Padmadurg Fort | Padmdurg Killa | छत्रपती शिवाजी महाराजांनी राजपुरीच्या उरावर बांधलेला पद्मदुर्ग .
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- Padmadurg Fort, Padmadurg killa, Padmadurg fort, How to reach Padmadurg fort, Padmadurga killa, Murud Killa, VinayakParabvlogs, Vinayak Parab
For Stay near Murud :
Atul Anant More : 8888448969
Padamdurg Boad :
Vikaram :7430849131
नमस्कार.
खुप छान माहिती.नविन असे शिवरायांनी केलेल्या सर्व कार्याचे दर्शन
झाले.महाराजांना त्रिवार नमन.🙏
छान माहिती देऊन तुह्मी व्हीडिओ बनवला, तुमचा व्हिडिओ पाहून एकदा पद्मदुर्ग पाहण्याची ओढ निर्माण झाली !🙏🙏 जय शिवराय ,जय महाराष्ट्र !
मस्त दादाराव... अतिशय सुंदर माहिती आणि ड्रोन शॉट्स
दुर्लक्षित असलेल्या आपल्या किल्ल्याचे दर्शन तू दाखवल्या बद्दल मनःपूर्वक आभार भावा....🙏
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
खूप छान माहिती दिली दादा, खर तर तिथं जाण्यासाठी नेव्ही ची परमिशन घ्यावी लागते हे आम्हाला समजलं होत त्यामुळे या सुट्टीत आम्ही हे वैभव पाहण्यास मुकलो आहोत... पण तुमच्या ब्लॉग मुळे आम्हाला खरच खूप छान माहिती मिळाली आणि पुढच्या सुट्टीत मी परिवारासह सगळे तिथं जाऊन नक्की भेट देऊ👍👍 जय शिवराय🙏🙏
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava, bhakkam, sundar aani choho bajuni athang sagrachya asankhya latancha mara sosat aslelya killyache darshan tuzya marfat aamhala labhle tyabaddal anek dhanyawad , drone shots apratim aahet.
....Awesome.....💞
खुप छान ह्विडीओ
nice amazing superb
मस्त केला आहे भाऊ व्लॉग..👍👍
Rajancha. Gad. Apratim 💓
मस्त माहिती दिली आहे
अप्रतिम असा विडीओ👍
हे तो छत्रपतींच्या दुरदृष्टीचे कौतुक. पोर्तुगेज, शिद्दी आणि टोपीकर इंग्रजाची जिरवायला त्यांच्या आरमारी सामर्थ्यांच्या उरावरच नजरबाज पद्मदुर्ग खडा केला. 🤠👍🙏🏴
अप्रतिम सुंदर
Khup chhan video
अप्रतिम👌
Mast
very nice
Salam dada tumhala....😍😘😘
Khup mast
सुरेख
छान दादा
Supar
Really nice video my big bro ❤️😘😘🥰khupch chhan information mazya dada Jay shivray Jay shambhuraje kharch flashback madhe gelya sarakh fil ale Ani dada mi sevati evadhach mhanel ek hi to dil hai ❤️kitani bar jitoge really love 💕😘 u bro thanks mala video share kelyabaddal 🙏 Jay maharastra 🚩🚩🚩🚩🚩
Very nice video of Padmadurg, beautiful shooting by drone camera. Great view of fort from drone. Keep it up Vinayak.🙏💐
दादा खरच खूप छान व्हिडीओ आहे मी सुद्धा मागच्या महिन्यात २९ तारखेला जाऊन आलो पद्मदुर्गवर आणि खरच तुझ्या व्हिडिओमुळे सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..खरच खूप धन्यवाद दादा तुझ्या नजरेने गडदुर्ग बघण्यात एक वेगळीच मजा आणि थरार अनुभवायला मिळतो😍😍🔥💯
Chan video dada
Thank you so much 😀
Khup Chan Dada ❤️❤️❤️
Sushil Mitra Khup khup abhari aahe 😊
नेहमीप्रमाणे खूप छान माहिती सांगितली दादा आणि व्हिडिओ चित्रीकरण अप्रतिम जय शिवराय🚩
महाराष्ट्रचे वैभव असलेले हे सागरी दुर्ग खूप सुंदर आहे अशा संवर्धनाची आणि पर्यटन विकासाची गरज आहे मस्त विडिओ दादा 👍
खरंच खुप छान आहे किल्ला.तुमची मालिका अतिशय सुंदर आहे.माहिती पण छान सांगितली.धन्यवाद.🙏🙏
Mastch
Thank you so much .
Amazing विडिओ आणि सुंदर चित्रीकरण दादा 👌🏻👌🏻
जय शिवराय. दादा खूप सुंदर माहिती आणि द्रोण शॉट एकदम कडक,👌👍👍
अप्रतिम जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे आपल्या राजांच्या कार्याबद्दल
जय शिवराय🚩🚩🚩
दोन्ही वीडियो आतीशय सुंदर झाले आहेत,अतिशय उपयुक्त अनि सखोल माहिती मला समजली.
तुझ्या भेटीची आस लागली आहे मित्रा.
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khub sundar Bhava
खुप सुंदर व्हिडिओ आहे आणि पुर्ण व्हिडिओची मालिका पण सुंदर , नक्कीच वाट बघु पुढील व्हिडिओ किंवा अशाच एखादा व्हिडिओ मालिकाची... धन्यवाद
😎😎😎😎😎
جميل
Fantastic bro, u have almost cover every fort of our beloved Lord Chatrapati Shivaji Maharaj
Jay Shivray, khup chhan mahiti dilis :)
Chhan dada all time best
लयभारी मित्रांनो सुवर्ण दुर्ग जलदुर्ग दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद
Thanks for sharing never knew about this place. Will surely visit.
खूप छान व्हीडीओ आहे ही सर..👍👍👍
सर मी जंजिरा दोनदा explorer केला आहे..पण तेथे आम्हाला असं समजलं की छत्रपतींच्या ह्या दुर्गा बद्दल तेथे असे सांगितले की सरकार ne बंदी ठेवली आहे जाण्यासाठी..त्यामूळे खूप इच्छा असूनही मला जाता आलं नाही ही खंत आहे..तुमच्या ह्या व्हीडीओ मुळे गैरसमज दूर झाला आहे...आता मी नक्की जाणार...जय शिवराय...🙏⛳⛳⛳
Mast vlog❤
Jai shivrai jai shambhuraje..
खुप छान दादा🚩🚩🚩
खूपच छान दादा❤️🥰
खुप सुंदर व्हिडिओ साहेब !!
खूप सुंदर
खुप छान माहिती दिली . कधीतरी ठाणे जिल्ह्यातील धरणांची पण माहिती द्यावी 🙂🙏
Video khup chan mitra. Padmadurg Janjiryaitakach dekhana ani belag ahe, pan durdaivane janjiryala jana jitka sulabh ahe tevdha Padmadurgala jana nahi. Bhavishyat ithehi changlya soyi upalabdha vhavyat hich ichaa.
nice dada
खूप छान माहिती भावा....
व्हिडिओ कोणत्या app मध्ये बनवतोस...
Adobe Pre. pro..
Keep it up Bhau...
Thanks ✌️
दादा वासोटा आणि जुना वासोटा 🚩🚩🚩 प्लिज 🙏🏻🙏🏻🙏🏻 हे किल्ले तूझ्या कॅमेरा मधून पाहायचेत
वीकेंड साठी आपलीच मराठी माणसं काशीद बीच,मुरुड बीच आणि जंजिरा किल्ल्यावर भेट देतात , परंतु या शिवलंकेवर मात्र भेट देत नाही हे दुर्दैवच......
Magchya week end la me janjira killyala jaun aalo rajapuri chya sthanikanche mhannane hote ki tithe jayla bandi ahe
Mahnun Me Videot sangitalay ki He lok Khot boltat ... ashi kuthlich bandi nahi . Chukichi Mahiti Detat ti lok.
Mi murud madye rahto
Punyavarun one day trip hou shakte ka ??
Sorry for delay reply . Yes one day madhe hou sakate . Pan Padamdurg & ajubajuche kille vyavashith Baghayache asatil tar 02 divas Alibag madhe asave.
Kadhi kadhi prashna padto ki he kile banvat ka nahi pahilyasarkhe tutlela bhag ahe to
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी 👏
किल्ला नक्की कोणी बांधला ... छत्रपती शिवाजी महाराजांनी की छत्रपती संभाजी महाराजांनी ?
पदमदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला ।
@@vinayakparab967 धन्यवाद 🙏