Jayashree Thorat vs Sujay Vikhe वाद काय? Vasant Deshmukh वादग्रस्त विधानानंतर संगमणेरमध्ये काय घडलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- #JayashreeThorat #SujayVikhe #sangamner
''माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर इथेच गाडीनं'' हे विधान आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सुजय विखे विधानसभेसाठी चांगलेच तयारीला लागलेत.नीलेश लंके यांना निवडणूक काळात मदत करून विखें विरोधात जिंकवून आणणारे बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध सुजय विखे आता जिद्दीला पेटलेले दिसताहेत. आता संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून थोरात यांना हरवणारच, असा निर्धार करून सुजय विखे संगमनेर तालुक्यातील गावोगावी जाताहेत. या दरम्यान शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत एका स्थानिक नेत्याने बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.त्यानंतर संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी विखेंच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ केली. यावरून संगमनेर मध्ये बराच राडा झाला. या विधानांनंतर सुजय विखेंची हि सभा उधळून लावली गेली आणि यासोबतच दगडफेक आणि बरीच जाळपोळ देखील करण्यात आली.पण या सभेत नक्की काय घडलं ? हि सभा का उधळून लावली गेली ? आणि संगमनेर मध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्या एवढं नक्की काय घडलं ? बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumi22
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►TH-cam - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews
सुजय दादा यांच्या सभांना संगमनेर मधे मिळणारा प्रतिसाद बघता थोरात असे काहीतरी करणार याची कल्पना होती
संगमनेर मधी बदल हा होणार म्हणजे होणार
समाजातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
ही दंगल बघून अस वाटतय कि, थोरात् साहेबांचे कार्यकर्ते कुठल्याही नीच थराला जाऊ शकतात. त्यांनी महिलांनाही मार हान केली आहे .. .. ..
संगमनेर ची हि दडप शाही मोडीत काढण्यासाठी सुजय विखे यांची गरज आहे
सांगमनेरमध्ये एवढ्या कमी वेळेत शस्त्र आणि ज्वलनशील पदार्थ कुठून आले हे देखील संशयास्पद आहे, ज्यावरून असे वाटते की ही दंगल पूर्वनियोजित असावी.
देशमुख यांना बाळू थोरातनीच बोलण्याची सुपारी दिली असणार
सांगमनेरमधील अशांतता शांत करणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे.
सुजय दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ
Very nice news portal
थोरात ची दहशत मोडण्यासाठी विखे पाटील यांची संगमनेर ला खूप गरज आहे
सुजय दादांचा या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट आहे, तरीही त्यांच्यावर निराधार आरोप केले जात आहेत.
वासनात देशमुख यांनी केलेले विधान हे चुकीचे असून, त्याच्यामुळे सांगमनेरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
सुजय विखे पाटील यांचा घात करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जाणवते
पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
पहिला.सुरवात.कोणी.केली.याचा.विचार.करण्याची.गरज.आहे.
सांगमनेरमध्ये तणाव निर्माण झाला आहे
हे सगळ त्यांनी मुद्दाम केलेलं आहे सुजय दादा यांची संगमनेर मध्ये वाढणारी प्रसिद्धी पाहून
असे वाटते की ही दंगल पूर्वनियोजित असावी.
आम्ही विखे समर्थक
ही दंगल आपल्या समाजासाठी एक काळा धब्बा आहे! थोरातांवर कठोर कारवाई हवी!
तुझ्या बहिणीला असा कोण्ही बोलले तर चालेल का ?
कालच्या संगमनेर येथील कटाचे खरे सूत्रधार थोरात साहेब हेच आहेत.. ..
सुजय विखे पाटील हरणार ☝️युज अँड थ्रो ☝️
लांब नका चा हेच करत असतो राजकारणा मधी दडप शाही करतो पण आता जनता बदली आहे परिवर्तन होणार
सुजय दादा हे नेहमीच समाजाच्या हितासाठी झटत असतात, त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करण्याची आवश्यकता नाही.
थोरातनीच बोलण्याची सुपारी दिली असणार
सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगमनेरमध्ये नेहमीच शांतता राखली गेली आहे, पण वसंत देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानामुळेच थोरात समर्थकांनी हिंसाचार पसरवला.
सुजय विखे यांचेवर हल्ला करण्यापर्यंत बाळासाहेब थोरात एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नव्हते.
दंगल घालणारे थोरातच
ज्या माणसाने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आहे आणि लोक दादा ला नाव ठेवत आहे
सुजय विखे यांच्या प्रत्तेक सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता , थोरात च्या कॉंग्रेस ने जे कृत्य केले ती अतिशय भयानक आहे
मी एक संगमनेरकर म्हणून मला हे माहिती आहे की थोरात साहेबांच्या गुंडांनी जे केले ते चुकीचेच आहे .,,,,,,,,,देशमुख हे चुकीचे बोलले , परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन आहे ,,,
या प्रकरणात सुजय विखे यांचा संबंध नाही जे वाक्त्यव्य केले ते जेष्ठ नेत्यांनी केले आहे त्या मधी सुजय विखे यांचा काही संबंध नाही
संगमनेर मध्ये थोरात यांची दडप शाही चालते हे सिद्ध झाल आहे
काल मी खरा थोरात साहेबांचा गुंडाराज बघितला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाहीत, त्यांच्या ह्या भांडणात 20-25 लोक आणि 5-10 महिला जखमी झाल्या आहेत.. ..
बाळासाहेब तू किती लबाड्या करतो ते संगमनेर च्या जनते ला माहितेय म्हणून संगमनेर मधी बदल होणार आहे
एका माणसामुळे चांगल्या माणसाचे नाव खराब होत आहे ते म्हणजे सुजय दादा
संगमनेरच्या राजकारण्यांनी आणि थोरातांच्या गुंडानी केलेल्या दंगलीचा निषेध! सखोल चौकशी झाली पाहिजे!
आता तर बाळासाहेब पडला😂😂
परिवर्तनाची वेळ आली आहे, सुजय विखे यांना आमदार म्हणून निवडून द्या!
विखे पाटील यांचा काहीच विषय नाही
पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
थोरात ची दहशत मोडण्यासाठी विखे पाटील यांची संगमनेर ला खूप गरज आहे
सांगमनेरमध्ये तणाव निर्माण झाला आहे
सुजय विखे यांचेवर हल्ला करण्यापर्यंत बाळासाहेब थोरात एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नव्हते.
एका माणसामुळे चांगल्या माणसाचे नाव खराब होत आहे ते म्हणजे सुजय दादा