मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान आहे मला सारखं जिभेला फोड येत असतात अगदी आठ दिवसाला पंधरा दिवसाला खूप ट्रीटमेंट केल्या ऍलोपॅथी केली दोन-तीन डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फरक पडत नाहीये मी छत्रपती संभाजी नगरला राहते आयुर्वेदिक डॉक्टर कोणते चांगले आहेत आणि कोणाकडे ट्रीटमेंट घेऊ
सुंदर माहिती आहे. माझी जिभ आली होती.मी कात, खदिरादि वटि घेउन तो त्रास बरा केला.मी डोक्टर नाहि.पण वाचनात आले तो उपाय केला.आता घाईने जेवल्या मुळे व तोंडांत दात कमी असल्याने घास चावतेवेळी उजवा गाल चावला जातो.तेव्हा मी त्या जखमेला आतुन कैलासजिवन लावतो.गालाची आतील जखम लवकर बरी होते.एक अनुभव.धन्यवाद.
खुप छान माहिती दिली, कमी शब्दात समजावून सांगितले, सोप्या भाषेत माहिती दिली सर्व साधारण माणसाला चटकन समजते, विनाकारण इंग्रजीचा वापर केला नाही, त्यामुळे सामान्य माणसाला लवकर माहिती समजते, गरम पाण्यात मध घेऊ नये, आशा महत्त्वाच्या टिपस दिल्या, समयसूचकता सांभाळून विषयांतर होऊ न देता अचूक माहिती दिली त्याबद्दल, *आपले मनपूर्वक धन्यवाद* मानव संरक्षण समिती भारत सरकार नवि दिल्ली, महाराष्ट्र राज्य,
खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मला खूप त्रास आहे ह्याचा आणि मी alopathichya गोळ्या शक्यतोवर घेटनही हा उपाय छान आहे ते अविपत्तिकर चूर्ण आणि कमसुधा गोळ्या किती दिवस घ्याच्या ते सांगा एकदा
Mi ha video pahat hote aai sati karan tich tond aale hote mhn...pn mazyasati hi tip bhetli mi sudha dar roj garam madh ani limbu ghet hote...thanks ma'am 😘
Thanks a lot mam actually mala sardi, tap n tondahi ala ahe.. Ha upay kelyane mala donhihi ajarat upyogi padel so thanks a lot mam mi try karte Aaj ch.. 🙏😊
Khup chan mahiti dilyabadal dhanyavad. Maza mulga 11 years cha ahe tyla same problem ahe ani to study karatana concentration Karu shakat Nahi. Plz yasathi upay sanga.
माहिती खूप छान देता मॅम पण माहिती देताना तुम्ही दुसऱ्याच विषयांचे विषयांतर होते ते जर थाम्बले तर एक सलग त्याच विषयावर अजून छान माहिती मिळेल आणि समजेल बाकी खूप छान माहीत आहे
Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Use the edit icon to pin, add or delete clips.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.
छान माहिती दिलीत धन्यवाद. माझे अंबट काहीही खाल्ले तर दात अंबता व कधीकधी डोकंही दुखतं तर आम्लपित्त आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती माझे वय ६२ वर्षे आहे
For how many days the Kamdudha tablets and Avipattikar churn are tobe consumed for getting relief? Video is to the point and very much informative. Thanks for the kind guidance. Regards.
Khup chan aani upyogi mahiti deta aapan tyasathi manapasun tumache aabhar. Ek prashna aahe maza mala thyroid cha tras aahe tar he kamdudha ani aavitakar churn ghetale tar chalel ka aani te kiti divasathi gyayache.
नक्की करून बघेन 👍👍मला हा त्रास वारंवार होतो. ...मला गालाच्या आतल्या बाजुस जीभेचा खालचा भाग जबड्याचा खालचा भाग (खालच्या ओठाच्या आतल्या बाजूस)
खूप छान माहिती दिली, आजारावर नेमके उपाय सांगतात. थापट पसारा करत नाही. उपाय पण घरी करण्यासारखे असतात. धन्यवाद.
खूप छान. समजावून सांगण्याची पद्धत खूप आवडली 👌👌👍🏻👍🏻🙏
Khup chan mahiti...to the point
उन्हाळ्यात हा प्रकार घडत आहे निश्चित चांगली माहिती आहे
धन्यवाद मॅडम 🙏
थॅन्क्यू डाॅक्टर खूप छान माहिती दिली. माझ्या मुलीला हा त्रास वरचेवर होत आहे. वेळेवर माहिती मिळाली. तीला बाहेरचे पदार्थ खूप आवडतात. मोमोज् आणि तत्सम.
मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान आहे मला सारखं जिभेला फोड येत असतात अगदी आठ दिवसाला पंधरा दिवसाला खूप ट्रीटमेंट केल्या ऍलोपॅथी केली दोन-तीन डॉक्टरांना दाखवलं पण काहीच फरक पडत नाहीये मी छत्रपती संभाजी नगरला राहते आयुर्वेदिक डॉक्टर कोणते चांगले आहेत आणि कोणाकडे ट्रीटमेंट घेऊ
फारच छान माहिती दिली आहे खुप खुप शुभेच्छा
मॅडम धन्यवाद
खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
देव तुमचे खुप खुप भले करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
सुंदर माहिती आहे. माझी जिभ आली होती.मी कात, खदिरादि वटि घेउन तो त्रास बरा केला.मी डोक्टर नाहि.पण वाचनात आले तो उपाय केला.आता घाईने जेवल्या मुळे व तोंडांत दात कमी असल्याने घास चावतेवेळी उजवा गाल चावला जातो.तेव्हा मी त्या जखमेला आतुन कैलासजिवन लावतो.गालाची आतील जखम लवकर बरी होते.एक अनुभव.धन्यवाद.
Dr.isha .no.1. Upay. ...satish
आपण नेहमीच अतिशय उत्तम रीतीने लहान सहान तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार सांगता त्यामुळे खूप उपयोग होतो त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभारी धन्यवाद डॉ ईरशा मॅडम
खुप छान माहिती दिली, कमी शब्दात समजावून सांगितले, सोप्या भाषेत माहिती दिली सर्व साधारण माणसाला चटकन समजते, विनाकारण इंग्रजीचा वापर केला नाही, त्यामुळे सामान्य माणसाला लवकर माहिती समजते,
गरम पाण्यात मध घेऊ नये, आशा महत्त्वाच्या टिपस दिल्या, समयसूचकता सांभाळून विषयांतर होऊ न देता अचूक माहिती दिली त्याबद्दल,
*आपले मनपूर्वक धन्यवाद*
मानव संरक्षण समिती भारत सरकार
नवि दिल्ली, महाराष्ट्र राज्य,
छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद इशाजी👌🙏🙏
Really helpful thanks mam..
तुम्ही आयुर्वेदातली खरीखुरी माहिती सांगता व उपचार पण सोपे असतात. धन्यवाद
नँचरल घरगुती चांगले आहेत
तुमचे क्लिनिक कुठे आहे?
खूप खूप फायदेशीर माहीती डॉक्टर तुम्ही सांगितली आहे. 🙏🙏
तुम्ही खूप।छान समजावून सांगता .खूप खूप धन्यवाद तुमचे क्लिनिक कुठे आहे सांगा .
Mam very helpful information. My wife has this problem all the time. We want your appointment. We are in pune.
Were is your clinic.
तोंड ला चव येण्यासाठी उपाय सागा
तुम्ही सागितलेले. उपाय फार उपयोगी पडतात
धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मला खूप त्रास आहे ह्याचा आणि मी alopathichya गोळ्या शक्यतोवर घेटनही हा उपाय छान आहे ते अविपत्तिकर चूर्ण आणि कमसुधा गोळ्या किती दिवस घ्याच्या ते सांगा एकदा
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
खूपच सुंदर छान माहिती दिलीत सुंदर पद्धतीने समजावले आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.👌👍😌🙏
Khup chan
खूपच छान माहिती दिली मॅडम आपली समजावून सांगण्याची पध्दत खूप छान आहे धन्यवाद
Dr तुमचे व्हिडिओ खूप उपयुक्त असतात, जीभ, तोंड सतत कोरडी पडते. कृपया कारण आणि उपाय सांगावे
Mi ha video pahat hote aai sati karan tich tond aale hote mhn...pn mazyasati hi tip bhetli mi sudha dar roj garam madh ani limbu ghet hote...thanks ma'am 😘
Thanks madam
Khupch chan mahiti dilyabaddal dhanyavad
खूप छान माहिती सांगितली डाॅकटर Thanks
माहिती सांगितले बदल खुप खुप धन्यवाद
फार उपयुक्त माहीती आहे
खूप छान समजाऊन सांगता मॅडम..धन्यवाद.
Tumhi sangitlelya KAMDHOODHA tablet mule maz tond yenyach praman khup kami zal aahe ....
Thank you madam 💙..
कानाच्या रोगावर काही उपाय असतील तर कृपया विडिओ बनवा ...
Nice information mam.Grahani hya aajarabaddal mahiti dya
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Very good information, thanks
खरोखरच सुंदर उपचार सुचवताय
Thanks a lot mam actually mala sardi, tap n tondahi ala ahe.. Ha upay kelyane mala donhihi ajarat upyogi padel so thanks a lot mam mi try karte Aaj ch.. 🙏😊
खुप च सुंदर व उपयोगी माहिती मिळाली.
खूपच छान माहिती.खूपव्यवस्थित समजाऊन सांगता तूम्ही.
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
अधिपती करण चूर्ण किती दिवस घ्यायला
नमस्कार डॉ मॅडम खूप छान माहिती दिली आहे
Hello mam khup chhan mahiti dili tumhi . Mla nehmi tond yen ha tras ahe mi nakki he upay krun baghnar.Dhanyavad.
Thanku didi aapke khup khup abhar
इशा मॅडम आपल आयुवेदीक छोट्या छोट्या टिपस् - असलेल् पुस्तकाचे नाव U टुब वरती टाकावे हि नम्र विनंती आपल नॉलेज खुपखुप आहे यामुळे खुप फायदा होईल
Khoop chaan mahiti aahe madam.aani tumhi ji bhandi use karata na ti pan khoop surekh aahet.
मस्त खूपच छान माहिती दिली मॅडम थँक्स
अत्यंत उपयुक्त माहिती
Khup chan mahiti dilyabadal dhanyavad. Maza mulga 11 years cha ahe tyla same problem ahe ani to study karatana concentration Karu shakat Nahi. Plz yasathi upay sanga.
Thanks
खुप छान माहीती आहे
माहिती खूप छान देता मॅम पण माहिती देताना तुम्ही दुसऱ्याच विषयांचे विषयांतर होते ते जर थाम्बले तर एक सलग त्याच विषयावर अजून छान माहिती मिळेल आणि समजेल बाकी खूप छान माहीत आहे
छान हवी ती माहिती मिळाली. आभार
Khup Chan .....
Chan Mahi ti
Gharbhdharna sathi kahtri upay sanga
Mam...Pitta var upay sanga
धन्यवाद वहिणी
Thank you. khup chan mahiti.
धन्यवाद डॉ अदिशय मोलाचे मार्ग दर्शन तोड येने
Mam weight loss sati kahi sanga
Chhan mahiti filled. Dhanyawad !
Welcome to Gboard clipboard, any text you copy will be saved here.Tap on a clip to paste it in the text box.Tap on a clip to paste it in the text box.Use the edit icon to pin, add or delete clips.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.
Tap on a clip to paste it in the text box.
Thank you madam
Khup Mast Mam Tumi Sangitle.....👍
Khup chan mam👌👌
छान माहिती दिली लवकर झोपेसाठी काय उपाय ते सांगा
Very nice 👌👌👌
खूपच महत्वाची माहिती धन्यवाद मॅडम मला सारखेच तोंड येते
त्यासाठी कोणते ओषध आहे आयुर्वेदिक किंवा अजून कोणते 2रे
माझ्या गालात काळसर चट्टे आहेत.दुखत नाही.गाठी सारखे नाही.सर्व नाॅरमल आहे मॅम
उपाय काय करावा. जर
छान माहिती दिलीत धन्यवाद. माझे अंबट काहीही खाल्ले तर दात अंबता व कधीकधी डोकंही दुखतं तर आम्लपित्त आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती माझे वय ६२ वर्षे आहे
Best.self explanatory
Mam, khup chaan information dilit maza mulga 9 yrs cha ahe tyachi jeebh side la khajte, yawar kahi ayurvedic upay ahe ka
Plz sanga mam🙏🙏🙏
Tumcha clinik kuthe aahe tumhi khup chan samjaun sangta
छान माहिती सांगितले
Thanx madam mahiti avdali ... Majhe varanvar tond yete
खुप छान माहिती
Mam saitikaver upay sanga please
खूप छान माहीती मँडम👌👌👌👌
For how many days the Kamdudha tablets and Avipattikar churn are tobe consumed for getting relief? Video is to the point and very much informative. Thanks for the kind guidance. Regards.
छान माहिती
Khup Chan information...
Right time right video. Many people are facing this problem. Thanks mam.
Welcome 👍
@@dr.ishaspalette2172 पत्ता पाहिजे
Khup chan aani upyogi mahiti deta aapan tyasathi manapasun tumache aabhar.
Ek prashna aahe maza mala thyroid cha tras aahe tar he kamdudha ani aavitakar churn ghetale tar chalel ka aani te kiti divasathi gyayache.
Nako.
Nice mam
खुप छान सांगता आवाज छान आहे पटकन समजते
उत्तम माहिती मिळाली
Khaeac thanks mam
Kamdudha hi goli kiti divs ghychi
Saga na please
Aani ks ghych
खूप छान माहिती मँडम
खुपच छान माहिती
Thanks.
Mam kharuj wr upay sanga..jene karun ti parat nhi honr
खुप खुप छान
V informative videos.Explanation is v nice.
छान औषध आहे
Garam dudha madhe madh taakale tar chalel ka
Mam daibetic asel tr tyani Kel tr chalel ka
Halo madam jar tondachya taluka manje varchya jaw madhe atoon ulcer kiwa tond ale asel tar kay karave pl sangal ka
PCOD var upay sanga please
Madam mla sarkh tond yetay
खुपच छान विडिओ मॅडम माझे वारंवार तोंड येते
फारच छान माहिती, धन्यवाद !