खूप छान अनुभव होता हापूस tourism मध्ये राहण्याचा. तिथले सर्व लोक, दीपक नागवेकर sir, समाधान पाटील खूप छान आहेत. एखाद्या पाहुण्यांसरखा पाहुणचार केला जातो. जेवण खूप उत्तम. स्वच्छ्ता, तिथला परिसर खूप निसर्गरम्य. मालक पैष्याने तर श्रीमंत आहेतच, पण मनाने पण खूप श्रीमंत आहेत ..सर्वांनी आवर्जून भेट देण्यासारखी वास्तू आहे.
नक्कीच जाण्यासारखे.... वातावरण, सोय , पाहुणचार... स्विमिंग पूल... सर्वच खूप छान आणि सर्वात बेस्ट म्हणजे जेवणाचा बेत... मालक नागवेकर , समाधान पाटील व इतर कर्मचारी सर्वजण अपौलकिने काळजी घेतात व सेवा देतात
एकदम जबरदस्त रिसॉर्ट. दिपक नागवेकर सर आणि त्यांची सर्व टीम यांनी अप्रतिम पाहुणचार केला. जेवण तर लाजवाब.. नुसतं दे दणका नॉन व्हेज. एकदा जाऊनचं या हापूस ऍग्रो टुरीझमला..
आम्ही पण डिसेंबर मध्ये hapus agro tourism ला गेलो होतो, सगळ्यां 14 लेडीज ,आम्ही सुध्दा फोन वर बूकिंग केले परंतु त्यांनी advance वगैरे घेतलाच नाही ते बोलले की तुम्ही या हो पैसे नंतर द्या अणि खरंच त्यांनी आम्हाला रत्नागिरी पासून pickup ते drop अणि तिथे गेल्यावर नाश्ता, जेवण आग्रह करून करुन आमचा पाहुणचार केला तसेच loteshwar मंदिर रत्नागिरी मधले सर्व मंदिर, गणपतीपुळे, त्यानंतर गणपतीपुळे वरुण परत येतांना वनभोजन दिले, तसेच दादांनी आमची खूप काळजी घेतली, त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे समाधान भाऊ वगैरे खरंच खूप छान आहे hapus agro एकदा नक्कीच भेट द्या
खूप छान अनुभव होता हापूस tourism मध्ये राहण्याचा. तिथले सर्व लोक, दीपक नागवेकर sir, समाधान पाटील खूप छान आहेत. एखाद्या पाहुण्यांसरखा पाहुणचार केला जातो. जेवण खूप उत्तम. स्वच्छ्ता, तिथला परिसर खूप निसर्गरम्य. मालक पैष्याने तर श्रीमंत आहेतच, पण मनाने पण खूप श्रीमंत आहेत ..सर्वांनी आवर्जून भेट देण्यासारखी वास्तू आहे.
Ek number vlog ani resort pan ..java lagtay nakki
Bhari jaga ahe.... Ekadam gavakade gelyagat.... Mast mahiti dili❤
नक्कीच जाण्यासारखे.... वातावरण, सोय , पाहुणचार... स्विमिंग पूल... सर्वच खूप छान
आणि सर्वात बेस्ट म्हणजे जेवणाचा बेत... मालक नागवेकर , समाधान पाटील व इतर कर्मचारी सर्वजण अपौलकिने काळजी घेतात व सेवा देतात
One of the best place near Ratnagiri ❤❤ A must visit to Hapus Agro Tourism
#kokan
खूप खूप अप्रतिम ठिकाण आहे.. ✌️
Ho ekdam zabardast scenic location
एकदम जबरदस्त रिसॉर्ट. दिपक नागवेकर सर आणि त्यांची सर्व टीम यांनी अप्रतिम पाहुणचार केला. जेवण तर लाजवाब.. नुसतं दे दणका नॉन व्हेज.
एकदा जाऊनचं या हापूस ऍग्रो टुरीझमला..
साधारण पणें तीन रात्र चार दिवसांसाठी काय बजेट आहे??
@@sandeeppatil6384 sagle details video mdhye ahet
2000 per day ahe so bakiche details Tumhi owner Dipak Nagvekar hyanchyashi bolun gheu shkta
Contact no video ani description Mdhye aahe
Precise details… nice vlog 👌🏻👌🏻
Thank you 🙂
👌👍
आम्ही पण डिसेंबर मध्ये hapus agro tourism ला गेलो होतो, सगळ्यां 14 लेडीज ,आम्ही सुध्दा फोन वर बूकिंग केले परंतु त्यांनी advance वगैरे घेतलाच नाही ते बोलले की तुम्ही या हो पैसे नंतर द्या अणि खरंच त्यांनी आम्हाला रत्नागिरी पासून
pickup ते drop अणि तिथे गेल्यावर नाश्ता, जेवण आग्रह करून करुन आमचा पाहुणचार केला तसेच loteshwar मंदिर रत्नागिरी मधले सर्व मंदिर, गणपतीपुळे, त्यानंतर गणपतीपुळे वरुण परत येतांना वनभोजन दिले, तसेच दादांनी आमची खूप काळजी घेतली, त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे समाधान भाऊ वगैरे खरंच खूप छान आहे hapus agro एकदा नक्कीच भेट द्या
Ho tyanchi hospitality top notch ahe 👍🏻👍🏻
Nice vlog👌🏻👌🏻👌🏻nakkich bhet deu