प्रचार सभेत महिला विरुद्ध अशी भाषा वापरणारा कुठलाही महाराष्ट्रातला आमदारकीला उभा असलेला सदस्याला मतदान करूनही त्याला आशा भाषणाची कारणामुळे पराभव व्हायलाच पाहिजेत कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही समाजाचा असो
बोलला असेल, अनेक गोष्टी अशा असतात की खऱ्या असल्या तरी बोलताना भान ठेवावे लागते. पण याला म्हातारचळ लागलेय आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय?@@chandrakantfunde9578
याचा परिणाम bjp वर होईन नक्कीच, राजकारण करा पण या पद्धतीत बोलून आणि आपलं वय काय , आपण बोलतो काय,,,एकिकड सांगायचं आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दुसरीकडे तर काय असं बोलायचं,,,,जनता एव्हडी पण येडी नाही..
आशा महिला पैसा भेटतो म्हणून सभेला आल्या आहेत , मग समोर चा वक्ता काही हि बरळला तरीही टाळ्या वाजवून हसणार बाई, बाई ची वैरी, बोलण्यातून कळत कि ती व्यक्ती कशी आहे आमदार कोणीही होऊ दे, परंतु आशा वाचाळविराना स्टेजवर बोलावून हसू करून घेऊ नये 🙏
बापरे, या माणसाला वयाप्रमाणे अक्कल यायला हवी, आपण काय बोलतो याचं भान नसणाऱ्या लोकांना समोरची जनता सुद्धा जी काही प्रतिक्रिया देताना दिसते आहे, ती लाज वाटण्यासारखी आहे. किती गलिच्छ पातळीला राजकारण गेलं आहे.....
जनतेने आश्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे अशा लोकांना कोण पाठीशी घालत असेल त्यांना सुधा त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे तरच हे जाग्यावर येतील
या असल्या लोकांच्या भाषणासाठी ही एवढी लोकं काय म्हणून येतात, यांना काय काम धंदा नाही का,काय ह्यांचे विचार आणि आचार. धन्य ते भाषण देणारे आणि त्याहून धन्य ते ऐकणारे.
खरच महिन्याला गंभीर नाही एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा अपमान सहन करते हसत हसत म्हणजे ज्याला काय गुलाबी नाही तर काय म्हणावं श्री कोणाच्या घरची असो पण तिचा आदर करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून कायदे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आता महिलांना स्वाभिमान मिळावा म्हणून खरी महिलांची मुक्तिदाता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पण या महिलाला अक्कल का होईल एका महिला इकडून दुसऱ्याचा अपमान करतात त्या सहन करतात हे चुकीचं आहे माननीय विचार करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांचे उपकार फेडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे
थोडस वयाच भान ठेवून लेकी-बाळी विषयी बोलल पाहिजेत.शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास कामाचे प्रश्न आहेत, मुलांच्या नोकरीचे आहेत.हे सोडून भलतच काहितरी बोलतात..
ठीक है इसने जो कहा ,,, नालायक इंसान है वो,,लेकिन इसके बोलने के बाद जल्लोष करते हुए समर्थन देते हुए बैठी हुए पब्लिक इतनी कैसी नालायक है ,,,ताली बजा रहे है ऐसी बात सुनने के बाद ,,,,शायद यही भाजपा की शिकवन है ,,😢😢😢😢
राजकिय मतभेद असू शकतात पण ईतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. पक्षाने सुद्धा कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
भाजपमध्ये गेलात की मनुस्मृती नुसार बोलवेच लागते
Mhanje Ti Mulgi bolli Te Barobar Aahe na 😠 Ticha baap To Tumcha Baap 😡
माझा बाप सगळ्याचा बाप कसा काय होईल 😢
भाजपा ची हार निश्चित आहे 😊
@@salaba451Te samajayala man tevhadhe mothe pahije tujhya sarakhya Andha Bhaktala te kalanar nahi Karan tu Modichi chatatos .
याच्या याच भाषणामुळे सुजय विखे पडणार.. 100% पडणार..
थेरडे खूप निर्लज्ज झालेत सध्या........... 😡
आणि बाया❤
@@H99509खर तेच बोलले... तिचे शब्द पण आम्हला लागले होते.
प्रचार सभेत महिला विरुद्ध अशी भाषा वापरणारा कुठलाही महाराष्ट्रातला आमदारकीला उभा असलेला सदस्याला मतदान करूनही त्याला आशा भाषणाची कारणामुळे पराभव व्हायलाच पाहिजेत कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही समाजाचा असो
वसंत देशमुखाचा मी जाहिर निषेध करतो
म्हातारा पिसाळला
या म्हाताऱ्याला या बहिणी आहे का नाही
म्हातारं शायनिंग मारायला गेलं.. विखे न हाथ काढून घेतला आता अडकलय जाम 😂🤣🤣🤣
विखे कार्यक्रम केल त्याने
😂😂
मुळात ह्यानच विखेचा कार्यक्रम केला..😅😅
@@shreedada9562😂😂😂
Vikheche lagle😂
हे आहे बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते
Congress che ahet te .
कॉंग्रेस चा आहे तो आता
BJP त आले तरी मूळची सवय जात नाही,खरे bjp वाले असे बोलत नाहीत
@@a.a.a6062
हो का
हे भाषण खूप शांततेत केलेले आहे आणि लोक खूप टाळ्या वाजवत आहे हे खूप निंदनीय आहे याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे
अरे म्हाताऱ्या तुला लाज वाटली पाहिजे असं बोलायला.
थेरड भाषण करायला आलं आणि निवडणुकी आधीच विखेला पाडून गेलं
देशमुख खरे बोलले
😂😂😂
😂😂
बोलला असेल, अनेक गोष्टी अशा असतात की खऱ्या असल्या तरी बोलताना भान ठेवावे लागते. पण याला म्हातारचळ लागलेय आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय?@@chandrakantfunde9578
याचा परिणाम bjp वर होईन नक्कीच, राजकारण करा पण या पद्धतीत बोलून आणि आपलं वय काय , आपण बोलतो काय,,,एकिकड सांगायचं आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दुसरीकडे तर काय असं बोलायचं,,,,जनता एव्हडी पण येडी नाही..
झाट फरक पडत नाही थोरात म्हणजे महाराष्ट्र नाही
वसंतराव देशमुख तुला पोरगी आहे का मग तिला विचार पोर कशी झाली
Are maa Tara tula rashi wale as bolela
Halkat eyes to
BJP hatao Desh bachao
Ya therdya samor yaghi nat pan yayla ghabrat asel.
समोर बसलेल्या बायका किती नीच आहेत हसतात 😡😡 एका स्त्री चा थेरडा अपमान करतो 😡आणि hya टाळ्या वाजून हसतात
भाऊ एकदम काहीच कळतं काय चुकीचं आहे ते... तसं ती मुलगी मोठेची होती म्हूणन चालू आहे निषेध... गरीबाची मारून टाकते तरी कळत नाही
आशा महिला पैसा भेटतो म्हणून सभेला आल्या आहेत , मग समोर चा वक्ता काही हि बरळला तरीही टाळ्या वाजवून हसणार बाई, बाई ची वैरी, बोलण्यातून कळत कि ती व्यक्ती कशी आहे आमदार कोणीही होऊ दे, परंतु आशा वाचाळविराना स्टेजवर बोलावून हसू करून घेऊ नये 🙏
ह्याच्या घरात बायकांना काय किंमत असेल ते समजत आहे😂
याला सत्तेचा माज असे म्हणतात
😂
बापरे, या माणसाला वयाप्रमाणे अक्कल यायला हवी, आपण काय बोलतो याचं भान नसणाऱ्या लोकांना समोरची जनता सुद्धा जी काही प्रतिक्रिया देताना दिसते आहे, ती लाज वाटण्यासारखी आहे. किती गलिच्छ पातळीला राजकारण गेलं आहे.....
अशा म्हातर्याच थोबाड रांगवल पाहिजेत तो कोणीही असो थोडी लाज वाटू द्या खालच्या पातळीवर टीका करायला नाही पाहिजे
Tu konta bai kde ksa bgto nko sangu amhla 😂😂😂😂
म्हाराऱ्याची म्हातारी आहे का गेली
😂
Mhatarila tras deun marli asel
जे बोलायचे ते स्पष्ट बोलाओ😂😂
😂
महाराष्ट्र राज्यात भाजप संपणार 🚩
वाईट बोलून मत भेटत नसते
मत भेटण्यासाठी विकास करा जसा घरचा विकास तसा जनतेचा विकास
साहेबांनी केलाना त्यांचा घरचा विकास
विखे पाटील 100 टक्के पडणार या भाषणामुळे
तुमची सौस्कृती काय आहे माहीत झाले
लाजा वाटुद्या पुढे बसलेल्याना. अशी नीच प्रवृत्ती ला ठेचा मग तो कोणत्याही पक्षांचा असुदे 🙏
डॉ.जयश्री थोरात यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा जाहीर निषेध!
एकच गोष्ट वारंवार दाखवू नये...मातृत्वाची लाज धरा
भाजप चे अनेक नेत्यांचे स्त्रीयांवर असे वक्तव्य आहेत. हीच संस्कृती आहे त्यांची
ही हीच ती भाजपा ची संस्कृती आणि हाच तो भाजपा चा खरा चेहरा.
भाजपा केंद्रात ठीक पण महाराष्ट्रात नाव नको 🙏
🆎Solutely Right ✅
BJP in Centre ✅
BJP in State ❌
असे टीकात्मक बोलता .गरिबांच्या तोडुन सुध्दा असे शब्द निघणार नाही
या म्हातार्याला कोण ओळखत नव्हतं रातोरात सुपरस्टार झालं.
चाव ट म्हातारा। हाणा
बोलता येत म्हणून काहीजण बरळायच का?
जनतेने आश्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे अशा लोकांना कोण पाठीशी घालत असेल त्यांना सुधा त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे तरच हे जाग्यावर येतील
किती खालच्या दर्जाचे राजकारणी वयाचे तरी भान असायलाच हवे अशा भाषणामुळे तुमचा उमेदवार पडणार १००%
कुणाच्या लेकीबाळीना असे बोलणे योग्य नाही
समोर बसलेली जनता कशी हसू शकते अश्या विषयावर
एका वाक्यात सुजय विखेचा पराभव निश्चित केला
इतक्या जेष्ठ माणसाने एखाद्या स्त्री (नातीच्या वयाच्या ) बद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणे अत्यंत निंदनीय आहे .
बुधवार पेठेतील पैदास आहे ही...
कठीण आहे आपल्या समाजाचे
या वयात काय बोलावं याची अक्कल या म्हाताऱ्याला नाही.अशा माणसाने समाजाला चांगलं मार्गदर्शन करण्याची गरज आहे.उलट तुम्ही समाज पेटवायला निघालात.
Hi आहे BJP chi संस्कृती
भाजप निर्लज्ज आहे.💯 भाजप हटाव देश को बाचाओ💯
हाच खरा भाजपा चा चेहरा
हे अत्यंत निंदनीय आहे . उपमुख्यमंत्री साहेबांच्या विद्यमान पत्नी बद्दल काय बोलतात हे काय चाललंय महाराष्ट्रात
महाराष्ट्र राज्यातील संस्कृती पहा कोणत्या स्तरावर जावून पोहोचली
आंबट गोड म्हातारा.
वसंत देशमुख चा जाहीर निषेध करावा आणि निषेध करतो
प्रत्येकाला आई , बहीण, मुलगी असते आहे. दुसरी कडे बोट दाखवलं चार बोटे तुमचे कडे आहेत.
अतिशय निंदनीय वक्तव्य, तरीही प्रेक्षक...., यक्षप्रश्न.
घाणेरडा राजकारण करून विजय होत नाही विकास करावा लागतो महिलांबद्दल आदर ठेवायचा आपली मुलगी आपण बोलू शकतो का असं
या असल्या लोकांच्या भाषणासाठी ही एवढी लोकं काय म्हणून येतात, यांना काय काम धंदा नाही का,काय ह्यांचे विचार आणि आचार. धन्य ते भाषण देणारे आणि त्याहून धन्य ते ऐकणारे.
आपल वय काय आपण बोलता काय तुमचा जाहिर निषेध देशमुख संगमनेरची जनता तुमचा सुपडा साप केल्या शिवाय शांत बसणार नाही लक्षात ठेवा
खासदारकीला जोरात आपटला आता आमदारकीला उभा राहिला आता तर चांगलंच आपटला पाहिजे
तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. याला काय म्हणणार. म्हणजे काय धमक्या.
वाईट टाळ्या वाजवणाऱ्या ... च वाटत
ती मुलगी सगळ विसरून बाहेर पडली सुद्धा पण आता या म्हातार्याची घरी जायची पंचाईत झाली😂😂
अशी मानसिकता असनाराना राजकारणातून जनता हद्द पार केल्या शिवाय राहणार नाही.
धनेवादादा
वयानुसार भाषण नीट करावे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री चा आदर करायला लावला इज्जत नाही काढायला लावली
जाहीर निषेध
मुलीला का बोलतात, तुम्ही पुरुष राजकारणी किती सभ्य, संयमी, चारित्र्यवान आहात, हे सर्वांना माहीत आहे?
धांदरफळमध्ये थोरातांच्या कार्यकर्त्यांनी जे केलं ते खूप दुःखद आहे. परिवर्तनाची गरज आता अधिक आहे.
ते कार्यकर्ते निर्लज्जांसारखे हसत पण होते यावर कांय म्हनाल.
पक्षश्रेष्ठींनी अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे, अशा नेत्यांमुळे पक्ष बुडतो !
सुजय दादा ला पराभूत करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे 😅😅😂😂
आणि तरुणांकडून काय अपेक्षा करायची🙏धन्य रे बाबा हो..🙏
खरच महिन्याला गंभीर नाही एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा अपमान सहन करते हसत हसत म्हणजे ज्याला काय गुलाबी नाही तर काय म्हणावं श्री कोणाच्या घरची असो पण तिचा आदर करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून कायदे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आता महिलांना स्वाभिमान मिळावा म्हणून खरी महिलांची मुक्तिदाता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पण या महिलाला अक्कल का होईल एका महिला इकडून दुसऱ्याचा अपमान करतात त्या सहन करतात हे चुकीचं आहे माननीय विचार करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांचे उपकार फेडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे
निर्लज्जपणाचा कळस
Barobar ahe
मला वाटतं राजकारण या स्थितीत जाऊ नये.
थोडस वयाच भान ठेवून लेकी-बाळी विषयी बोलल पाहिजेत.शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विकास कामाचे प्रश्न आहेत, मुलांच्या नोकरीचे आहेत.हे सोडून भलतच काहितरी बोलतात..
Nice
बीजेपी चे कार्यकर्ते सध्या किती निर्लज्ज झालेल्या आहेत अशा वक्तव्यावर सुद्धा सिटी आणि टाळ्या मारतात
बरोबर बोले राव 😊😊
या म्हाताऱ्याचा निषेध करतो
महाराष्ट्र त हे खपून घेतले जाणार नाही
आजोबा बरोबर बोलतात !
आजोबाचं खरयं !
जाहीर निषेध असल्या बोलण्याचा
कुठे नेहून ठेवलं आहे माझा महाराष्ट्र
Hya therdyala vedyanchya hospital madhe taka😮
बीजेपी येणार जय श्रीराम जय श्रीराम
आजोबांना फुल्ल सपोर्ट !
हो बरोबर आहे समाज सुधारायचा की बिघडचा
निर्लज्ज
महिलांनी सुद्धा अगोदर विचार करून बोलले पाहिजे म्हणजेच त्याचे प्रतिउत्तर मिळत नाही
यांना सत्तेचा माज आहे
वयाला शोभले नाही
Jahir निषेध आपल्या वक्तृत्वाच
माता भगिनींचा आदर ठेव मंग बोल
1number bhashan
सत्तेची मस्ती!
आहो आजोबा हा परस्त्रीला माता माननाऱ्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे😢
नीच राजकारण
जाहिरपणे इतका नीचपणा
साठी उलटली, जनाची नाही तर मनाची तर ठेवा.. काम नाहीत असले उद्योग..
आपल्या छत्रपतींना असं कधी शिकवलेलं नाही जय जिजाऊ जय शिवराय
Barobar bolla
ठीक है इसने जो कहा ,,, नालायक इंसान है वो,,लेकिन इसके बोलने के बाद जल्लोष करते हुए समर्थन देते हुए बैठी हुए पब्लिक इतनी कैसी नालायक है ,,,ताली बजा रहे है ऐसी बात सुनने के बाद ,,,,शायद यही भाजपा की शिकवन है ,,😢😢😢😢
जनतेने यांच्या उमेदवार जागा दाखवून द्या....
आई बहिणी काय आहेत का नाही...
विखे पडणार १०००%
सत्तेचा माज दुसरं काही नाही
थोडी कळ काढा महाराष्ट्रातील जनता योग्य तोनिर्णय घेईल आणि सुपडा साफ होणार आहे.