सर आम्हांला घरकुल साठी अनुदान नको आम्हां गरिब महिलांना ज्या महिलेला स्वःताच घर नाही अशा महिलेच्या नावावर सरकार ने घरच बांधुन द्यावीत कारण आम्हांला गावी जमीन नाही घर नाहीत मग हे घरकुल साठी अनुदान घेऊन आम्ही काय करणार म्हणून सरकार ने आम्हांला महाराष्ट्रात च छोटी शी घरच बांधुन द्यावीत ही सरकार कडे विनंती
सर आम्ही 2022 डिसेंबरला प्रधानमंत्री आवास योजनेत फार्म भरलेला होता परंतु आमचा फार्म लाईट बिल कॅन न झाल्यामुळे आमचा फार्म कॅन्सल केला आहे परंतु आमचा नंबर पुणे खराडी एरियामध्ये लागलेला असताना आम्हाले लवकर माहित झाले नाही म्हणून आम्हाला लाईट बिल कॅन झाले नाही असे सांगण्यात आले
Tumhi tari chan mahiti sangitli tya baddal 🙏 bakiche nuste tech tech boltat.
पण फोम कुठे भरावे लागेल लवकर सांगा
मला जागा नाही आणि घरही नाही तर, सरकार कडून घर जागा मिळेल का सांगा
सर मी 90% अपंग आहे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे आणि जागा उपलब्ध नाही
सर आम्हांला घरकुल साठी अनुदान नको
आम्हां गरिब महिलांना ज्या महिलेला स्वःताच घर नाही अशा महिलेच्या नावावर सरकार ने घरच बांधुन द्यावीत
कारण आम्हांला गावी जमीन नाही घर नाहीत
मग हे घरकुल साठी अनुदान घेऊन आम्ही काय करणार
म्हणून सरकार ने आम्हांला महाराष्ट्रात च छोटी शी घरच बांधुन द्यावीत ही सरकार कडे विनंती
😢😢😢😢
Sir mi Mumbai boisar yethe rahte bhadhyavrti roomaahe tar aamhala jaga gheun gharkul badhu sakto ka
प्रधानमंत्री आवास योजना कोणासाठी आहे व कोणकोणती डोकं भरू शकतात ते जरा प्लीज सांगा
माझ्याकडे जागा पण नाही कसा भरायचा फार्म
Shahri bhagasathi pune muumbai sathi form kevha bharle jatil ?
Sir mi punyat kasba peth yadit dartwadi pune 411030 yethe rahat aahe kutw application karayache te sanga
mi gharkam karte mala gharkul yojanecha labh milu shakto ka form online bharu shakto ka sanga plz
Ya madhe jar7,12 madhe konache nav asale pahijen
Me nagpur la 14 varha pasun kirayane rahat aahe aamhala gharkul milel ka.
Mi mumbaila rahte rent ne pn mla ghavala ghar pahije
Sir kuthe bharacha aahe pm aawasplus chalat nahi
Sar ujvalah fire skim kadhi cahlu honar mahiti sahgah
saharanchya lokanna hi iskim aahe ka
घर बांधून झाल्यावर ती निधी भेटणार का अगोदर भेटणार
Mumbai madhe ahe ka jagechi स्कीम
ही योजना मुंबई येथे चालु आहे का❓
आमचा २०१७-१८ ला सर्वे झाला होता तर पुन्हा सर्वे करावा लागेल का?
आम्ही शहरात भाड्याने राहतो तर त्यांनी कोणता अर्ज करायचा आणि तो कुठे भेटतात आम्हाला जागाच नाही तर त्यांनी काय करायच
सर शहरी भागासाठी नाही आहे का योजना मि 1 3 वर्ष झाले भाड्याने राहतो . मला जमिन प्लॉट नाही आहे . मला घरकुल मिळु शकतो का .
सुनंदा मराठे सर आम्हाला घर नाही जागा नाही मी विधवा आहे आम्हाला घर कसं भेटेल आम्हाला जागाच नाही आहे
Sir शहरी भागात लोन वर घर घेतले असेल तर मिळेल ही योजना आम्हाला
मुंबई la kuthe miltil form?
Shahri bhagatil lokani form kuthe bharava dada
Sir hame ghae chahiye kyuki hum joint family me rahete he aur ak hi gha he
स्वतःची जागा असणे आवश्यक आहे का
Dada mala gharachi khup garj ahye mazhi paristhi khup bikat ahye Shubhangi Waghmare Pune
Amchya gavatil sarpanch tond pahun gharkul detat
Khup jagi hich paristhiti ahe khup sarpach ase vagt ahet tyana samjayla hav sarpach tyana gavachi sudharna karay sathi banvl ahe te tr fakt swtach bght ahet
Sir total pese kitane paise milege ye batao
Jagat nasl Kay karave lagel Mala video Balam pathwa
8:16
आमच घरकुल मंजूर आहे जागा अभावी आम्हाला मिळाले नाही
Mumbai साठी नाही आहे का मी मुबई राहते दादा माझा काही नाहि मुंबई ल
Sir mi gareeb aahe mazh konich nahi mala ghar bhetal ka
Humare paas pure document hai hum nagpur me rahte hai nagpur me kaha pe form nhare please bataye
माझे घर मातीत आहे,
सर मी ग्रामीण मध्ये आहे मला स्वतः ची जागा नाही तरी gharkul मिळेल का
फॉर्म kuthe bharyacha ahe?
Sir जातीचा दाखला पण लागेल का
Murtu dakhla pan
@@Shitald.Digital1477 हो का 😂
Pm awas yojna form pdf madhe dya sir
घर कुलचे आम्ही सुद्धा फॉम भरर्ले आहे कधी भेटणार आहे तर कुठे भेटणार फॉम तर नक्की करा पुड्या सोडू नका बहिणी ना आशा लावू नका भाऊ आमचे धन्यवाद
Form bharne chalu ahe ka
सर आम्ही 2022 डिसेंबरला प्रधानमंत्री आवास योजनेत फार्म भरलेला होता परंतु आमचा फार्म लाईट बिल कॅन न झाल्यामुळे आमचा फार्म कॅन्सल केला आहे परंतु आमचा नंबर पुणे खराडी एरियामध्ये लागलेला असताना आम्हाले लवकर माहित झाले नाही म्हणून आम्हाला लाईट बिल कॅन झाले नाही असे सांगण्यात आले
Sir humare paas plot kuch bhi nahi hai
घरकुल पाहिजे आम्हाला पण आमच्याकडे जागा नाही घर नाही आमचा मग कसं काय घरकुल घ्यायचं
लिहायला चुक झाली आहे माफी करा मला 🙏🙏🙏🙏
सर आमच्याकडे जागा पण नाही आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो तर आम्हाला घर भेटेल का माझे मिस्टर वारले आहेत
ड यादीत नाव आहे त्याचं कस करायचं
यादीत नाव नाही त काय करावे मनजे घरकुल यादीत नाव येणार ते सांगा
Bhumihin asun sarkari jagech 8 navene aahe 2009 pasun ghar kar bharat aahe
नमस्कार भाऊ मला घरकुल अर्ज़ गरज है कचं घर है पकै घरा वालेला घर मिऴते
❤
Sound khup Kami aahe
मोबाईल खराब असेल तुमच्या
@Roshnipadvi-m2c 🙃😂
Ladka bhai Yojana ek video please
सर घरकुल नाही मला
dada mi pn ladkibhin ahe mla dada ni 1500 ru khup mdt hote mi maza muln krta hya pese cha chnn upyog krte pn dada mi ektich munch sgopn krte ::nvra sobt nhi ::maza kd Shyeti nhi :ghrr honar he maz pn swapn ahe pn maza kd jamin nhi:::mg mla ghrkul nhi bhetnar ka::maza sarkhya bahinila ghrr bhetnar nhi ka dada please mdt kra n😢
Form kadhi bharaycha ahe serve kadhi honar ahe
Sir tumcha mobil no milel ka
आमचे हफ्ता आला नाही पहिला 3 महिने झालें फाईल दिली आहे
ऑनलाइन कसं करायचं
Sir mera bhi ghr nhi hai
City ke liye hai kya Yojana
Malappan gharkul.
सरपंच भरीत नाही
Wah
साहेब।माला।जागा्नाहि
श्रीरामाने घरकुल नाही जागा नाही
May bhai ke ghar pe rahati hu muze kay karna hai aap salha do dada
Sir mujhe ghar chaiye
Mala jaga pan nahi
हि स्किम शहरी भागा साठी आहे का?
No no no
Payse ali nahi
MALA GHARASATHI JAMEEN AANI GHAR BANDHANYASATHI MILUN
PAISE HAVET !
Gar nie sir
जागा नाही
Form kute bharayache
सर मी तुमच्या शी फोनवर बोलू शकतो का ?
बोलू शकेत असेल तर
फोन नंबर द्या
तुमचा शी बोलन खूप गरज आहे मला
धन्यवाद
माझ्याकडे जागा पण नाही कसा भरायचा फार्म