अक्काचा नवा अवतार मनोरंजनाची भरमार | Sushil Kulkarni | Analyser | Sushma Andhare | Fadnavis | MNS
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
एक तरफ राऊत दूसरी तरफ अंधारे बीच में फस गया घरघुश्या उद्धट वाकरे।
अमोल कोल्हे,सलमान खान ( हा भिकारडा महाराजांची भूमिका करणार होता म्हणे ) महेश मांजरेकर हे जेव्हा जिरेटोप परिधान करतात तेव्हा छत्रपतींचा सन्मान होतो कि काय ?
😂😂
😂😂😂
खरे आहे 🚩
उद्या राज ठाकरे साहेबांनी हिची ओळख " धोतर हुंगी " अशी करून दिली तर?....
😅😅
😂😂😂😂😂....
😂😂
😂😂
😂😂
राज ठाकरे स्वयंभू आहेत. स्वताचा पक्ष आहे. भिरभिर फिरत नाहीत, तटस्थ आहेत.
भिरभिर नाही फिरत फक्त सुपारी घेऊन सुपारी वाजवतात
पक्ष बदलत नाहीत. @@rahuljadhav2165
@@rahuljadhav2165सुषमा रुदाली आहे.
@@rajupatil461 असेल परंतु सुपारी तर वाजवत नाही
@@rahuljadhav2165काहितरी मागितले होते म्हणून आमदाराने तोंडात मारली होती.
ही बया बेडका सारखी दिसते हे खरे आहे, पण अक्कल म्हशीची आहे याची जाणीव होते.
Tuze thobad kase aahe re makada
Sushma tai is well educated person
@@niveditashirdhankar3801 त्या किती वेल एज्युकेटेड आहेत ते त्यांच्या बोलण्यातून दिसतेच आहे.
..जेंव्हा उध्दव बनला काद्री..
त्याने शोधून आणली पाद्री.
😮😮😮
😛🤪
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो हे इतिहास जमा झाल.आता नेहमी पाद्रीच्या अन्थोंनी गोन्सल्वीसच्या वेषात यायच आणि नाही आले तर सोनिया गांधी यांच्याशी गाठ.
😂🤣😂🤣
😂😂
वर्गात सुषमा आंधरेचा शेवटचा नंबर आणि तिने वर्गात एक नंबर असणाऱ्या देवा भाऊ शी स्पर्धा करणे म्हणजे हा आक्काचा विनोदच वाटतो राव.
Saheb ekach varg nahi ha😂
शिल्लक सेनेच्या पेंगवीण ने ताई यांना मादक द्रव्य दिले असावेत . वंदेमातरम
😂😂
I think same she looks not normal in the video.
अगदी बरोबर.अवतार तर तेच सांगतो
देवेंद्र फडवणीस कुठे विरोधक कुठे सगळ्या विरोधकांना एकटे देवेंद्र फडवणीस भारी आहेत
म्हणून तर सगळ्यांचा जळफळाट होतो
देवेंद्रजी भारी आहेत म्हणूनच त्यांना टार्गेट केल जाते .पण जनता त्यांच्या बरोबर आहे.
शिल्लक शिवसेना संपवण्याचा एकच निर्धार सुषमा अंधारेंचा आचारविचार.
अंधारे बाई भुक भुक भुंकली नाही तर पैशे कशी कमवणार, आताच तिची कमाई आहे. ४ जुन नंतर ही सगळी घाण नाहीशी होणार आहे
तथास्तु
Janabali Uddhavoddin chi heroine aahe vaprun gheil ani fekun deil gatarat
She is educated vichr karun bola
देवेंद्रजींबद्दल ह्यांच्या मनात राग नाही तर पराकोटीचा द्वेष आहे.
कायम दुसऱ्याचा द्वेष करणं, हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण नक्कीच नाही. सतत द्वेषाने बोलणं, असभ्य भाषेत टीका करणं या मुळे कुठलीही विधायक गोष्ट साध्य होत नाही. झालाच तर अशी द्वेष युक्त भाषणं करणाऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होतो. कारण कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नसते.
यांना पाकिस्तानी पण चालेल!!!! पण देवेन्द्रजी चालणार नाही कारण ते ब्राम्हण आहेत न! इतका पराकोटीचा द्वेष भरला आहे
जातीय वादाचा काळा चश्मा घातला आहे!! जारांगे पण हा काळा चश्मा लाऊनाच उपोषणाला बसतो!!!!!
उध्दव ठाकरे आता मराठी माणसाचा राहिला नाही. पुरता हिंदू विरोधी झाला आहे. मराठी माणसाने सुद्धा आता सावध रहावे. व महा युती साठी मतदान करावे.
राजकारणातील राखी सावंत
आपल्या महाराष्ट्रात औकात नसतांना अति जास्त बोलणाऱ्याची संख्या या वेळी जास्त वाढली आहे. त्या पैकी हि बया.
ही बाई अमच्या देवांची टिंगल ऊडवते तर राज ठाकरेंची का नाही
ऊडवणार? पण ते राज ठाकरे आहेत, शुन्य करून टाकतील.
बामसेफ चे विचार आहेत. तिला स्वतः ची काही किंमतच नाही, ती दुसऱ्यांना काय देणार? हा प्रश्न आहे.
@@rajupatil461देव णाणे ऊद्धव ठाकरेला कशी भूल घातली.
@@vijayadongre-nature UBT ला स्वतः च्या डोक्याने विचार करण्याची कुवत नाही... 😂😂😂
@@tusharbhavsar6065 त्यांनी बहुतेक बाळासाहेब किंवा आपल्या देवतांना बोललेले विरोधी पक्षांना बोलणे असे समजले असेल. कारण जशीतशी मिळवलेली खुर्ची गेली त्याबरोबर मोठी संख्या गेली. आणी हॅंग होण्याऐवजी बर्स्ट झाले असावेत.
देवेंद्र फडणवीस यांनी यांची दुकानदारी बंद केली म्हणून पोटशूळ आहे
Well Said Sirjee
देवेंद्र फडणवीस साहेब अगदी खरोखर बोलले राईट बोलले राईट याच्यापेक्षा काय बोलावं भारी बोलले देवेंद्र साहेब तुम्ही भारी बोलले विरोधकांना
अक्का ला एकदा परळीत, तिच्या नवऱ्याने चांगलच थोबडावलं होतं 😂😂😂
तो तिचा नवरा नव्हे. नवऱ्याने तिला आधीच सोडले होते.
मग काळी पोत कुणाच्या नांवाची?@@rajupatil461
तीने 3 नवरे केले आहेत अस एकिवात आहे
Tuze thobad me rangween
या बाईंच्या भाषणाची दखल न घेतलेलीच बरी!ते उरले सुरले सगळे कुठूनही कसेही देवेंद्रजींवर घसरतात.पण मिस्टर राज यांनी त्यांच्या हातात कोलीत दिलंय ते बरंच झालं.
दिवसेंदिवस जास्तच डोक्यात जायला लागल्यात बाई ....
@@sushamanaik9997 उरलेसुरले, पिसाळलेले!.
अहो कधी कधी गंमत जंमत ऐकायची असते
@@veenamantri5951हो,फक्त ऐकायची आणि सोडून द्यायची,बघायची नाही.
आधी वंचित मधे होत्या नंतर राष्ट्रवादी मधे तिथून उ बा ठा मधे. सगळ्यांना संपवण्याची सुपारी घेतलेली दिसते.आता राहिला एकच पक्ष
असदूद्दीन ओवेसी यांचा MIM
बेडकीच्या पिल्लान बैल पाहिला, फुगला आणी मागून पुढून हवा गेली असं हे आहे.😂
sundar example saheb😂
😁 आरं किती छळशील ग्रीष्मा
😁 सोसंना झालाया तुझा उष्मा
😁 त्यात डोक्याला ताप ही सुषमा
😁 भिती वाटून राहिलीय भीष्मा
👌👌 😂 😀 . दसरा नवरात्र लय तोंड बरळलय
प्रियांका दावोस ला जाऊन मज्जा मज्जा करते आणि मला इकडे धूळ खात गावोगावी फिरवून राहिले ...
आता मी पण तोंडातून ढुसक्या सोडत मनसोक्त बरळून बरळून मालकाला खूश करत दावोस नाही तर किमान सिमला मनाली तरी बघणारच ...
Khup divasanni disala aspan 🎉🎉
@@ujwaljagtap8681 मस्त!😁🤣👌
@@rajkumardeshmane7928 नमस्कार!🙏😁
हे बाई म्हणते राज ठाकरे सुपारी बाज आहे, म्हणजेच राज साहेब यांना "सुपारी '
चांगली फोडता येते! अपेक्षा आहे , शिवाजी पार्क वर राज साहेब " सुपारी कचा-कचा फोडतील. "
उबाठासेनेत मनोरूग्णाची संख्या वाढते आहे,त्याचीच ही एक झलक 😅😂
उध्दव ने खुप नमुने गोळा केले, राज साहेबांनी हिच्याशी स्पर्धा करण्याचं कारणच नाही आणि फडणवीस शी स्पर्धा हीचा मालक करू शकत नाहीं ही बाई काय करणार, ही देवेन्द्रजी च्या पायाची धूळ ही होवु शकत नाहीं.
लई भारी करमणूक
बाई कितींदा उर बडून घेतलाय आज पर्यंत
वाण नाही पण गुण लागला. विदुषकाच्या संगतीत दुसरं काय होणार.
काय करणार जेव्हा सब से ज्यादा कमिना कौन याची स्पर्धा लागते तेव्हा परफॉरमेंस पूर्ण द्यावा लागतो.स्पर्धेत कोण कोण ? तर लवंडे, आदू बाळ,भास्करबुवा आणि सगळे विश्रांती घेतात तेव्हा ऐरा गैरा नथू खैरे.
400 मतं पडणारया बाईंनी फडणवीस यांच्या वर बोलावं हा विनोद आहे
छपरी बाई
सर आपण मोदी साहेबा बद्दल वाटेल ते बोलणारया कराळे मास्तर ला कुठेतरी शाळेत नोकरीला लावायला मा. फडणवीस साहेबाना सांगा
सगळ्यांना पूरुन उरणार आहेत फडणवीस साहेब।🪷
Saglyana purun urnaar sushmatai
सुशील सर ,राज ठाकरे हा माणूस सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात सर्वात गर्दी खेचणारा नेता आहे हेच त्रिवार सत्य आहे
Ek no ya sushil Kulkarni la yachi layki fakt b j p chya dalindar fadn20s, PM modi, Amit shaha chi chakari karayala ghetlela paid news channel aahe ya b j p chya paid news channel la koni zavoun hi vicharat nahi janta.
Grady Ketchum kaay uproot
Lok fuktaat mimikry baghayla yetat
ह्या अक्का ने देवा भाऊच्या नादी लागूच नये. देवा भाऊ नळावरच्या भांडण्याऱ्या च्या नादी लागत नाही.
सुशिल भाऊ तुम्ही तुमच्या अक्काबाईचे...
खूप चांगले विश्लेषण केले आहे. या अक्काबाईचा फेरा कुठं कुठं जाईल हे सांगता येत नाही.
आपल्या भागात अक्काबाईचा फेरा कुठं केंव्हा शब्द वापरतात हे तुम्हाला ठाऊक आहेच.
कुठं इंद्राचा ऐंरावत आणि कुठं श्याम ....ची तट्टाणी....
या बाईंनं नव-याला सोडलं, आचार सोडला, विचार सोडला, अनेक पक्ष धरले आणि सोडले....
आता तर सगळंच सोडलयं .....
मनात आणल तर कुठ ऊडुन जाईल माहीत पण पडणार नाही
राजसाहेबांनी जर घोडा लावायचं ठरवल तर लई महागात जाईल.
सुषमा ताई हूतूतू बेटा वरुन आली आहे 😂😂😂
अक्का एक्सप्रेस ची साखळी त्यांच्या पक्षातील कोणीतरी ओढणार
राज ठाकरे यांनी या बाईचे नाव घ्यावे अशी हिची लायकी नाही. बाई, नशिबाची आहेस राज साहेब यांनी तुझा उल्लेख केला.
सुशिल जी तुमच्या वर्ग मैत्रीनीला उबाठा ने या बाईला फक्त आणि फक्त मनोरंज नासाठी प्रवक्ते पद दिले आहे फक्त करमणूक करून घेण्यासाठी या बाईला उबाठा मध्ये पाहिल जाते
बाळासाहेबा बद्दल काय बोलले हे सर्व मावळे ना माहिती आहे . फक्त काही लोकाना अजूनहि समजत नाही .
राज ठाकरे हे राज ठाकरे आहेत, त्यांच्या कडे राज्य नसल तरी ते राजेच आहेत., अंधारेबाई, तिकडे प्रकाशच प्रकाश आहे.
कुलकर्णी साहित्य मी भारी विश्लेषण केलं भारी एक्टिंग केले बेस्ट व्हिडिओ आणला तुम्ही बेस्ट व्हिडिओ आणला वचन नव्हती ती पार घालून टाकली विरोधकांची
अतिशय मनोरंजक
मी विद्रोही आहे... म्हणजे नेमके काय? 🤨
सवलतींशिवाय जगू न शकणारी जमात!
🙏🏿🌹🙏🏿🌹काळाची गरज फक्त आणि फक्त महायुती 🪷🪷🪷🇮🇳🇮🇳🇮🇳👏🏿
किळसवाणी हावभाव, आणि मधुणमुण कानाला न ऐकु वाटावी अशी भाषा होती सुशीलजी.
बुरखा घालून बोलली तर सुसह्य होईल. थोबाड तरी दिसणार नाही.
किती आगाऊ बाई आहे ही ! जितक्या लौकर प्रकाशझोतातून बाहेर जाईल तितकं बरं होईल.कोणी तरी हिला पुढे होऊन दोन मुस्काटात दिल्या तर बरं.
एकदा कानपटीत बसली होती पण माज काही उतरत नाही.
Sahi
नॉटी संजय राऊत ,अक्का, उद्धवजी.. यांचं नेमकं योगदान काय? फक्त भाषण.. जनतेची करमणूक.
Are tuzya raj che kaay yogdaan aahe
बीड मध्ये कु्ंटनखाना चालवते ही बया.. १ वर्षापुर्वी बातम्यांमध्ये दाखवले होते..!!
मि.राज ....असे म्हणून जे काही केलय ना....त्याची राजसाहेब कशी वासलात लावतात की लक्ष न देता उडवून लावतात हे पाहण्यासारखे असेल.
राज ठाकरे कसेही असू देत पण शेवटी ते राज ठाकरे आहेत.. त्यांच्या सभेत समोरच्या खुर्चीतही आक्का बसू शकत नाही..
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
Hatsoff to Fadnavisji.....decency personified always
वाह्यात चालली आता
सुशीलकुमार, आपले मत योग्य आहे.देवेंद्रजी योग्यच बोलत आहेत,"कुठे भाजप चा ऐरावत, कुठे उबाठा ची तटानी".आवडले.धन्यवाद.
राज ठाकरे नी ह्या अक्काला उत्तर देण्याची गरज नाही प्रकाश महाजनांनी छान उत्तर दिली आहेत.
या बाईचा वकूब किती आणि ह्या मॅडम बोलतात किती .
महाराष्ट्रात ब्राम्हण समाज आणि केशवपन व्यवसाय करनार्या चे घर-परिवार व दुकानाची तोडफोड केली हे फारच दुर्भाग्य आहे ।
कोण कोण या बाईचं भाषण ऐकत नाही, लाईक करा
मुळात बाईंनी,दादर, नागपूर,बारामती या छोट्या गोष्टींवर लक्ष घालण्या पेक्षा, उत्तर कोरिया,रशिया, अमेरिका या जागतिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे
खूपच भारी व्हिडिओ सुशीलजी.....!!!
Dhanyawad-Namaskaar
अलीकडे वर्गमैत्रीनी विषय फारच प्रेम ऊतू चाललंय.
या बाईला बघीतले तरी चप्पल ने हाणावे वाटते
सुशील जी आजचा भाग अगदी जमून आला आहे. सुषमा अंधारे यांचे विश्लेषण अगदी उत्तम!
राणेंना अटक करताना नवनाथ बन रेपोर्टिंग करत होता.
कुत्रीण बाई दारु ढोसून बरळत असाव्यात 2 जुन पर्यन्त संधी आहे
राज ठाकरे सारख्या नेत्याने गुवात दगड मारायला नको होता.
सर बेद्की मितिही फुगली तरी टी बैल हाऊ शकत नाही तिच स्थिती त्या तुमच्या वर्ग मैत्रिणीची आहे.कहा राजा भो और कहां गंगा तेली .स्वतची औकतेत रहावे.
Excellent कुलकर्णी साहेब
once more 🤗 🤗 अक्काताई 🤗 🤗
लई खास सुशिलराव
गोलमाल गोलमटोल धम्माल
मनसेची प्रवक्ता मनसे उपाध्यक्ष व्हायचे असेल?
Saheb salute तुमचया कल्पकतेला ,फारच सुंदर हो
कितने तेजस्वी है ये लोग?
मस्तच.. विश्लेषण
सुषमा अंधारे म्हणजे माकड म्हणते माझीच......
😂😂
कोठे देवंद्र फडणीस साहेब अन...ही केसांवर फुगे विकणारी ही बाई..आम्हा हिंदू भगवा धारी लोकांना या बाई बद्दल बोळण्याचीच शरम वाटते🚩
देवेंद्र साहेब खूप छान् उत्तर 👌👌👍
ती राज ठाकरे, फडणवीस यांच्याशी तीची स्पर्धा नसणारच, ते दोघहि एकनिष्ठ आहेत त्यांच्या गुरुंशी.
विसलेशनछान.झाले.
1 ch nambar
कुळकर्णी साहेब रयत शिक्षण संस्था कोणी, कधी, कशी ताब्यात घेतली याचा पण एखादा व्हिडीओ बनवा.
सुंदर विश्लेषण ❤❤❤
खूपच छान विश्लेषण
You are not type ऐकलं होतं you are not my time आजच ऐकलं
लै भारी इंग्रजी बाईच 😂😂
साऊथ आफ्रिकेची माकडीन आहे 😂
😂😂😂
हास्यास्पद
अगदी बरोबर बोले सर आपण
पण ही बाई जरा जास्तच अगाऊ आहे
या बाईची उंची किती आणि कोणाची बरोबरी करू पाहते
राज साहेबांच्या त्या लाव रे तो व्हिडिओ नंतर हीच भाषण संयमाने ऐकणाऱ्या,त्या शिवसैनिकांच्या सहन शक्तीला मानाचा मुजरा.
बरोबर आहे तुमचं
एखाद्या साध्यासुध्या गोष्टीचे असामान्य फार्सिकल एकपात्री नाट्यरूपांतर करण्याची शैली आजच्या सादरीकरणात दिसली. मजा येतेय.
असाच प्रगतीपथावर जात राहा बेटा.
|| श्रीराम जय राम जय जय राम ||
Exlant bestch❤❤
नमस्कार
It’s true ! He’s really not her type 😂
Thank goodness !!
Raj to bahana hai … Devendra asli nishana hai !
😊 😅... true .
Excellent analysis. Your presentation of facts is always great
ट ला ट जुळवून कोट्या करणाऱ्यांच्या विद्यापीठातली ही स्वत:ला कुठल्या कुठल्या डिग्र्या घेऊन ठेवते???
Chaaha peksha keetali jaasta garam.
अहो, त्यात च्हा च नाही,चुली वर ठेवलेली खाली कीटली आहे, भीतर कछभी नही.
Raj Thakre Great
मस्त vdo नी presentation