Sanjay Raut | Raj Thackeray यांनी ही अशी भूमिका घेणं गरजेचं - संजय राऊत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 228

  • @bulls-i7294
    @bulls-i7294 3 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    Well done Raut.....Almost...FINISHED......🤣😂......

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂 Ajun thod baki ahe te zal ki jato ha😂😂

    • @sachindongre844
      @sachindongre844 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 3 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    लगे रहो संजय भाई जब तक उद्दव ठाकरे आॉर् शरद पवार की पार्टी खत्म् होती नहीं आप ऐसेही लगे रहो

    • @earnmoneywithoutinvestme-cx8nd
      @earnmoneywithoutinvestme-cx8nd 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुला अमराठी माणसाला महाराष्ट्राची चिंता करायची गरज नाही, तू तुझ्या बिमारू राज्याचं बघ, तिकडे धर्म धोक्यात येणार आता निवडणूक आली की.

    • @Tuljara
      @Tuljara 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @fa..3611
    @fa..3611 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Jab tak evm hai tab tak BJP hai😂

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      लोकसभेत पण evm च होत😂😂😂😂😂😂

    • @aniketbhamare7181
      @aniketbhamare7181 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aaditya thakare ka EVM kaha gaya😂

  • @alsaharnews
    @alsaharnews 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कॉंग्रेस शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस सर्व कार्यकर्ते व जनता यांना EVM हटाओ बीजेपी हटाओ अभियान में भाग ले और एक बड़ा आंदोलन करना चाहिए?

  • @mahikantsuryakantwarang7170
    @mahikantsuryakantwarang7170 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    23 तारखेला सकाळी 10.30 वाजेपर्यंत 137 महायुती आणि 137 महाविकास आघाडी बरोबरीत आकडे येत होते, एक तासात असा काय चमत्कार झाला

  • @ADIWASIKORKUDHAMAKA
    @ADIWASIKORKUDHAMAKA 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    ठाकरे बंधूना एकत्र येऊ दिला नही म्हणून ही गती झाली

  • @AppasahebPatil-j2f
    @AppasahebPatil-j2f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    राहिलेली शिवसेना संपल्याशिवाय हा गप्प बसणार नाही.

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe7513 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    संजय राऊत व सुषमा अंधारे बाई यांनी उध्दव ठाकरे यांना संपवले

  • @gangadharmangrule1277
    @gangadharmangrule1277 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पालघर मध्ये साधुसंतांच्या हतेला न्याय काल मिळाले आहे

  • @AppasahebPatil-j2f
    @AppasahebPatil-j2f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    उद्धव ठाकरेंनी आता विचार करावा दोन विदुषक किती दिवस सांभाळायचे

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ajun vat laglyachi ahe😂😂😂

  • @tanvisawant3539
    @tanvisawant3539 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    विरोधी पक्षाने पण evm हॅकरून निकाल बदलावा पुढचा निवडणुकीत. TECHNICAL लोकांची टीम बनवा आणि लगा कामाला.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गाय छाप वाल्यांना तेवढे कुठे जमणार

    • @narayansangale3686
      @narayansangale3686 11 นาทีที่ผ่านมา

      Tu technical ahe ka?
      Jya veles election commission ne challenge kele hote tya veles ka hyanni sheput ghatal hot.
      Ha sakalcha bhonga band kara.

  • @MH-qb6le
    @MH-qb6le 3 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    आज सकाळी 9 ला वाजणारा भोंगा 11 ला वाजला 😜😜😜

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू 11 वाजत उठला आहेस 🤡🤡🤡🤡

    • @maitrim3368
      @maitrim3368 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      एखादा नेता सत्य परखडपणे, धाडसी पणाने मांडत असेल तर मोदी-शहा चे अंधभक्त त्याला हसतात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @sandhyagavali4183
      @sandhyagavali4183 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      राऊत साहेब बोलायला लागले की लोकांच्या पोटात दुखायला लागते आणि ते येतात कमेंट्स करायला.....

    • @kunalzade1092
      @kunalzade1092 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      याची खासदारकी धोक्यात😂

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सच्चा माणूस एक राऊत🙏🙏 जेल मध्ये गेले पण वाकले नाही

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 3 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    जोपर्यंत हा माणूस आहे तोवर nda ला फायदा आहे

  • @ajaybhoir7898
    @ajaybhoir7898 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता तरी एकत्र या राज साहेब ठाकरे साहेब

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Sanjay rajaram raut la TV 9 madhe zadu marayla theva

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निकाल कॅन्सल करून फर मतदान बॅलेट पेपर वर घेतली पाहिजे.. BJP sits पाहून शंका येतीय.

    • @somesh-gk
      @somesh-gk ชั่วโมงที่ผ่านมา

      तरीपण आम्ही BJP ला मत, तू किती पण रड😂😂

    • @UmeshJoshi-i1t
      @UmeshJoshi-i1t ชั่วโมงที่ผ่านมา

      Loksabela kuth hota bhau

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ठाकरे बंधू एकत्र येत नाही त्याला फक्त हाच जबाबदार आहे

  • @sushantjadhav4733
    @sushantjadhav4733 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राज्यसभा कॅन्सल 😂😂

  • @theking3200
    @theking3200 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    महाराष्ट्र योग्य दिशेने वाटचाल करत आहे .जनता ही आनंद व्यक्त करते आहे याच्या पेक्षा अजून काय पाहिजे आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहेत ...

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    वक्फ बोर्ड वर दोन शब्द बोला

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@tukaramsawant5094 महागाई, हमी भाव वर बोल 🤡🤡🤡🤡चु

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyacha bap ulema ne letter dil ahe ...tyavr datala ky bolat nahi😊😊

  • @VSK996
    @VSK996 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    याला आता परत खासदार होता येणार नाही 😂😂 याच्या डोक्यावर परिणाम झालाय

  • @ArvindPstil
    @ArvindPstil 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    विजयाचे शिल्पकार

    • @DRK-ISBACK-909
      @DRK-ISBACK-909 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      महायुतीच्या विजयाचे खरे शिल्प कार संजय राऊत/सरडा कोळी /सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून अभिनंदन

    • @aniketbhamare7181
      @aniketbhamare7181 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    खरंच हा निकाल पोअचवण मुश्किल आहे. महाराष्ट्रात महविकास आघाडीच्या बाजूंनी वातावरण होतं.

    • @shivajikolpe7513
      @shivajikolpe7513 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      5:52

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुझ्या मोहललात असेल रे बाबा.😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @umeshkanojia2628
      @umeshkanojia2628 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🔔🔔🔔🔔🔔

  • @shreesai8927
    @shreesai8927 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तसे काही होणार नाही.तुम्ही सत्य स्वीकारा.

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आपला ईगो सोडून महानगर पालिकेत एकत्र या ठाकरे ब्रॅंड वाचवा. माननीय बाळासाहेब वाचवा.

  • @jayeshdeore220
    @jayeshdeore220 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी अगोदर सकाळ ची सुरुवात संजय राऊत यांची बातमी बघून करायचो....मात्र तो पूर्ण दिवस एकदम भंगार जायचा.....मग मी बातम्या बघणं सोडलं,तेव्हा कुठे चांगले दिवस आले....इतका पनोती आहे हा भाऊ.........

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्यानाश केलास तू महाविकास आघाडीचा आणि उद्धव ठाकरेचा

  • @ganeshnimbalkar3862
    @ganeshnimbalkar3862 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Good going...asch bolat rha...महायुतीला याचा फायदाच झाला आणि होईल

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोन पक्ष बोलत फिरताय मग कॅांग्रेस बरोबर का गेले ते सांगा .😅😅

  • @suryakkantjkankure5026
    @suryakkantjkankure5026 10 นาทีที่ผ่านมา

    संजय राऊत तुम्ही खासदार होणार नाही, महानगर पलिकचे election लढवा & आताच तयारी laa लगा

  • @सतीशपवार-ठ3म
    @सतीशपवार-ठ3म 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राज उद्धव एकत्र या

  • @mrirag1
    @mrirag1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजून आपल्याच दुनिया मध्ये आहेत सामान्य माणसाचा problem दिसत नाही . मराठी महाराष्ट्र म्हणजे हे तीन पक्ष आहेत का ? अरे सामान्य माणूस चे प्रश्न बद्दल विकासा बद्दल बोला. याने हे केले ते ने हे केले पेक्षा सामान्य माणसा साठी आम्ही काय करतो किंवा करणार ते सांगा . Narrative फक्त काही काळ चालतो

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज ठाकरे उध्दव ठाकरे कसे एकत्र येतील याचा प्रयत्न कर. इतर पक्षांनी ईव्हीएम मशीन बंद करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आंदोलन करा. वायफळ बडबड करण्यापेक्षा वरील गोष्टी चा विचार करा.

  • @Sunil-uh8sm
    @Sunil-uh8sm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजून किती वाट लावणार तू पहिला भाहेर हो

  • @rushikeshgawade9266
    @rushikeshgawade9266 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Are hya yedzavyala ajun akkal ali nahi 😂😂😂

  • @ShilpaThakur-r2b
    @ShilpaThakur-r2b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    घुबड फक्त अनिष्टता आणि अनिश्चितता यांची नांदी देत ओरडतो

  • @YouthsHealthIndia
    @YouthsHealthIndia 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mayurkale8013
    @mayurkale8013 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तू आणि उद्धव शरद पवारांकडे घरगडी म्हणून रुजू व्हा 😂😂😂😂😂

  • @MotiRam-zl6fs
    @MotiRam-zl6fs 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही धोक्यात आली आहे संजय राऊत साहेब बोलतात ते अगदी खरे आहे

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Desh hikumshahikade challay raut saheb

  • @coolboy7109
    @coolboy7109 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सगळ तुझा मूळ झालं सांजा

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही असो तुम्ही खरे बोलत आहात

  • @UmeshPatil-hl3bl
    @UmeshPatil-hl3bl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घरी जा बीपी च्या गोळया घे 😂😂

  • @diliphelode3936
    @diliphelode3936 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वंचीत बहुजन आघाडी ला सोबत न घेतल्या मुळे तुमचे हे हाल झाले लक्षात घ्या पहिले

    • @PRJ5236
      @PRJ5236 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वंचित वंचित वंचित वंचित च राहिला

    • @nitinmore6178
      @nitinmore6178 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वंचित च काय भल झालं

    • @sandipkamble4162
      @sandipkamble4162 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग कुणाचं भल झालं

  • @UmeshMarathe-e3z
    @UmeshMarathe-e3z 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा खरा भाजप चा छुपा कार्यकर्ता आहे कारण याने शिव्या खाऊन भाजप ची कामे केली आहे

  • @devendravora9485
    @devendravora9485 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठी माणस कदी पासून तुमच्या मुळे लांब गेले शिवसेना च्या मोठा नुकसान राउत च्या मुळे झाला

  • @abhijeetjoshi03
    @abhijeetjoshi03 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी माणसाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेणं बंद करा.

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन्ही पक्ष शाबूत आहेत संपला आहात तुम्ही तुम्ही म्हणजे पक्ष न्हवे

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ह्याला जाळा याने शिवसेनेची पार राखरांगोळी केली

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला निकाल मान्य नसला तर पन्नास जणांनी सामुहिक राजिनामा द्या कश्याला विरोधी पक्ष पाहिजे जिरू द्या लोकांची😂

  • @rajendrakale6556
    @rajendrakale6556 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किमान आत्ता तरी पराभव मान्य करा साहेब...😂😂😂

  • @Tony_Stark_100
    @Tony_Stark_100 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे सरळ सरळ बोल ना एकत्र यावे की नाही
    हाच प्रमुख अडसर आहे याला ch दोन भाऊ एकत्र नको आहेत

  • @patanis
    @patanis 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rahul ne Congress sampvali... Sanjya ne Shivsena

  • @pradeepnagargoje7436
    @pradeepnagargoje7436 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संजय दादा आता तरी बोलणं बंद करा नाही तर शिवसेना उ बा टा गटाचा एकही उमेदवार निवडून येणार नाहीत तुमच्यामुळेच आपले उमेदवार पडले

  • @sandipkamble4162
    @sandipkamble4162 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही चॅनल मध्ये स्पर्धा लागलीय, की मी कसं भाजप, शिंदे चे चांगलं दाखवेल, नी पैसे मिळविल, म्हणून लोक समाधानी नाहीत

  • @Dominator123-n1y
    @Dominator123-n1y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yaar tu aata 5 varsh tari kidrau nako maharashtrachya jantela😂😂😂😅😅😅bus kr na aata kay seats 0 var thambunach gap basshil ka tu...?😂😂😂

  • @rajwadiya5408
    @rajwadiya5408 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जसे की काल निकाल लागल्यावर देवेंद्र साहेब बोलले की .. आता तरी राऊत यांनी आत्मचिंतन करायची गरज आहे

  • @ShubhamHingmire-wr7vk
    @ShubhamHingmire-wr7vk 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सकाळ झाली चिन्टु उठला न्युज चैनल पुठ बकबक करत बसला शिव सेना फोडन्याचा मास्टरमाइंड सज्या

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shivsenechi bulland tof Sanjayji Raut Saheb.

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लगे रहो मुन्ना भाई m b b s😂20 mark

  • @pradeepsurve247
    @pradeepsurve247 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    People have rejected you outright... Now shut your mouth... 🤫

  • @SagarPatil-xs5vn
    @SagarPatil-xs5vn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanju bas ki ata ajun kiti sampavnar shivsenela

  • @hariharaniyer2764
    @hariharaniyer2764 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Eka mansani sampoorna paksha sampavli

  • @prakashjadhav145
    @prakashjadhav145 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कालच्या विजयाचे शिल्पकार

  • @9675A
    @9675A 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jab Tak puri shiv Sena khtam nhi hoti tab tak hum tumhare sath hain .Lage raho Sanjya 😂😂

  • @mayurkale8013
    @mayurkale8013 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतःला आधी नीट आरशात बघ 😂😂😂

  • @malatirakhonde7575
    @malatirakhonde7575 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hindutwacha Vijay zala🎉

  • @prashantsambre
    @prashantsambre 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेबांन चा वारसदार जनतेनं निवडला आहे आता बोंबलुन उपयोग नाही

  • @suniljadhav6239
    @suniljadhav6239 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanjay raut....tumchya sarkha gaddar nahi.....Nishtvant shivsainik ❤

  • @SudarshanNawale-t2i
    @SudarshanNawale-t2i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanjay saheb boltat te barobar ahe

  • @raosudhir1
    @raosudhir1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    sopa ganit ahe shiv sena che seat wadhle ahet ..total shinde ji ani udhavji che ekatra kele tar 75 hotat..ani kay pahije..

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैसेच वाटप मोठ्याच प्रमाणात

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      देण्याची हिम्मत लागते
      हे फक्त लुटतात
      देत नाहीत
      भिकारी आहेत का
      वाटा ना पैसे

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बस थोडा aur😂😂 जागा रिकामी करा आता..या राज्याला भाजपसारख्या एखाद्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे.जे तुम्ही तिघेही पूर्ण करू शकत नाही😊

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanjay rajaram raut sarkhya landya na hindu ne harvle

  • @dasharathkulkarni3358
    @dasharathkulkarni3358 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    2019 चा निकाल पाहा मतदारांना तुम्ही मुर्ख बनवल त्यावेळी खुर्चीचा त्याग केला असता तर आज मतदारांनी तुम्हाला खुर्चीवर बसवल असत हे विसरू नका आम्ही सांगु ती पूर्व दिशा अस होवू शकत नाही

  • @Tuljara
    @Tuljara 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सकाळचा भोंगा सुरु.

  • @Attttattttt
    @Attttattttt 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂
    Mja aaya

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂 अरे संजय 😂

  • @ramnikat8626
    @ramnikat8626 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचं खर जनता सगळी येडी 😂😂

  • @sushantkeluskar3641
    @sushantkeluskar3641 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Raj thakre ani uddhav thakre ne ata ektra yayla hawa

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अबे सुरंग तुच्छ लावला सेने तुन शुरुवात करुण आता तर तू बीजेपी चा vatayla लागला 😂😂

  • @Wanderingonkaarvlogs
    @Wanderingonkaarvlogs 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे संज्या तू आता खासदार होत नसतो 😂😝🤣

  • @fa..3611
    @fa..3611 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ya mag rastya war evm war vishwas theu naka nahi tar sample tumhi ata

  • @vijayganpule6725
    @vijayganpule6725 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shiv Sena sampavne chi supari ghetlelA Sharad Pawar sponsored supaari baj 😂😢😮😅😊

  • @sureshchoudhary-f2w
    @sureshchoudhary-f2w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    This all happens becoz of sanjay
    giving bite on media doesnt means u win
    opposite party ha worked on ground rather then giving bite on media
    In mva only sharad pawar saheb was running throughout maharashtra
    n rest all r busy in giving bite on media n social media

  • @pareshsanklecha7019
    @pareshsanklecha7019 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya Mansani ch BJP kadun supari ghethliye shivesena sappwanachi ...
    murkha kai barltoye hai kai samjatye ka 😢😢

  • @nimabagade7339
    @nimabagade7339 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तु बस ठाकरे ठाकरे करत काही होनार नाही तुमच

  • @user-uday297
    @user-uday297 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂aamhi Tula janat nahi ha kon chondka aahe😂😂😂😂

  • @vijayganpule6725
    @vijayganpule6725 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar cha chakR 😂😢😮😅😊

  • @DivineFreelancer-ns4gr
    @DivineFreelancer-ns4gr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    BMC exam ch form bhara ata tumhi 😂

  • @Alex-k9x1u
    @Alex-k9x1u 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aree sanjya 😅

  • @vijayganpule6725
    @vijayganpule6725 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar cha ghargadi 😂😢😮😅😊

  • @RupeshSawant-u6e
    @RupeshSawant-u6e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu pahila ghari bas changle divas yetil

  • @vasantraochougule3917
    @vasantraochougule3917 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रडत राऊ

  • @yashkale3976
    @yashkale3976 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Election adhi muslim muslim karat hote ata marathi marathi kartyo kiti vait diwas ale sanjya varti 🤣

  • @ashpat5229
    @ashpat5229 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pudche 5 varsha darroj sakali yacha bhunkna aikawa laagnar 😅

  • @bestcricketin
    @bestcricketin 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bolu dya trass zala tyala 😅😂

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm ghotala karun milala

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतीय जनतेला संपवण्याचे षडयंत्र अयशस्वी झाले 😜😜😜😜😜😜😜

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mvaa banate samay vichar nahi kiya