मामुंना हे कळलंच नाही, लोकांनी मतदान शिवसेनेला केलं म्हणून ठाकरे हरले!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 432

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 วันที่ผ่านมา +185

    उद्धव ठाकरेचं भाषण लिहून देणारा जो कोणी असेल त्याचे शिंदेनी आभार मानायला हवेत.

    • @pankajwalunj2866
      @pankajwalunj2866 วันที่ผ่านมา +31

      कालचं भाषण ऐकल्यावर तर 100% ubt चे भाषण लिहून देणाऱ्याचा एकनाथ जी शिंदे यांनी टॉवेल टोपी नारळ देऊन सत्कार करायला पाहिजे

    • @praveensawanthnicesong.2281
      @praveensawanthnicesong.2281 วันที่ผ่านมา +12

      Kharech ki..ak tya pappu la aani ya uddhav Uddin la...

    • @pravinkulkarni8752
      @pravinkulkarni8752 วันที่ผ่านมา +1

      उध्दव सेनेचा दारूण पराभव झाल्या मुळे उध्दव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहे हे स्पष्ट होते आहे

    • @pravinkulkarni8752
      @pravinkulkarni8752 วันที่ผ่านมา +1

      उध्दव ठाकरे हे राज्यात पप्पू ची उणीव भासू देत नाही

    • @pravinkulkarni8752
      @pravinkulkarni8752 วันที่ผ่านมา +16

      उद्धव ठाकरे जेव्हढे जास्त भाषणे करतील तेव्हढा उध्दव सेनेचा पराभव जास्त वेगाने होईल

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 วันที่ผ่านมา +81

    अजून किती वर्षे महाराष्ट्र आणि मुंबईकरांनी आमच्या साहेबांच्या पुण्याई वर उबाठाना मतदान करायचं ? हे एकदा उबाठा गट आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या मराठी मीडियाने सांगावं.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड วันที่ผ่านมา +2

      हा प्रश्नच ज्यांना पडतो त्यांच्या बेसिक मध्ये राडा आहे 🙄

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    MNS निवडणुकीत नसती तर 10 आमदार सोडाच पण आदित्य ठाकरे देखील निवडून आला नसता.

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 วันที่ผ่านมา +128

    लोकसभेच्या निवडणुकीत केलेली चूक हिंदूंनी विधानसभेत सुधारली त्याला पाशवी बहुमत म्हणू नये हि विनंती

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j วันที่ผ่านมา

      @@pradeeppadwal2892 अरे सगळं evm ghotala आहे, पैसे वाटले मतदारांना, पाचोरा येथे एक मताला 10000 रुपये दिलेत. रमेश पाटील च व्हिडिओ बघा मग समजेल.लोकसभेत 10 जागा जिंकल्यावर बहिणी दिसू लागल्या आणि कोट्यवधी रुपये वाटून टाकले. डोळे असतील तर दिसेल. Ballot पेपर वर निवडणूक घ्या समजेल भाजप आणि फडणवीस ला लायकी. हिंदुत्व च विजय असेल तर मग एक मोठी हिंदू विजय रॅली काढून दाखवा. बघू किती हिंदू रॅलीत सहभागी होतात ते. त्यासाठी पण मजुरी देऊनच बोलवावे लागेल हिंदूंना. हिंदूंनी मतदान केलं तर मग कागल मध्ये हसन मुश्रीफ ला कोणी निवडून दिले.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +6

      पाशवी शब्द वापरू नका असे या आधी पण काही जणांकडून सुचवून झालेले आहे पण भाजपचा झालेला प्रचंड विजय डीजी 9 ला सहन होत नाही म्हणून समजून घेणार नाही

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 วันที่ผ่านมา +104

    लोक किति मुर्ख आशु शकतता ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा मूर्ख मंत्री काय बरळला त्याचे त्याला तरी समजले असेल का काय माहित 😢😢😢

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 18 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सौ प्रतिशत सत्य..
    तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही..
    तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही..
    एवढंच नव्हे तर..
    उद्धव स्त म्हणजे शिवसेना नाही..
    मुंबैकरांनो..यांना कायमचं झोपवा आता..

  • @sambhajijadhav901
    @sambhajijadhav901 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    प्रभाकजी तुम्हीच खरे विश्लेषक आहात.तुम्हाला साष्टांग दंडवत 🎉🎉

  • @No_one_xyzw
    @No_one_xyzw วันที่ผ่านมา +28

    तो टरबूज असा उल्लेख करायचा. पण केळी सारखा दिसुनही, त्याला “केळ्या” असं चिडवलं नाही आम्ही….

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      एडस् पुच्चीची घर कोंबडा फावडा 😂😂😂😂😂

  • @baliramfoferkar1599
    @baliramfoferkar1599 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अतिशय उत्तम आणि योग्य . अक्कल असेल त्योनी समजावे, "जयहिंद ".

  • @anilamberkar9755
    @anilamberkar9755 วันที่ผ่านมา +13

    मी पण शिवसैनिक पण बाळासाहेब बांचं जय हिंद jai महाराष्ट्र

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 วันที่ผ่านมา +45

    महविकास आघाडीनेच राज्याची वाट लावली. जनतेने ख-या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान केले.

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब วันที่ผ่านมา +63

    आपल्या पक्षाचे नाव उबाठा सेना आहे शिवसेना नाही हे उबाठा ना कधी कळणार जय श्री राम

  • @ramdaspatwardhan716
    @ramdaspatwardhan716 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शिवसेनेला मत दिले हे खरे. उध्दवाला नाही हेही तेवढेच खरे. म्हणून उध्दव उध्दवस्त झाले.

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 अगदी बरोबर..

  • @samidhabotekar9060
    @samidhabotekar9060 วันที่ผ่านมา +35

    प्रभाकरजी तुम्ही अगदी भाऊंचे शिष्य शोभताय. बारीक बारीक गोष्टी शोधून त्या मागची बातमी शोधणे हे भाऊं प्रमाणे करताय. आगे बढो.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา

      पण डीजी 9 चा भाजपबद्दलचा आकस असतो तो लपत नाही. तसे भाऊंचे नसते

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 วันที่ผ่านมา

      ​@@ushajoshi4339भाऊ तोरसेकर म्हणजे मी...मी असा अहंकार आणि भाजप,मोदी,शहा,फडणवीस यांची चाटूगिरी.

    • @kiranghadigavkar2890
      @kiranghadigavkar2890 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Only B. J. P & Shiv Sena ( shinde).

  • @shrikantandhekar3000
    @shrikantandhekar3000 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    *आम्ही गाफिल राहीलो..! गाफिल हा शब्द मराठीत आम्ही " बेसावध " राहीलो. असं म्हणायला हवे होते. पण महा विकास आघाडी बरोबर राहायचं म्हणून ही शब्दावली वापरली गेली...!!*
    !! विनाश काले ; विपरित बुद्धी !!
    जय महाराष्ट्र !!!. धन्यवाद!!!!

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂🚩🚩🚩

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw วันที่ผ่านมา +19

    पाशवी म्हणू नये. मतदारांनी सदविवेक बुद्धीने महायुती ला मतदान करून निवडून दिले आहे.

  • @kashmira1999
    @kashmira1999 วันที่ผ่านมา +39

    साहेब आम्ही वचन देतो..👍👍
    आम्ही सुद्धा शिवसेनेलाच मत दिले आणि पुढे सुद्धा शिवसेनेलाच मत देत राहणार😂😂😂... तूम्ही शांत घरी बसा 😁

  • @Sulemansurve-x1y
    @Sulemansurve-x1y วันที่ผ่านมา +17

    तेच तर म्हणतोय मी हा उद्धव ठाकरे उबाठा चा प्रचार करायचं सोडून आजही शिवसेनेचा प्रचार करत आहे.यांचे प्यादे सुद्धा घोषणा देतात 'शिवसेना जिंदाबाद' म्हणूनच उबाठा ची सगळी मते शिवसेनेला मिळत आहेत.

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂⛹️🚴🤸🤸🤸🤸

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 วันที่ผ่านมา +44

    भाउंचे व्याख्यान. मुंबईत असेल तर.तर मला कळविले तर बरे होईल.कारण ४० वर्षांपूर्वी मी लालबागला राहत होतो.त्यांचे अनेक व्याख्याने.मी ऐकली आहेत.मी ठाण्याला राहायला आल्यामुळे.बरेच दिवस भाऊंना जवळूण ऐकले नाहीत. प्रभाकरजी.मझी आपणास विनंती आहे. जय महाराष्ट्र.

    • @surendragawas3183
      @surendragawas3183 วันที่ผ่านมา +5

      २ वेळा ठाण्यात येऊन गेले की हो.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 วันที่ผ่านมา +3

      जय श्री राम 🌹💐🌹🙏

  • @chandrakantmadhavi7037
    @chandrakantmadhavi7037 วันที่ผ่านมา +80

    ह्या निर्बुद्ध प्राण्याने आत्ता रजाकानातून निवृत्त व्हावे ह्या प्राण्याला आजुन राजकारण कसे खेळतात हे कळलेच नाही

    • @balwantjoglekar3599
      @balwantjoglekar3599 วันที่ผ่านมา +7

      अगदी बरोबर

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 วันที่ผ่านมา +5

      च प राशीला तरी कळेल सरकार कसे चालवायचे पण यांना नाही

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 วันที่ผ่านมา +7

      हिंदू मराठी जनाने यांच्या विरुद्ध मतदान करून यांना निवृत्त करावे.. गावच्या पंचायत मध्ये पण निवडून आले नाही पाहिजे

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 วันที่ผ่านมา +7

      महानगर पालिकेच्या निवडणुकी नंतर हे महाशय आणि ह्यांचे पप्पु इतिहास जमा झाले ले असेल

    • @googleuser6894
      @googleuser6894 วันที่ผ่านมา

      उद्ध्वस्त त्याच्या राजकारणासाठी तो हिंदुत्वाची परिभाषा बदलू पाहतोय. पण नालायक स्वतः केलेल्या चुका मात्र मान्य करायला तयार नाही. गद्दार साला.

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 วันที่ผ่านมา +9

    भाषण लिहून देणाऱ्या चे आणि त्यांचे सल्लागार मंडळाचे आभार.त्यांच्या मुळेच जत्रा चालू आहे

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 วันที่ผ่านมา +10

    तिच तिच चूक माणूस कशी काय करू शकतो, हे कळतच नाही. कदाचित आपण चूकतो हेच मान्य नसावं.

  • @SSD_143
    @SSD_143 วันที่ผ่านมา +10

    सध्या हा एक मेसेज सगळीकडे फिरतोय....
    जमीनदार :- दुर्गे सूड, सूड दुर्गे, सूड
    जमीनदाराचे कार्ट :- बाबा लगीन
    जमीनदाराचा मुनीम किरकिरे :- मालक, मालक आले
    झापटलेला वाडा :- मातोश्री चे नाव बदलून जर हे नाव दिले तर,
    तिघे ही पात्र तंतोतंत जुळून येतात
    😂😂😂

  • @diwakarbhawe3210
    @diwakarbhawe3210 วันที่ผ่านมา +21

    शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw วันที่ผ่านมา +10

    मार्मिक विश्लेषण प्रभाकरजी 👍💐🌹😊

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 วันที่ผ่านมา +18

    श्री एकनाथ शिन्दे यांच्या शिवसेनेला लोकांनी मतदान केलंय

  • @narayandharashivkar3089
    @narayandharashivkar3089 20 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    उद्धव मामु !! अल्लाहोअकबर करायला लागलेत !!

  • @shrikantdighe6479
    @shrikantdighe6479 วันที่ผ่านมา +8

    एकदम बरोबर सर, उबाठा म्हंजे महाराष्ट्र नाही, मुंबई नाही... आणि उबाठा म्हंजे शिवसेना नाही काय ते भाषण छे छे छे ... नुसत्या उलट्या आणि गरळ ... सूड सूड आणि सूड... महाराष्ट्र बद्दल काही नाही

  • @sharad_wagh
    @sharad_wagh วันที่ผ่านมา +44

    खर म्हणजे राष्ट्रवादी व काँग्रेस हे विरोधीपक्ष आहेत पण शिवसेनेच हिंदुत्व सोडून गेले त्यामुळेच उध्दव ठाकरेच यांना अददल घडवायची गरज होतीच एकदम मस्त झालाय

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j วันที่ผ่านมา

      @@sharad_waghआणि काँग्रेस व राका मधून अनेक नेते भाजप सोबत आले ते सर्व हिंदुत्व वाडी झाले का. नारायण राणे, विखे पाटील, भुजबळ, मिटकरी, अशोक चव्हाण,असे शेकडो नेते.

  • @ShobhaBahirat
    @ShobhaBahirat วันที่ผ่านมา +12

    योग्य विश्लेषण केले आहे खुप छान आहे

  • @dilipraokusale1808
    @dilipraokusale1808 วันที่ผ่านมา +17

    प्रभाकर जी आपन आगदी योग्य तेच सांगितली आहे आपन विसलेशन आगदी योग्य केले आहे शि.से.म्हणजे ठाकरे असे आता राहीले नाही आणि शि.से.म्हणजे महाराष्ट्र सुध्दा नाही हे जनतेने दाखवून दिली आहे आपणास नमस्कार

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 วันที่ผ่านมา +30

    उद्धव ठाकरे यांनी व राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची वाट लावली आहे

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 วันที่ผ่านมา +7

      सुषमा अक्का पण आहेत की

  • @suvarnadevkare135
    @suvarnadevkare135 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण प्रभाकर जी खरच आहे लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान केले पण हे त्या छोट्या बुध्दीला कसे कळणार .

  • @kishorpawar70
    @kishorpawar70 วันที่ผ่านมา +33

    राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये होता तसाच शिवसेना युबीटी चा जीव आता मुंबईमध्ये अडकला आहे.
    25 वर्ष मुंबईची सत्ता भोगली परंतु मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार होण्याची वेळ आली याला जबाबदार मात्र दुसऱ्यांना धरले जाते.
    तुम्हाला नाही अब्रू तेव्हा तुम्ही कशाला घाबरता.
    निर्लज्जम सदा सुखी.

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mumbai Maharashtra pasun vegli jali pahije

  • @chandansavarkar5369
    @chandansavarkar5369 วันที่ผ่านมา +8

    जे न देखे रवि ते देखे कवी,कधी कधी पत्रकार सुध्दा, खूप छान विश्लेषण प्रभाकरजी

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कधी जागे होणार हे परमेश्वरच जाणो

  • @vijayshete
    @vijayshete วันที่ผ่านมา +11

    विना कष्टाने कमावलेल पचत नाही.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 วันที่ผ่านมา +12

    बाळासाहेब यांचे विचार यांचं विजय असो आणि होणारच.

  • @manikshinde8303
    @manikshinde8303 วันที่ผ่านมา +12

    वाण नाही पण गुण लागला असे आहे प्रभाकरजी. बाकी जब्बरदस्त खेचताय. 😂😂

  • @umeshhursale1500
    @umeshhursale1500 วันที่ผ่านมา +10

    बापाचा लेबल नसता तर उधाव वर कुतरही मुतलं नसत.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 วันที่ผ่านมา +21

    अगदीच बरोबर बोललात सर

  •  วันที่ผ่านมา +16

    अशा पद्धतीने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हालहल उद्धव ठाकरे यांनी केले म्हणुनी ते सुटले..दुसरा कोणी असता तर त्याचा ठायाचा खोपकर झाला असता .हे नक्की.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 วันที่ผ่านมา +3

      यांच्या विरुद्ध मतदान करून यांची जागा दाखवा

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 วันที่ผ่านมา +3

    प्रभाकर जी आपण योग्य तेच मत मांडले आहे.जनाब उद्ध्वस्त वाक्रे ला.ते नाही कळत. येडपट माजी मुख्यमंत्री. जय श्री राम. जय भवानी जय शिवाजी.

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v วันที่ผ่านมา +12

    म वी आ म्हंजे महाराष्ट्र विनाश आघाडी....

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    प्रभाकर जी ह्याला तुम्ही जी का म्हणता? खरोखरच त्या लायकीचा आहे काय ?

  • @rohitkanse8864
    @rohitkanse8864 31 นาทีที่ผ่านมา

    अतिशय सुरेख व योग्य विवेचन..

  • @dineshpatil1572
    @dineshpatil1572 วันที่ผ่านมา +11

    Very nice thought sir

  • @maheshjamkar553
    @maheshjamkar553 วันที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर विश्लेषण आपण मांडले आहे.

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांच्याच पार्टीच्या लोकांना ते भेटत नव्हते तर इतरांना कसे भेटले?

  • @balasahebpatil4218
    @balasahebpatil4218 วันที่ผ่านมา +7

    100%बरोबर

  • @rameshpedge2271
    @rameshpedge2271 วันที่ผ่านมา +29

    मुख्यमंत्री होऊन सगळी शिवसेना संपवली वाघान 😅😅😅😅

    • @shreerambagade
      @shreerambagade 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तो वाघ नाही, लबाड कोल्हा आहे.😂😂😂

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot550 วันที่ผ่านมา +7

    औंदातर लईच ज्यो-यात आपटणार 😂
    नामशेषच

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 วันที่ผ่านมา +7

    Dhanyawad Namaskaar

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 วันที่ผ่านมา +10

    मा.मु. सध्या आडमिशन,(शिक्षण, दवाखाना, रक्त) या डोसवर दम देत आहेत. काय फुशारकी आहे. आहो जास्त प्रमाणात लिहावे तर साहेबांच्या कुटुंबाचा आपमान होनार आहे.

  • @anandsuryawanshi7460
    @anandsuryawanshi7460 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे बद्दल दिल्लीतील लोक सुद्धा सांगतात उद्धव ठाकरे ला कळत कसं नाही

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा भ्रमिष्ट झाला आहे.दुर्दैव आहेकी स्वर्गीय बाळासाहेबांच्या पुत्राला हे सात जन्म समजणार नाही.करम की गती न्यारी.

  • @drpracnak
    @drpracnak วันที่ผ่านมา +11

    Excellent analysis as usual 😊❤

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 วันที่ผ่านมา +8

    Jai shree Ram 🙏🏻🇮🇳⚔️📿🏹🚩🕉️

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 วันที่ผ่านมา +7

    Haji Mulla Usman bhay wakre ani banjo party 🎉🎉🎉😂😂😂

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 วันที่ผ่านมา +4

    मनसे आणि शिवसेनेमध्ये मत विभागणी झाल्यामुळे उबाठा च्या दहा जागा आल्या

  • @manishkshirsagar1487
    @manishkshirsagar1487 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्व खऱ्या शिवसैनिकांनीच शक्य केले आहे..❤

  • @deepakyeshwant2302
    @deepakyeshwant2302 วันที่ผ่านมา +1

    सूर्यवंशी साहेब बी पार ग्रेट आहात. तुम्ही जे काय बोलतात हे तंतोतंत बरोबर असतं god bless you

    • @deepakyeshwant2302
      @deepakyeshwant2302 วันที่ผ่านมา

      सूर्यवंशी साहेब तुम्ही मराठी माणसासाठी फार लढत असतात याचा आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @Vickyvin1
    @Vickyvin1 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂 मस्त शालजोडीतले मारलात...
    आजचा पोट धरुन हसण्याचा कोटा पूर्ण...
    तुमची ओघवती वाणी आणि शैली केवळ अप्रतीम 👌

  • @prakashmahagaonkar9429
    @prakashmahagaonkar9429 วันที่ผ่านมา +4

    काल हिंदू-हदय सम्राट बाळासाहेबांचा जन्मदिवस होता.
    त्यांचे दिवटे ,नाकर्ते चिरंजीव उध्दव ठाकरे यांनी आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र कार्यक्रम संपन्न केले.
    करंटे उध्दव ठाकरे वारंवार आपले निर्बुद्धत्व सिध्द करत आहेत.
    अंगावरची लंगोटी ही जायची वेळ आली तरी या गृहस्थाला परिस्थितीची आणि सत्यतेची जाणिव झालेलीच दिसत नाही.समाजमन ओळखायची दृष्टीच या कच्च्या,अपरिपक्व पक्ष प्रमुखात नाही हे पदोपदी सिध्द होत आहे.
    कालच्या मेळाव्यात ही बाळासाहेबांचे जयंतीचा कार्यक्रम असून ही हे माहाशय मुस्लिम लांगूलचालन आणि मुसलमानांची तळी उचलण्यातच धन्यता मानत होते.
    गेली अडीच वर्षे तेच तेच बरळण्याचा यांना स्वत:लाच वीट कसा येत नाही असा प्रश्न पडतो.
    तेच रडगाणे गायचे आणि औरंगजेबाचा अनौरस पुत्र असल्यासारखे मुघलांचे उदात्तीकरण करत मुसलमानांची चाटायची अविरत कसरत करत आहेत.
    माणसाला साधारणपणे जनमताचा कौल पाहून आपली मानसिकता बदलायची अक्कल असायला हवी होती.
    पण नाही उध्दव ठाकरे यांना आणि त्यांच्या संशयीत गुन्हेगार पूत्राला समजच येत नाही आहे.
    या उलट एकनाथ शिंदे यांनी घेतलेली सभा तारतम्य पाळणारी, बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार मांडणारी होती.
    एक उत्तम समोयोचित विचार मांडणारे भाषण एकनाथ शिंदे यांनी केले.
    मुंबईचे जनतेला दोघांमधील फरक ठळकपणे जाणवला.
    शिवराळ भाषा वापरणे , स्वतः बद्दल अनावश्यक मोठे असल्याचा भ्रम बाळगत नरेंद्र मोदी, अमित भाई शाह यांच्यावर चिखलफेक करणे चालूच आहे.अगतिकता ही कांहीं मर्यादे नंतर शिथिल व्हायला हवी पण नाही येथे पालथ्या घागरी वर पाणीच.
    उध्दव ठाकरे यांना लवकरात लवकर वास्तविकतेची जाणिव होणे गरजेचे आहे.दुर्दैवाने त्यांचे भोवताली असलेल्या संजय राऊत,अनिल परब,अनिल देसाई यांना वैचारिक उंचीच नाही.ते उध्दव ठाकरे यांचेवर आवर नाही घालू शकत.
    त्यात मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी आदित्यला संशयीत म्हणून अटक झालीच तर उध्दव सेना समुळ नष्ट‌ होईल. उरलेसुरले उध्दव ठाकरे यांना सोडून पटापट‌ पळतील. कांहीं शिंदेंसोबत जातील कांहीं रास्त भाजपची वाट धरतील.
    मुंबई महापालिका निवडणुकीत उध्दव‌ ठाकरेंच्या सेनेला दहा ते‌ पंधराचे वर जागा जिंकता येणार नाहीत.
    एकनाथ शिंदे पन्नास साठ जागा जिंकतील.शिल्लक जागा भाजप मिळवेल.
    परिणामी कसेबसे निवडून आलेले उध्दव ठाकरे यांचे नगरसेवक शिंदेंकडे किंवा भाजपा कडे जातील.
    उध्दव ठाकरें छाती पिटत मातोश्रीवर स्वतःला कोंडून घेतील.
    जर मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत आदित्य जेलमध्ये जाऊ नये असे वाटत असेल तर उध्दव ठाकरे यांना आपला पावित्रा बदलावा लागेल.
    भाजपाशी जूळवून घ्यावे लागेल.
    अन्यथा एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना आहे यावर परत शिक्कामोर्तब होईल.
    देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच, कुशल जागा वाटप, योग्य प्रचार यंत्रणा याचेशी मुकाबला करणे उध्दव ठाकरेंना केवळ अशक्य आहे.
    शरद पवार,अजित पवार यांना मुंबईत काहीच वाव नाही.
    त्यांचे अस्तित्वच नाही मुंबईत.
    कॉंग्रेस ला थोड्याबहूत जागा जिंकता येऊ शकल्या असत्या परंतू आजची कॉंग्रेस मृतप्राय झालेली आहे.
    त्यामुळे उध्दव ठाकरेंना, एकनाथ शिंदे सारखी समयसूचकता दाखवता यायला हवी.अन्यथा राजकीय आत्महत्या अटळ आहे.
    प्रकाश पांडूरंगराव महागांवकर पुणे

  • @nathamane7943
    @nathamane7943 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ सर हे राजकारण कळायला, करायला समजायला तेवढी क्षमता असावी लागते ती कुठून आणायची ? तोमण्यातून ❤

  • @dattatraydeshpande5430
    @dattatraydeshpande5430 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरेंचे स्क्रिप्ट लिहून दिलेले नसणार कारण त्यांचे बोलणे तेच तेच एकाच पद्धतीचे असते. त्यामागे तोच तोच राग संताप मुख्यमंत्री पद दिले नाही व कसे बसे मिळवलेले काढून घेतले हाच असतो.

  • @arvindkamat9392
    @arvindkamat9392 วันที่ผ่านมา +7

    Well said

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video
    Thank you very much

  • @satishrekhi
    @satishrekhi วันที่ผ่านมา +7

    ९५/२०फक्त उध्दवाचे ९५पैकिफक्त२० आमदार निवडून आले
    एकनाथ शिंदे यांचे बरोबर ४० गेले होते आणि निवडून ५२आलेतथेचजनतेने
    एकनाथ शिंदे हेंच शिवसेना पक्षप्रमुख
    योग्य व खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची याच्यावर शिक्कामोर्तब केले
    🏠🐓 आता मात्र
    मातोश्री वर बसून युरीन पाॅट सांभाळतो
    व संतापाने 😭 रडतोय आता मी पाचवा
    मातोश्री कसा बांधु😂😂😂😂😂

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिवसेना उभाठा संपली आहे नगरपालिकेत ही संपणार शंभर टक्के 😂😂😂😂

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ ubatha sena vasuli sena sampli ahey 😊

  • @anilpotnis8484
    @anilpotnis8484 วันที่ผ่านมา +19

    जनतेला फसवून महाविकास आघाडी झाली

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 วันที่ผ่านมา +8

    हिरवा झेंडा मिरवणारा उस्मान मौलवी तो 😂

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 วันที่ผ่านมา +4

    Sir Nice True Information 👍

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 วันที่ผ่านมา +1

    आजचे थमनेल मला फार आवडले मनापासून धन्यवाद🌹

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 วันที่ผ่านมา +1

    🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹उत्कृष्ट विवेचन 🌺🪷🌺🪷

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कडे पाहत आहे

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 วันที่ผ่านมา +8

    जय श्री राम

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 วันที่ผ่านมา +1

    सर किचन cabinet तुम्ही म्हटले म्हणुन बेड रूम cabinet ची आठवण झाली त्याचे असे की, कोणी गुप्ता नामक ubath सेने च्या नेत्यांनी बेडरूम पर्यंत कुणाचीतरी वट आहे म्हणे...याचा उलगडा कराल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद. 😊

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 วันที่ผ่านมา +13

    ठाकरे कुटुंबियांनी शिवसैनिकांकडून दोन्ही हातांनी ओरबडून खाल्लं. नुसतीच लेना बँक. थोडं तरी शिवसैनिकांसाठी शिल्लक ठेवलं असतं तर ही वेळ आली नसती.

    • @MaheshPhadnis-s6k
      @MaheshPhadnis-s6k 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकदम बरोबर.

  • @abhinandanbirnale8351
    @abhinandanbirnale8351 วันที่ผ่านมา +5

    शिवसेना म्हणजे शिंदे साहेब बस

  • @jagdishdeshmukh1885
    @jagdishdeshmukh1885 วันที่ผ่านมา +6

    या भाषणात यांना नक्की काय सांगायचं आहे.काही कळत नाही. कठीण आहे..😂

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 วันที่ผ่านมา +2

      @@jagdishdeshmukh1885 काय सांगणार दुसरं ते महायुतीचा प्रचारक आहेत

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान प्रभाकर जी❤❤❤

  • @priyankashinde208
    @priyankashinde208 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumhi khup chan sangta mi law shikat ahe.mla madat hote khup abhyasa drushtine.thanks

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 วันที่ผ่านมา +1

    याच गोष्टी मुळे जनता दुरावतेय.

  • @sameerkokaje8603
    @sameerkokaje8603 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाशवी पेक्षा दणदणीत बहुमत चांगले वाटते

    • @shreerambagade
      @shreerambagade 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बहुमत दणदणीतच आहे. पण हरलेल्या पार्टीला दणदणीत फटके पाशवी वाटतात. 😂😂😂😂

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Absolutely correct analysis

  • @bhalchandrapatankar9347
    @bhalchandrapatankar9347 วันที่ผ่านมา

    अतिशय सुरेख विश्लेषण

  • @shrikantmhetre4644
    @shrikantmhetre4644 วันที่ผ่านมา +1

    DIGI9 great👍👍 ❤❤

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999
    @छत्रपतीशिवाजीमहाराज999 วันที่ผ่านมา +2

    *मित्रा प्रभाकर आम्हीं सुद्धा कट्टर हिंदू आहोत पण ही आत्तची मोदी शहा ची BJP पूर्ण पने व्यापारी आहे आज सर्व सामान्य हिंदू रडकुंडीला आणला मोठ्या व्यापारी ना सुद्धा झोप नाहीं देश लुटून मोजकेच लोकं मोठे होत आहे ह्या लोकांनी आपल्या हिंदू हिंदू हिंदू मराठा माळी वंजारी धनगर आदिवासी हिंदू मुस्लिम जय श्री राम जय श्री राम एवढ्यात अडकून मस्त देश लुटत आहे* 😅

  • @SatishJoshi-s9d
    @SatishJoshi-s9d 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरी शिवसेना हि शिंदे साहेबाची जय महाराष्ट्र

  • @sadanandbhandari7277
    @sadanandbhandari7277 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनसे मुळे श्री.एकनाथ शिंदे यांच्या सीट कमी आल्या,त्याचा ऊ बा ठा फायदा झाला.

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os วันที่ผ่านมา +1

    नमस्कार,
    आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि मतदार ना की ऊबाठाचे

  • @AmarjitJawale-d9u
    @AmarjitJawale-d9u วันที่ผ่านมา +5

    माझं तर मतदान शिवसेनेला केलेल आहे🏹🏹🏹🏹😂

  • @suhaslimaye1570
    @suhaslimaye1570 วันที่ผ่านมา +2

    Very nice analysis

  • @vasudhaathavale3310
    @vasudhaathavale3310 วันที่ผ่านมา +9

    काही जागा मुस्लिम मतांमुळे मिळाल्या

  • @KK-np7vz
    @KK-np7vz วันที่ผ่านมา +4

    मला नाही आबरु मी काँग्रेसचा गबरु.

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 วันที่ผ่านมา +2

    Excellent

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परखड विधान,,, उद्धवजी अजूनही संविधान धोक्यात याच नेरटिव्ह मध्ये अडकलेत,,, लोकांना आता कळले आहे संविधान मध्ये कोणी व किती बदल केलेत

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 วันที่ผ่านมา +1

    होय लोकांनी मतदान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आणि काॅंगरेस यांना म्हणजे महाविकास आघाडी ला मतदान केले आहे,पण घोळ करुन ईव्हीएम मुळे फडणवीस सरकार आले