याच रांगड्या मातीत माझा जन्म झाला आहे येथील निसर्गरम्य परिसर डोंगरदऱ्यांत माझे बालपण गेले आज त्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मन भरून आले. या धरनात गेलेल्या छोट्या छोट्या वाड्या मी पाहिलेल्या आहेत. मामा सोबत तेथे होणारे ग्राम उत्सव पाहिले आहेत. आज पण मी आजोळी जातो तेव्हा धरनावर जातो तेव्हा अथांग पाण्या कडे पाहतो तेव्हा त्या वाड्या डोळ्यासमोर येतात. ...😊😊
Maj gaav ahe ninai parale❤❤❤❤
Salaam Shahuwadi Dr. Saheb
खूप छान नामदेवराव love from
मराठवाडा
धन्यवाद लहाने सर
@@namdevmore658 sundar ahe ninai parale khupch
सर्वांचे मनपूर्वक आभार🙏🙏🙏
खुप छान वाटलं विडीआे पाहून...
विलक्षण... समृद्ध शाहुवाडी
अप्रतिम सर
याच रांगड्या मातीत माझा जन्म झाला आहे येथील निसर्गरम्य परिसर डोंगरदऱ्यांत माझे बालपण गेले आज त्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मन भरून आले. या धरनात गेलेल्या छोट्या छोट्या वाड्या
मी पाहिलेल्या आहेत.
मामा सोबत तेथे होणारे ग्राम उत्सव पाहिले आहेत. आज पण मी आजोळी जातो तेव्हा धरनावर जातो तेव्हा अथांग पाण्या कडे पाहतो तेव्हा त्या वाड्या डोळ्यासमोर येतात. ...😊😊
कै. आमदार संजयदादा गायकवाड
🙏🏻🙏🏻
सर्वांचे खूप खूप धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खूप आभार 🙏🙏🙏अशीच पुढील वाटचाल यशस्वी होऊ 👍
✨💯👌👍
Amach gav ahe ninai parale
Woow so nice 🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
छान..❤️
Thanks you ☺️🙂
Khup chan
खुप छान डॉक्टर साहेब..
👌👌👌👌👌👌
Mastach vishwajeet and pravin dada
Superb☺️💐💐👌👌
स्वराज्य प्रतिष्ठान 👍
मस्तच
👌👌👌👌
धरण्याचा आधी तेथे गोलिवने गाव होत हे नाही सांगितलं
Khup sundar
Nice ❤️❤️❤️
मला या धरणाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
All the best my dear friend to all. ❤️🙏👍
खूप छान
पावन खिंडीचा इतिहास आठवला की अंगावर जनु काटा येतो
आणि हि खिंड लढवत आस्ताना प्रानाची आहोती दिलेल्या त्या विर मावळ्यांना माझा मानाचा मुजरा
Swarajya Pratishthan
Nice
पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा