kunkeshwar yatra 2023 | अशी सुरू आहे यात्रेची पूर्वतयारी | 40 फूट उंच महादेवाची प्रतिकृती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @mahadugadekar8351
    @mahadugadekar8351 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत👌👌

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडीओ दादा धन्यवाद तुला

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 ปีที่แล้ว

    श्री. गणेश आचरेकर , खुफच सुन्दर माहितिपुर्ण व्हीडिओ .
    धन्यवाद , देव बरें करो,

  • @mohandhuwali6121
    @mohandhuwali6121 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर व्हीडीओ जय कुणकेश्वर

  • @sampadapatyane6253
    @sampadapatyane6253 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली.मंदिरात गेले असे वाटले धन्यवाद.,... दर्शन झाले

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  ปีที่แล้ว

      🛑 Kunkeshwar yatra 2023 | कोकणातील ऐतिहासिक कुणकेश्वर देवाची पहिली महापूजा | Kunkeshwar Mandir | in Konkan (2023) | व्हिडिओ आवडला तर मित्रमंडळींना शेअर करा
      👇
      th-cam.com/video/9laz_hXv_-I/w-d-xo.html

  • @avinashjagtap9799
    @avinashjagtap9799 ปีที่แล้ว +2

    हाय, दादा
    कुणकेश्वर यात्रेचा व्हिडिओ फार सुरेख दाखवलात. त्याबद्दल तुझे अभिनंदन करावे तेवढे कमीच. अशीच अभिनंदनाची थाप तुझ्या पाठीवर पडत राहु दे आणि नविन नविन व्हिडिओ पाहण्याची संधी मला मिळु दे.
    हिच कुणकेश्वर चरणी मनापासून नम्रपणे विनंती

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @shraddhaamberkar3357
    @shraddhaamberkar3357 ปีที่แล้ว +2

    भाषा.लय.भारी

  • @prafullabhave9149
    @prafullabhave9149 ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ !👌👌👌

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  ปีที่แล้ว

      भाई धन्यवाद

  • @notyet9604
    @notyet9604 ปีที่แล้ว

    Sakali kiti vajta darshan chalu kele jayil?

  • @neelbandivadekar077
    @neelbandivadekar077 ปีที่แล้ว +1

    कामानिमित्‍त आसपास कुठे जाता येत नाही परंतू आचरेकर साहेब तुमच्‍यामुळे नेहमी आसपासची UPDATE मिळत रहाते. मस्‍त वाटला व्हि‍डिओ.