Chhagan Bhujbal Breaking | Devendra Fadnavis यांच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी सगळच सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 91

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 5 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सत्तेशिवाय माश्यासारखे पाण्याशिवाय तडफडताहेत🎉 सत्तेशिवाय महात्मा फुले यांच्या सारखे भुजबळांनी सामाजिक उच्च राष्ट्रीय कार्य करावे 🎉 सत्ता येईल जाईल भुजबळ साहेब 🎉 ओबीसी ओबीसी करत ब्लॅकिंग करू नका🎉🎉

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरपंच संतोष देशमुख हत्याकांड - प्रकरण दिशाहीन करण्याचा प्रयत्न आहे.

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मोठा निर्णय घेण्याची हिंमत नाही

    • @GeniusNursing
      @GeniusNursing 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      जेल मधे जावे लागेल मग

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 58 นาทีที่ผ่านมา +1

      तुम्ही काळजी करू नका.

  • @suniltamhane7974
    @suniltamhane7974 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पवार पण वयाने जेष्ठ आहेत, त्यानी पण केंद्रात जाऊन जनते पुढे आदर्श ठेवावं

  • @AshokDhage-lk6sb
    @AshokDhage-lk6sb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भुजबळ साहेब लवकर निर्णय घ्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी द्या

    • @dayanaik2462
      @dayanaik2462 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो भुजबळ साहेब हवे आहे ओबीसी समाज साठी

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात एकच पॕटर्न महाराष्ट्र सेवक " हिंदू जननेता 🚩 देवेँद्रजी फडणवीस 🚩
    शिवछत्रपतीँच्या महाराष्ट्रात नूमाणी पॕटर्न नाही चालणार .
    🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩

  • @vasantkorde2648
    @vasantkorde2648 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुणाच्या ही मंत्री पदाला धक्का न लावता भुजबळ ला मंत्री करा म्हणजे बस

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    भुजबळ साहेब मंत्री होणारच

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    इतके महत्वाचे वाटते मंत्रिपद या साहेबांना.

    • @mangeshacharya
      @mangeshacharya 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बरोबर आहे भुजबळ ह्यांच

  • @balasahebbagekari4803
    @balasahebbagekari4803 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेबांना पण सिनियर आहेत भुजबळ साहेब

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भुजबळ साहेब धनगर नेत्यांना सोबत घेतल्याशिवाय तुम्ही सक्सेस होणार नाहीत

  • @dayanaik2462
    @dayanaik2462 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    OBC Wagh Bhujbal Saheb 😊❤❤

  • @AshokJadhav-h9t
    @AshokJadhav-h9t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिलेच पाहिजे.जयOBC

  • @Paisa_pani
    @Paisa_pani 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भजबळ चा विजय...obc चा विजय
    भुजबळ चा पराभव....obc चा पराभव
    भुजबळ ला पद.....obc ला पद
    भुजबळ ला डावळले.... obc डावळले
    भुजबळ जेलमध्ये......obc गायब 😂
    भुजबळ ed चौकशी......obc गायब😂
    😂😂😂

  • @AshokJadhav-h9t
    @AshokJadhav-h9t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay OBC

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भुजबळ साहेब लवकर बाहेर पडा अजित पवार चे 30 आमदार फोडून भाजप मधे प्रवेश करा मंत्री व्हा

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भुजबळांनी नाराज होऊन रिटायरमेंट घ्यावी.obc म्हणजे फक्त भुजबळ नाहीत. 17 मंत्री obc चे आहेत...

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 55 นาทีที่ผ่านมา +1

      त्याना समजते . माहिती आहे.काळजी करुं नका.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @balasahebbagekari4803
    @balasahebbagekari4803 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब कुणाला घाबरणारा मानुस नाही ते वरुन उरतिल

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्तेसाठी लाचार विश्र्वासघातकी ओबीसी विरूद्ध पवारचा नाद सोडा

  • @balajishrangare3416
    @balajishrangare3416 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब मंत्री होणार आहेत भाजप मधे प्रवेश करून मंत्री होणार आहेत

  • @suniltamhane7974
    @suniltamhane7974 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पवार वयाने ६७/६८ वर्षा चे झालेत, मग केंद्रात जायला हारकत नाही

  • @arunbebale8338
    @arunbebale8338 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्या माणसाला बोलताना दम भरतोय आणि मंत्रीपद पाहिजे. पाण्याशिवाय मासा तडफडत असतो तसा भुजबळ सत्तेशिवाय तडफडत आहे

  • @jivanwadkute6497
    @jivanwadkute6497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय ओबीसी🎉🎉

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय ओबीसी.

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 32 นาทีที่ผ่านมา

    Maharashtra sadan ghotala chowkashi zalich pahije devendra fadanvis cm home minister ji 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ashokpatil6969
    @ashokpatil6969 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व नाटक मंत्री बनण्याची

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 45 นาทีที่ผ่านมา

      80 हजार कोटी चे नाटकं च आहे ना.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 ชั่วโมงที่ผ่านมา

    भा ज प ची वॉशिंग मशीन तेवढी सक्षम आहे का आता?😅😂

  • @Vitthalmuley-pz6nh
    @Vitthalmuley-pz6nh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माहायुतीच बळ भुजबळ साहेब

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Why don't you retire from politics?

  • @salkarmanoj
    @salkarmanoj ชั่วโมงที่ผ่านมา

    Fadanvis might have threatened him to send him back to jail.

  • @chandrakantmore8548
    @chandrakantmore8548 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉

  • @arjuneadegavkar6271
    @arjuneadegavkar6271 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय ओ बी सी
    भुजबळ साहेब झिंदाबाद
    भुजबळ साहेब आप आगे बढो हम आपके साथ है

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 30 นาทีที่ผ่านมา

    Maharashtra sadan ghotala/ abdul Karim teling stamp paper ghotala chowkashi zalich pahije devendra fadanvis home minister cm ji 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोठा निर्णय घेण्याल सत्त्याहत्त र वर्ष लागत आहेत

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मिडिया वाल्यांनी याला इतके महत्त्व देऊ नये. महाराष्ट्रात इतर खूप प्रश्न आहेत.

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मिडीया वाल्याने मनोज शिंदे च्या जरांगेलाच महत्त्व द्या.

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 48 นาทีที่ผ่านมา +1

      मिडिया वाले फक्त अजितदादा पवार ,शरद पवार, जरांगे यांना महत्त्व द्यावे.

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंत्री पद नाही मिलाले की भूमिका बदलनार का आनी ओबीसी म्हणजे येकटे भुजबल का

    • @bhujbalakshay6092
      @bhujbalakshay6092 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jarange tynch navkar ghet hota

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 54 นาทีที่ผ่านมา

      Ho

  • @SandeepYewale-up7fo
    @SandeepYewale-up7fo 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢

  • @sunilkudale7705
    @sunilkudale7705 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लबाड आहे

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभेला का घाबरले .

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only politics

  • @VaishnavPatil-qn9wg
    @VaishnavPatil-qn9wg 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंतप्रधान करा यांना

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    OBC black mailer

  • @माॅसाहेबाचालाडकाअमोलसोमवंशी

    हे आगोदरच ठरवले होते 😅

  • @KING-wn9hh
    @KING-wn9hh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचा फरजी वडा पाव होनार 100% घर का ना घाट का

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 36 นาทีที่ผ่านมา +1

      तुम्ही काळजी करू नका.भाऊ.ते समर्थ आहे.

  • @pandurangnishane9805
    @pandurangnishane9805 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय तडफडत आहे नवीन लोकांना संधी द्यावी अशी मुजोरी करता कामा नये

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 43 นาทีที่ผ่านมา +1

      तुम्ही काळजी करू नका.तुमही पणं मुजोरी करु शकतात.

  • @Saibhad1989
    @Saibhad1989 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    छगन हा पंतप्रधान पदाचा दावेदार आहे त्याला तेवढं पद द्या

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 37 นาทีที่ผ่านมา

      पहिलं मा शरदचंद्र पवार साहेबांना प्रतपधान करावं ‌नतर भुजबळ साहेबांना करुं .

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओबीसीचा नेता हा एकटा च आहे का इतर ओबीसीनापुढे होऊदया जाऊदया हा नेता ओबीसी चा नाही स्वताचा घराचा नेता ,,

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@vikasdesai9932 हाके चालेल का 🤣🤣🤣

    • @vikasdesai9932
      @vikasdesai9932 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Paisa_pani हाके भेवडा ओबिसीचा नेता होऊ शकणार नाही कारण तो लायक नाही , लायक असतातर विधानसभेला अमदारकीला उभा राहीला असता ,

    • @bhujbalakshay6092
      @bhujbalakshay6092 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ughad bhumika ghenar ka

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 40 นาทีที่ผ่านมา +1

      ओबीसी समाज बांधव यांना चालत नाही.

  • @Saibhad1989
    @Saibhad1989 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ते साठी हा माणूस किती हापपलेला आहे... बाप रे ओबीसी साठी म्हणून करतोय सगळं अशी भावनिक हाक घालून सत्तेत राहायचं आहे बस एवढच

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 35 นาทีที่ผ่านมา

      तुम्ही पण सत्तेत सहभागी व्हा.

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला माहीतच होते छगन कमळ बघ

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 47 นาทีที่ผ่านมา +1

      तुला का वाईट वाटलं.भुजबळ साहेब चा प्रश्न आहे तो.

  • @SonyaMate
    @SonyaMate 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमी मीडिया वाले जात आणी मग तयला चेव येतो नाही तर कोणालाच काही फरक पडला नाही

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 42 นาทีที่ผ่านมา

      दादा टेन्शन घेऊ नका.

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पागल झाल रे हे 😂😂

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 33 นาทีที่ผ่านมา +1

      1929 विधानसभा दिसेल पागल झालेला कोण आहे.

  • @atulsan
    @atulsan 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jaraa Aaram kara..... Vishranti ghya ki thodi ........ tabytila he changale nahi...... nantar kahi nighel marg

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    छगन.फुले.वीका.आता.

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 32 นาทีที่ผ่านมา

      घ्या चे का फुकट फुले.

  • @MhKhaire
    @MhKhaire ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ कुठलयी काम करु शकत नाही मोठ हो या छोट

  • @madhavjadhav7347
    @madhavjadhav7347 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला मंत्री केलं की ओबीसी सुखी राहतो, 17 ओबीसी मंत्री झालेत ते कोण आहेत, हा फक्त स्वतःचा फायदा बघतो महाराष्ट्र सदन घोटाळा याला घोटाळा करायला मोकळं सोडा हा माहाराष्ट्र लुटायला.