Udgiri Forest and temple | निसर्ग पांंढर उदगिरी | Nature | रांगड्या मातीतीलं रांगडं शाहूवाडी🚩🚩
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- शाहूवाडी.....आड वाटेवरील शाहूवाडी....भटकंती कट्यावर आपणा सर्वांना फिरवत आहे....
रांगड्या मातीतला हा....रांगड्या वाटेवरचा प्रवास,खूप उर्जा देत आहे....मी डॉ.झुंझार माने-प्रविण पांढरे-विश्वजीत व आमची मावळ्यांची टीम शाहूवाडीचा हा वारसा साता समुद्रापार पोहचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.सर्वांचा खूप प्रतिसाद मिळत आहे.
अजूनही खूप भटकंती करायची आहे.....शाहूवाडी व सगळीकडचा भटकंती कट्टा अभ्यासायचा आहे..संवर्धन करायचा आहे.
लवकरच भेटू
रांगड्या मातीतलं...रांगडं शाहूवाडी....माझ्या पुस्तका सोबत
कुठे शांत वृक्ष
कुठे स्तब्ध वारा
मला मोहीतो
येथला पसारा.
स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रॉडक्शन.
Maz gaav ahe udagiri proud of you ❤
श्री कुलदेवता प्रसन्न
शाहुवाडी छान तालुका जिल्हा कोल्हापूर. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
Khupach chaan sir , mazhe balpan gele aahe ninai parale gavat tithale niarg soundary adbhut aahe video pahatana junya aathvani tazya zhalya thank you sir
माने सर खूप छान कार्य ...आमचे एक दुर्गम आणि दुर्लक्षित उदगिरी गाव आपण प्रकाशात आणले.आपल्या सर्व टीमचे खूप खूप आभार आणि शुभेच्या
Tumhi has gaonche ahat ka ya deviche kon gurav ahet tanche phone number milel ka
आमचे गाव शाहूवाडी आहे ।
@@masoomjamadar4939 me pan tech shodhtoy but mala ek mahit ahe
आमचे मित्र रंणजित पाटील सर. या videoमुळे माहिती दिली... मी पुणेकर.... सन १९९२ मध्ये मी निवळे येथे होतो...
खूप छान👏✊👍 सर
उदगिरी ता शाहूवाडी माहिती छान परंतु आजूबाजूच्या परिसराची माहिती येणे गरजेचे आहे
sir tumch manapasun abhinandan..
दादा,बॉक्साइट,मी,2,vrs, ट्रक चालवालां, आहे खूप,मस्त, आहे गाव, आणि वाडी मानस
जय शिवराय भावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप सुंदर
खूपच छान डॉ. झुंजार माने सर !
खऱ्या अर्थाने निसर्गाचा.... नजराणा 👌👌🙏
Chan nature aahe
खुपच छान ❤❤❤
'jay Shivray'.
Mastach
छान डाॅ माने
Nice .....
लई भारी 🚩
Masatach❤️❤️❤️👍
🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
❤️
दादा उदगीरी मध्ये विठ्ठलाई चे मंदीर आहे
उदगिरीला देवस्थानला भेट देण्यासाठी एसटी महामंडळाच्या सेवा आहेत का
Fakt unhalyat
वेळ सांगू.शकाल का
Hi
कोल्हापूर तुन किती किलो मीटर आहे सर ......उदगिरी
75 km होईल अंतर कोल्हापूर पासून
@@YugandharFilmProduction
Ho ka sir thank you sir
Dr saheb dharnache nav kay aahe
निनाई परळे धरण ।
What'Sapp la send ka hot nahi?
Link share hoil sir....Share option madhun
लोकांची ये जा असते का कायम ...... म्हणजे आता जुनं मध्ये जायचं आहे टू व्हीलर वरुन
तर जानंं सेफ आहे का .....कधी नाही गेलो पहिल्यांदाच जाणार आहे....तर रिप्लाय प्लिज सर....
वाटेत जंगल आहे घनदाट । गाडीवरून जाणार असाल तर दोघे तिघे जा । गवे असू शकतात ।
@@YugandharFilmProduction
ओके सर
Sir tumcha number day please
9146655809
Khup Chan
जय शिवराय भावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩