6 December | Dr. Babasaheb Ambedkar Speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • 6 Desember | Dr. Babasaheb Ambedkar Speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | Motivational Speech ‪@SJNashik‬,
    Dr. Babasaheb Ambedkar speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | 14 April Speech Special | Marathi • Dr. Babasaheb Ambedkar...
    ,Dr. Babasaheb Ambedkar speech,dr babasaheb ambedkar,dr babasaheb ambedkar speech in marathi,dr babasaheb ambedkar jayanti bhashan,dr b r ambedkar life story,dr b r ambedkar,dr babasaheb ambedkar bhashan,dr babasaheb ambedkar bhashan marathi,14 april speech in marathi,dr babasaheb ambedkar education information in marathi,dr babasaheb ambedkar education details,डॉ बाबासाहेब,डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी,motivational speech,sj nashik,anjali dhanorkar,latest
    #drbabasahebambedkar #marathispeech #sjnashik

ความคิดเห็น • 1.3K

  • @buddhistsmission8534
    @buddhistsmission8534 ปีที่แล้ว +42

    माझ्या आजपर्यंतच्या ऐकण्यात आलेल्या भाषणा पैकी आपले भाषण सर्वोत्तम आहे.

  • @ssawale5072
    @ssawale5072 ปีที่แล้ว +42

    Madam तुम्ही सूरवाताच इतकी सुंदर केली तुमचा सारखेच सर्व आधिकाऱ्यांचे विचार असते तर आज बाबासाहेब आज घरा घरात पोहचले असते 🙏🙏🙏🙏

  • @lalitameshram-o2t
    @lalitameshram-o2t ปีที่แล้ว +25

    किती सुंदर रित्या बाबासाहेंबाना सर्वांसमोर मांडले मॅडम , खूप छान बोलल्या मॅडम🙏🙏

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 ปีที่แล้ว +73

    मॅडम जी.. तुमचे भाषण ऐकताना अश्रू अनावर झाले. बाबासाहेबांविषयी तुमचा खूप गाढा अभ्यास आहे. बाबासाहेब कसे घडले हे तुम्ही छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.. खरंतर तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्हाला क्रांतिकारी 🙏 जय भीम आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jaybhim3604
      @jaybhim3604 2 หลายเดือนก่อน +2

      Àaàaàaa

    • @sandhyabansod88
      @sandhyabansod88 2 หลายเดือนก่อน +1

      खूप छाण भाषण दिल मैडम अभिनंदन तुमच डा.बाबासाहेब आंबेडकरान विषयी तुमचा खुपच गाडा अभ्यास आहे मैडम! परमपूज्य बोधी सत्व डा.बाबासाहेब आंबेडकरना कोटी कोटी वंदन

    • @SavitaWagmare-y7z
      @SavitaWagmare-y7z 2 หลายเดือนก่อน

      Khub chan pravachan madam sadhu sadhu sadhu Jay bhim ❤

    • @SushantKamble-g6r
      @SushantKamble-g6r 2 หลายเดือนก่อน

      Very nice, madam ji

  • @babanmeshram2886
    @babanmeshram2886 ปีที่แล้ว +18

    खुप छान माहिती,धन्यवाद !शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ,ते आपण घेतलेच पाहिजे.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 ปีที่แล้ว +8

    Excellent information about the dr Babasaheb Ambedkar

  • @ravindrakharat8964
    @ravindrakharat8964 ปีที่แล้ว +36

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती बोलण्यासाठी खरंच मॅडम खूप अभ्यास करावा लागतो त्याच वेळेस आपण बाबासाहेबा वरती बोलू शकतो हे तुमच्या भाषणांमधून जाणवलं 7 नोव्हेंबर ही तारीख खूपच छान तुम्ही विश्लेषण करून सागितली.

  • @dnyaneshwarbacchewar3112
    @dnyaneshwarbacchewar3112 ปีที่แล้ว +14

    खुप खुप धन्यवाद आदरणीय ताई तुम्ही जे सांगता ते सर्व सरळ आणि सोपी पध्दत आहे सहज समजत पटतं आणि लक्षात राहत आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर काय होते काय झाले आणि काय केले आपण काय केले पाहिजे हे सर्व तुम्ही सांगीतले धन्यवाद

  • @bhushanchavan672
    @bhushanchavan672 ปีที่แล้ว +74

    अतिशय सुंदर सुरेख सोप्या भाषेत डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मांडले आहेत
    मॅडम,
    जय भिम जय संविधान
    🙏🙏🙏🙏

    • @rameshwar00sasane60
      @rameshwar00sasane60 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @ajayahire9700
      @ajayahire9700 ปีที่แล้ว

    • @jayasandanshiv3229
      @jayasandanshiv3229 2 หลายเดือนก่อน

      खूप छान विचार मांडले मॅडम जयभीम जय संविधान

  • @dr.parasp.jadhav525
    @dr.parasp.jadhav525 ปีที่แล้ว +9

    डॉ. बाबासाहेब यांना त्रिवार वंदन 🙏 मा. मॅडम यांनी बाबासाहेब यांच्या विचारांचे, कार्याचे अमृत लोकांना पाजले आहे. जो मानव हे अमृत मनापासून आत्मसात करेल. तो मानव म्हणून जगण्यास पात्र ठरेल.

    • @psgaming1063
      @psgaming1063 2 หลายเดือนก่อน

      जय भीम नमो बुद्धाय 😢😢

  • @ChandrakantGaikwad-y5e
    @ChandrakantGaikwad-y5e ปีที่แล้ว +23

    मॅडम आपण डॉ.बाबासाहेब आबेडकरा, यांच्या जीवनावर खूप सुंदर माहिती दिली. आपण खूप सुंदर मराठी भाषा, सुंदर वानी ऐकवली . खूप खूप धन्यवाद. जयभीम जयसाविधन.

  • @gajananmoresir6557
    @gajananmoresir6557 ปีที่แล้ว +3

    मॅम खुपच अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 ปีที่แล้ว +32

    मॅडम तुम्ही केलेले विश्लेषण आणि बाबासाहेब विषयी केलेले मार्गदर्शन अतिशय अनमोल आहे आज बाबासाहेबांच्या विचारा ची देशाला फार गरज आहे धन्यवाद

  • @pradipranaware1013
    @pradipranaware1013 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर विचार मांडले.धन्यवाद मॅडम.

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 ปีที่แล้ว +15

    छान मॅडम, आपली प्रत्येक माहीती मी एकतो, पाहात राहतो ,आपले शोषल मिडियातील फारच ऊलखनेय आहे, छानच मॅडम

  • @shreyaraut369
    @shreyaraut369 ปีที่แล้ว +26

    Lot's of thank you madam तुम्ही kup छान बोललात कारण आज अश्या मोठ्या post vr असणारी kup कमी मानस babsahebavr बोलतात अनी त्यामध्ये तुम्ही एक ahhat ही खरी आदरांजली आहे बाबांना 🙏🙏🙏

    • @RavindraNimbekar-w9c
      @RavindraNimbekar-w9c 2 หลายเดือนก่อน

      खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही खूप मोठा संघर्ष करावा लागला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर महा परि निर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन 💐🙏

  • @chandrsengalphade7191
    @chandrsengalphade7191 ปีที่แล้ว +7

    वास्तविक परिस्थिती ची जाणीव करून दिली
    आणि खरोखरच प्रत्येकाला अन्तर्मुख होण्यासाठी मजबूर केले
    सर्व बाबींचा आढावा घेऊन सावध सजग राहण्याचा जनू इशाराच दिला धन्यवाद
    जय भारत जय भीम

  • @manusvlog2858
    @manusvlog2858 ปีที่แล้ว +42

    ताई तुमच्या मता चे पाच ताई मिळाव्यात खरच तुम्हास नमन जयभिम

  • @jalendrameshram8032
    @jalendrameshram8032 ปีที่แล้ว +2

    खूप च छान... मार्गदर्शन

  • @SanjayNandeshwar-cg3rw
    @SanjayNandeshwar-cg3rw ปีที่แล้ว +19

    मॅडम धन्यवाद आपण खुप खुप inspired डाॅ बाबासाहब आंबेडकरांच विचार समाज प्रबोधन केल 🙏🙏🙏💐💐💐

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 ปีที่แล้ว +21

    या अथांग महासागराला महामानवाला कोटी कोटी प्रणाम या जगाचया पटलावर असा महामानव होणे नाही या मानवाची स्तुती करण्यास शब्द डिसनेरीत नाहीत परत कोटी कोटी प्रणाम

  • @sujata_ingole_7020
    @sujata_ingole_7020 ปีที่แล้ว +18

    धन्यवाद ताई खुप विचारपुर्वक व अभ्यासपुर्वक थोड्या शब्दात पुर्ण बाबासाहेबांचे चारित्र मांडले.

    • @gngn2412
      @gngn2412 ปีที่แล้ว

      Right taisheb.jaybhim . jaybharat

  • @sakshikamble3349
    @sakshikamble3349 ปีที่แล้ว +15

    अतिशय खूपच सुंदर विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगितले जय भीम

  • @sangitadange230
    @sangitadange230 ปีที่แล้ว +18

    खुप छान माहिती दिली आजच्या मुलांना अशा प्रकारे बाबासाहेब याचं जीवन परिचय करुन दिला इशारा आहोत

  • @madhavidhasal9833
    @madhavidhasal9833 ปีที่แล้ว +2

    🙏🌹अतिशय सुंदर मॅडम. .
    सात नोव्हेंबर 1900 शाळा प्रवेश दिवस ते महामानव होण्यापर्यंतचा सर्व जीवन प्रवास छान प्रकारे सांगितला..
    त्यांचे कार्य, त्यांचा संघर्ष, त्यांचा त्याग, त्यांनी सहन केलेली मानहानी ह्या सर्वातून त्यांनी जी नवनिर्मिती केली ते संविधान अतिशय मौल्यवान आहे..आणि त्या संविधानाची जपवणूक करणे हे आम्हा भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे..
    आधुनिक भारताचे जनक, संविधान निर्माते, युगप्रवर्तक, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन..
    🌻🌻आहात तुम्ही म्हणून सुखाने जगतोय आम्ही..🌻🌻

  • @mohansawate120
    @mohansawate120 ปีที่แล้ว +16

    छान बरोबर उत्तम आहे मॅडम जूलमी अण्याला छद देवून माणसाला माणूस बनवण्यासाठी कार्याला सलाम जयभिम नमोबुध्दय सविधानमुळेसर्वाचा स्वाभिमानी मष्यणूय बनविल आहे जयभिय 🎉❤

  • @vikaskamble5032
    @vikaskamble5032 ปีที่แล้ว +13

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगात किती महान आहेत हे आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे .🙏🏼

  • @ravindramohite9989
    @ravindramohite9989 ปีที่แล้ว +45

    अभ्यासपूर्ण, वास्तव आणि प्रभावी मार्गदर्शन !
    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना
    कोटी कोटी प्रणाम!!
    विनम्र अभिवादन !!
    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @sagardesale7103
      @sagardesale7103 2 หลายเดือนก่อน

      अतिशय सोपे आणि सरळ भाषेत प्रभावी मार्गदर्शन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.. 💐🙏

  • @shobhanaghusale4642
    @shobhanaghusale4642 ปีที่แล้ว +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे घडले. याचा अभ्यास आपण मना पासून केलेला आहे. व त्याच स्पस्टी करन. खूप पद्धतीने समजून सांगण्याच प्रयत्न तुम्ही. केला. आहे सर्वांनी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे धन्यवाद म्याडम जय भीम

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 ปีที่แล้ว +102

    अगदी बरोबर आहे मॅडम खरंच माणसानेच माणसाला किती छळलं😢😢 महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन🙏🙏💙💙💙

    • @KumudGharde
      @KumudGharde 4 หลายเดือนก่อน

      😅👍👍

  • @vipulghangaonkar449
    @vipulghangaonkar449 ปีที่แล้ว +7

    परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभ्या आयुष्यातील अतोनात कार्य मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समाजासमोर ठेवल आहेत समता स्वातंत्र्य बंधुत्व हे बाबाची शिकवण जय भीम जय संविधान

  • @manojtambe5400
    @manojtambe5400 ปีที่แล้ว +72

    अप्रतिम , अंगावर काटे आले अस बाबासाहेब यांच्या जीवनातील विविध प्रसंग समाजासाठी घेतलेले परिश्रम कार्य आणि त्यांनी सहन केलेला त्रास ,खरंच धन्य वाटले बाबा साहेब यांच्या कार्याला सलाम ,त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏🙏🙏

    • @SantoshJadhav-tl3pd
      @SantoshJadhav-tl3pd ปีที่แล้ว +4

      Nice

    • @hanumantkshirsagar8594
      @hanumantkshirsagar8594 2 หลายเดือนก่อน +2

      खूप छान, अप्रतिम भाषण प्रत्येकाने ऐकावे असे.

  • @sunilbhosale
    @sunilbhosale ปีที่แล้ว +5

    खूप छान मॅडम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे संभाषण केले त्या मुळे आपले खुप खुप धन्यवाद 🎉

  • @sunilsawant2463
    @sunilsawant2463 ปีที่แล้ว +65

    खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात भाषण केले.मॅडम जय भीम 🙏🏻

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 ปีที่แล้ว +5

    मॅडम खूपच छान भाषण झालं धन्यवाद. 🙏🏻

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 ปีที่แล้ว +11

    ❤ अतिशय सुंदर आणि आकर्षक असे विचार मांडले ताई.🎉🎉

  • @sidharthbansod3881
    @sidharthbansod3881 ปีที่แล้ว +57

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
    नमो बुध्दाय,जय भीम.

  • @prakashnikam816
    @prakashnikam816 ปีที่แล้ว +38

    धानोरकर मॅडम आपलं भाषण म्हणजे कान आणि मन एक वाटून ऐकावसं वाटतं

  • @babaraje.nanabhaumunde3568
    @babaraje.nanabhaumunde3568 2 หลายเดือนก่อน +6

    मॅडम तुम्ही केलेले भाषण खूप सुंदर आणि सुरेख आहे. बाबासाहेबा विषयी इतका खोलवर अभ्यास आणि मोजके विचार मनात रुजले आहेत. जगामध्ये इतक्या खोलवर अभ्यास. आणि देशातील लोकांविषयी आदर बाळगाणारे डॉ. बाबासाबेब आहेत अथांग सागरइतके ज्ञान. गाडे अब्यासाकं आणि लोकांविषयी तळमळ अश्या महामानवस भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

  • @marotisonkamble8433
    @marotisonkamble8433 ปีที่แล้ว +3

    Apratim madam. Tai.
    Khup sundar padhatine babasahebana samjaun sangital ahe. Kratikari Jay Bhim.

  • @vijaydethe6564
    @vijaydethe6564 2 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या सारख्या वक्त्यांची समाजाला फार गरज आहे,
    अतिशय सुरेख मांडणी केली

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi ปีที่แล้ว +50

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याचे विचार खूपच सुंदर भाषण करून माहिती दिली मॅडम ..👌👍🙏You are Great...

  • @sunitamhaske2623
    @sunitamhaske2623 ปีที่แล้ว +26

    मॅडम खरोखर तुम्ही दिलेले ज्ञान ही काळाची गरज आहे, खरंच,आजच्या युगात आम्ही फार फार सुखी आहोत ते केवळ आपल्या बाबासाहेबामुळे चं आहोत मॅम, thanku त्यांच्या त्यागाल 😢😢 मी नमन करते

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 ปีที่แล้ว +74

    वाह क्या बात है...👌👌very powerful👍👍👍👍 Speech...Dr.Babasaheb Ambedkar 6 December
    शत शत नमन..🙏🙏🙏

  • @pranaypawar4701
    @pranaypawar4701 ปีที่แล้ว +11

    खूप छान मॅडम तुमचे वैचारिक हे भाषण बाबा साहेब आंबेडकर यांच्या वैयतिक जीवनावर आधारीत व्याख्यान समजाऊन सगितलेत तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @jayashnoob3705
    @jayashnoob3705 2 หลายเดือนก่อน +4

    Madam, धन्यवाद बाबासाहेबाचे विचार तुमच्या सारख्या उच्च शिक्षित लोकांनीच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. कारण बाबासाहेबाचे विचार त्यांच्या उद्धराचे शस्त्र आहे.

  • @SakshamShivsharan
    @SakshamShivsharan ปีที่แล้ว +1

    Khoop khoop... Chan

  • @Madhuriwaghchoure
    @Madhuriwaghchoure ปีที่แล้ว +7

    अद्वितीय ऐतिहासीक भाषण मेंडम खुप खूप छान बोलता तुम्हीं सामाजिक शैक्षणिक क्रांतिला प्ररेणादायी मशाल पेटवा सध्याच्या परिस्थित गरजआहें मलातुमचा अभिमान आहें हा यज्ञ चालू ठेवा आपल्या या सुंदर विविधतेने नटलेल्या भारत मातेसाठी 🙏🌹

    • @bioinformatics100
      @bioinformatics100 2 หลายเดือนก่อน +1

      kewal apratim bhashan.nishabdh. dolyatil ashru thambale nahit.triwar vandan mazya mahamanwala.😢😢tumhala khup khup dhanyawad. ...
      pooja bodke

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 2 หลายเดือนก่อน +1

      Thank you 😊

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 2 หลายเดือนก่อน +1

      ​@bioinformatics100
      Thank you 😊

  • @punabhaivaniya9312
    @punabhaivaniya9312 ปีที่แล้ว +5

    veri nice speech benji
    jay bhim
    namo budhaye

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv ปีที่แล้ว +19

    मॅडम फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळं आम्हाला चार घास सुखाचे मिळत आहेतआणि या जन्मात तरी तुम्हाला विसरणं शक्यच नाही ❤❤❤

  • @babasahebdabhade1411
    @babasahebdabhade1411 ปีที่แล้ว +2

    खूप छान मॅडम आपली ही स्पीच सर्व भारतीयांसाठी प्रेरणा देणारी आहे .

  • @rekhakarade7796
    @rekhakarade7796 ปีที่แล้ว +5

    Best speech aap ke. Dr. Babasaheb Bhimrav Ramaji ambedkar babasaheb ke parinirvana 6 Desmber ke pawan din per . 🙏🌻🌼🌹☀💦🌹🙏

  • @shwetapawar1948
    @shwetapawar1948 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर ❤

  • @sureshshegokar1262
    @sureshshegokar1262 ปีที่แล้ว +8

    खूपच छान मॅडम, समाजाने या पासून खरोखर काहीतरी शिकले पाहिजे काहीतरी घेतले पाहिजे, धन्यवाद.🎉🎉🎉

  • @SameerChandanshive-t9y
    @SameerChandanshive-t9y ปีที่แล้ว +1

    Khup chan❤❤❤

  • @amolmhaske4555
    @amolmhaske4555 ปีที่แล้ว +5

    खुपच छान माहिती दिली असाच माहिती नेहमी दयावी

  • @soniyakamble1309
    @soniyakamble1309 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ❤

  • @datta301
    @datta301 ปีที่แล้ว +12

    महामानव बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!!

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 2 หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय संविधान खुप छान बाबासाहेबाच्या जीवनातील सरवच प्रसंग सांगून प्रेरणा दाई भषणातून लोक जाग्रूतीचाही संदेश दिला मॅडम फार आभार आपले जय भीम व बाबासाहेबानां विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @tanajikashid7721
    @tanajikashid7721 ปีที่แล้ว +401

    छान मैडम ,,बाबासाहेब कसे घडले,खुप छान पध्दतीने सांगीतले ,,,निश्चीत तुमी सांगीतल्या प्रमाने त्यांचे विचार आपण आचरणात आनुयात,,,,आज या देवाला अभिवादन 💐💐🙏🙏

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +13

      Namo bhudday very good thanks विनम्र अभिवादन

    • @SanjayMeshram-b2s
      @SanjayMeshram-b2s ปีที่แล้ว +7

      Jay bhim jay savidhan madam

    • @haridaskokate8771
      @haridaskokate8771 ปีที่แล้ว +3

      ​,😂

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 ปีที่แล้ว +8

      बाबासाहेब यांना कृपया देव बनवू नका,ते महामानव, महापुरुष, बोधीसत्व होते.

    • @SahebraoBhagat-rx2jb
      @SahebraoBhagat-rx2jb ปีที่แล้ว +7

      खूप खूपच छान मॅडम,, बाबासाहेब कसे घडले होते हे आपण खूप छान पध्दतीने समजावून सांगितले आहे खरंच अशा महामानव बोधिसत्त्व विस्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी त्रिवार मानाचे अभिवादन, त्रिवार वंदन नमन जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय भारत 🙏✊🤝👆💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏

  • @HimmatraoWankhade
    @HimmatraoWankhade ปีที่แล้ว +2

    Beautiful speech, madam Jaybhim🙏🙏🙏🙏

  • @madhukaringle3484
    @madhukaringle3484 ปีที่แล้ว +5

    एवढ्या छान, सरळ व सोप्या भाषेमध्ये डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अप्रतिम असे, झोपलेल्या मनाला जागे करणारे विचार व्यक्त केल्याबद्दल आपला मला अभिमान आहे.
    आणि आपल्या सारख्या अधिकाऱ्याची ह्या देशातील लोकशाही टिकविण्यासाठी गरज आहे.

  • @shankarkokate7395
    @shankarkokate7395 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद माॅडम सर आपन खुप छान संबोधन केले बाबासाहेब आंबेडकर याच्यावर खुपच छान संबोधन केले धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यानां
    विनम्र अभिवादन

  • @anilbhoyar4548
    @anilbhoyar4548 ปีที่แล้ว +1

    खरच खूपच सुंदर

  • @sojarbabare3258
    @sojarbabare3258 ปีที่แล้ว +3

    Madam khup babasahebacha aabyas karun Bhashan dilat dhanywad madam🙏🙏

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 ปีที่แล้ว +1

    1 number jabardast 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @gautamghaytadke126
    @gautamghaytadke126 ปีที่แล้ว +9

    मॅडम, खूप खूप धन्यवाद बाबासाहेब यांच्या बद्दल मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल .🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokshinde4307
    @ashokshinde4307 ปีที่แล้ว +1

    आदरणीय आणि सन्माननीय मॅडम प्रथम आपणास सप्रेम जय जय नमो बुद्धाय, आपले विचार रोखठोकपणे मांडले आहेत त्याचे माझ्या मते पहिला मुद्दा म्हणजे आपल्या भाषणातील ठळक मुद्दा म्हणजे सर्वच धर्म आणि जाती यांच्या साठी भारत रत्न नव्हे तर विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणातील प्रथम टप्प्यातील होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वडिलांना सांगितले आणि लगेच खरेच धन्य आहे ते पिता त्यांनीच बाबासाहेबांना स्वस्ट सांगितले हेच बदल घडवून आणणे हे तुमचे कर्त्यव्य आहे, या मुद्द्यावर आपले मी मनापासून अभिनंदन करतो.
    आपला फक्त आणि फक्त चाहता
    अशोक शिंदे
    जय भीम, नमो बूद्धाय

  • @manojgedam6796
    @manojgedam6796 ปีที่แล้ว +8

    खुप छान माडम तुम्ही बाबासाहेबांचे विचार मांडले आहेत I'm proud

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 ปีที่แล้ว +3

    खूप मोठा जनसमुदाय हॉल मधे दिसतोय खचा खच भरलेला.
    भाषण खूप. चांगले झालेले आहे.
    पारशी नंतर इतर समाजाचा उल्लेख करणार की नाही हे लक्ष ठेवून होतो पण आपण ती पूर्तता केलीत.
    बरे वाटले.
    बाबासाहेब. यांचे बद्दल सारभूत कमी वेळेत अनेक पहलूना स्पर्श करणारे भाषण वाटले.
    मतदानाच्या जागृतीचा मुद्दा
    रुजविण्याचा प्रयत्न फारच कल्पक वाटला.🎉🎉🎉 Congratulations, mam.

    • @dr.bhartimadhwai9097
      @dr.bhartimadhwai9097 2 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर माहीती दिली ...
      परंतु हॉलमधील नाही हॉल दुसरीकडील आहे edit करुन घेतलेला आहे...परंतु विषय मांडणी छान आहे ..

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 ปีที่แล้ว +13

    खूपच सुंदर मॅडम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली. व चांगले मार्ग दर्शन केले धन्य वाद जयभीम जय भारत जय संविधान

    • @mayaraut1268
      @mayaraut1268 ปีที่แล้ว

      जयभीम खूप सुंदर मँडम

  • @vidyamankure9498
    @vidyamankure9498 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan Mam mahiti dili.. social media var hi mahiti khupach garjechi aahe.. very much informative

  • @sidharthwadate4487
    @sidharthwadate4487 ปีที่แล้ว +21

    खुप छान मॅडम लोकशाहीला वाचवने जरूरी आहे आज महापरिनिरवाण दिनाच्या बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली👃👃🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @dhrupatraojadhao7363
    @dhrupatraojadhao7363 2 หลายเดือนก่อน +5

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नव्हे तर समस्त भारतीय नागरिकांचे दीपस्तंभ होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 ปีที่แล้ว +9

    मा. ताई आपले सर्वच मनोगत अभ्यासपुर्वक व मार्मिक . जय संविधान जय भारत

  • @indirameshram6936
    @indirameshram6936 ปีที่แล้ว +3

    🎉🎉🎉🎉म्याडम खूप छान स्पीच आहे
    छान पध्दतीने सोप्या भाषेत विचार मांडले आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम करत आहे जयभीम फ्रेंड्स 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dhondibashinde7148
    @dhondibashinde7148 ปีที่แล้ว +5

    Jai bhim..Chan

  • @krishnachavan9678
    @krishnachavan9678 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने
    बाबासाहेबांचे विचार आपण आम्हाला सांगितले
    जयभीम मॅडम 🙏🙏

  • @bapuraonisargandh7958
    @bapuraonisargandh7958 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम भाषण.

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 ปีที่แล้ว +1

    छान मार्गदर्शन केले

  • @vasantnemade1785
    @vasantnemade1785 ปีที่แล้ว +3

    खरच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
    यांचं जीवन आपल्यकरिता किती प्रेरणादायी आहे.
    मॅडम आपल्याला बाबा साहेब खऱ्या अर्थाने समजले त्यामुळे त्यांच जीवन कार्य आम्हा भारतीय लोकांकरिता किती महत्वाचं आहे ते आपण चांगल्या प्रकारे
    सांगितलं .
    या देशांमध्ये अधिकारी खूप आहेत पण ते अधिकारी बाबा साहेबाना एका जातीचे म्हणून पाहतात.पण
    बाबा साहेब हे आपल्या सर्व भारतीयांचे नायक आहेत.
    जय भीम
    जय लहुजी
    जय मुलनिवासी

  • @DinkarSuradkar-p2c
    @DinkarSuradkar-p2c ปีที่แล้ว +5

    धन्यवाद म्याडम छान प्रबोधन केले,
    स्त्रियां विषई बाबा साहेबांचे कार्य खुप मोलाचे आहे.

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली अभिनंदन ताई

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 ปีที่แล้ว +25

    धन्यवाद मॅडम आपण फार छान प्रबोधन केले आपल्या सारख्या अभ्यासु मांनसाची अत्यंत गरज आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @MangeshJadhav-eg2fp
    @MangeshJadhav-eg2fp ปีที่แล้ว +4

    Very Very nice Jay.bhim.namo.buddhay.

  • @ChandrakantKakde-cl8sv
    @ChandrakantKakde-cl8sv ปีที่แล้ว +23

    इसे कहते है अंधेरे से उजाले के तरफ़ नई दिशा नई रोशनी स्पीच आपने हिलादिया मैडम 🙏🙏🙏🙏 रिकॉर्डिंग करने वाले महाशय को दिलसे जय भीम आप वजह से ये मै सुन पाया फॉलो यू उमीद करता हूँ ऐसा ज्ञान सागर सुनने के लिए 🙏🙏🙏🙏

  • @sdstatusking4632
    @sdstatusking4632 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan madam well dan ❤

  • @nikhilmande1687
    @nikhilmande1687 ปีที่แล้ว +8

    खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप छान मार्गदर्शन 👌🙏

  • @deepakkadam9075
    @deepakkadam9075 ปีที่แล้ว +2

    atishay Sundar Bhashan Madam. Babasahebanche vichar atishay Sundar mandle

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 ปีที่แล้ว +7

    मॅडम, सस्नेह जयभीम. 💐💐
    आपण फार मोठया विचारांती आपले विचार प्रकट केले. आपला हुद्दा यास शोभून दिसणारे सर्वांग सुंदर विचार मांडून सर्वांनाच महामानवाच्या विचारधारेच्या वाटेवरून चालण्याचा लाख मोलाचा सल्ला दिला आहे.
    खुप छान 💐💐🌹🌹🙏🙏पुनःच्छ सस्नेह जयभीम.👏🏻👏🏻

  • @dharmrajbhandare418
    @dharmrajbhandare418 2 หลายเดือนก่อน +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम उपजिल्हाधिकारी आंजली ताई धन्यवाद....

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 ปีที่แล้ว +5

    Very nice speech madam ji jay bhim jay savidhan

  • @rameshingale2844
    @rameshingale2844 2 หลายเดือนก่อน +1

    Khup khup Dhanyawad Madam . Jaybhim.

  • @SamratDipke
    @SamratDipke ปีที่แล้ว +55

    ❤ नमो बुद्धाय ❤ जयभीम ❤जय सविधान ❤जय बहुजन ❤ जय भारत ❤

  • @pandukhase8753
    @pandukhase8753 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti dili madam thanks

  • @sunilbagul7664
    @sunilbagul7664 ปีที่แล้ว +21

    खूप छान विचार मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जय भीम

  • @tripalibhaisare8169
    @tripalibhaisare8169 2 หลายเดือนก่อน +2

    Khupch chan ma'am, Dr Babasaheb kiti sangharsh kela he aajchya pisila kdne khup grjech ahe. 🙏🏻

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 ปีที่แล้ว +17

    अतीशय प्रेरणादायी अशी माहिती अशी माहिती दिली मॅडम जय भीम जय सावित्री जय अहिल्या

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 ปีที่แล้ว +7

    मनःपूर्वक आभार म्याडम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन भिवाचा भिमराव आंबेडकर कसे घडले तुम्ही तुमच्या या भाषांनात सांगितले 🎉🎉🎉🎉

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 ปีที่แล้ว +13

    छ्यान माहिती दिली मॅडम सर्व बाबासाहेबांचं जिवन परिचय करून दिला आभारी आहोत !🙏✅