अगदी खर आणि मनातलं भाव व्यक्त केले आहे, सकाळी ह्या दोन्ही दिव्य मुलांची भक्ती गीते ऐकताना मी इतकी भाव विभोर झालेली असते की सकाळ ची कामे कधी पूर्ण होऊन जातात,कळतच नाही
🌺🙏तुका म्हणे हरीच्या दासा काळ वेळ औग्या दिशा खूप छान गायनाचे सुर व ताल मन हे राम जाले पांडुरंग हरी वासूदेव हरी मना पासून खूप धन्यवाद 🙏🌺 राम कृष्ण हरी 🙏🌺
Thank you for your lovely comment! Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate are indeed amazing singers. Their soulful and melodious singing has touched the hearts of many. I'm grateful for your support and appreciation.
फारच सुंदर मुग्धा आणी प्रथमेशचे सादरीकरण मी लिटल चॅम्पस कार्यक्रम हे दोघे अगदी छोटे मोदक, मुग्धाचे हात माईक मान हलवणे नाही विसरले 👌👍प्रथमेशला अहमदाबादला प्रत्यक्ष ऐकले आहे 👌🌹आता दोघेही मॅच्युअर झालेत आनंद होतो.पुढील प्रवासासाठी दोघांना आशीर्वाद. 🌹👌👌👏👏
दोघांनी अप्रतिम गायली आहेत गाणी....असा भक्तिरसात पूर्ण स्वर आजकाल दुर्मिळच होत चाललाय.......दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा......मराठी मायबोली अमर आहे ती अशा गीतांमुळे व ती सादर करणा-या या अशा स्वरांमुळेच🙏🙏🙏
खरंच शापित बालरुप गंधर्व पृ्रृथ्वीवरच अवतरलात की काय? असं विहंगम, विलोभनीय श्रवण करतो की काय असाच भास होतो. धन्य ती Zee TV जिने पंच रत्नांची अफलातून निवड केली !!!वंदे मातरम !!!
सारेगमप चे हे लिटील चम्प सर्वात जास्त प्रसिद्ध आणि मनात घर करून राहिले आहेत,न भूतो न भविष्यति असे भुतळावर अवतरलेले हे एक दैवी पुतळे प्रत्यक्ष आपल्या भाग्यात,श्री छगन पाटील टेंभोडे पालघर 👌🌹💐🙏🚩🕉👍
अप्रतिम गायन मनाला फारच समाधान वाटले कर्ण मधुर
🙏वाह l कर्णमधुर एवम मधुर गायण 🙏
Khup khup chan laych. Bhari Manash Sahamadhan Ram Krushna Hari
अप्रतिम गायन.ऐकत राहावे वाटते. छान तंद्री लागते. अभिनंदन दोघांचे.
सुंदर अप्रतिम खूप सुंदर आवाज आवाज छान आहे असेच सरस्वती माता प्रसन्न आहे जय जय राम कृष्ण हरी
अगदी खर आणि मनातलं भाव व्यक्त केले आहे, सकाळी ह्या दोन्ही दिव्य मुलांची भक्ती गीते ऐकताना मी इतकी भाव विभोर झालेली असते की सकाळ ची कामे कधी पूर्ण होऊन जातात,कळतच नाही
😊😮😮
ला
❤️
❤️
i
❤️
❤️
❤️
लो
❤️९nnoo ओ.. L
अप्रतिम. जय जय राम कृष्ण हरी. माऊलीच्या साधकाना उज्ज्वल आयुष्य लाभो हिच प्रार्थना.
प्रथमेश आणि मुग्धा..
सुंदर गायनाचा अलभ्य लाभ !
अति सुंदर लय भारी 👌👌👌👌🙏🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूपच छान मधुर आवाज मुग्धा व प्रथमेश .
Mygdha ani prathmesh ttumchyalahan panapasun tumhala pahile aahe khup chhan aaavaj aahe doghancha. Tumhi vivah bandhnat bandhle gelat chhan vatale. Khupkhup aadhirvad.
स्वगर्गीय आवाजाची देणगी लाभलेलै हे गायक आणि अप्रतिम सादरीकरण तुम्हास ऊदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा❤❤
सुंदर अप्रतिम अभंग लय भारी
Kup Kup Sunder 👌
Far far avadale.
Ases Sunder gath Raha.
Ram Krishna Hari 🙏
खूप सुंदर, श्रवणीय मैफिल रंगली आहे
खुप सुंदर श्रवणीय गायन मंत्रमुग्ध स्वर
फारच सुंदर 🎉
मुग्धा वैशंपायन हीची गाणी पण अप्रतिम सादरीकरण झाले आहे
वाह क्या बाद है खुप छान अप्रतिम खुप खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त!! जगदंबा माता की जय
खूप खूप सुंदर गायन प्रथमेश आणि मुग्धा तुम्ही असेच आनंद लोकांना देत रहा श्री स्वामी समर्थ
खूप छान. अनुभव स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
फारच छान पुन्हा पुन्हा ऐकत रहावं असं वाटतं
तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.
🌺🙏तुका म्हणे हरीच्या दासा काळ वेळ औग्या दिशा खूप छान गायनाचे सुर व ताल मन हे राम जाले पांडुरंग हरी वासूदेव हरी मना पासून खूप धन्यवाद 🙏🌺 राम कृष्ण हरी 🙏🌺
Khup sundar हि भजनावली ऐकून मनाला कुठेतरी आनंदाच्या क्षितिजानंदाच्या दिशेने एक आनंदाचा कंद किंवा आनंदाचा प्रवाहचा मार्ग सापडतो .
छान मस्त प्रथमेश मुग्धा दोघांची अप्रतिम गायन
अप्रतिम, फारच सुंदर
वाह खूप छान अप्रतिम गायन .
खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
❤❤❤
किती किती गोड...
प्रथमेश व सौ. मुग्धा यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद 🎊
खूपच सुंदर आवाज देवाकडे आम्हाला घेऊन गेलात .❤
अतिशय सुंदर जोडी व आवाज👌👍👍👍👆
गुळ, साखर कितीही जुने झाले तरी गोडवा सोडत नाहीत तसाच तुमचा आवाज आहे इतकी वर्षे झाली तरी तोच गोडवा टिकून आहे, keep it up
अतिशय सुंदर .आवाज खुप सुंदर आहे
(सुभाष क्षिरसागर खेड रत्नागिरी)
काका खेड मध्ये कुठे? आम्ही पण खेडचेच!
khup sundar...yanch gayan mhanje apli sanskruti khup surakshit asalyachs purava ahe...jay sree ramkrushna hari..
फारच छान गाणे गायले, संगीत ही madhur आहे. ऑल द बेस्ट.
अप्रतिम गायकी. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
माझे हे आवडते गायक आहेत. लहानपणापासून लोकांची मने जिंकली आहेत. अत्यंत सुरेख सुरेल गायन.
Thank you for your lovely comment! Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate are indeed amazing singers. Their soulful and melodious singing has touched the hearts of many. I'm grateful for your support and appreciation.
अप्रतीम खुप खुप खुप छान ❤❤❤❤❤❤
खुप खुप छान धन्यवाद ्नमस्कार ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤🎉🎉
खुप खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद
Apratim gayan aahe. Khup dhanyawad. 🙏🌹🌹
वा.. खुपच छान. अप्रतिम सुंदर.
सुंदरच गातात दोघेही,,👌🙌 मुग्धा पीताबंरी जाहिरात मधली लहान मुग्धाच आठवते,💞💞
Apratim
Eshwari chamtkar?
फारच सुंदर मुग्धा आणी प्रथमेशचे सादरीकरण मी लिटल चॅम्पस कार्यक्रम हे दोघे अगदी छोटे मोदक, मुग्धाचे हात माईक मान हलवणे नाही विसरले 👌👍प्रथमेशला अहमदाबादला प्रत्यक्ष ऐकले आहे 👌🌹आता दोघेही मॅच्युअर झालेत आनंद होतो.पुढील प्रवासासाठी दोघांना आशीर्वाद. 🌹👌👌👏👏
खूप छान अनुभव, श्री स्वामी समर्थ🙏
अप्रतिम आवाजात गायीले आहे दोघानाही सलाम
सुंदर अभंग राम कृष्ण हरी ❤🎉🎉
Chan Gatat khup khup Aashirwad
दोघांनी अप्रतिम गायली आहेत गाणी....असा भक्तिरसात पूर्ण स्वर आजकाल दुर्मिळच होत चाललाय.......दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा......मराठी मायबोली अमर आहे ती अशा गीतांमुळे व ती सादर करणा-या या अशा स्वरांमुळेच🙏🙏🙏
😂
नेहमीच ऐकत रहावं, अतिशय सुंदर
Chan.khupch.chan
अप्रतीम सुमधूर आवाज
Khubch sunder Namaskargi
सर्व अभंग अप्रतिम गायली आहेत..।
खूप छान 🎉 नांदा सौख्यभरे
फारच सुंदर अभंग दोघांनी गायन केले आहेत
खुप छान राम कृष्ण हरी
खूप गोड मधुर आवाज छान
राम कृष्ण हरी खुपच सुंदर गायन🙏
Atishay madhur aani matramugdh mhantle aahe.
Dev tumhala sukhi thevo
Khup Khup Khup Sunder 👌
अशी गाणी खूप मला आवडतात हृदयात बसण्यासारखे गाणे असतात
अप्रतीम शिवाय दुसरे comments असू शकत नाही. Keep it up Prathmesh and Mugdha.
खूपच सुंदर अभंग 🎉🎉
खुप सुंदर आवाज❤❤
गायकी आणि साथी यांचे सुरेल छान मैफिल जमली
Very nice 👌 beutful mast
खुपचं छान अभंग गायलेत.प्रथमेश आणि मुग्धा.🌹🌹
Khup chan masta❤❤❤
खुपच श्रवणीय तुम्ही दोघे खुपच छान गातात
सुमधूर गीत
खूप खूप शुभेच्छा
Waa khup chan aavaj aahe dogache👌👌👌👌👌💯
प्रथमेश तुझ्या मध्ये अजित कडकडे आवजा स्वरुपात जागेहोतात असाच पुढे जा god bless you
अतिशय सुंदर खूप खूप गोड
खरंच शापित बालरुप गंधर्व पृ्रृथ्वीवरच अवतरलात की काय? असं विहंगम, विलोभनीय श्रवण करतो की काय असाच भास होतो. धन्य ती Zee TV जिने पंच रत्नांची अफलातून निवड केली !!!वंदे मातरम !!!
सोन ते सोन_खुप सुंदर आवाज & सुंदर गीत आहेत
Very naic
खुप सुंदर😍🌹
सारेगमप चे हे लिटील चम्प सर्वात जास्त प्रसिद्ध आणि मनात घर करून राहिले आहेत,न भूतो न भविष्यति असे भुतळावर अवतरलेले हे एक दैवी पुतळे प्रत्यक्ष आपल्या भाग्यात,श्री छगन पाटील टेंभोडे पालघर 👌🌹💐🙏🚩🕉👍
You referred
Q
Cc cc. Vc cc
Thanks!
Welcome!
धन्यवाद
Atishay sundar🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान हरि ओम
फारच छान गायकी प्रथमेश आणि मुग्धा असेच गात रहा छान
रामकृष्ण हरी
खुपच सुंदर ,लहानपणी गात होतात तसेच गात आहत,मनापासून शुभेच्छा
💐💐🌷🙏 राम कृष्ण हरी 🙏🌷💐💐
Ashok bhagwantrao 🎉🎉❤😂🎉band 🎉🎉🎉❤😂sus ❤️ ♥️ 🙏 pune ❤️ ♥️ 🙏 dhanywad sirshree happy thoughts ❤️ ♥️ 😊 😃 thanks dhanywad sirshree 🎉🎉🎉🎉
अप्रतिम श्रीराम श्रीराम
कौतुक करावे तेवढे कमीच आहे सुंदर
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम रामकृष्ण हरी अतिसुंदर देवा रामकृष्ण हरी🇮🇳🇮🇳🇮🇳
अप्रतिम 👌👌
शिव सकाळ जय शिवराय
लक्ष्मी नारायण ची ज़ोड़ी आहें मुग्धा आणि प्रथमेश.
Long live this beautiful pair for ever. I bless them ❤️❤️❤️
भावी आयुष्यात पण लक्ष्मीनारायण व्हावेत खऱ्या अर्थाने....... नांदा सौख्यभरे!
Lay bhari
खूपच सुंदर...
फारच सुंदर संगीत मैफिल आज अनुभवली ❤🎉🎉🎉
खूप सुंदर अभंग आहेत..आणि आवाज पण खूपच गोड आहे🙏🚩🚩
Apratim 👍🙌
मूळ आवाजात तर खूपच सुंदर व आकर्षक वाटतात ही गाणी. आभारी आहे.
🎊3£¢πΠ℅€👋
दोन्ही गायकांनी उत्तम अभंग व गीतं गायली आहेत.पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
. M . ..
V6yp😊 mo m
Mml lm
. .m . Mml . . ...
Mm
M
.p mm lkppp0 m
M
M
M 0
खूप छान गायिले आहे दोघांनी पण
सुंदर खूप सुंदर
Kya baat hai super 💞
अविस्मरणीय अनुभती.