how to get rid off alcohol addiction|दारुचे व्यसन सोडवण्याचा घरगुती उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
- I am Dr Anagha kulkarni. Ayurvedic cosultant, dietitian and nutritionist. working in this field from 30 years.
this video is about
how to get rid off alcohol addiction,
दारुचे व्यसन सोडवण्याचा घरगुती उपाय ,
दारू छोडनेका आसान तरीका मराठी में
eat healthy stay healthy. be happy make happy
how to remain happy and healthy at home. how to maintain happy and healthy life at home with home remedies
this channel happy and healthy life at home is to create awareness about health and to improve qwality of life among common people.
information produced in this channel are my experiences and my views.
this channel gives you information about health care tips,
motivational talks to make your life happy and healthy,
basic cooking tips for beginners and learners.
(no personal counselling and consulting).
comments are welcome in comment box.
It may not be possible to attend and reply every e mail and phone calls.
health novel....is my hindi language channel..for non marathi people. i always try to add new information to it about health awareness
herbal remedy is my channel in english..it gives you information about herbs , diet and home remedy
thanks all
Dr Anagha Kulkarni
contact-- dranagha555@gmail.com
#howtogetridoffalcoholaddiction
#दारुचेव्यसनसोडवण्याचाघरगुतीउपाय
#दारूछोडनेकाआसानतरीकामराठीमें
dranaghakulkarni
#motivationaltalk
#healthnovel
#happyandhealthylifeathome
खरच आपल्या माहाराष्ट्रात दारू बंदी झाली तर खुपच चांगल होईल मुख्यमंत्र्यांनी लाडकी भईन योजना काढण्या योजी दारू बंदी योजना काढायला फायजे होती खुप आनंद झाला असता सर्व बहीणीला
तो निर्णय सरकार घेणार नाही...बातमी तर ही होती घरपोच दारू मिळणार...आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमचे जवळचे व्यक्ति या व्यसनापासून लांब ठेवले तर अशा बहिणी सरकारचे उपकार कधी विसरणार नाही
मॅडम अतिशय सुंदर माहिती दिली आहे.फार फार धन्यवाद
अतशय छान रीतीने आपण सांगितले आहे.ज्यांना इंग्रजी समजत नाही त्याना मराठी प्रतिशब्द वापरले तर समजू शकेल. I know this is a task, not an easyone.Why not to try? Your vedio shall boost confidence of an addict and his motivation can reach the level where he can get rid off alcohol.Thanks.Dr.Anil Deshpande.Retired anesthesiologist (Pune)
Khuch chan mahiti aahe
खूपच छान आणि घरगुती सोपी उपचार पद्धती आपण
सादर केले नक्कीच बरेच से व्यसनी व्यक्ती मना पासुन व्यसन मुक्त होतील .
आपणास धन्यवाद ! 🌹🙏🙏🌹❤️🧙
मॅडम न सांगता दारू सोडवू शकतो का काही उपाय असेल तर सांगा तुमचा व्हिडिओ छान आहे
महाराष्ट्र शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात कायमची दारु बंदी केली तर खुप घरांचे संसार वाचतील.
D campani padun lvkr martil
Ààààà
Ho na Bhau 😢
Khar aahe😢
p
Thanks madam, u given valuable advice
धन्यवाद 🙏 खूप छान उपाय आहे
धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेली माहीती
आमच्या खुप खुप कामाला
तुम्ही सागीलेले सर्व करु
ईश्वर तुम्हाला अशीच सद्बुध्दी देवो
खूप खूप धन्यवाद मॅडम
जय हरि मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे
सरकारने दारूची दुकाने बंद केली पाहिजे खर तर दारू जीवघेणी आहे उदा.Drunks सरकारने असाच कायदा दारूबंदीसाठी बनवला पाहिजे मग बघा भारतात किती प्रगती होते ❤ हि माझी 💯 gaurrenty आहे 😊तुम्ही जर सहमत असाल तर लाईक नक्की करा 🙏
Thanks madam khup sunar sangitlat thanks thanks
Khupch chaan sangital madam..it will really work
डॉ. अनघाताई आपण फार मोलाचा सल्ला देतात.धण्यवाद. 🙏🙏
छान माहिती दिली मॅडम
मॅडम तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद मॅडम
Thank you Doctor
खूप छान माहिती आहे मनापासून आभार आहे
तुम्ही सांगीतला तो प्रयोग मी केलाला फायदा झाला ताई तरी हा प्रयोग स्वस्त आणि खूप फायदा देणारा आहे जे लोक दारू चे वस
व्यसन करतात त्यांनी हा प्रयोग जरुर करावा 100 टक्के फायदा होतो मी स्वता केला अनुभव आला मला
Hoka ka fark padati kaa
Thanks for sharing .Mind control is better .Manachi माळ उत्तम माळ.What about piles.Did dane jere pud will increase likes.Please guide.Thanks.
Khup chhan sangitle madam tumhi 🙏🏻🙏🏻 majhya gharatil ek vyakti tr kayamchi sodun geli aamhala ya darumule. Mi daruche nav jari eikle tri ksetri hote mala.
खूपच छान माहिती आहेत
Thank You Doctor.....
Thank you so much 🥰😘
खुपच.छान.उपाय.आहे
खुपच छान ताई धन्यवाद ❤
Veryvery nice. Thanks.
छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिलीस ताई तुम्ही
मना पासून धन्यवाद 🙏
Dhanyawad taai mi ha upay nakki karun baghin. 🙏🙏
Khup Sundar aahe ma'am
आपली सांगायची पध्दत खूपच छान आहे. धन्यवाद.
Very very nice and thank you
धन्यवाद ताई
Thank you
Thanks madam
Thank you mam
सरकार ने दारू बंद केली पाहीजेत तर आमच्या सारख्या गोरगरीब मातांचे संसार सुखात होतिल पण नाही शासन तर दारू दुकानदाराला लायसन्स देतात 😂😂😂😢😅
😊
Barobar bolle tumhi
Jevha daru pyaichi ichcha hoil tya veli 1 glass full limbu soda pya daru sutel 👍 try this it works 😊
Khanyacha soda ghyaycha ka limbu rasat
अप्रतिम छान माहिती दिली ताई..!
Barobar madam
खूप छान माहिती देता मॅडम तुम्ही
खूप चांगले समजावले आहे मी सुद्धा दारूच्या आहारी गेलो होतो.... पैसा अडका सगळे व्यवस्थित आहे पण रोज दारू प्यायची इच्छा होते पण तरीही एक सुशिक्षित जबाबदार व्यक्ती म्हणून कुठेतरी विचार केला आणि नशिबाने तुमचा व्हिडिओ मिळाला... उपाय तर सगळीकडे आहेतच पण याउलट स्वतःची इच्छा शक्ती पाहिजे
अभिनंदन
Ok
🙏
Mam.. दारू न सांगता सोडविण्यासाठी काही उपाय सांगा.. Plz
Phone no taka tumacha mi sangel
Phone no dya mi sangel
@@tanishpatil4564 8698893699
@@aabachormale447 mala pan saga
@@tanishpatil4564 kay upay aahe sagana na daru sodvyla
ताई दारूचे दुकानेच बंद करायला हवे .
Thank u
खूप छान
माहिती फार चांगली सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏
मॅडम दारू सोडन्याचे औषध कुठेच नाही ते फक्त आहे मनावर ताबा ..
Tai sigret sathi gharguti upay sanga🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanku Mam super speech👌👌👌 🙏🙏🙏
Khup Chan madam mimazya navryavar trya karte
*🧐पाहून सोडू नका.... आपल्या जवळच्या लोकांना ही पाठवा‼️*
*🚭💊नशा मुक्ती अभियान🥃💉*
💁🏻♂️ *व्यसन सोडायचा आहे का*❓
🥃दारू ,गुटखा, तंबाखू, बिडी
🚭सिगरेट ,गांजा ,ताडी-माडी तपकीर, मिस्त्री
*💈आयुर्वेदिक हर्बल स्प्रे :*
👉🏽खाण्या पिण्याचे औषध नाही,
👉कोणताही त्रास, साईड इफेक्ट नाही
👉🏽फक्त गालावर व पोटावर स्प्रे करणे
*⏰15 मिनिटात रिजल्ट अनुभवा :*
👉तंबाखू गुटखा माती सारखा लागेल
👉🏽दारू पानचट लागेल
👉किक बसणार नाही, नशा होणार नाही
👉🏽नशेत असेल तरी नशा उतरते,
👉नशा करायची इच्छा कमी होते.
👉🏽व्यसनी पदार्थाची ती मजा येणार नाही
*💁🏻♂️इतर फायदे :*
🔹भूक वाढते, पाचन सुधारते
🔸पोट साप होते, फ्रेश वाटते
🔹शरीरातील विषद्रव्य कमी होण्यास मदत होते
🔸रक्तातील अल्कोल निकोटीन कमी होण्यास मदत होते
📞 *आधिक माहितीसाठी संपर्क करा👇*
*📲9765516509*
*🏥समर्थ सोशल फौंडेशन व जनरल हॉस्पिटल* *अंतर्गत*
*नशामुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र*
🙏 *सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा*
===================
खरोखरच चांगली माहिती आहे.
Nice 👍😊
खुपच छान समजावून सांगीतलं
Thanks very much
सुंदर अति सुंदर...
खूप छान मार्गदर्शन ॥थॅंक्स
Nice speech Thank
Govt. Itself gives permission to liquor shops, then how does it possible?
Madam tumhi khup mahiti dili dhnyavad
lot of thanks
Good solution
अगदी छान
Daru pinarya manasala hya saglya goshti mahit astaat...tumhi sangitla te..
Mala तुमचे सगळे प्रोग्राम आवडतात मी सगळे प्रोग्राम बागते माझा 1questuon आहे माझी मम्मी 70age che आहे तिला जेवण पचन होत नाही लगेच जुलाब होतात उपाय सांग
Gastrol chya dr la dakva google vr
Sarch kra gastrointerlogist near me tith java
Tai khup chan
खुप छान माहीती
Thanks mam nice🙏🙏
Dharu purn sodun detil yasti upay konta ahe madam
हे सगळं करन्यापेशा स्वतः च्या मनावर ताबा सगळ्यात चांगला आहे मि तर फोजि आहे पण कधी पित नाही madam
Tumchya sarkhe sagle nastat o
Hahha
इच्छा नसतानदेखील इच्छा होते
प्रयत्न केला पण संध्याकाळी आठवण येते
अनघाताई खुप मोलाचा सल्ला दिलीत
N sangta daru sodanyasathi upay sanga pls.
*🧐पाहून सोडू नका.... आपल्या जवळच्या लोकांना ही पाठवा‼️*
*🚭💊नशा मुक्ती अभियान🥃💉*
💁🏻♂️ *व्यसन सोडायचा आहे का*❓
🥃दारू ,गुटखा, तंबाखू, बिडी
🚭सिगरेट ,गांजा ,ताडी-माडी तपकीर, मिस्त्री
*💈आयुर्वेदिक हर्बल स्प्रे :*
👉🏽खाण्या पिण्याचे औषध नाही,
👉कोणताही त्रास, साईड इफेक्ट नाही
👉🏽फक्त गालावर व पोटावर स्प्रे करणे
*⏰15 मिनिटात रिजल्ट अनुभवा :*
👉तंबाखू गुटखा माती सारखा लागेल
👉🏽दारू पानचट लागेल
👉किक बसणार नाही, नशा होणार नाही
👉🏽नशेत असेल तरी नशा उतरते,
👉नशा करायची इच्छा कमी होते.
👉🏽व्यसनी पदार्थाची ती मजा येणार नाही
*💁🏻♂️इतर फायदे :*
🔹भूक वाढते, पाचन सुधारते
🔸पोट साप होते, फ्रेश वाटते
🔹शरीरातील विषद्रव्य कमी होण्यास मदत होते
🔸रक्तातील अल्कोल निकोटीन कमी होण्यास मदत होते
📞 *आधिक माहितीसाठी संपर्क करा👇*
*📲9765516509*
*🏥समर्थ सोशल फौंडेशन व जनरल हॉस्पिटल* *अंतर्गत*
*नशामुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र*
🙏 *सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा*
===================
Thank,s madm.
Tx mam
Sarvyat best daru sodavnyachi aaushd konti ahe
खूप छान मँडम पण तंबाखू शिगारेट इतर व्यसन कसा सोडवायचे न सांगता सांगा
Agoder dukane band kara
Badishep chi savay kashi sodvaychi Dr plz help me Sangana lavkar
Thank you so much 😊😊😊😊
छान ताई
खूप छान ताई
Thanks tai
दारू पिणाऱ्या मित्रापासून लांब राहणे.. आणि दारू पिऊन थोडी थोडी दारू कमी करायला सुरुवात करावी. एकदम तुमची एका दिवसामध्ये दारू सुटणार नाही. रोज सकाळी एक तासभर मंदिरात जाऊन बसावे तुमची दारू 100% सुटणार बघा...
सिगारेट चे व्यसनमुक्ती साठी काय करायचं
स्पाईनच अ ऑपरेशन झाल आहे तीन महिने झाले आहे तर मी आता फिरत असते दवाखान्यात फिजोथेरीत जे शिकविले तेच करत आहे परत कोणते करावयाचे ते मला सांगाल का
माझ नाव माधुरी चोपडे मी पुण्याला असते
डिसलाइक का म्हणून या vdo ला ??? मज़्ह्यकदुंन 100000000 likes !! ऑल द बेस्ट काकी !!👆👆😃😃😃😃
खूप छान.
Thanks madam tumche yek le pan mazi daru sutli
Madhum thumi sarakar la ka nahi saangt daaru kaarkhane bandh karyala
Thanks doctor
👌👌Beautiful 👌👌
Thanks..dr
Right mam
Manacha brek uttam brek. Madam thanks
👌
Thnx tai
Kiedney stone कायम स्वरूपी होऊ नये यासाठी उपाय सांगावे
आभारी आहोत
Thanxxxxx mam
नसांगता देण्याचे उपाय सांगा चहा पित नाही
Tai mi roj daru pito mi hamali kam karto mazh vay ata 52 varsh ahe Mala daru pilya shivay sudhart nahi mazhavar khup karz ahe kay karu