Manoj Jarange Patil | मराठ्यांपुढे सत्ता चालत नाही, हे सिद्ध करणार; आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 224

  • @rah7058
    @rah7058 3 วันที่ผ่านมา +124

    समाजाला विनंती आहे याला मीडिया नसली तर करमत नाही म्हणून याने पोर खेळ लावलाय.....

    • @GautamSuryavanshi-l7g
      @GautamSuryavanshi-l7g 3 วันที่ผ่านมา +3

      😊

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi 3 วันที่ผ่านมา +4

      बरोबर

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 2 วันที่ผ่านมา

      गप्प रे सर्व मराठा समाज जरांगे पाटील बरोबर आहे.

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 วันที่ผ่านมา

      पागल झाला नंगे

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 วันที่ผ่านมา +5

      naska kanda...
      yane jatpat bikalaleli aahe

  • @vishalmunde1546
    @vishalmunde1546 3 วันที่ผ่านมา +70

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख 🙏🏻

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 2 วันที่ผ่านมา +7

      फक्त भावनीक कामं बाकी काही नाही

  • @kumbharAnanda
    @kumbharAnanda 3 วันที่ผ่านมา +98

    असे 100 जरांगे आले तरी आरक्षण भेटणार नाही😢😢😢😂😂😂

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 2 วันที่ผ่านมา

      गप्प रे फुकटखाऊ

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 วันที่ผ่านมา

      Bhetal an virod kela tr tumch pan jail abyas kar jara obc aarakshan detil

  • @shrirangpawal1685
    @shrirangpawal1685 วันที่ผ่านมา +12

    मनोज दादा लवकरात लवकर हैदराबाद निजाम सरकार चे गेझेट लागु करण्यात यावे जेणेकरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांच्या जमीनी ह्या वफ्फ बोर्डाच्या ताब्यात जातील.आपल्या कार्याला यश प्राप्त होवो आणि आम्हाला भीक मागण्याची वेळ येवो हीच तुमची आणि नोमानी साहेबांची इच्छा आहे

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 3 วันที่ผ่านมา +62

    जरांगे समाजाच काहिही होवो तुझ कल्याण झाल हे महत्त्वाच आहे

    • @kalpanadarode
      @kalpanadarode 2 วันที่ผ่านมา +3

      10-12कोटी कामून zala🙏मन्या मोकळा

    • @anilsarde2865
      @anilsarde2865 วันที่ผ่านมา

      ​@@kalpanadarodenigh bhammte

  • @sbikioskbankingcsp7157
    @sbikioskbankingcsp7157 3 วันที่ผ่านมา +77

    किती वेळा उपोषण सोडून पाळले 😂😂😂😂😂😂😂😂😂
    निवनिकितून पळाला
    वाशी तून पळाला

  • @abhijeetkulkarni1017
    @abhijeetkulkarni1017 3 วันที่ผ่านมา +40

    याच्या मागे उभे राहणारे यांची किव येते

  • @sanappandurang8763
    @sanappandurang8763 3 วันที่ผ่านมา +46

    Dada zhop re dada😂

  • @umeshvibhute9825
    @umeshvibhute9825 3 วันที่ผ่านมา +72

    एक बाबा जगु देना सुखाणी सर्व सामान्य जनतेला..गप गुमाण काम धंदा करना तु🙏

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 3 วันที่ผ่านมา +68

    परत‌ नवीन तारीख कधी जाहीर करणार......😅😅😅😅

  • @devroy9801
    @devroy9801 3 วันที่ผ่านมา +77

    देशी चा टाईम झाला...😂

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 3 วันที่ผ่านมา +23

    सर्वसामान्य मराठ्यांना जगू दे बाबा आता निवांत पाणी बास झालं तुझं नाटक

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 3 วันที่ผ่านมา +50

    खाऊ दी सुखान आम्हाला

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 2 วันที่ผ่านมา +1

      फुकटच मराठ्यांच्या वाटणीचे कुठवर खाणार

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Godhdi parat pasarli janaar 😂

  • @अक्ष्यलिवे123
    @अक्ष्यलिवे123 3 วันที่ผ่านมา +59

    झालं परत याच सुरू 😅

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 3 วันที่ผ่านมา +40

    बास झालं कामं सोडून कोणी येणार नाही.

  • @BapuWanve
    @BapuWanve 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता पर्यंत म्हणत होता कशे नीवडून ऐतात ते बघतो आणि आता काय म्हणतोय बघा तुम्हीच तुम्हाला 🙏हात जोडून विनंती ह्यांच्या नादी लागू नका.आपलासवसारबघा

  • @AnilJadhavar-pq1jn
    @AnilJadhavar-pq1jn 2 วันที่ผ่านมา +14

    जरांगे नोमानी सज्जाद चा सोयरा आहे भावांनो याद राखा😮😮😮

  • @samadhandubele487
    @samadhandubele487 3 วันที่ผ่านมา +26

    झोपा ना दादा आता वेळ निघून गेली आहे मराठा उमेदवार उभे केले असतें तर

  • @ashokthosar9376
    @ashokthosar9376 2 วันที่ผ่านมา +30

    14 महिन्यात नाही झाले पोकळ धमकी

  • @Therock45451
    @Therock45451 3 วันที่ผ่านมา +38

    २०२९ ला पण एक गठ्ठा मतदान BJP ला जाण्याच्या तयारीला सुरुवात 😂😂

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 3 วันที่ผ่านมา +52

    काही हीं होत नाहीं आता बस झाले आम जनतेला ह्याचा त्रास होत आहे

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 2 วันที่ผ่านมา +1

      गप्प रे फुकटखाऊ

  • @Raje7902
    @Raje7902 3 วันที่ผ่านมา +13

    काहीही झालं नाही. बीजेपी मित्रपक्ष ओबीसी समाज सोबत गेला तर सर्वाधिक मोठे यश मिळालं.
    मराठा समाजाचा वापर करणे बंद करावं आता तरी. शरद पवारांचा राजकीय बाहुला मनोज जरांगे 😅😅😅😅

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 วันที่ผ่านมา +22

    ह्या जरांगेच्या मागं उभा राहणाऱ्या लोकांची किव यायला लागले आहे स्वतः नेतृत्व करायचं सोडून या अडाणी च्या मागे उभे राहावे लागते

  • @akshaynagare1580
    @akshaynagare1580 3 วันที่ผ่านมา +25

    2023 पासून हेच आयकायला येतय 😅

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 3 วันที่ผ่านมา +42

    EWS घालवून बसले

    • @dipakdeshmukh3079
      @dipakdeshmukh3079 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      SEBC भेटले ना 🔥🔥🔥🔥

  • @ShyamIngale-b1x
    @ShyamIngale-b1x วันที่ผ่านมา +5

    ईडब्ल्यूएस चांगला आहे त्यापेक्षा पूर्ण देशात आरक्षण चालतं

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारला विनंती आहे कुठल्याही प्रकारे अनलिगल काम करु कोनी एक व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र नाहीं हे सरकारला आपल्याला नियमात बसेल तेच काम करावे अन्यथा इतरही समाज काही कमी नाही आता सर्वांना सर्व काही समजते....

  • @sandippandhare6608
    @sandippandhare6608 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कृपया मीडिया वाले याचं तोंड दाखवू नका 😅

  • @HEALTHCAREWITHHOSPITALITY
    @HEALTHCAREWITHHOSPITALITY วันที่ผ่านมา +9

    शंभर जरांगे एकच फडणवीस 💪💪💪😃😃😃😂😂😂

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील प्रामाणिक पवार साहेबांचा आदेश पाळणारे

  • @gameinggirl663
    @gameinggirl663 3 วันที่ผ่านมา +11

    जरांगे मराठा समाजाच वाटुळ झालय तु केल वाटुळ आता आमाला काम करु दे

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 3 วันที่ผ่านมา +33

    हां खुडखुड्या मस्त करमणुक करते

  • @gajananbudhawant3991
    @gajananbudhawant3991 3 วันที่ผ่านมา +31

    Zop re baba

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 3 วันที่ผ่านมา

      तूझ्या का बोचाला मिरची लागली आहे

  • @jagdishdeshmukh-3174
    @jagdishdeshmukh-3174 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लेकरं म्हणतो आणि भावनिक बानोवतो हा गरीब मराठे यांचा दुश्मन आहे

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤

  • @AnilJadhavar-pq1jn
    @AnilJadhavar-pq1jn 2 วันที่ผ่านมา +5

    काळकुटे चा चेहरा लईच कसनुका दिसतोय बाबा😮😮😮

  • @krishnaworld7065
    @krishnaworld7065 วันที่ผ่านมา +4

    सरकारने याला आदी अटक करावी .

  • @मोरे-ध9व
    @मोरे-ध9व 2 วันที่ผ่านมา +3

    😢काय लीडर निवडून वा वा झाली, सर्व अनुभव, भाष्य शेली डायरेक्ट शिव्या नेते मंडळी ला

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad วันที่ผ่านมา +5

    गंगाधर काळ तोंडे तर काहीच बोलणं झालाय तेव्हा तर आमदार व्हायला तयार झाला होता प

  • @musicalweb6104
    @musicalweb6104 3 วันที่ผ่านมา +15

    सरकार चया हातात आरक्षण नाही

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 วันที่ผ่านมา +4

    च्यामारी, आता हे आडाणी अशिक्षित मिपणा मिरवनारा नेता, बदलायला हवे
    याले सरकारने सुट्टी दीलीच आहे
    याले कोणीही ईचारत नाही,,,

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 3 วันที่ผ่านมา +12

    जरांगे आता तू शांत रहा लय वाजू नको मराठ्यांचा वाटोळं केलं तू मराठ्याच्या आंदोलनाच्या नावाखाली खूप काही छापलं

  • @kiranraut3360
    @kiranraut3360 3 วันที่ผ่านมา +17

    Shett ghe 😂😂😂

  • @narayanvaidya6412
    @narayanvaidya6412 2 วันที่ผ่านมา +11

    लेकरांच नाव घेऊन घेऊन झाले ना भाऊ 28 डंपर

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 2 วันที่ผ่านมา +17

    मन्या पागल झालाय 😂😂

  • @Dominator123-n1y
    @Dominator123-n1y 3 วันที่ผ่านมา +11

    Aata kharach mareparyant uposhan kr....himmat asel tr😂😂😂😂

  • @mukeshgehlot5002
    @mukeshgehlot5002 3 วันที่ผ่านมา +8

    दम दियुन कीती महीने झाले ।ऊट सुट ऊपोसन

  • @shubhamsanap9479
    @shubhamsanap9479 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Haa fakt bol bachan ahe

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 3 วันที่ผ่านมา +11

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय पुणेकर🎉🎉❤❤

    • @abcdxyzz0053
      @abcdxyzz0053 3 วันที่ผ่านมา

      एक मराठा आणी फेक मराठा

  • @SudhakarSakat-h6e
    @SudhakarSakat-h6e วันที่ผ่านมา

    भावाला आजूण पण कळणा कायद्याच्या पुढे कोणिही मोठा नहिये.फक्त समाजाला भडकाव्यचे काम चालू आहे.हा फक्त स्वतलाच मोठा समजतो. अस्या वागण्याने समाजाच नुसकांच होणार आहे.

  • @manojgadekar6590
    @manojgadekar6590 2 วันที่ผ่านมา +7

    याला काही काम नाही

  • @KamalakerSangle
    @KamalakerSangle 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे ह्याला कायदा कानुन कळत नाही का?? आरे हा पुन्हा जातीयवाद सुरू करणार, नेहमी मराठा मराठा करत राहतो, त्या संजय राऊत नी बोलुन बोलुन शिवसेना संपवली, आव्हाड नी राष्ट्रवादी संपवली, आणि ह्यांनी शरद पवारांना संपवले..... आरे कायदा आणि संविधान पेक्षा कोणीही मोठे नाही

  • @nagendragiri9229
    @nagendragiri9229 3 วันที่ผ่านมา +5

    अरे गप रे बाबा

  • @Re75640
    @Re75640 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    वरुन कीर्तन आतून तमाशा

  • @Saigorde2163
    @Saigorde2163 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कमेंट वाचल्या की कळत ताकत किती शिल्लक आहे ते काय गावा गावा त वाद लावले ह्याने लोकं एकमेकात नाही ठेवले देव याच कधीच चांगल करणार नाही

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय नाही ते मी तुम्हाला ओळखले नाही तुम्ही काहीही करू शकत नाही मराठीत काही वाकडे करू शकत नाही हे देवेंद्र फडणवीस ओळखले ज्यांचे आपल्या हातात सत्ता येत असताना जयंती एखाद्याने शिवराय शपथ घेऊन तुम्हाला बदनाम करण्याचे काम केलं आणि तुम्ही बदनाम झाला त्यांची तुम्हाला किती किंमत आहे हे महाराष्ट्रातले कळालं आणि तुम्ही महाराष्ट्रात किती किमतीवर आहात आता तुम्ही समजून घ्यायचं की तुम्ही जर तुमची किंमत जास्त पटेल लावली असती तर महाराष्ट्रात बीजेपी चे सरकार आलं नसतं बीड मधला एक सरपंच मेला काय वाकडी केली कोणाची काय वाकडी केली कुणाची पण तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुमचं काय वाकडे होणार आहे काय नाही तुम्ही मेला तरी काय केलं नाही देवेंद्र फडणवीस ला तुम्ही मेला तरी बी आरक्षण मिळत नाही तुम्ही काही केलं तर आरक्षण म्हणत नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पद सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण नाही तुम्हाला काहीच नाही लक्षात ठेवायचं हो लेकर लेकर म्हणून लेकराचे किती दिवस ताणून जाणार लेकरांनी फक्त तुम्ही उभा करायचा आणि तुम्ही लगेच माघार घ्यायची कुठला कायदा आणला निम्या मुंबई पर्यंत जाणारा आंदोलन माघारी घेतलेत त्यांनी तुमचा आरसा सगळ्यात आमदार खासदार आणि हेरला आहे तुम्ही काहीही करू शकत नाही फक्त तुम्ही एकच वेळ एकच करू शकता आता की पैसे घेऊन फक्त गप्प बसणे गांधीजींनी काय केलं सत्यवादी सत्यवादी गांधीजी ला काय म्हणाल सत्याग्रह महाराज मी म्हणतोय जे आत्ताच हत्याकांड प्रकरण झाले त्याला काय न्याय मिळणार काहीच नाही मिळणार नाही आणि तो वाल्मीक करायला त्याला काय तुम्ही आंदोलन वगैरे करतात हे आंदोलन असले आंदोलन नको आहेत तुम्ही मराठ्यांनो पेटून उठा देवेंद्र फडणवीस ला ताणून ताणून बाहेर काढल्याशिवाय आता जसं जनतेला बाहेर काढून करायला लागलाय लक्षात ठेवायचं एक एक माणूस संपवायला देवेंद्र फडणीस काय देवेंद्र फडणवीस ला ताणून बाहेर काढला तर तुमच्या हातात सत्ता गृहमंत्री वगैरे आणि या ब्राह्मणाच्या हातात दिल्यामुळे भेंचोत साला कुत्रा वाल्मिकी कराड कोण आहे गृहमंत्री पद भोगताना देवेंद्र फडणवीस त्याच्या आईचा दाना जिथे लगेच लावायला पाहिजे

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाटील सांगतील तेच होणार आहे

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Patil pawara ca catay sangtoy catto ka

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 3 วันที่ผ่านมา +6

    आता काही वाकडं होईल असं वाटत नाही.हा वाशीमधून मागं आला.याने निवडणुकीत माघार घेतली.बोर कॅसेट वाटते आता

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे पाटील तुम आगे बडो हम सब सहा कोटी मराठा आपके साथ है जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @munjamunde7111
    @munjamunde7111 2 วันที่ผ่านมา +2

    विधानसभेला पाहिलं तुझी ताकद

  • @AbhiMeche
    @AbhiMeche 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yach credit down

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय नाही होत किती पण बोंबला आता काहीच दम नाही राहिला निवडणूक मधून माघार हीच तुमची पहली हार आहे लढले असते तर अजून काही फरक पडला असता

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुधर रे बाबा आता जास्त देशी पिणं चांगलं नाही😂😂

  • @sumitraner285
    @sumitraner285 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best

  • @Kingdomhomosapiens
    @Kingdomhomosapiens 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्या 6.5 कोटी मराठ्यांचा एकच मुख्यमंत्री मा. देवेद्र जी फडणवीस
    पुष्पा मधील डाॕयलग सांगा पटकन😂😂😂😂😂

  • @ganeshmali2464
    @ganeshmali2464 3 วันที่ผ่านมา +4

    Obc bjp भुजबळ एक है...

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 วันที่ผ่านมา +1

    मन्या कशाला लेकरांचे नाव घेतो लेकरांच्या लेकराला पोरं झाले आता

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 3 วันที่ผ่านมา +4

    नोमाणी चा चेला

  • @abhangsuryawanshi6511
    @abhangsuryawanshi6511 3 วันที่ผ่านมา +4

    Sharad pawar ne jarangena vaprun election madhe mothi zep gheta yeil mahanun kelela prakar ata 1001% fail zala aahe. Ata maratha va iter loka madhe zagde labana ha kai upay nahi. Arakshan peksha ralshan hava. Business kasa karava he sika.

  • @Theatul4u
    @Theatul4u 38 นาทีที่ผ่านมา

    मी मराठा आहे. ह्याला अजिबात किंमत देऊ नका. मी मराठा असलो तरी पहिला मी हिंदु आहे. निवडणुकीच्या काळात हा सज्जाद नोमनी ला भेटला होता.

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @KishorGawande-g3w
    @KishorGawande-g3w 2 วันที่ผ่านมา +2

    जरागे बस झाल आता नाव झाल आता माहाराट भर

  • @Shailendra-t2b
    @Shailendra-t2b วันที่ผ่านมา +3

    आता नुसते स्वप्नच बघत बस

  • @balajikhandebharad8087
    @balajikhandebharad8087 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तारीख पे तारीख

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 วันที่ผ่านมา +1

    राजेश भैय्या पडले आता याला रसद कोण पुरवणार

    • @Varsha-l2u
      @Varsha-l2u 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      शरद, सुसु.

  • @yuvrajrathod7471
    @yuvrajrathod7471 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मीडिया ला काम धंदे नाही का भाऊ... एकाच माणसाकडे जात राहता... खुप साऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी आहे ,, त्या गोष्टी दाखवत जा.... तुमचं conversion rate वाढेल....

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तू मुख्यमंत्री झाला तरी आरक्षण मिळणार नाही

  • @prakashghodke4427
    @prakashghodke4427 วันที่ผ่านมา

    तुम्ही आता काहीच निर्णय घेत नाही हे लक्षात आले त्यामुळे तुमच्या वर विश्वास राहिला नाही

  • @BhimashankarShingade
    @BhimashankarShingade วันที่ผ่านมา

    Jay shree Ram

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 3 วันที่ผ่านมา +5

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 3 วันที่ผ่านมา +11

    हम सब जरागे

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभेला शरद पवारांचे पैसे खाल्ले आणि विधानसभेला देवेंद्र फडणवीसांचे पैसे खाल्ले.

  • @suryawanshi-h2k
    @suryawanshi-h2k 3 วันที่ผ่านมา +9

    Dada mumbai la jau

  • @somnathgitemathsexpert9640
    @somnathgitemathsexpert9640 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता सत्ता 5 वर्ष आहे.

  • @vijaykharatsir9986
    @vijaykharatsir9986 วันที่ผ่านมา +1

    जाती जातीत भांडण लागायला लागलेत साहेब सोडा असल शेतकरी राजाचे विषय मांडा

  • @साहेब99
    @साहेब99 3 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील अमित शहा वर बोला 0:18 😌

    • @Therock45451
      @Therock45451 3 วันที่ผ่านมา +4

      यांनी आरक्षणाचा बॅनर वर आरक्षणाचे जनक Dr. Babasaheb Ambedkar यांचा फोटो नाही लावला आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता का

    • @साहेब99
      @साहेब99 3 วันที่ผ่านมา

      @Therock45451 मानतो ती

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    निस्वार्थ नेतृत्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AbhiVahile
    @AbhiVahile 3 วันที่ผ่านมา +4

    काहीच कामाचा.नाही.ओ हा.

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 วันที่ผ่านมา +1

    Ata kahi hi hota nahi..je honar hota tithe evm set zale hote..ata sarkara la kahi pahrak nahi padnar... Sandhi hoti ti geli ata..

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 3 วันที่ผ่านมา +4

    आता काहीच पटत नाही याचं.भूमिका बदलत राहतोय.

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 3 วันที่ผ่านมา +3

    एक् मराठा लाख मराठा

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 3 วันที่ผ่านมา +1

    Patil....🔥

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre9024 วันที่ผ่านมา

    25 जानेवारीला काकाचा नवीन प्लॅन

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 3 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा चला जय हो जरागे पाटील

  • @Sanpat-w3o
    @Sanpat-w3o 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीच होणार नाही

  • @Kathasar19
    @Kathasar19 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    उपोषण करून बरीच तब्बेत सधरलेली दिसते

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj วันที่ผ่านมา

    तुतारी तुतारी

  • @yogeshmunde7968
    @yogeshmunde7968 2 วันที่ผ่านมา +3

    Jarange सीझन 19 बिग बॉस मदी जाणार ब्रेकिंग न्यूज आहे ....😂😂😂😂