kahi aso.. pan ek mahila dusrya mahilech koutuk karte... Aikun bar vatl

  • @manojmore9606
    @manojmore9606 3 ปีที่แล้ว +1

    Vichar karu aamhi may madhe bari thevaychi

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 2 หลายเดือนก่อน

    भजन कर

  • @satishgharat1007
    @satishgharat1007 3 ปีที่แล้ว

    बतावणी जास्त प्रमाणात होते ऐकुन कंटाळा येतो

  • @ramdaspalekar09
    @ramdaspalekar09 11 หลายเดือนก่อน

    खूप छान भजन 👌

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान भजन

    • @JayMaharashtraRajapur
      @JayMaharashtraRajapur  3 ปีที่แล้ว

      🙏🏻धन्यवाद सुप्रिया ताई🙏🏻

    • @shaileshpadyal515
      @shaileshpadyal515 3 ปีที่แล้ว +1

      Khup chan bharti tai sundar

  • @ujwalatambe4783
    @ujwalatambe4783 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान 😃😃👌