इरीना आणि वैभव सूरज चव्हाण च्या घरी |suraj Chavhan |erina |vaibhav chavhan|Bigg boss
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- #bigbossmarathi #colorsmarathi #मराठी
#bigbossmarathi5
#bigboss
#surajchavan
#सुरजचव्हाण
#surajchavaninbigbossmarathi
#सुरजचव्हाणबिगबॉस
Suraj Chavhan| सूरज चव्हाण |जेजुरी|मोरगाव|मरिमाता|रॉयल एन्ट्री चे महाकव्हरेज|
#biggbossmarathi #surajchavhanbiggboss #grandfinale
बिग बॉस मराठी चा सीजन फाईव्ह हा खूप गाजला या सीजन 5 मध्ये ग्रँड फिनालेपर्यंत पोचलेला स्पर्धक सुरज चव्हाण हा नेहमीच चर्चेत राहिला बिग बॉस फिनाले ची ट्रॉफी देखील सुरज चव्हाण यांनीच मिळवले आहे त्यानंतर सुरत चव्हाण यांचे कुटुंब ही ट्रॉफी आणण्यासाठी मुंबईला गेलो होतो तिथे गेल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आला तिथल्या सर्व स्पर्धकांनी त्यांच्याबरोबर कसं वर्तन केलं बिग बॉस ने सुरज ला काय काय दिलं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेतलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा आपला यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
#bigbossmarathi #colorsmarathi #मराठी
#bigbossmarathi5
#bigboss
#surajchavan
#सुरजचव्हाण
#surajchavaninbigbossmarathi
#सुरजचव्हाणबिगबॉस
big boss marathi,
colors marathi,
big boss marathi season 5,
big boss
big boss marathi 5 promo,
marathi big boss 5,
big boss marathi 5 live,
big boss marathi 5 teaser,
big boss marathi 5 todays episode,
suraj chavan,
suraj chavan in big boss marathi,
suraj chavan video,
suraj chavan big boss,
suraj chavan new video,
suraj chavan big boss entry,
suraj chavan big boss,
suraj chavan comedy,
suraj chavan video,
suraj chavan vlog,
suraj chavan in big boss,
suraj chavan big boss entry video,
suraj chavan shorts,
suraj chavan fight in big boss,
suraj chavan songs,
suraj chavan movie,
suraj chavan dj song,
suraj chavan emotional video,
suraj chavan zapuk zupuk,
suraj chavan fight,
suraj chavan big boss emotional scene,
सुरज चव्हाण कॉमेडी,
सुरज चव्हाण बिग बॉस,
सुरज चव्हाण,
सुरज चव्हाण कॉमेडी विडिओ,
सुरज चव्हाण कॉमेडी नवीन,
सुरज चव्हाण विडिओ,
सुरज चव्हाण बारामती,
सुरज चव्हाण बिग बॉस एन्ट्री,
आज वैभव साठी पहिल्यांदा माझा एक LIKE 👍
वैभव दादा तू इताका छान होता आम्हाला बिग बॉस चा घरात पाहायला मिळाला नाही तू खूप छान आहेस ❤
इरिना तुझ मन साफ आहे सुरज सारखं तुझ भविष्य खर ठरल
इरिना खरच खूप चांगली मुलगी आहे.
आराम करुदे राव त्याला😢
सगळे त्याच्या पब्लिसिटी चा फायदा घेतायत.ह्यांना गरज आहे पब्लिसिटी ची..
वैभव इरिना ❤❤
त्याला आराम करू द्या रे तो थकला असेल जेवण करून त्याला आराम करू द्या तुम्हा सर्वांना विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पहिली कमेंट ❤सूरज पुडील सिनेमा साठी शुभेच्छा
Vaybhv nice 👍👍👏👏👏👏
खूप छान ❤❤❤❤
Kasla bhaari yaar..Suraj...Irinala tujhya picture chi heroine kar😂😂😂
Vaibhav bhari aahet tu 🎉🎉❤❤
तिकडे जानवी घानवी घरी आली साधं कुत्र आल नाहीं तिच्या स्वागताला 😂
लोक ह्याची वाट लावणार आहेत. जोवर fame आहे तोवर नंतर मग कोणीच येणार नाहीत. सुरज सांभाळून भाऊ.
Nice
Chan😊
❤❤❤❤❤❤khup chan
Khup Chan ❤❤❤❤❤
इरिनाची मराठी😂😂😂😂😜👌👌👌👌🤗 मी डबल विडिओ पाहिला चार पाच वेळेश😊
क्या बात है
😂 सुरज तुला बगितल की दादा कोंडके आठवतो
सुरज विहिरीवर पवायला नेणार next visit ला
Excellent ❤
आता सुरज ज्वारीची भाकरी खाणार 😂
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤👌👍
❤
खुप छान 🎉
मंदार दादा कुठे आहे
Suraj 🎉🎉
😢 अरे त्या सूरज ला जरा आराम करू द्या जेवू खाऊ पिऊ द्या मग या कँमेरा घेऊन तोंडासमोर जावा घरला तुमच्या 8 दिवसान या म्हणसा
वैभव दादानी फाॅरेनची पाटलीन पटवली 😂😂😂😂
Suraj la bar nahi ahe aram kar
Vaibhav Irina❤
Ake number
वैभव दादा इराना सून म्हणून आवडेल....
झोपू झोपू करा जर .....
Suraj hiro sarkhe kapde ghal.ani styist raha..mag ankhi n pudhe jashil.
Tyala thod aram dya rao
aata sarvani 6th month nanter bheta suraj la
हा रे त्याला आराम करू दे...जरा
ह्या youtuber नी पैसे छापून घेतले सूरज चे व्हिडिओ दाखून दाखुन
हो ना.. मंग तू पण आपण दोघे छापू
सूरज ची हवा आहे आता मग काय झाल व्हिडिओ केले तर तुम्ही पण करा व्हिडिओ@@JahirSabha
❤
❤