शाबास मित्रा... बऱ्याच दिवसांनी एक योग्य निर्भिड नागरिक दिसला. जिथे 100 पैकी 99 तरुणांच्या डोक्यात शेण भरले असे दिसते तिथे एक बहादुर तरुण तार्किक वागतो हे पाहून मन भरून आले... नायक आहेस मित्रा
आज पर्यंत सर्व योजना तुला भारत सरकार नावाने दिसल्या का? राजीव गांधी जीवन दाई योजनेचे पैसे गांधी परिवारने दिले होते का? तेव्हा पण भारत सरकार ने पैसे दिले होते. मग तेव्हा नाही बोंबला हा जे काहि सुरु आहे ते योग्य आहे.
First of all Congratulations to Mr. Rajvaibhav sir for showing fearless courage to condemn advertising of Modi sarkar schemes, which are infact of Govt. of India and not of Modi sarkar!🙏🙏🙏👍👍 This tendency to represent only one man on the behalf of whole India is condemned and not acceptable by any Indian! This is like that of despotism!! Jay Hind!!!!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आज पर्यंत सर्व योजना तुला भारत सरकार नावाने दिसल्या का? राजीव गांधी जीवन दाई योजनेचे पैसे गांधी परिवारने दिले होते का? तेव्हा पण भारत सरकार ने पैसे दिले होते. मग तेव्हा नाही बोंबला हा जे काहि सुरु आहे ते योग्य आहे.
अशी संविधान साक्षर मोहीम प्रत्येक गावागावात राबविली गेली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकजागृती होण्यास मदत होईल भावा तुझ्या या सत्यशोधक क्रांती ला मानाचा कडक जय भीम 🙏🙏🙏
'शिक्षण हे वाघिनचे दुध आहे',हे सांगणार त्या महामानव ची प्रतिमा नुसती अंगावर घातली नसुन त्यांचे विचार आत्मसात केलेल्या एका युवकास जबाब देण्यात भक्तांची कोंडी झाली ,'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा'
हे सर्व थांबविण्यासाठी, 2024 चे इलेक्शन , बॅलेट पेपर्स नेच झाली पाहिजे... तरच, चांगले लोक निवडून येतील, . ह्या तरूणाचे, हार्दिक अभिनंदन... जयभीम, जयशिराय, जयभारत, जयसंविधान...🌹🙏🙏🌹
🚩🚩 हि भूमी "" छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज., जोतिबा फुले , बाबा साहेब आंबेडकर , अशा लोकांची आहे . इथं येणाऱ्याला असेच प्रश्न विचारले पाहिजेत . 🚩🚩
एखाद्या ऑफिस मध्ये गेलं तर कर्मचारी मनुष्यबळ कमी आहे म्हणुन काम वर्ष वर्ष पेंडींग ठेवतात... आणि इकडे प्रचाराला क्लास b क्लास c चे अधिकारी जुंपले आहेत..... खात्यातले काम करत आहेत कंत्राटी कर्मचारी.....
शाब्बास... हीच आजची गरज आहे... रयतेला त्रस्त करून सोडले सरकारच्या असल्या फालतू गोष्टींवर आपले विश्वास जिंकून. राजकारणचा चेहरा मोहरा बदलण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, अभिनंदन भावा,भाजप सरकार च्या प्रत्येक संधीचा फायदा स्वतः चा प्रचार करण्यासाठी घेत आहे ,पैसा मात्र जनतेचा आणि प्रचार भाजपचा , जनतेच्या हितासाठी यांना काहीच देणेघेणे नाही
म्हणुन शिक्षण महत्वाचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. जो पेईल तो गूरगुरल्या शिवाय राहणार नाही. म्हणुनच हे ईव्हीएम सरकार. शिक्षण बंद करू पाहत आहे. जय शिवराय जय भिम
भाऊ अशी हिम्मत प्रत्येकाने दाखवली पाहिजे... सलाम
शाबास मित्रा... बऱ्याच दिवसांनी एक योग्य निर्भिड नागरिक दिसला. जिथे 100 पैकी 99 तरुणांच्या डोक्यात शेण भरले असे दिसते तिथे एक बहादुर तरुण तार्किक वागतो हे पाहून मन भरून आले... नायक आहेस मित्रा
💯💯 correct
एकदम करेक्ट
भारत सरकार पहिजे बरोबर आहे
Ja br.d ast.b hava
@@anjaligadekar78mpp
तरुणांमध्ये ही जागृती होणे आवश्यक.राजवर्धनला मनःपूर्वक धन्यवाद..
2024 paryant aasech bolat raha
लोकांची अंधश्रद्धा हळूहळू दूर होत आहेत...😌😌 जागो इंडिया जागो...😮😮😮😮😮❤❤
बरोबर बोलत आहे हा तरुण प्रश्न विचारणे हे लोकशाही घोतक आहे. ही जनतेच्या पैशाची लूट लावली आहे
या मुलाच्या हिमतीची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी असे निर्भीड युवक नवीन भारत निर्माण करू शकतात या मुलाचे मनापासून अभिनंदन 🙏
असे जागरूक तरूण या देशात पुढे आले तरच लोकशाही वाचेल. अभिनंदन!!खूप खूप कौतुक👍👍👍👍
9वर्षा पुर्वि ज्या व्यक्ती कडे सर्व समस्यांचे समाधान होते तीच व्यक्ती आज देशाची समस्या होऊन बसली 😂😂😂😂😂😂😂😂
प्लिज सर्व मराठी बांधवानी वैभव दादा ला सपोर्ट करा तो स्वतहा साठी नही तर सर्व सामान्य जनतेसाठी आवाज उठवत आहे 👏
100% बरोबरआहे. जनतेने आवाज उठवणे आज गरजेचे आहे. जागो भारत जागो l
अशीच जागृती सर्वत्र व्हायला हवी. सोन्याची शिरोळी गावकऱ्यांचे अभिनंदन.
वैभवी चेमनापासुन अभिनंदन
this young man is absolutely correct
दादा अभिनंदन तू खरा लोकशाही पुरस्कृत
10 वर्षात शेतीमालाचे भाव डबल झाले नाही. परंतु उत्पादन खर्च मात्र डबल झाला आहे.
जो शिक्षणा चे दूध प्राशन करेन तो गुर गुल्या शिवाय राहणार नाही ❤
डॉ बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे डरकाळी फोडल्याशिवाय राहाणार नाही बरोबर आहे भावा तुझ्या सारखे अनेक तरूणानीं आवाज उठवला पाहीजे जय भीम
शब्बास जाग्रुत नागरीक🎉
जय भारत जय भीम
भाऊ आपणास क्रांतिकारी जय भीम
आज पर्यंत सर्व योजना तुला भारत सरकार नावाने दिसल्या का?
राजीव गांधी जीवन दाई योजनेचे पैसे गांधी परिवारने दिले होते का? तेव्हा पण भारत सरकार ने पैसे दिले होते.
मग तेव्हा नाही बोंबला हा
जे काहि सुरु आहे ते योग्य आहे.
प्रत्येक तरुणाने
असे प्रश्न
विचारलेच पाहिजे
BJP हटवा
भारत देश वाचवा
राज वैभव ग्रेट खुप छान 💐💐💐 आम्ही अभिनंदन.तुझ्या सोबत आहोत.
First of all Congratulations to Mr. Rajvaibhav sir for showing fearless courage to condemn advertising of Modi sarkar schemes, which are infact of Govt. of India and not of Modi sarkar!🙏🙏🙏👍👍
This tendency to represent only one man on the behalf of whole India is condemned and not acceptable by any Indian! This is like that of despotism!!
Jay Hind!!!!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संविधानाचे विरुद्धार्थी जो कोणी वाजेल गावकऱ्यांना त्यांना तसेच ऊतरई
आज पर्यंत सर्व योजना तुला भारत सरकार नावाने दिसल्या का?
राजीव गांधी जीवन दाई योजनेचे पैसे गांधी परिवारने दिले होते का? तेव्हा पण भारत सरकार ने पैसे दिले होते.
मग तेव्हा नाही बोंबला हा
जे काहि सुरु आहे ते योग्य आहे.
@@insuranceambulancefarak aahe khup, Rajiv sarkar किंवा गांधी सरकार कधीच म्हटल गेलं नाही
💯💯
😅😊
वैभव दादा पूर्ण वंचित बहुजन युवा आघाडी कोल्हापूर तुझ्या सोबत आहोत.....
Jay bhim jay shiwaray
वंचित नव्हे सर्व लोकशाही मानणारी जनता मागे उभी आहे. खरच फारच कौतुकास्पद! त्यांनी निखिल vagle, विश्वंभर चौधरी, असीम sarode यांची साथ दिली पाहिजे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,हे दूध पिल्यावर तो गुरगुरणारच,असे डॉ.बाबासाहेब म्हणाले होते,त्याचा प्रत्यय येवू लागला.शाब्बास रे भावा डरकाळी फोडलीस तू,अभिनंदन .🎉
वा रे पठ्ठ्या,, खूप छान speech, खूप अभ्यास,, मानलं राजा,, सुजाण नागरिक
व्वा छान
बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतीय संविधानाची लाज राखली. सलाम ❤❤
हि ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची.
😂😂
जय भीम
Absolutely.
जय भीम
@@discostation4539 तु हसता हसताच निघाला वाटतंय 😂😂😂
Real Activist.....Salute❤❤
अशी माणसं पुढे यावीत तरच देश वाचेल
जय महाराष्ट्र भऊ ❤
मोदी सरकार जरा लाज बाळगा!
भाजपाने लाज सोडली आहे 😂😅
@@yogeshmeher1491ghetlas udvun ???😂😂😂
निर्लज्ज आहे. अजिबात लाज वाटत नाही. राक्षसप्रव्रुत्तीचा आहे
@@discostation453940पैशासाठी😂😂😂😂😂😂
@@discostation4539 तू का उतरवलास 😂😂😂 घे परत अंगावर 😂😂😂
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही...
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हुकुमशाही कडे वाटचाल दुसर काय?😢😢 नादचं खुळा भाऊ🎉🎉
देश में एक शुर वीर है यह आदमी
त्या तरुणांचे योग्य आहे ! बरोबर बोलला आहे !
असाच आवाज उठवला पाहिजे,,, देशा पेक्षा कोणी मोठा नाही,देश संविधानाने चालतो, अभिनंदन या मर्द मुलाचे भावा कौतुक,,तुझ
वारे पठ्ठ्या. अभिनंदन. तुझी सारखे किमान दहा तरुण प्रत्येक खेड्यात असतील तर देशाचे भवितव्य चांगले आणि आशावाद आहे.
ह्या मुलाचे बोलने अतिशय सुंदर व संयमी आहे ।। ❤❤
नतमस्तक होऊन प्रणाम करतो तुम्हाला राजवैभव. तुमच्या सारख्या जागरूक तरुणांची खूप गरज आहे आज आमच्या देशाला.
ह्या कारणासाठी जर गव्हर्मेंट ने या तरुणाला जेलमध्ये पाठवले तर एक दिवस या सरकार विरुद्ध जेल भरो आंदोलन करावे लागेल!!
कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪💪
हा तरुण अगदी बरोबर बोलतोय फक्त यामध्ये जातीभेद अनु नका सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने विरोध करा
Jaibhim जयमहाराष्ट्र
ग्रेट राजवैभव 🌹😍
अशी संविधान साक्षर मोहीम प्रत्येक गावागावात राबविली गेली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकजागृती होण्यास मदत होईल भावा तुझ्या या सत्यशोधक क्रांती ला मानाचा कडक जय भीम 🙏🙏🙏
अब की बार भारत सरकार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
या युवकाला सलाम. विषय समजुन घेवून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. खूप भारी.🙏
एकदम बरोबर 👍
'शिक्षण हे वाघिनचे दुध आहे',हे सांगणार त्या महामानव ची प्रतिमा नुसती अंगावर घातली नसुन त्यांचे विचार आत्मसात केलेल्या एका युवकास जबाब देण्यात भक्तांची कोंडी झाली ,'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा'
जयभीम भावा आम्ही आपल्या बरोबर आहोत.
Ekdam. Barobar
हि ताकत आहे बाबासाहेबाचां विचाराची 🙏
राजवर्धन बरोबर बोललात....हे भयंकर घडत आहे... भाजप सरकारी अधिकारी यांचा गैरवापर करीत आहे.
शिका सघटीत vah sangrsh kra हि असते लोकशाही बरोबर बोला भाऊ सपोट आहे तुला माझा
जबरदस्त भावा सलाम तुला
या भाऊला खूप धन्यवाद लोकशाही जीवंत आहे
Knowledgable,talented young man , salute to you bro
हि जागृती व्हायला पाहिजे. कारण पैसा हा जनतेचा आहे आणि प्रसार एका पक्षा चा आहे
हे सर्व थांबविण्यासाठी, 2024 चे इलेक्शन , बॅलेट पेपर्स नेच झाली पाहिजे... तरच, चांगले लोक निवडून येतील, .
ह्या तरूणाचे, हार्दिक अभिनंदन...
जयभीम, जयशिराय, जयभारत, जयसंविधान...🌹🙏🙏🌹
बरोबर आहे भाऊ असे प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवली ग्रेट भाऊ
Absolutely right question….God bless this real Indian who is alert for his country & fellow citizens
निर्भय बनो... तरुणांनो जागे व्हा... तुमचे भविषश धोक्यात आहे. जागे व्हा...
ही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ताकत भावा तुला क्रांतिकारी जय भीम
जय संविधान जय भारत, जय शिवराय, जय भीम
याभाऊ मागे खंबीरपणे सर्व महाराष्ट्रा नै उभे राहिले पाहिजे
असाच उत्तर दिलं पाहिजे
भाऊ तुझ्या कार्याला सलाम
जय भीम🙏🙏🙏 जय संविधान🇮🇳🇮🇳🇮🇳
दादा बरोबर आहे.राजकरण्यानी भारताला गुलाम बनिविले आहे.गुलामी पासुन सुटका पाहिजे असेल तर लोकानी जागरुक होने आवश्यक आहे.
This young man is absolutely right. He has courage to ask these questions.
सत्याचा विवेकाचा आवाज बुलदं केल्या बद्दल मित्रा धन्यवाद
🚩🚩 हि भूमी "" छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज., जोतिबा फुले , बाबा साहेब आंबेडकर , अशा लोकांची आहे . इथं येणाऱ्याला असेच प्रश्न विचारले पाहिजेत . 🚩🚩
अगदी बरोबर आहे राज वैभव हातात पायताण घेवून विचारायला पायजे त्या भडव्यास्नि.....
वा कोल्हापूरी तडका ❤
गोडवा
😂😂😂
राजवर्धन व गावकर्याना खूप खूप धन्यवाद 🙏 संविधानिक पुरोगामी महाराष्ट्राला शोभेलं राव🙏👍👍
दादा वास्तव आहे.👍👍👍👍👍💐💐🙏
Bold step. People will definitely come together.
पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा! 💐💐💐💐
भाऊ खुप छान काम केलेस असेच केले पाहिजे सगळ्यांनी
एखाद्या ऑफिस मध्ये गेलं तर कर्मचारी मनुष्यबळ कमी आहे म्हणुन काम वर्ष वर्ष पेंडींग ठेवतात... आणि इकडे प्रचाराला क्लास b क्लास c चे अधिकारी जुंपले आहेत..... खात्यातले काम करत आहेत कंत्राटी कर्मचारी.....
खूप छान.... प्रत्येक तरुणाने असा आवाज उठवला पाहिजे...,😊👌👌👌👍👍👍👍👍
सलाम सलाम सलाम जय भिम जय भिम जय भिम जय भिम जय भिम
शाब्बास... हीच आजची गरज आहे... रयतेला त्रस्त करून सोडले सरकारच्या असल्या फालतू गोष्टींवर आपले विश्वास जिंकून. राजकारणचा चेहरा मोहरा बदलण्याची वेळ आली आहे.
अगदी मस्त केलस भावा. हा असाच जाब विचारला पाहिजे.
Well-done!
I proud this indian citizen!
Salute to you❤❤❤❤❤
आरसा दाखवल्या बद्दल धन्यवाद 💖🙏👌👍
भाजप सरकार ने जनतेला लुटायचे काम सुरू आहे.. एक नंबर भावा सर्व तरुण भावांनो आसेच प्रश्न विचारले पाहिजेल.. एक नंबर भावा
प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, अभिनंदन भावा,भाजप सरकार च्या प्रत्येक संधीचा फायदा स्वतः चा प्रचार करण्यासाठी घेत आहे ,पैसा मात्र जनतेचा आणि प्रचार भाजपचा , जनतेच्या हितासाठी यांना काहीच देणेघेणे नाही
म्हणुन शिक्षण महत्वाचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. जो पेईल तो गूरगुरल्या शिवाय राहणार नाही. म्हणुनच हे ईव्हीएम सरकार. शिक्षण बंद करू पाहत आहे.
जय शिवराय जय भिम
कडक रे भावा जय भीम
Salute to you boy. You are brave. They will definitely try to put you down by many ways. BJP have been doing this since they are in power. Take care
Good. Very good.
सर्व गावांतील जनतेने असे जाग्रुत होण्याची गरज आहे.
हेच व्हायला हवे. प्रत्येक ठिकाणी व वेळी striker ठोकायला हवा यासाठी प्रत्येक नागरिक मतदाराने जागे व निडर व्हायला हवे. उत्तम
अभिनंदन दादा
Maharatrala असल्या तरुणांची गरज आहे ✨👍👍👍
वारे वा पट्या अभिनंदन तूझे.
छान दादा
एक सुजाण नागरिक, एक कोल्हापूरकर💪
एक नंबर भावा...तुझ्या धाडसाला सलाम...
भावा सलाम तुझ्या कार्याला 🇮🇳
छान काम केले असच प्रत्येक गावागावात जागृती झाली पाहिजे.
भाऊसाहेब, तुम्ही एक जागरूक नागरिक आहात, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, जय संविधान जयभीम🙏
एक नंबर भावा 💪
जयभीम नमोबुध्दाय भावा🎉
संभाळून रहा बाबा कधीही e. D. धाड पडू शकते 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
😊😊
Ed आपल्या दारी 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तो काय अजित पवार आहे सत्तर हजार कोटी घरात असायला. अश्याच प्रकारे आता प्रश्न विचारला गेला पाहिजे या bhamtya मोदीला
मोडी हा महाराष्ट्र आहे
Salute भावा तुला 🎉🎉
हाच खरा जागृत नागरिक आहे
भाऊ मानपूर्वक धन्यवाद