होलसेल रिटेल असे दोन्ही वेगळे भाव आहेत व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉपमधील आहे त्यांच्यासोबत तुम्हाला जी व्हरायटी हवी आहे त्याबद्दल बोलून घ्या आणि व्हाट्सअप ला फोटो मागू शकता
सांगितलेले रेट हे होलसेल रेट आहे यासाठी तुम्हाला विक्रीसाठी होलसेल खरेदी करावी लागेल किरकोळ चे रेट वेगळे आहेत होलसेल आणि किरकोळ चे रेट सोबत ठेवले तर बाकी कस्टमर होलसेल चे नाराज होतात
गुरुवार पेठेत आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर खाली फोन नंबर पत्ता सर्व फ्लॅश होते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन सुद्धा मेन्शन केले आहे 😊🙏🏻 चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉपमधून सरांचा आहे तेथे एकदा चौकशी करावी आरती स्पेशल यूट्यूब चैनल बघून कॉल केला आहे असे नक्की सांगावे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे
हे होलसेल शॉप आहे इथे तुम्हाला किरकोळ खरेदी पण करता येते परंतु किरकोळचे थोडेसे वेगळे रेट असतात बाहेरच्या शॉप सारखं नाही तुम्ही इथून होलसेल खरेदी सोबतच किरकोळ खरेदी सुद्धा करू शकता रेट सांगणं मोबाईल मध्ये अशक्य आहे कारण हा माझा यूट्यूब चैनल आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरचा फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे तो शॉप मधील आहे
खूपच छान मॅडम एक पीस प्रत्येक आइटम मधला मिळू शकेल का कृपया मेसेज करावा व्हिडिओ खूपच सुंदर होता माहिती पूर्ण होता आम्हाला खरेदीसाठी कोल्हापूरहून पुण्याला यायचे होते
होलसेल खरेदी करत असताना शॉप साठी तर नक्कीच तुम्हाला आपण दाखवलेले रेट उपलब्ध राहतील यावरूनही जास्त माहिती हवी असेल तर व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो आपल्या शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत बोलून घेणे
Guaranteed ahe ka??? Jar polish gela kiva kala padla tr replace hoil ka????
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव बाजूला जो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे
Single piece milale ka
Fkt ऑनलाईन दाखवण्या साठी पण तिथं gelaybr समजते rate kay ahe आमचा घराचा जवळ आहे खूप महाग आहेत
सिंगल पीस मिळतात का.आणि ऑनलाईन मिळतील का.
सिंगल पीस मिळणार परंतु त्याचे रेट होलसेल लागणार नाहीत
Khup chan😊😊
Aamhi kalch jaun aalo pan neet dakhvat nahit kahi vicharle ki sales girl he nahi aaplya shop madhe ase sangtat
ठिकाण कुठे आहे सांगा आम्ही येतो ,,किंमत पण रिटेल ची आहे का,व्हिडिओ मध्ये सांगत आहात तेच आहे की फक्त होलसेल ची आहे तास सांगा
होलसेल रिटेल असे दोन्ही वेगळे भाव आहेत व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉपमधील आहे त्यांच्यासोबत तुम्हाला जी व्हरायटी हवी आहे त्याबद्दल बोलून घ्या आणि व्हाट्सअप ला फोटो मागू शकता
Mala long har madhe pahij hota shipping chrg kiti aahe
ऑनलाइन साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर डाव्या हाताला वरच्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करणे
आँनलाईन पन पाठवतात का
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे
फोन केल्यानंतर आरती स्पेशल व्हिडिओ बघून कॉल केला आहे एवढे सांगावे
तोड्याचे प्रकार दाखवा 2.2 साइज मिळेल का प्राईस किती आहे
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मधील आहे
पूण्यात कुठे आहे
गुरुवार पेठ
खुप छान आहे शाॅप कुठे आहे पत्ता सागा
प्रेरणाभूषण गुरुवार पेठ आणि डिटेल ॲड्रेस स्क्रीनवर येत आहे व्हिडिओ चालू असताना 😊🙏🏻
Reselling साठी मिळेल का mam
हो रिसेलिंगसाठी सुद्धा अवेलेबल आहे वरायटी
मला होम डिलिव्हरी देऊ शकता का मला सेल करण्यासाठी पाहिजे आहे
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मधील आहे तिथे चौकशी करावी
ऑर्डर दिल्यावर मंगळसूत्र पाचगणी मध्ये येतील का
हो ऑर्डर दिल्यावर येतील व्हिडिओ चालू असताना डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत एकदा बोलून घेणे
सिंगल पीस मिळाले का
होमेल पण सिंगल पीस चे रेट थोडे वेगळे असतील
सांगितले प्रमाणे किंमत राहिल का फसवणूक तर होणार नाही
सांगितलेले रेट हे होलसेल रेट आहे यासाठी तुम्हाला विक्रीसाठी होलसेल खरेदी करावी लागेल किरकोळ चे रेट वेगळे आहेत होलसेल आणि किरकोळ चे रेट सोबत ठेवले तर बाकी कस्टमर होलसेल चे नाराज होतात
Tai what's up group aahe ka
Ho व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला ॲड करून घेतील
He shop kuthe ahe
गुरुवार पेठेत आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर खाली फोन नंबर पत्ता सर्व फ्लॅश होते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन सुद्धा मेन्शन केले आहे 😊🙏🏻 चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा
Reselling sathi aahe ka
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या हाताला जो नंबर आहे तो शॉपमधील आहे त्यांच्यासोबत बोलून घेणे
सर तुम्ही पुर्ण पत्ता पाठवा सर फोन नंबर पण द्या आम्ही घर विक्री साठी आम्ही माल घेऊ शकतो
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आणि पत्ता पाठवला आहे यासोबतच लोकेशन सोबत डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पूर्ण डिटेल माहिती दिली आहे
Address pathva
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर पत्ता दिलेला आहे
Online order hoil ka
होलसेल असेल तर नक्की होईल म्हणजेच जास्त क्वांटिटी तुम्हाला व्हरायटी खरेदी करावी लागेल
ऑनलाईन आहे का
Ho स्क्रीनवर दिलेले नंबर वर कॉन्टॅक्ट करावा
Ratail che rate khup mahag aahet
Mam don patti gantan pahije bhetel ka online
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉपमधून सरांचा आहे तेथे एकदा चौकशी करावी आरती स्पेशल यूट्यूब चैनल बघून कॉल केला आहे असे नक्की सांगावे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे
Single pc online cod aahe ka
होमेल पण सिंगल फेरी थोडीशी वेगळी लागतील कारण होलसेल रेट सिंगल वाल्यांना दिले तर बाकी होलसेल चे कस्टमर नाराज होतात
मला कोल्हापुरी साज घ्यायचा आहे कुठुन घ्यायचा
आपले शॉप मध्ये जर तुम्ही पुणेकर असाल तर नक्की येऊन तुम्ही सिंगल खरेदी पण करू शकता
Address Sanga
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर पत्ता दिला आहे
Tai punyatlya wholesale pitali bhande devanchya lahan murti pujech sagal sahitya yavar please video bnva na
आहे आपला व्हिडिओ यावर पण बोंबील मार्केटच्या अगदी समोरच शॉप आहे रविवार पेठ पुणे येथे
मी रीसिलेर आहे मला ओनलाइन माल मिळते का
व्हिडिओ चालू असताना डाव्या बाजूला जो स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करावा
खुप छान आहे
😊🙏🏻
Jewellery kuthe hai
??
Reseller sathi milelka
Ho
Belgaum karnataka bhetel ka
Ho
आॅनलाईन मागवलं तर भेटेल का?
होलसेल खरेदी असेल तर मिळेल
रिसेलर आहे का
हे होलसेल विक्रेते आहे परंतु तुम्ही इथं किरकोळ खरेदी पण करू शकता जर सिंगल खरेदी करायची असेल याचे रेट थोडे वेगळे लागतील
गुप आहे का
Punyala khute ahe shop
गुरुवार पेटीमध्ये व्हिडिओ चालू असताना डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण डिटेल लोकेशन दिले आहे
हे जे किंमत सांगतात ती होलसेल ची आहे का रीतेलची हे आदी कळू दे ...बाकी मटेरियल खूप छान आहे.
आँनलाईन मिळेल का
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप मध्ये नाही या संदर्भात त्यांच्याशी बोलून घेणे
खूप छान
Kuthe aahe he shop tumchya ha video bghun mla pn shop takun tumchyakdun jewellery khrdi krave vatt aahe
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर सुरुवातीलाच खालच्या बाजूला पत्ता फोन नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पत्ता फोन नंबर आणि लोकेशन दिला आहे
पत्ता पाठवा
वेळेच्या सुरुवातीलाच पत्ता दिला आहे व्हिडिओ स्किप न करता बघा 😊🙏🏻
Oxidised jwellery ahe ka
Ho आता नवरात्रीसाठी कलेक्शन आहे
जर तुम्हाला होलसेल खरेदी करायची असेल तर व्हिडिओ चालू असताना डाव्या हाताला वरच्या बाजूला शॉप मध्ये नंबर आहे तिथे त्या चौकशी करून खरेदीला जा
Whatsappvar reply milet nahi
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला वर फोन नंबर आहे त्या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट शॉप मालकांसोबत
मला गेयचि aahe १ gram madec aahe na mla long and sort patti maglsutr geyc aahe kiti prayc made betel
हे होलसेल शॉप आहे इथे तुम्हाला किरकोळ खरेदी पण करता येते परंतु किरकोळचे थोडेसे वेगळे रेट असतात बाहेरच्या शॉप सारखं नाही तुम्ही इथून होलसेल खरेदी सोबतच किरकोळ खरेदी सुद्धा करू शकता रेट सांगणं मोबाईल मध्ये अशक्य आहे कारण हा माझा यूट्यूब चैनल आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवरचा फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे तो शॉप मधील आहे
Mala mangalsutra gheyach aahe single peace Midtil ka
ऐक ऐक पिस पण मिळते का
व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे
पूर्ण पत्ता पाठवा
गंज पेठ पोलीस चौकीजवळ अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर हे शॉप आहे
होलसेल मिळेल का
Ho
Kuthey ahes addresses plz
व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच पत्ता दिला आहे यासोबत डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिला आहे
एक मिळाले का
Ho
Reselling krta ka
व्हिडिओ स्किप न करता बघा सर्व माहिती सुरुवातीलाच दिली आहे
मला सिंगल पीस मिळेल का
त्यासाठी तुम्हाला शॉप ला भेट द्यावी लागेल
ऑनलाईन गुप आहे का
हो व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मध्ये आहे तेथे एकदा कॉन्टॅक्ट करावा
dukan Ravi vare bnd ast ka
मला घ्यायची आहे हे
खूप छान आहे माझी शोप आहे तेव्हा मला मिळेल का ऑनलाईन
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर फोन नंबर आहे त्या सरांशी एकदा बोलून घ्या
सिंगल सिंगल पीस देऊ शकता का
Ho
Must
हाय आम्ही मांढरदेवी येथुन बोलतोय आम्हाला पण विकायला मिळेलका
Ho
Mi nandurbar hun ahe mala vikari Sathi mal bhetnar ka sar
हो भेटणारी यासाठी व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला जो नंबर आहे त्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा तो आपल्या शॉप मध्ये आहे
👌👌👌👌
खूप छान
Hi
खूपच छान मॅडम एक पीस प्रत्येक आइटम मधला मिळू शकेल का कृपया मेसेज करावा व्हिडिओ खूपच सुंदर होता माहिती पूर्ण होता आम्हाला खरेदीसाठी कोल्हापूरहून पुण्याला यायचे होते
होलसेल खरेदी करत असताना शॉप साठी तर नक्कीच तुम्हाला आपण दाखवलेले रेट उपलब्ध राहतील यावरूनही जास्त माहिती हवी असेल तर व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो आपल्या शॉप मधील सरांचा आहे त्यांच्यासोबत बोलून घेणे
हाय
🙏🏻
वन ग्रॅम कस म्हणता ?वन ग्रॅम दहा हजार रुपयांपर्यंत आहे!गोल्ड प्लेटेट महणा!
बर
किंमत कीती
प्रत्येकाची वेगळी किंमत आहे म्हणून
फोन नंबर पाठवा
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या हाताला काळा स्क्रिप मध्ये जो नंबर आहे तो शॉपमधील आहे
Thushi dakhwa
Onlain milelka
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला फोन नंबर आहे त्या नंबर वर एकदा चौकशी करावी
Addres पाठव
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर अशा दोन ठिकाणी फोन नंबर आणि पत्ता दिला आहे व्हिडिओ स्किप न करता बघावा 😊🙏🏻
Mobile number sanga
व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर डाव्या बाजूला वर फोन नंबर दिला आहे