धन्यवाद भाऊ . दिपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास प्रथम शुभेच्छा .परंतु भाऊ अमप्लिगो व अलिका मुळे डोळ्याची व अंगाची आग होते . हे दोन्ही औषध सोडुन बाकीच्यांनी आग होत नाही याची थोडी काळजी घेत जा
@@HelpingFarmers मला सांगा दादा 50% फुलोरा मध्ये गोदरेज डबल,कुमान l बुरशीनाशक किंवा शामिर ,0.52.34 आणि इमामेकटीन हे बरोबर आहे का की यात micronurtiyants घ्यावे लागेल का की बोरॉन घ्यावे लागेल
खूप छान माहिती दिली भाऊ
Thank you sir ❤️
Khup chan information Karan dada
खुप. महत्वाची माहिती
Khup chan mahiti dili bhau dhanyawad
Very nice video Sir 🙏🙏🙏
अतिसुंदर भाऊ
धन्यवाद सर
साहेब खूप छान आहे तुमचे व्हिडिओ
धन्यवाद साहेब
Ekch no 💕🎉👍👍👍
खुप छान आहे मि वापरले
Me same hich favarni keli sr..
सर तुर फवारणी बाबत चांगली माहीती दिली.धन्यवाद.
आपण कॉलिफिकेशन दाखविलं हे छान केलं... 😄
आजकाल कोणीही येतात भाषण ठोकतात, 😅
Ok sir 👍
Thanks sir
Nice information
Thanks bhaya
धन्यवाद भाऊ . दिपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास प्रथम शुभेच्छा .परंतु भाऊ अमप्लिगो व अलिका मुळे डोळ्याची व अंगाची आग होते . हे दोन्ही औषध सोडुन बाकीच्यांनी आग होत नाही याची थोडी काळजी घेत जा
fffffffffffffff
Tata bahar + emamectine + saaf + 00:52:34 + boron.....
70% फुल अवस्थेत चालणार काय सर plzzzz रिप्लाय द्या
Baki sarv thik ahe fkt saaf nka gheu....hexaconazole 5% kinva propiconazole contents asnare konte pn fungicide ghya
@@HelpingFarmers dhanyawad sir
Proclaim,00.52.34, funtac plus,boron,saaf अशी फवारणी तूर फुलोरा अवस्थेत केली ते चालेल काय, फुलगळ होईल काय
चालेल सर,नाही होणार फुलगळ
Ampligo boron saff tata chalate ka 2 nd madhe kahi ful kahi shenga ahet
Ho
Sir Corgan barobar , Bahar ani , 0-52-34 , Boron ghetle Tar Chalte ka?
Nhi
का नाही
@@shubhampodhade7653 कारण ते मिक्स होत नाहीत
Isabion syngenta favaral tar chalel ka pls reply me 🙏
Ho sir khup mast tonic ahe
Sir turila 80% bharpur pul laglet ata paryant ek hi pavarni keli ata konati karu
Ampligo-8ml
00:00:50
Haaru-40gm
Turivar
Coragen + alika + saaf powder घेऊ शकतो का
तुरिसाठी
Proclaim +Tata bahar +Roko +Boron , second favarni sathi chalte ka.
Ho chalte
तूर पिकाला 5%फुल 95%कळी अवस्था आहे तर कोणती फवारणी करावी
Emamectin-10gm
12:61:00-100gm
Tata bahar-30ml
Saaf-30gm
💐🙏धन्यवाद😘💕
00 00 50.
😊
सर मला तूरची hight वाढवायची आहे,तर त्या ऐवजी 12:61:0घेतले तर चालेल का, 50% flowering मध्ये
नाही तुम्ही 13:00:45 घ्या
Papai jast mahiti havi ahe number milel ka
चारही औषधाची नावे एकदाच सांगा
Bhau turila pani leva daych
आता देऊन टाका
Larvin band zale milt nahi
मैरे व फायटूर
Acrela 10 pump marathi asel tar tata bahar che oraman kiti
30ग्राम 15लिटर पंप साठी
तुरी ला 15 ते 20 टक्के फुले आहेत तर कोणता स्प्रे करावा
तुरीला 50 टक्के शेंगा व 50% फुले आहेत, अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे, कोणती फवारणी घ्यावी
Zinc oxide 39.5%-25ml
Hicon 60/isabion-30ml
Emamectin benzoate, 5%-12gm
Boron 20%-25gm
मोकळ्या आवाजात बोला
50 % फुलोऱ्यात कुमान l वापरले तर चालेल ना
चालेल sir
@@HelpingFarmers मला सांगा दादा 50% फुलोरा मध्ये गोदरेज डबल,कुमान l बुरशीनाशक किंवा शामिर ,0.52.34 आणि इमामेकटीन हे बरोबर आहे का की यात micronurtiyants घ्यावे लागेल का की बोरॉन घ्यावे लागेल
सर तूर फूल अवस्तेत असेल तर पानी देऊ शेकतो का ,
50% peksha kami ful asel tr deu shakta
Nice sir
Thank you sir