इस्रायल तंत्र वापरून आंबा बागेत आंतरपीक घेण्यास सुरुवात.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • नमस्कार मंडळी,
    आपल्या ह्या 26 गुंठ्याच्या क्षेत्रावर 2023 रोजी 10 x 7 ह्या अंतरावर केसर आंब्याची लागवड इस्रायल तंत्रज्ञान वापरून केले.
    2024 पावसाळ्यानंतर, ऑक्टोबर पासून आपण ह्या बागेतील अंतर्गत मशागत करून पुढील नियोजनाला सुरुवात केली. ह्या 10 x 7 झाडांमधील अंतरामध्ये, आंतरपीक म्हणून आपण पुढील तयारी कशी करतो याबाबत ही व्हिडिओ बनवली आहे. या व्हिडिओमध्ये गवत कापणी पासून गवत उचलणे, प्लॉट पूर्ण साफ करणे, त्यानंतर झाडांमधील ओळी नांगरून माती हलकी करून घेणे. हे सर्व कामे ह्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवायचा प्रयत्न केला आहे.

ความคิดเห็น • 2

  • @_Yagyaseni
    @_Yagyaseni 3 หลายเดือนก่อน +1

    Me pn 10x10 vr 40 Keshar amba lavlay Israeli padhatini. 1 st antar peak me bhuimug ghetala ata methi taknare. - from junnar

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615  3 หลายเดือนก่อน

      Great... Ghya ghya.. 👍 inter crop. Kharya arthaat aplyala sheti shikawta.. tepan niyojan neat kele tar best form aahe sheti cha..