देवाक काळजी गाणं बुवा ओरिजिनल अजय अतुल ने ऐकलंय तर जोईल बुवा ना नक्कीचं बोलवून रेकॉर्डिंग करतील नवीन चाल दिली बुवांनी ।।एकदा नीट ऐका बुवा गाणं पार वाट लावली पण कॉन्फिडन्स आवडला
हे सगळे भजन संस्कृतीची वाट लावणारे बुवा आहेत.ह्यांनी जरा चंद्रकांत कदम,परशुराम पांचाळ,वामन खोपकर,विलास पाटील,दत्ता मिराशी,चिंतामणी पांचाळ इ. बुवांच्या सुसंस्कृत भजनाच्या vdo बघून अभ्यास करावा.कृपया भजन संस्कृतीचा तमाशा करु नका.
भजनात हरिनाम कमी आणि इतर वायफळ गोष्टी जास्त. मिमिक्री भजनात कधी ऐकली आहे कां ? मनोरंजनासाठी एक दोन चुटकुले ठीक, पण हे काय चालले आहे ? परशुराम पांचाळ, चंद्रकांत कदम, वामन खोपकर यांची भजने जरा पुन्हा ऐका. त्यातील ५० टक्के तरी तशी भजने जरा.
बुवा तुम्ही भजन चांगल करता पन गायन आणि आलाप या बाबतीत समीर कदम बुवा च्या नादाला लागू नका 😄😄😄 तुमच्या आवाजात अन कदम बुवांच्या आवाजात जमीन आसमानाचा फरक आहे
Devak kalji re.... Joil Buwa sur gela. Honara hotala....suruvat eka scale madhe...ani Tuzya hati ahe dav sara....he gela varchya veglya pattit. asa nahi te buwa. Tumhi ha video bagha ani aika.
देवाक काळजी गाणं बुवा ओरिजिनल अजय अतुल ने ऐकलंय तर जोईल बुवा ना नक्कीचं बोलवून रेकॉर्डिंग करतील नवीन चाल दिली बुवांनी ।।एकदा नीट ऐका बुवा गाणं पार वाट लावली पण कॉन्फिडन्स आवडला
Art gnptbapp
🤣🤣🤣🤣🤣
हे सगळे भजन संस्कृतीची वाट लावणारे बुवा आहेत.ह्यांनी जरा चंद्रकांत कदम,परशुराम पांचाळ,वामन खोपकर,विलास पाटील,दत्ता मिराशी,चिंतामणी पांचाळ इ. बुवांच्या सुसंस्कृत भजनाच्या vdo बघून अभ्यास करावा.कृपया भजन संस्कृतीचा तमाशा करु नका.
@@arunsawant5602 बरोबर बोललात...! ही सर्व फालतुगिरी आहे.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩अप्रतिम भजन 👌👌👌👍👍👍👍
मस्त बुवा आईवरना गान म्हणल्या बदल
bidwadichi shan dada ghadi pakwaj number one 👌
वा बुवा वा खुप सुंदर खूप च छान
खुप छान रचना गजर बाळासाहेब ठाकरे यांचा
❤❤❤❤👌
Santosh buva एकदम मस्त शान मन प्रसन्न झालं
👌👌👌👌
वा बुवा
No 1 buwa
खूप मस्त बुवा खूप imikri बुवा
खूप छान वाटल आई वरून ४ ओळी बोलत 🙏🙏🙏
कझै आणी तैना भावु यौहान लै
ऑडियो क्वालिटी एकदम भारी...👌
Very hood
अरूण घाडी बुवा छान गायकी आणी छान बतावणी
जबरदस्त जोईल बुवाची बारी
बरोबर नाहि गायलात बेसुरात गायलात गान
👍👍👏👏👌👌
He bhajan aahe ki tamashya?
भजनात हरिनाम कमी आणि इतर वायफळ गोष्टी जास्त. मिमिक्री भजनात कधी ऐकली आहे कां ? मनोरंजनासाठी एक दोन चुटकुले ठीक, पण हे काय चालले आहे ? परशुराम पांचाळ, चंद्रकांत कदम, वामन खोपकर यांची भजने जरा पुन्हा ऐका. त्यातील ५० टक्के तरी तशी भजने जरा.
Apratim Bari keliy buva
Lay bhari buva
Suraj.. Pawar
No 1
छान बुवा
Buvacha Aawaj besur aahe.uthal panyala khalkhalat.
1 nambar gayan
सूर भारी लावला जाईल बुवा देवाक काळजी श्याम भाऊ आहे म्हणू लोक येतात
Nav bal hot pan sarya Maharashtracha bap hota jay balasaheb
छान डबलबारी
yeka mekachi uni dhuni kadhanya peksha aadhi gayaki kashi karyachi tyachi kalji ghya mag devak kalaji bola ...
Sundar #Kokanbhajan
Joil buva lay bhari
th-cam.com/video/G1sc21tYeIs/w-d-xo.html
गुरुदास
कोकण कलाभूषण भजनसम्राट गुरुवर्य स्व. चंद्रकांत कदमबुवा यांच्या जीवनावर आधारित कविता.
आई🙏🙏🙏🙏🙏
Hii
Sresuh esa
Joil buwa...Dewak kalji Gana aika ajun....swaracha kahich patta nahi
7
Tu tu tuh ye roho out 0 do throughout huihui iho is dukhi ti re EU5Y tu fighting
हो बरोबरच
सागरा प्राण तळमळला आतिशय सुंदर गाईलात
Real konkan culture sweet sound golden memories
आई वरती छान गायलात बुवा 👏
E867b
चांगलि सुरवात
वा
बुवा श्री समीर कदम × बुवा श्री संदीप लोके
th-cam.com/video/2MiCC1OWTho/w-d-xo.html
जोईल बुवा बरा सांगतास
Nice
पर्ममित्र नव्हे परममित्र
बुवांची आवाज स्वर is ok But बुवा काॅपी करतात all....etc.
बुवा भारी जोईल बुवा
Nice ❣❣
Masth
छान भजन
😅😅
अतिशय बेसूर गायलास देवाक काळजी रे
😷
खुप छान
Buva batavani thik ahe pn ganyala awaj ani tunning barobr nahiy
Bhankasbaj Buva
बतावणी करून भजन संस्कृती बदनाम करता बुवा भजन बंद करून कव्वाली पार्टी काढा खूप पैसा मिळेल.
Agdi barobar
Joil buvancha no bhetel ka konakde
Must buva aiee var 2 line sangitle te
Hi
asa vedyasarkha ky pn ny bolayach bhajan manje bhajanch nnit karav buva
टं
बुवा तुम्ही भजन चांगल करता पन गायन आणि आलाप या बाबतीत समीर कदम बुवा च्या नादाला लागू नका 😄😄😄 तुमच्या आवाजात अन कदम बुवांच्या आवाजात जमीन आसमानाचा फरक आहे
Phone number bhetel Kay 2 buvncha
मालवणी गौळण 👉th-cam.com/video/h0tfeoRQZcU/w-d-xo.html
अश्या प्रकारची भजन स्पर्धा म्हणजे भजना सारख्या आध्यात्मिक मनशांती देणारया गोस्थी चा अपमान आहे. बंद करा असे धिंगाने 😡😡
देवाक काळजी रे बेसुर झालं
masta ra
अरे ही भजन मंडळी आहेतना
मग हे काय
मालवणी भजन th-cam.com/video/otHllk7Q-ww/w-d-xo.html
Balashahebacha puran gajar tak
Ahrate
Malvani dhamal tumhi ek pan bari chukvat nay bahutek ho na
प
Sushma Malankar प काय
90
मालवणी गौळण th-cam.com/video/qoyUIfSUXAA/w-d-xo.html
😅🤣😂
जोईल बुवा भजन करुक शिक आधि मग मिमीक्रि कर
JI'm l
षटकांच्या. . यघगगसर्व
Malvani Bhajan th-cam.com/video/XjHVzMf6UkQ/w-d-xo.html
Are are surat nay
V
Favady 😆😆😆😆😆
Kantu
Buva tumhi aani gundu buva nad khula
आवाज आणि पेटी स्वरांचो काहीच संबंध नाही
Samir buwancha gajar Taka...
Lay bhari
Tula tr ajjibat nahi jmly dewak kalji he gan joil buwa
फोकट च्या गप्पा जादा मारतो बुवा तू
Are ky hyaa
0pppppppppppppppppppp
Phaltu badbad.
Ata tk re samir chi
Devak kalji re.... Joil Buwa sur gela.
Honara hotala....suruvat eka scale madhe...ani Tuzya hati ahe dav sara....he gela varchya veglya pattit.
asa nahi te buwa.
Tumhi ha video bagha ani aika.