Dr. Babasaheb Ambedkar speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | 14 April Speech Special | Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Dr. Babasaheb Ambedkar speech By Anjali Dhanorkar Dy. Collector | 14 April Speech Special | Marathi @SJNashikDr. Babasaheb Ambedkar speech,dr babasaheb ambedkar,dr babasaheb ambedkar speech in marathi,dr babasaheb ambedkar jayanti bhashan,dr b r ambedkar life story,dr b r ambedkar,dr babasaheb ambedkar bhashan,dr babasaheb ambedkar bhashan marathi,14 april speech in marathi,dr babasaheb ambedkar education information in marathi,dr babasaheb ambedkar education details,डॉ बाबासाहेब,डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी,motivational speech,sj nashik,anjali dhanorkar,latest
#drbabasahebambedkar #marathispeech #sjnashik
फारच सुंदर वक्तृत्व
Khup Sunder Bhashan madam khup chhan Mahiti .....
Jay Bhim 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻
जय भीम ताई अतिशय छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे तुमची
खरो खरच काळीज भरून आले आहे खुप छान आणि आनपड लोकांनाही समजेल आसी स्पीच आहे सारेच तुमचे विचार खूपच सुंदर आहेत जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय ❤❤
उच्च कोटींचे विद्वत्ताधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अभ्यासून फार सुंदर रित्या मांडले.
खूपच छान , Dr Babasaheb Ambedkar great 👍 होते
अतिशय मार्मिक भाषण केले आहे जयभीम j
क्रांतीसुर्य 💎Dr. बाबासाहेब आंबेडकर..यांचे अथांग विचार संपूर्ण समाजाला कायम प्रेरणा च देतील. 🙇♀️💯
Mam tumhi aatishy sunder ashi mahiti amhla dilyabddl khrch khup khup dhnyvad🙏tumche 😊
खूप छान माहिती दिली,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले. थँक यु 🙏 मॅम जी.
Tumchy kadun inspired houn mi Bhim Jayanti nimitta speech Kel thank you madam 😊 also my inspiration is Dr B R Ambedkar
खुप छान मॅडम अतिशय सुरेख , साधारण, सरळ भाषेत बाबासाहेब आंबेडकर आपण सांगीतले.
जयभिम जय संविधान
अतिशय सुंदर भाषण केले मयाम❤❤
फारच छान प्रतिपादन केलं मॅडम धन्यवाद
डॉ बाबासाहेबांचे विचार अतिशय सुंदर पद्धतीने सांगीतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मंडम🙏🏻🙏🏻💐🌹
विद्वानांची महती विद्वानच उत्तम प्रकारे व्यक्त करु शकतो.
अत्यंत सुंदर व्याख्यान.
खूप खूप छान मॅडम आपण सुंदर अप्रतिम भाषण केले आहे.
तरीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय महिलांना विसर पडतो आहे.कार आजच्या सुशिक्षित महिला सुध्दा हिंदू राष्ट्राचे समर्थन करतात हे या देशातील महिलांचे दुर्दैव म्हणावे लागतेय.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन.🙏🏻🌹🌹
एका कवीने योग्य म्हटले आहे.
कुंभारापरी तू भीमा समाजाला घडविले
धिक्कारुन गुलामीला बुध्दाकडे वळविले..
अतिशय प्रभावी अभ्यासपूर्ण विवेचन आहे. वारंवार एकावयाची इच्छा होते. खुप खुप धन्यवाद
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻यांचे विचार व कार्य अतिशय सुंदर, उत्तम अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले धनयवाद. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻. 💐💐
Right congregation namo bhudday very good thanks
Atishay sundar vichar mandle mam
👌🌹🙏
Abhinadan
❤
मॅडम खुप छान माहिती दिली .धन्यवाद मॅडम खरच बाबासाहेबांनी महिलांसाठी खुप कांही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळेच आज महिला खुप चांगलं जीवन जगत आहेत याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे.
खुपच छान मार्गदर्शन केलेत आपले खुप खुप धन्यवाद
मानाचा जयभिम ताई
फारच तर्क शिल व सुंदर भाषण दिलं त्यातील 10 टक्के जरी प्रत्यक्ष अमलात आणलं तरी या भारत देशातील जनता जागृत झाली आहे असं होईल.
सुपर डोळ्यात पाणी आले mam किती छान बोलता
आपण जे बोलत आहात अतिशय अभ्यास करून बोलत आहात आपल्याला खूप खूप शुभेच्छा
खुपचं छान.धन्यवाद म्याडम, आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे -जे केलं होतं हे सगळं समाजातील लोकांकरिता केले होते हे आपण 14/04/2023 ह्या दिवशी समाजातील सर्व स्तरातील लोकांना माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खुप -खुप धन्यवाद.
बाबांसाहेबां बद्दल सत्य सांगितले धन्यवाद ताई 🙏💐
खूप छान अभ्यास पूर्ण भाषण दिले आहे 🌹💐👏
खूपच छान! आजच्या भरकटलेल्या जीवना पद्धतीला एव्हढ्या confidently खूप छान पध्दतीने विचार सांगितले ऐकून खूप समाधान वाटले डॉ बाबासाहेब तर incredible person आहेतच आणि तुम्ही सुद्धा Great! 👍 दोघांनाही सलाम! धन्यवाद 🙏
🙏🏻🙏🏻आदरणीय, कलेक्टर ताई,खुप अभ्यासू भाषणं केलंत, तुम्ही या समाजाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं डोळ्यांत अंजन घातलं,आपणांस ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐
Very nice speach on DR BR Ambedkarji Jayanthi
आदरणीय कलेक्टर मैडम खुप खुप छान भाषण केलंत अतीशय सुंदर बहुत बहुत धन्यवाद आपको जयभीम 🙏🙏❤️🙏🙏
खुप मार्मिक आणि मुद्देशुद प्रबोधन
अतिशय महत्वाची माहीती सांगितली
आहे मॅडम
आपण बुद्धीवादी आहात
तुम्हास् आंबेडकर कळले
आपण उच्च पदस्थ आहात
डॉ आंबेडकरांचे मार्मिक विचार
मांडले त
धन्यवाद मॅडमजी
Dr. Babasaheb ambedkar जर सर्वांना समजले तर हा भारत महासत्ता झाल्या शिवाय राहणार नाही.
बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय उत्तम मोलाचे विद्वत्तेच्या
आधारे केलेलं अभ्यासपूर्ण भाषण साध्या सोप्या सरळ भाषेत आपल्याअधिकारीपदाच्या विद्वत्तेनुसार खुपच सुंदर भाषण केले त्या बद्दल आपले मन पुर्वक आभार अशा पध्दतीने प्रत्येकअधिकारी वर्गाने समाजास मार्गदर्शन केले तर संपूर्ण समाज जागृत होऊन देशात एकता निर्माण होण्यास मदत होईल तसेच महिलांनी जागृत होऊन आपल्याअधिकाराची लढाई स्वतः सुरु केली पाहिजे कारण शासनाने महिलांच्याशिक्षणाचे दरवाजे बंद केले आहे 62000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच सरकारने जिआर सुध्दा काढला आहे करीता आपण सर्व एकजूट होण्याची वेळ आली आहे असे केले नाही तर आपले अधिकार संपुष्टात आल्या शिवाय राहणार नाही ह्याची दक्षता घ्यावी लागणार आहे। धन्यवाद।
अगदी कमी वेळात बाबासाहेबांचे कार्य आपण सांगितल्या बद्दल धनयवाद.
विशेषतः बहुजन समाजातील महिलांनी पुन्हा पुन्हा हे भाषण ऐकावे.धन्यवाद,ताई जयभीम,जय संविधान.🙏
अभ्यासपूर्ण भाषण
Outstanding madam खरंच खूप छान माहिती दिलीत आपण 🙏🙏
मॅडम स्वाभिमानाचा मंगलमय जयभीम🙏🏻विश्वरत्न बोधिस्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमोलाचे विचार थोडक्यात अप्रतिम शब्दात सांगितले.मॅडम धन्यवाद
Nice explaination.
Thank you madam , Excellent Speech on Dr.Ambedkar's life and efforts for all indians ,
No.1 scolars in the world खुप छान मार्ग दर्शन मॅडम
खूपच लाख मोलाचे विचार सुंदर शब्दात व्यक्त केले आहे.
धन्यवाद सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया
अतिशय अभ्यासपूर्ण आणि अर्थ पूर्ण भाषण आहे धन्यवाद कलेक्टर ताई.🎉
अतिशय मोजक्या शब्दात आणि दमदार आवाजात माणसाच्या मेंदुला जाग आणणारे बाबासाहेबांचे विचार आपण खुप छान सांगितलेत.धन्यवाद मॅडम.
Werxgood vmd
धन्यवाद मॅडम अतीऊत्तम विचार मांडले आहेत.
🙏🙏🙏💐
धन्यवाद म्याडम 💐🙏
🎉🎉🎉
अप्रतिम मॅडम अनमोल विचार आपण मांडलेत खूप सुंदर अभिनंदन
सन्मान. कले. अंजली मॅडमजी खूप मौलिक विचार सांगितले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकांनी समजून घेऊन जीवनात आणले पाहिजेत. डॉ. बाबासाहेबांचे विचार निष्पक्ष व समतेवर आधारलेले आहेत. आज ते देशासाठी अतिमहत्त्वपूर्ण आहेत. जय शिवराय, जयभीम, जय संविधान.
मँडम ,खरच सखोल अभ्यास ,मांडण्याची रीत,आणि संयम.फार आभारी आहे. धन्यवाद माँम.
खूप सुंदर ऐकून डोळ्यात पाणी आले. 👌👌💐💐💐
Kharch
खूप छान हे व्याख्यान महिलांनी ऐकायला पाहिजे
🙏🙏🙏🙏🙏🙏
Mam you are so great Praid Buddha's of respect so nice Jai bhim 🌹🙏
खूपच अभ्यासपूर्ण, विद्वत्ताप्रचूर, प्रेरक भाषण ताई !
अतिशय अभ्यासपूर्ण भाषण
बहुत अच्छा बाबा साहेब की अनुकम्पा आप पर सदैव बनी रहे
जेवणाचा उदाहरण अत्यंत रोमांचकारी आहे.
अणि बुद्धिला, शिक्षणाला कसे योग्य सत्ये चा
मार्ग अवलंब करणे याचे महत्व.
फार विस्तृत पद्धतीने विचार मांडले, आजच्या पिढीसाठी फारच उद्बोधक आहे.
अभिनंदन मॅडम.
सप्रेम जयभीम
फारच छान मॅडम, बाबासाहेब काेटी काेटी वंदन.
Khup khup chhan mam.... short but sweet.... very nice... fantastic..
खरंच बाबा साहेबांनी स्त्रियांन साठी खूप केलंय
L
बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या अशाच आपण खास महिला व्यक्ती आहात. ताई....
जय भीम, जय संविधान
बाबासाहेबांची सर्व जाती धर्मातील लोकांसाठी व विशेषतः महिलांसाठी खूप तळमळ होती, पण मी पाहिलंय काही समाजातील महिला बाबासाहेबांचा राग करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी हिंदू कोड बिल एकदा वाचूनच बघा.. खूप छान पद्धतीने मॅडम आपण बाबासाहेबांविषयी विचार मांडले.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
अगदी बरोबर सर
धन्यवाद मॅडम, खूपच छान 👍 बाळासाहेबांचे विचार मांडले.
Khup sunder bhashan madam tumhala manacha Jay bheem
Khup chhyn mam speech
केवळ अधिकारी नव्हे विचावंत ! तुम्ही आदरणीय जिल्हाधिकारी आणि अभ्यासु अहात तुमचे छान छान विचार. मैडम धन्यवाद. From Rajaram kadam **सिंधुदुर्ग गाव तिरवडे मालवण
छान अभ्यासपुर्ण विवेक शिल, विचार, ताई, जय, जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,,
ज्ञानाच्या अथांग सागराला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Mam अतिशय प्रेरणादायी वत्कृत्व ..... आपल्या सारख्या इतर महिलांनी सुद्धा जे आपल्या सारखेच पदावर आहेत अशांनी जर विचार व्यक्त केले तर नक्कीच भारतातील विषमता दूर झाल्याशिवाय राहणार नाही.
ज्ञानाच्या अथांग सागराला काेटी काेटी प्रणाम🙏🙏💐💐...
...खूप छान Mam👏✊👍...
ताई, आपण भारतीय महिलांना अतिशय अभ्यासपूर्ण विचारांनी जागरूक केले आहे असे मला वाटते. मी आपला विनम्र ॠणी आहे. आपणाला "विनम्र जयभीम"! 👏👏
नमस्कार मॅडम खुप छान बाबासाहेब आंबेडकरांचे कार्याची चांगली माहिती दिली धन्यवाद 👍🙏
सर्व भारतीय स्त्रीयांनी हे भाषण ऐकले पाहिजे. खूप छान माहिती आहे.
अतईक्षय सुंदर बाबांचेवीचार सांगितले मैडम जयभीम जयसंवीधान🙏🙏💙🙏🙏🇮🇳🇮🇳
Khup chan
जयभीम
खूप निर्मळ मनाने आपण माहिती सांगितली
आपल्यासारखे अधिकारी वर्ग पुढे येऊन बोलले पाहिजे
जय भीम जय संविधान जय भारत
खूप छान
Dr babasaheb Ambedkar.... Is very inspiring...ideal person... In world.... Thank you mam... 🙏
Good
Wa ,,,khup chan madam phar wevstith sagitlat pan stricha dokyat bsel avdh jarizaltri bas,thanks,
छान ताई योग्यरितीने समजावुन सांगितलें धन्यवाद। जयभिम, ,
मँडमजी जयभीमजी आपण आमची प्रेरणा आहे तूमच भाषण अगदी सर्वांना प्रेरणादायी ठरो एकदा नागपूर जिल्ह्यात यावे
फार छान, माहित नसलेंली माहिती सांगितला
खुप सुंदर। भाशेन। सुंदर। ही। मंनाचा। संनमान। आहे। ❤। से। जेय भीम। भीम आरमी। धंनेवाद
अतिशय उद्भोदक विचार मांडलेत. प्रत्येक स्त्रीला तिचे हक्क, अधिकार व अस्मिता मिळालीच पाहिजे यासाठी कमालीचे आग्रही राहून हिंदू कोड बिल संसदेत त्वेषाने व तळमळीने मांडणारे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डांँ आंबेडकर. सदर बिलास संसदेत विरोध झाल्याने त्यानी कायदामंत्री पदाचा राजीनामाच दिला! त्यांचा स्त्री कल्याणाचा विचार व त्या विचाराप्रती असलेली निष्ठा या त्यांच्या विचाराना त्रिवार वंदन!!!🙏🙏🙏
आतिशय अभ्यासपूर्ण उदबोधक विचार मांडणी
Kup chhan bhashan
Mam you are very genius.
What a perfect speech.
And heart touching language
Jai ho Dr br Ambedkar ji
मॅडम, आपण अतिशय वास्तविकता आपल्या वाणी मधून मांडली खूप सुंदर विवेचन केले
खूप छान विचार मांडले आहेत मॅडम
तुम्हाला माझा क्रांतिकारक. जयभीम. 🙏🙏🙏
उत्कृष्ट मार्गदर्शन
स्त्री मुक्तीसाठी आयुष्यभर झिजनारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरणाऱ्या आणि रूढी परंपरा व देवधर्माच्या आहारी गेलेल्या महिलांचा ब्रेन वॉश करणारे उदबोधन.!! ताई खूप खूप अभिनंदन.!!
Babasaheb india cha kohinoor hira ☝👌👌🙏🙏🌹🌹
Khup chan tai thanks tya mahamanava jay Bhim namo bhudhay
साधु साधु साधु, अप्रतिम विचारांची पेरणी केलीत मॅडम,महामानवाला कोटी कोटी अभिवादन
Great 👍 speech
Great... Mam... khupch chan....
मॅडम,खूप छान माहिती दिली 🙏
खुप छान प्रेरणादायी भाषण आहे.बाबासाहेबांचे हे कार्य स्त्रियांसाठी बहुमूल्य आहे.
Khup Chan mam kiti mast speech del thumi mla khup Aavdl you are great 👍 mam tumch speech khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup Aavd la
Khup chhan mam zopalela manus sudha jaga zala asel tumchya bhashanane
Kup chan mam 🙏♥️🤗👏👏
Great speech
खूप सुंदर भाषण मॅडम ने दिले.धन्यवाद 🌷🙏💐
Your Contribution is very important for our society.... Thank u so much Madam 🙏
सुंदर योग्य speach। । अभिनंदन