ज्या व्यक्तीला मराठी येत नाही ती व्यक्ती जमेल तसे मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करून व्यवस्थित समजावून सांगून रेसिपी दाखवत आसेल तर त्याच कौतुक केले पाहिजे आपली मराठी मायबोली या ताई शिकत आहेत तर त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे ताई तुमची रेसिपी मला आवडली
खूप सुंदर आणि सोपा वाटला मला केक काही लोकांनी खूप विचित्र कॉमेंट्स केले आहेत अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खूप आवडला
केक खरंच कमी साहित्यात छान दाखवलायत . नक्की करुन पाहीन . फक्त एक आपुलकीची विनंती . आपले बोलणे खूपच एकसुरी आहे . ते ऐकायला अवघड जाते . मध्ये जरा फुलस्टॉप देऊन शांतपणे बोला .ही टीका समजू नका .खरंच प्रेमाने सांगितलेय . धन्यवाद आणि शुभेच्छा.
ज्या व्यक्तीला मराठी येत नाही ती व्यक्ती जमेल तसे मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करून व्यवस्थित समजावून सांगून रेसिपी दाखवत आसेल तर त्याच कौतुक केले पाहिजे आपली मराठी मायबोली या ताई शिकत आहेत तर त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे ताई तुमची रेसिपी मला आवडली
Thx 😊🙏
Waaw tai khup chan khup easy karun dakhaval thank you so much
Very good n healthy
Very good n healthy
Kupch Chan 👌👌
केक सोप्पा आणी छान वाटला,एखादी पोथी ऐकल्या चा feel आला 😄😘all the best 👍🏻
tya Gujarati vataty
😂😂😂
Hona
😂😂
Agdi khare aahe 😂😂
मराठी बोलण्याचा प्रयत्न छान आहे.केक पण छान आहे.
इति श्री केक पुराणं संपूर्णम् 🪔🪔🌺🌺🙏🙏
Bapre 🤣🤣
😂😂😂😂😅😅पण रेसिपी मस्त आहे
खूप खूप धन्यवाद मला सोपी रेसपी आवडली🎉🎉
खूप सुंदर आणि सोपा वाटला मला केक काही लोकांनी खूप विचित्र कॉमेंट्स केले आहेत अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खूप आवडला
किती बडबड करताय न बोलता ही फक्त करून दाखवले तरीही चालेल.
तुम्ही केलेला केक खूप सुंदर आहे परंतु लोक त्याच्यावर अनेक कमेंट करत आहे पण तुमची जिद्द सोडू नका अशाच छान छान रेसिपीज तुम्ही दाखवत राहा,,,,👍
मी केक बनवून पाहिला, छान झाला. अगदी सोपी पध्दत आहे. पुन्हा आज मी केक करणार आहे.
वाव,,,खरंच सोप्पा आहे केक,,, त्या हुन तुमचं बोलणं फार मजेशीर वाटलें ❤❤❤.😊
Thx 😊
@@cookwithmira
एखाद्याची मजा उडविणे सोपे असते, परंतु त्यांनी किती सोप्या पद्धतीने केकची रेसिपी करून दाखवली आहे. यावर फोकस करा.
हो ना, फुकटचे शिकायचे. आणि त्यांचीच खिल्ली उडवायची. This is not fair. एवढंच आहे स्वतःच करून दाखवा
केकची रेसिपी सांगण्यात खूप प्रेम आणि आपुलकी वाटली।
Thank you tai... Mastt recipe dakhavli
जय महाराष्ट्र अभिमान वाटतो मराठी भाषेत अनुवाद केला मनापासून आभारी
खूप छान आणि सोपी रेसिपी आहे मी नक्कीच ट्राय करीन
केकपेक्षा recipe ऐकायला खूप मज्जा yayale.वाव तर खूपच छान ❤😊
सोपी रेसिपी छान साफ धन्यवाद तुम्हाला ❤🎉🎉
अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत रेसिपी धन्यवाद मॅडम ❤
आजची रेसिपी खूप खूप चांगली होती ताई मला खूप आवडली ❤❤
Mindblowing u mam & ur cake receipe simply grwat thnx for ur so very easy method of making rava cake
Tai thank u for showing such easy n simple method
ताई खुपच सुंदर मला आवडला 🎉🎉❤
अगदी खूपच सोप्यातली सोपी पद्धत ज्यांच्याकडे काहीही इन्स्ट्रुमेंट nhiyt बाहेरचे घरच्या घरी बनवू शकतो thankkku सो muchhh ताई
खूप छान
मी करून पहिला खूप छान झाला 🙏
खरच खूप छान केक झाला. खूप सोप्या पद्धतीने अणि पटकन होतो हा केक 🤗
केक खुपच छान आणी सोपी पद्धत 👌👌
Khup chan sopa cack aahe thanks madam
Simply the best ❤
खुप खुप छान ताई बहोत बढीया धन्यवाद
Khupach chhan cake banvla aahe. Saglyat agdi Sopi padhat,Mast
Cake chi recipe agdi sopi chan aahe 👌👌
केक खुप छान आणि सोप्पा आहे....
माझी नात लगेच करायला घेतली.....
Jamla ka magh
खूप छान पद्धतीने केकची रेसिपी
खूपच छान मस्त
Cake खूप छान आणि सोप्पा आहे .सुंदर
इति केकायन कहाणी संपूर्ण.
😂
😂😂😂😂
😅😅😅
😂😅
😂
Khoop chan recipe ahe cake chi. Your sweet voice makes it even nicer. Thank you so much for sharing. God bless you 🙏⚘️🎂👌
Kharach खूप सोपी पद्धत आहे thanks
खुप खुप छान धन्यवाद,
खूप छान सोपी रेसिपी कशालाही खूप छान
अतिशय सुंदर सादरीकरण व प्रात्यक्षिक
अभिनंदन व शुभेच्छा 💐
Tumchi Marathi bhasha Ani awaaj doni khup khup awadale. Super cake mam Kami kharchatala Thank you .👍👌
एकदम भारी❤
केक रेसीपी खूपच छान आहे मी करून पाहिला धन्यवाद
Thx 😊🙏
ऐकायला मजा आली. वॉव, छान केक
केक खरंच कमी साहित्यात छान दाखवलायत . नक्की करुन पाहीन . फक्त एक आपुलकीची विनंती . आपले बोलणे खूपच एकसुरी आहे . ते ऐकायला अवघड जाते . मध्ये जरा फुलस्टॉप देऊन शांतपणे बोला .ही टीका समजू नका .खरंच प्रेमाने सांगितलेय . धन्यवाद आणि शुभेच्छा.
Thx for suggesting
🎉
👌👌👍👌👌❤
खुप छान केला केक
खुपच भारी ❤❤ यमीब😋
खुपच सोप्पा आणि छान केक आहे.😊
me try kele cake..khop tasty and sponge jhl hot..Thank u. 😊
मला आवडली सोपी पध्दती मी करून बघेल❤
खुप छान सुंदर केक तयार केला कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून
🙏😊😊🙏🙏
ताई तुम्ही किती छान आणि सोप्या पद्धतीने केकची रेसिपी सांगितली खुप छान ❤️❤️🎉🎉
Sunder 2 .GOD BLESS ALWAYS .
😮खुपसोपीछान❤
Mira Mam cake chi receip khupach chan aahe pan तुमचे मराठी bolne अधिक सुंदर आहे । khup khup धन्यवाद, All the very best to u hv great success
Thx 😊
Khup chaan aahea madam mi try keli ekdhum mast jali thanku
Chan agdi sopi padhat❤
आमचा केक छान झाला thank you.
तुम्ही खुप छान केक बाणवन थी सोप्पी पद्ध दाखवली
खूपच छान झाला आहे केक
Cake chan zala ahe Nice
खुपच छान, मी याप्रमाणे बनवला आहे. केक छान झाला. खुपच सोपी पद्धत आहे. टेस्ट 👌😋
खूप छान 👍🥳
मस्त रेसिपी आहे
...... very nice recipe mam your talk very good
Khup chaan 👌👌
Aykayla bhari vattya 😊😊😊
मस्त धन्यवाद ताई
Khup chan kela tai tumhi mala Avdla ❤
खूपच सुंदर केक आहे मे स्वतः बनवला खूप छान बनला केक 👍
वॉव खूप छान आहे👌👌
Very very nice
Beautiful ❤, beautiful voice
खूपच छान व सोपी केक रेसिपी आहे
खूप छान झाली केकची शांती केक पण छान झाला
Hello dear. I liked ur cake
U are so lovely..
All the best and my best wishes...
Very. Nice. Cake recipes ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
एक नंबर अमेझिंग
Tai khup Chan mi pan tray karte
Wow, मस्त ,yummy very tasty 👌👌👌
तुम्ही खुपच छान केक बनवलाय. माला आवडला
Waoo.. mala khup avdla aahe... aani me nakkich banvnar aahe... nice speech.. feeling nice 😂🙏👍🙋♀️
Khup Chan Tai mst MI pn banvela❤❤😊
Khup chhan banala ahe tai 👌👌🤤🤤
खूप छान 😋👌
खूप छान झाला केक
Khupach chan zala aahe kek
Saral ,Sona anumodan Namaste ❤
केक खुप छान शिकवला
केक ची शांती केल्या सारखी वाटली. मस्त
अहो तुम्हा लोकांच्या कमेंट्स वाचून वाचून एवढं हसू येतंय की रेसिपी कडे लक्ष सुद्धा लागत नाही😅😅😅
@@राधेकृष्ण-ढ9धHo na 😂😂😂
Ashi recipe shikavali pahije very nice
Thx
खूप छान रेसिपी आहे
खूप छान झाला केक👌👌😋
खुप छान केक ची गोष्ट
Cake chi gost super
Waw kiti chan
Very good.very simple .
Very nice cake thank you mam ❤
खूप छान सांगितले केक खूप छान दिसतो आहे. ❤😊
खूप खूप छान केक बनवला आहे
खूप छान आहे
Cake cha mantr chan hota swaha
खुपच छान सांगता धन्यवाद बेटा
Khup cchyan Tai