भोस्ते गावातील श्री सत्यनारायणाची महापूजा व दिंडी सोहळा | श्री बापदेव महाराजांना आमंत्रण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2024
  • भोस्ते गावातील श्री सत्यनारायणाची महापूजा व दिंडी सोहळा | श्री बापदेव महाराजांना आमंत्रण #dindi
    #bapdevmaharaj
    #shrisatyanarayan
    #shriram
    #bhoste
    #shrivardhan
    #puja
    #aaplajivan
    #marathi
    Music:
    Creative Common Attribution Licence (Reused Allowed)
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला जिवन ( Aapla Jivan )
    Email ID : dhambajivan25@gmail.com
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @aaplajivanvlog
    Thank You🙏😊
    Jivan Dhamba
    From.. Shrivardhan
    (Raigad-Maharashtra).

ความคิดเห็น • 14

  • @bhushanbare1114
    @bhushanbare1114 2 หลายเดือนก่อน +2

    माझी सासुरवाडी आहे त्या गावात आणि दरर्वष्री सत्यनारायण पुजा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम गुणगौरव सत्कार सोहळा व खास आर्कषक म्हणजे दिंडी सोहळा पाहण्याजोग आहे लहानापासुन तरुण तरुणी पूरुष महिला वर्ग या दिंडी सोहळ्यात तल्लीन होतात .खूप खूप धन्यवाद साहेब

  • @mahadevbhuvad5870
    @mahadevbhuvad5870 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावातील तरुण मुले व ग्रामस्थ /महिला वयोवृद्ध यांनी सर्वांनी दिंडी इ. कार्यात उत्कृष्ठ प्रतिसाद दिलेला आहे गावची संघटना व व्यवस्थापन अप्रतिम आहे या पुढेही अशीच संघटना आभाधित राहून गावच नाव अलौकिक करावे अशा शुभेच्छा 👏👏💐💐🌹🌹

  • @pramodjoyshi2917
    @pramodjoyshi2917 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वप्रथम श्री बाप देवाच्या चरणी नतमस्तक होऊन मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ या सर्वांना मी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आपण सर्वांनी बापदेव महाराजांचा जो कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता खूप अप्रतिम होता विशेष म्हणजे पुरुष आणि महिला या सर्वांनी लेझीम वाजवत दिंडी मिरवणूक काढली ती सुद्धा अप्रतिम होती मी 30 वर्षांपूर्वी पाहिलेला भोस्ते गाव आणि आता पाहिलेला भोस्ते गाव या गावाचे आता खूप परिवर्तन झाले आहे विशेष म्हणजे गावात शिरताना मुख्य प्रवेशद्वार छान रस्ता गावचे सुशोभीकरण हे सर्व पाहून मनाला खूप समाधान वाटले पुन्हा एकदा आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो

  • @user-yl8pk6ch9e
    @user-yl8pk6ch9e หลายเดือนก่อน

    खरच खूप छान जीवन दादा

  • @pravinbhuwad8312
    @pravinbhuwad8312 2 หลายเดือนก่อน

    खुपचं छान

  • @vishalshirke4550
    @vishalshirke4550 2 หลายเดือนก่อน +1

    Maat ❤

  • @sanpdamane7425
    @sanpdamane7425 2 หลายเดือนก่อน

    खुप छान दादा ❤

  • @vidyasawant503
    @vidyasawant503 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim video

  • @user-yl8pk6ch9e
    @user-yl8pk6ch9e หลายเดือนก่อน

    दादा खूप cham

  • @deepakshirke8066
    @deepakshirke8066 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा मस्त

  • @amitmarkande8129
    @amitmarkande8129 2 หลายเดือนก่อน +1

    लहान मुले तरुण जेष्ठ नागरिकांचा उत्साह सहभाग अप्रतिम सुंदर जबरदस्त

  • @nileshadagawle6290
    @nileshadagawle6290 2 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे व्हिडिओ जीवन दादा
    तुमचे आभार आमच्या भोस्ते गावात येऊन
    व्हिडिओ शूट केल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-yl8pk6ch9e
    @user-yl8pk6ch9e 2 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा साहेब