1 वर्ष झाले या शॉप ची नियमित खरेदी करून पण अस कधी झाल नाही की दाखवलं एक दिल एक. इथला स्टाफ अतिशय अनुभवी आहे ..आणी प्राईज पण छान आहे ....आणी येथे ज्यांना कोणाला न्यू स्टार्टप कराचा आहे त्यांना योंग्य ते मार्गदर्शन केल्या जाते..येथे फ्रॉड नाही होत
Me swata you tube la videos pahun gelo, yani youtube marketing vr khup jast bhar dilat tithe ja pn aaju bajula rate check kara nahitr retail mdhe fasal, Yanche rate jast ahe ani khup difference ahe, ani ghenyasathi khup force karatat
Me 1 warsha zala ithun ghetiye agadi chan quality ahe anj rates pan reasonable ahet. Polish chi quality khup chan ahe ani jari kahi defect asel tar he lagech change karun detat.
फार सुंदर व्हिडिओ.❤
1 वर्ष झाले या शॉप ची नियमित खरेदी करून पण अस कधी झाल नाही की दाखवलं एक दिल एक.
इथला स्टाफ अतिशय अनुभवी आहे ..आणी प्राईज पण छान आहे ....आणी येथे ज्यांना कोणाला न्यू
स्टार्टप कराचा आहे त्यांना योंग्य ते मार्गदर्शन केल्या जाते..येथे फ्रॉड नाही होत
😊🙏🏻
फार सुंदर वर्णन व व्हिडिओ.
आरती ताई तुमचे video मस्त माहिती
😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Punyat alya vr nkkich visit karel.... Apratim jewellery ahe 👌👌👌
त्यांचे रेट यांच्यापेक्षा कमी आहेत आणि मराठी माणसाचं शॉप आहे ते. त्यामुळे नक्की त्या शॉपचा व्हिडिओ बनवा ❤
हो नक्की
सांगतात एक देतात एक मला अनुभव आला आहे.
खर आहे
Me swata you tube la videos pahun gelo, yani youtube marketing vr khup jast bhar dilat tithe ja pn aaju bajula rate check kara nahitr retail mdhe fasal, Yanche rate jast ahe ani khup difference ahe, ani ghenyasathi khup force karatat
Dwarkadas shamkumar Chinchwad shakha Kara na tai mansoon sel offer kadhipasun ahe te sanga
Mast🙏🙏
Thank you so much 😀
Me 1 warsha zala ithun ghetiye agadi chan quality ahe anj rates pan reasonable ahet. Polish chi quality khup chan ahe ani jari kahi defect asel tar he lagech change karun detat.
😊🙏🏻
Ek piece milel ka
नाही
कृपया त्यांना रिटेल पण चालू करायला लावावे.
तुमचा निरोप पोहोचवेल पण ते होलसेलर आहेत त्यांच्या इतर दिवसाला भरपूर उलाढाल चालू असते किरकोळ साठी वेळ कमी पडतो
प्रेरणा आभूषण या शॉप चा व्हिडिओ बनवा ताई. गुरुवार पेठ येथील गंज पेठ पोलिस चौकी जवळ आहे
पत्ता सांगितल्याबद्दल धन्यवाद लवकरच तिथला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल
Dwarkadas shamkumar Chinchwad shakha Kara na tai
हो मान्सून सेल कव्हर करायला लवकरच शॉप ला भेट देणार आहे