ज्यांना दारू सोडायची आहे त्यांनी इथे एकदा येऊन जावा|| kokani vlogger omkar||जवळपास 50 km जाऊन आलो आज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • मित्रांनो तुमच स्वागत आहे (Kokani vlogger Omkar) ह्या मराठमोळ्या youtube channel वर
    मी आपल्या vlog चैनल मध्ये कोकण explore करत असतो हे पाहण्यासाठी आमच्यात सामील व्हा आपल्या vlog मध्ये तुम्हाला कोकणातील पांडवकालीन मंदिरे ,कोकणातील शेती, कोकणातील निसर्ग,कोकणातील मनोरंजक लोकांना भेटणे,दैनंदिन जीवन आणि मला आलेले अनुभव आपल्या channel वर सांगत असतो हे बघण्यासाठी तुम्ही आपल्या चैनल ला subcribe करा सोबत लाइक comment करुन नवीन vlog करण्यास motivation देत रहा आणि Instragram वर फॉलो करायला विसरू नका
    Instragram:- kokani_vlog...
    latest vlog
    १. आम्ही गेलो आत्याकडे पेरणीला|| कोकणात पावसाळ्याला सुरुवात || 😊😊😍🥰@Marathi blogs
    • आम्ही गेलो आत्याकडे पे...
    २. आम्ही गेलो वलगणीचे मासे पकडायला|| पण जाऊन काय फायदा नाही झाला😫😫 ||#kokan #personaldevelopment
    • आम्ही गेलो वलगणीचे मास...
    ३. पावसाळ्यातील माझे गाव || आम्ही गेलो नदीवर नदीला पाणी खूप वाढलाय|| kokani vlogger omkar||
    • पावसाळ्यातील माझे गाव ...
    ४. आम्ही गेलो दापोलीत बाइक आणायला|| jupitor चे partsआलेच नाही||वेळ फुकट गेला 😫😫
    • आम्ही गेलो दापोलीत बाइ...
    ५. पावसाळ्यातील माझे गाव|शेतकरी आणि त्याची बायको ह्या दगडीखाली गेले होते| काय आहे ह्या दगडीचा इतिहास
    • शेतकरी आणि त्याची बायक...
    ६. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं गाव|| बघा किती भारी गाव आहे जवळपास 25 te 30 km गेलो आम्ही
    • निसर्गाच्या सानिध्यात ...
    मी केलेले vlog
    १. ज्यांना दारू सोडायची आहे त्यांनी इथे एकदा येऊन जावा|| kokani vlogger omkar||जवळपास 50 km जाऊन आलो आज
    • ज्यांना दारू सोडायची आ...
    २. आम्ही देवीचे खेळी बाहेर पडलो|| कोकणातील पूर्वजांकडून चालत आलेली परंपरा|| कोकणी vlogger ओंकार
    • आम्ही देवीचे खेळी बाहे...
    ३.आम्ही देवीचे खेळी बाहेर पडलो||कोकणातील पूर्वजांकडून चालत आलेली परंपरा|| kokani vlogger omkar||दिवस 2
    • आम्ही देवीचे खेळी बाहे...
    ४. आम्ही देवीचे खेळी बाहेर पडलो|| कोकणातील पूर्वजांकडून चालत आलेली परंपरा|| कोकणी vlogger ओंकार||दिवस 3
    • आम्ही देवीचे खेळी बाहे...
    ५. आम्ही गेलो गावच्या सीमेवर पालखी घेऊन|| शिमगा महोत्सव || काळकाई देवी मंदिर|| Kokani vlogger Omkar||
    • आम्ही गेलो गावच्या सीम...
    ६. शिमगा|| शेवटचा दिवस|| खेड|| रात्री जाऊन सकाळी आलो|| kokani vlogger Omkar||
    • शिमगा|| शेवटचा दिवस|| ...
    ७. ताई च डोहाळे जेवण || आम्ही गेलो मुंबईला|| ट्रेन मध्ये उभा राहून कंटाळा आला|😡😔|kokani vlogger omkar||
    • ताई च डोहाळे जेवण || आ...
    ८. आम्ही गेलो नदीवर || हाताला लागलं😣|| आजारी असून पण पाण्यात गेलो|| kokani vlogger Omkar||#atikokan
    • आम्ही गेलो नदीवर || हा...
    ९. आम्ही गेलो बेंजो च्या ऑर्डरला|| बिजघर शिमगा || फिरून फिरून कंटाळलेव रस्ता भेटला नाही चुकलो आम्ही😣😣😖
    • आम्ही गेलो बेंजो च्या ...
    १०. आज गेलो देवीचा साज उतरवायला|| गोमुचा नाच|| काळकाई देवी मंदिर|| kokani vlogger omkar||
    • आज गेलो देवीचा साज उतर...
    ११. ज्यांना दारू सोडायचं आहे त्यांनी एकदा इथे येऊन जावा|| दारू सोडा परिवार सांभाळा||
    • ज्यांना दारू सोडायचं आ...
    १२. आम्ही गेलो बिया काजू आणि कैऱ्या काढायला|| कोकणातली रानमेवा ||kokani vlogger omkar||
    • आम्ही गेलो बिया काजू आ...
    १३. मी आणि भाऊ आम्ही गेलो मुरड्यात|| रामनवमी || kokani vlogger omkar||
    • मी आणि भाऊ आम्ही गेलो ...
    १४. ताईचा साखरपुडा||कोकणातील साखरपुडा पद्धत|| kokani vlogger omkar || कोकणातली लग्न पद्धत||
    • ताईचा साखरपुडा||कोकणात...
    १५. आम्ही गेलो ताईच्या लग्नाला|| जवळपास 30 km bike चालवून लग्नाला गेलो||kokani vlogger omkar||लग्न पद्धत
    • आम्ही गेलो ताईच्या लग्...
    १६. कोकणातील पांडवकालीन मंदिर|| दापोली||kokani boy omkar||पाच हजार वर्षापूर्वीच मंदिर|| ब्लॉग no 1
    • कोकणातील पांडवकालीन मं...
    १७. श्री देवी काळकाई मंदिर भरणे 3 रा वर्धापन दिन || kokani vlogger omkar||
    • श्री देवी काळकाई मंदिर...
    १८. आम्ही गेलो दापोलीत ज्यूपिटर पासिंग करायला कंटाळलो दिवसभर पण काम काय झाल नाही😩😩
    • आम्ही गेलो दापोलीत ज्य...
    १९. आज खूप दिवसांनी गेलो नदीवर पाणी खूप खोल असून सुद्धा उडी मारली ||दादाला तंगडी ओढून घेऊन गेलो😂😂#kokan
    • आज खूप दिवसांनी गेलो न...
    Address :- Shree swami Samarth vyasanmukti seva trust
    Koynanagar rasathi (aambeghar)
    MAP LOCATION
    :- www.google.com/maps/place/9QG...
    #kokan #atikokan #kokan_diaries #k #kokanacha_nisarga #kokancha_nisarga #kokanchi_mansa_sadhi_bholi okan_ig #kokan_diary #kokan_the_heaven_on_earth #kokand

ความคิดเห็น • 128

  • @KBO0316
    @KBO0316 2 หลายเดือนก่อน +32

    नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र कोयनानगर (आंबेघर) रासाठी, ता. पाठण जि. सातारा येथे जाण्यासाठी तुम्हाला पत्ता google map link चा स्वरूपात आपल्या व्हिडीयोच्या डिस्क्रिप्शन दिले गेली आहे 🙏🏻🙏🏻

    • @PadurangWasu-eq1cx
      @PadurangWasu-eq1cx 2 หลายเดือนก่อน +2

      नक्की सुटेल का

    • @user-pz8gh9qb3b
      @user-pz8gh9qb3b 20 วันที่ผ่านมา

      अरे चमन्या कोणीही दारू सोडून देत नाही. ते आपल्याला सोडावी लागते.

    • @umeshpawade8073
      @umeshpawade8073 14 วันที่ผ่านมา +2

      कुठेही जायची गरज नाही मानवर ताबा ठेवा बाबा अन बाईची गरज नाही

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 2 หลายเดือนก่อน +42

    कुठलेही व्यसन सोडायचे असेल तर मनाचे कंट्रोल पाहिजे. मी स्वत चारते पाच ठिकाणी दारू सोडण्यासाठी अनेक व्यसनमुक्ती केंद्र डॉ. बाबा. देवदेवता केली तर फरक पडला नाही. घरातील लोक वैतागून गेले होते.
    दिड वर्षे दारू पिलो सकाळ पासून सुरवात होयची दिवसाला 5/6बाटली पित असेल.
    आज 1वर्ष झाले एक थेंब सुध्दा पित नाही शेवटी मनाचे कंट्रोल महत्त्वाचे आहे. श्रध्दा जरूर ठेवली पाहिजे पण मन कंट्रोल पाहिजे. आज पण माझे जूने सभासद भेटतात पण माझे मन कंट्रोल आहे.

    • @ajaybhalerao7511
      @ajaybhalerao7511 2 หลายเดือนก่อน +1

      माझ पण असंच होतं, शेवटी मनाचा कंट्रोल महत्वाचा आहे बाकी सगळं बकवास आहे.

    • @adityakedar2102
      @adityakedar2102 หลายเดือนก่อน

      मनावर ताबा पाहिजे बाकी काही नाहि हा धंदा लावलाय

    • @prathamesh801
      @prathamesh801 29 วันที่ผ่านมา +1

      हो बरोबर आहे भाऊ मनावर ताबा

  • @sushanth463
    @sushanth463 12 วันที่ผ่านมา +1

    हो हे खरे आहे. श्री स्वामी समर्थ. या गुरु माऊली च्या कृपेने माझी दारू सुटली. आज मला दारू सोडून 16 वर्ष झाले. आनंदात आहे. 👏श्री स्वामी समर्थ 👏

  • @vishalpawar-bz9fl
    @vishalpawar-bz9fl 27 วันที่ผ่านมา +1

    चार वर्षांपूर्वी मी इथे आलो आणि आयुष्याचं सार्थक झालं
    🙏🌼📿 श्री स्वामी समर्थ 🌼🙏

  • @laxmanwani5229
    @laxmanwani5229 หลายเดือนก่อน +3

    आम्ही तेरा वर्षांपूर्वी येथूनच दारू सोडली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 2 หลายเดือนก่อน +39

    मी स्वतः इतकी दारू पीत होतो आणि एक नशा मुक्त केंद्रावर गेलो पण त्याने कोणताही फरक पडला नाही मग शेवट मी स्वतः मनावर कंट्रोल केला स्वामी समर्थांचे नाव घेतलं आणि दारू सोडली आज 10 वर्षे झाली अजिबात तिकडे ढुंकून सुधा पाहत नाही कोणत्याही नशा मुक्त केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही फक्त आपल्या मनावर ताबा पाहिजे त्याने आपल्या मनावर अंकुश ठेवला ओ सुधरल

    • @mahadevthakar248
      @mahadevthakar248 หลายเดือนก่อน +2

      श्री स्वामी समर्थ

    • @santoshkhatal651
      @santoshkhatal651 11 วันที่ผ่านมา

      Your right 1oo%

    • @santoshkhatal651
      @santoshkhatal651 11 วันที่ผ่านมา

      Shree Swami Samarth maharaj ki jay

    • @sadhanagaikwad3293
      @sadhanagaikwad3293 9 วันที่ผ่านมา

      Sagele as ny ho krt khup trass hoto aamla khup trass deto nvra 😭😭

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 9 วันที่ผ่านมา

      @@sadhanagaikwad3293 तुम्ही बरोबर बोलताय सर्वांनाच मन कंट्रोल करता येत नाही ज्याला मुलाबालांची बायकोची काळजी असते तोच दारू सोडतो ज्याला कळतं दारू आपला आयुष्य बरबाद करेल उध्वस्त करेल आपल्या मुलाबाळांचा आयुष्य बरबाद करीन तोच माणूस दारू सोडू शकतो ज्याला मुलांचं बायकोचं काही नसतं आप स्वार्थीपणा असतो फक्त स्वतः खायचं मजा करायची तो माणूस कधी दारू सोडू शकत नाही

  • @kisshor1000
    @kisshor1000 หลายเดือนก่อน +4

    ज्या घरात दारू असते त्या घराला dosh लागतो नेगेटिव energy घरात वास करते.
    दारू मुळे सुख नाही तर दुःख च मिलते.
    दारू मुळे कुठलाही घर सुखी नाही होत.
    म्हणून निदान घरात दारू पिऊ नका. आणि ठेऊ हीं नका. घर सुखी तर आपण सुखी.🙏

    • @harish-lw1nq
      @harish-lw1nq 2 วันที่ผ่านมา

      🙏👌👍

  • @SandipDhumal-fd6xq
    @SandipDhumal-fd6xq 2 หลายเดือนก่อน +6

    मनाचा ताबा हेच औषध

  • @sanjaybeldar9955
    @sanjaybeldar9955 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha

  • @dnyaneshwargawde234
    @dnyaneshwargawde234 16 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ स्वतःच्या मनाची तयारी असणे अतिशय महत्त्वाचा आहे दारू पिणाऱ्या माणसाला स्वतःची तयारी ठेवली पाहिजे

  • @Jagan-b6n
    @Jagan-b6n 4 วันที่ผ่านมา

    दारू सोडणे म्हणजे बव मनाचा ताबा तुम्ही कुठेही गेले तरी दारू सुटत नाही

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 2 หลายเดือนก่อน +7

    मी काही दिवस दारू सोड ली होती पण दारु काही सुटली नाही मनावर ताबा ठेवा दारु सोडा

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 2 หลายเดือนก่อน +1

    क्षी स्वामी समर्थ 🙏

  • @anilchwan3482
    @anilchwan3482 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @baburaowawre5381
    @baburaowawre5381 2 หลายเดือนก่อน +6

    माझ्या प्रिय मित्र भाऊ बाबा काका आशा कुठल्याही प्रकारची भुल थाप मुळात खरी असु शकत नाही.कारण व्यसन हे सोडण्यासाठी तुम्ही जगाच्या किंवा भारतात कुठेही जा दारू साठी औषधे किंवा उपाय नाही तर नाही.फक्त एकाच उपाय पिणार नाही म्हणून तयार पाहिजे.विणाकारण पैसे खर्च करून उपयोग नाही मी नातेवाईक यांच्या व्यसन सोडवण्यासाठी 50लाख खर्च केले अजुन तरी सुटली नाही.शेवटी निर्णय तुम्ही ठरवा पण शक्य नाही.

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही 50 लाख खर्च केलात न एकदाशेवटचा इथे येऊन बघा

    • @somanaththorat
      @somanaththorat หลายเดือนก่อน

      ​@@kvo742जाऊन आलो भावा एक वर्ष नाही पिली
      परत चालू झाल
      शेवटी मनावर ताबा

  • @Gajanankalapad46
    @Gajanankalapad46 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth maharaj math chiplun koyana nagar aahe patta

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swata che man tabyat asel tar kadhi pan sutte

  • @SomnathKalbhor-hv6sm
    @SomnathKalbhor-hv6sm 2 หลายเดือนก่อน +1

    कोयनानगर ता पाटण जि सातारा (आंबेघर )

  • @somnathkanade3789
    @somnathkanade3789 2 หลายเดือนก่อน +1

    Mala 15 varsha zali ithe jaun
    Mazi drink purna banda zali
    Shri Swami Samarth

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 หลายเดือนก่อน

    आमच्या गावातील बऱ्याच दारुड्या लोकांची नाणीज मठाचे धर्म गुरू स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मुळे सुटली.

  • @SantuNaile
    @SantuNaile 2 หลายเดือนก่อน +3

    जय.स्वामि.समर्थ

  • @gangadharkadam9199
    @gangadharkadam9199 2 หลายเดือนก่อน

    Daru sodun jar parat pili tar punishment pan khup jabardast aste he pan lakshat theva

  • @varshajamadade6194
    @varshajamadade6194 2 หลายเดือนก่อน

    Address Aambeghar rasati taluka patan

  • @shantarambhawar9687
    @shantarambhawar9687 2 หลายเดือนก่อน +6

    दारू हे मनावर कंटौल आहे

  • @prabhakerjagkar2526
    @prabhakerjagkar2526 2 หลายเดือนก่อน +3

    Gavacha Adress pathava

  • @bajarangmahind299
    @bajarangmahind299 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samar😊😅😮😢🎉😂

  • @vidyakhandagale8932
    @vidyakhandagale8932 2 หลายเดือนก่อน

    Gavche nav tusa ahe kay

  • @SureshRaundal-rm9mg
    @SureshRaundal-rm9mg 2 หลายเดือนก่อน +1

    Gav kont aahe nav sanga

  • @ahiremadhukar3622
    @ahiremadhukar3622 2 หลายเดือนก่อน +6

    गावाचा पत्ता प्रकाशित करा.नाशिक पासून कोणत्या मार्गाने जाता येईल.याचा खुलासा करा.

    • @vijayaher4814
      @vijayaher4814 11 วันที่ผ่านมา

      Alephata, pune, umbraj, patan, koynanagar

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 หลายเดือนก่อน

    कोणते ठिकाण आहे

  • @raivking8714
    @raivking8714 2 หลายเดือนก่อน +1

    Daru pine he ka dewan shikawalkay

  • @sopangaikwad7265
    @sopangaikwad7265 19 วันที่ผ่านมา

    Kaka aat madhhi ahet gavacha patta nay vare vedeo

  • @indiaexperimentking810
    @indiaexperimentking810 2 หลายเดือนก่อน

    Purn patta pahije

  • @user-yx4lo7iz8m
    @user-yx4lo7iz8m 2 หลายเดือนก่อน

    मनावर कंटरोल खंर आहे पण जाऊन आल पाहिजे

  • @rajemahadikramesh1522
    @rajemahadikramesh1522 24 วันที่ผ่านมา

    कोयनानगर ता.पाटण जिल्हा सातारा आंबेघर

  • @nashibgamer1904
    @nashibgamer1904 15 วันที่ผ่านมา

    Kanta Dits Blok Aahe

  • @gajananwankhede9638
    @gajananwankhede9638 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉shree swami samarth🎉🎉

  • @user-yl5tb6ff2f
    @user-yl5tb6ff2f 15 วันที่ผ่านมา

    मनावर ताबा असेल तर नक्की दारू सुटेल

  • @TanajiDait
    @TanajiDait 2 หลายเดือนก่อน +3

    पूर्ण पत्ता सांगा आणि कसं जायचं तेही सगा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน +1

      Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @rajemahadikramesh1522
    @rajemahadikramesh1522 24 วันที่ผ่านมา

    कोयनानगर ता.पाटण जिल्हा सातारा (आंबेघर)

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 2 หลายเดือนก่อน +2

    शक्य. नाही. मनाचा. बिरेक. उत्तम. बिरेक. 😂😂😂😂😂

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Ekada Gheun java mg samjel

  • @satishmane3579
    @satishmane3579 หลายเดือนก่อน

    Mi swatha itki daru pili ahe khup khup pn attha daru la hath pn lawat nai manane swathachya daru Sutate konya hi medical medicine chi garage garaj nai😅😅

  • @Gokultandale312
    @Gokultandale312 2 หลายเดือนก่อน +6

    हो दादा आम्ही गेलतो 7 वर्ष पूर्ण झाले माझे मिस्टर घेऊन तर खरच सुटली दारु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे ओ दादा खोटं समजु नका आमचा अनुभव आहे

  • @RamdasLilke-sc8pn
    @RamdasLilke-sc8pn 2 หลายเดือนก่อน

    ममा तांबा पाहेजे

  • @user-ub1rz5cd1r
    @user-ub1rz5cd1r หลายเดือนก่อน

    Gud.bhava.

  • @deva......0022
    @deva......0022 2 หลายเดือนก่อน +1

    Mumbai varun train ne alyavar kuthlya tikde kuthlya sation la utraych mitra

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      चिपळूण

  • @user-hj5tb3to1x
    @user-hj5tb3to1x 6 วันที่ผ่านมา

    झुट बात आहे मनावर कंट्रोल असेल तर च दारू सुटेल

    • @kvo742
      @kvo742  6 วันที่ผ่านมา

      @@user-hj5tb3to1x खूप जन्नाचा चांगला एक्सपिरियन्स जाऊन एकदा बघ

  • @balujadhav944
    @balujadhav944 2 หลายเดือนก่อน +5

    मी पण तिथे आलतो मी तिकडे दारू सोडली

    • @balujadhav944
      @balujadhav944 2 หลายเดือนก่อน

      माझं पण चॅनल आहे

    • @sachinmali9441
      @sachinmali9441 2 หลายเดือนก่อน

      पत्ता द्याना

  • @RajendraShelar-rt1mz
    @RajendraShelar-rt1mz 2 หลายเดือนก่อน

    मनाचाताबापाहिजेवेसनसुठते

  • @nandughode7131
    @nandughode7131 2 หลายเดือนก่อน +7

    दारू पिणाऱ्याला गाईचा मुत पाजावी सकाळ संध्याकाळ 14 दिवस 100% दारू सुटणार

  • @mangalmandale7834
    @mangalmandale7834 2 หลายเดือนก่อน +3

    बनवा बनवी करतात

  • @bhimraogaikwad3848
    @bhimraogaikwad3848 2 หลายเดือนก่อน

    Kokana bekhub bavalya.

  • @raginikhare9227
    @raginikhare9227 2 หลายเดือนก่อน

    Nashik city pasun kiti kilomiter ahe

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      350 kinva 400 nashik pasun pathan search kara map var tumchya ithun kiti km asel te bgha

  • @sunilbhutambre4823
    @sunilbhutambre4823 2 หลายเดือนก่อน

    कोणते गावला आहे

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 2 หลายเดือนก่อน +1

    ,आहो गावच नाव सांगा.

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @BalajiMasal-xj6nq
    @BalajiMasal-xj6nq 2 หลายเดือนก่อน

    पता पाटव भाऊ

    • @mamabhacheenterprices6412
      @mamabhacheenterprices6412 2 หลายเดือนก่อน

      बालाजी कुठून निघणार आटपाडी, म्हसवड, बारामती की. पंढरपूर वरून असो. कराड वरून पाटण जाता येते. वाटेत कोणीही विचारल्यावर सांगतात. कोयना धरण जवळच आहे.

  • @aanatzore5203
    @aanatzore5203 2 หลายเดือนก่อน +1

    पत्ता काय आहे

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Patta comment box madhe pin kela aahe aani description madhe suddha

  • @VijayKadam-ty7xk
    @VijayKadam-ty7xk 15 วันที่ผ่านมา

    आवाज.खूप.बारीक.आहे

  • @user-ge5di3ur1t
    @user-ge5di3ur1t หลายเดือนก่อน

    मनावर कटौल करा दारु सुटते

  • @user-st9sv1uh3n
    @user-st9sv1uh3n 2 หลายเดือนก่อน

    Sampurn. Adress. Sanga

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

    • @mukundkale6201
      @mukundkale6201 2 หลายเดือนก่อน

      Marhti patta

  • @anandasutar5240
    @anandasutar5240 2 หลายเดือนก่อน

    व्हिडिओमध्ये पाच ते सहा मिनटांच्या मधे पत्ता सांगितला आहे

  • @user-jn8os1bo4f
    @user-jn8os1bo4f 2 หลายเดือนก่อน +1

    Daru. Sodayla. Aosd. Lagt. Naste. Manavr. Control Teva.

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 2 หลายเดือนก่อน +1

    गावाचं नाव काय कोणता. तालुका कोणता. जिल्हा. सांगा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Gavach nav aani purn patta comment box madhe pin kelela aahe aani dicripitiom box madhe Dil gel aahe

  • @anandajadhav8407
    @anandajadhav8407 2 หลายเดือนก่อน

    किती वेळ यायला लागली

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Pahila guruvar tumhi jal to aani direct 5 va guruvar 5 guruvar matan machhi nahi khaychi upavas

  • @dilipdnyndevfarakate4624
    @dilipdnyndevfarakate4624 2 หลายเดือนก่อน

    Adress Kay hai

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @laxmanmarade1554
    @laxmanmarade1554 2 หลายเดือนก่อน

    कुठे आहे पत्ता पाठवा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Address :- Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @rameshharshe5175
    @rameshharshe5175 25 วันที่ผ่านมา

    पूर्ण नाव पत्ता टाका म्हणजे जायला सोप होईल

    • @kvo742
      @kvo742  25 วันที่ผ่านมา

      Comment बॉक्स मध्ये आहे पूर्ण address आणि मॅप लॉकेशन २न्ही आहे

  • @vidhyamore5880
    @vidhyamore5880 2 หลายเดือนก่อน

    पता पाठवा कसे जायचे कुठे आहे ते सागा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Address :- Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @machindralasane810
    @machindralasane810 2 หลายเดือนก่อน +1

    आता बाबाला मला तू आधी प्यायची सोड मग लोक सोडते अरे तो रात्री दोन दिवस औषध देतो

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 หลายเดือนก่อน

    नाव पत्ता काय ते सांगावे

    • @kvo742
      @kvo742  หลายเดือนก่อน

      Comment box मध्ये दिल आहे

  • @umeshbagal7152
    @umeshbagal7152 2 หลายเดือนก่อน

    😢 भाऊ याचे पूर्ण ॲड्रेस द्या ना

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Comment box madhe aahe

  • @SunitaJoshi-wo6qh
    @SunitaJoshi-wo6qh 2 หลายเดือนก่อน +1

    गावा च नावं आणि तुमचं नंबर सेंट करा

  • @sunitapatil1091
    @sunitapatil1091 2 หลายเดือนก่อน

    पत्ता बरोबर सांगा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Address :- Shree swami Samarth vyasanmukti seva trust
      Koynanagar rasathi (aambeghar)

  • @user-pp3vd5uv4i
    @user-pp3vd5uv4i 2 หลายเดือนก่อน

    दारु। जिवाला। एकदमचांगलि। साथ। देते

  • @suhasgaikwad2087
    @suhasgaikwad2087 2 หลายเดือนก่อน +1

    Adress Kay ahe

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Shree swami Samarth Vysanmukti Seva trust koynaghar rasathi aambeghar

    • @raginikhare9227
      @raginikhare9227 2 หลายเดือนก่อน

      Nashik city pasun kiri kilomiter ahe

  • @NitinSuryawanshi-bt3wg
    @NitinSuryawanshi-bt3wg 2 หลายเดือนก่อน

    अरे भाऊ पत्ता सांग ना रोड सांगू नको कुठून कसे वळावे आम्हाला कळेल गाव चे नाव सांग बाबा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      Patta comment box madhe dila aahe pin comment

  • @sankettondwalkar7495
    @sankettondwalkar7495 2 หลายเดือนก่อน +2

    Dada tumcha contact number kay aahe

  • @aanatzore5203
    @aanatzore5203 2 หลายเดือนก่อน +1

    मोबाईल नंबर पाठवा

    • @kvo742
      @kvo742  2 หลายเดือนก่อน

      instagram.com/kokani_vlogger_omkar_01?igsh=MzloaWc5dTN1dDdk&
      इथे msg करा