ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आई तुझ्या कष्टाचे मोल नाही चुकवू शकत ग. खुप छान रचना ताई.
आमची गान कोकिळा.... शितल ताई साठे.,..💙💙
काय येता ही मांडणी आहे बापरे अप्रतिम संगीत.....
पोटभर भूक असूनही अर्ध्या भाकरीत तिचं भागतं, अस्तित्व विसरुन प्रेम करायला आईच काळीज लागतं. 💝
छान विचार आहे भाऊ
गीतकार, गायक सचिन भाऊ माळी आणि शितलताई साठे यांनी जे गीत गायन करतात ते अतिशय अप्रतिम असतात,कितीही ऐकावेसे वाटते अन् विशेष की परिस्थितीवर आधारीत व मनुवादावर ठासून असते...👌🙏✍🤝✍
शितल ताई आणि सचिनभाऊ माळी यांचे गाणे खुप छान आहे..वास्तववादी आहे...
What a song tai song . So heart touching voice and lyrics. इस दुनिया का सबसे बड़ा योद्धा मा होती है। तुम्ही हे या गाण्यातून दाखऊन दिलात ताई....
Apratim
खरच छान वाटले हे गान एकूण.आई ग..
खूप सुंदर गीत आहे हृदयाला स्पर्श करणारे जय भीम जय संविधान❤❤
खरच खुपच सुंदर ..भाव..वजनदार शब्द.. कारूण्याची किनारा असलेला आवाज..शब्दच नाहीत
हृदय हेलावुन सोधडणारे गीत.आवाजातील ओलावा रडवतो.घामगाळणा-या मायी ची व्यथा.🎉-बाबाराव मडावी,अकांतकार ,साहित्यीक
शीतल ताईच्या भीम चळवळीला क्रांतीकारी जय भीम,खूप छान आई मांडली त्यांनी आपल्या भावनेतून,खूप छान ताई
खूप सुंदर गीत,रचना,मन हलवून टाकणार,वास्तववादी, अभिनंदन,
दादा ताई अप्रतिम क्रांतिकारी जय भिम
शितल आणि सचिन माझ्याकडे शब्द नाहीत तुमचं वर्णन करायला
सचिन दादा आणि शितल ताईतुम्हाला व तुमच्या विचारला क्रांतिकारी सलाम.
आई
अप्रतिम लिहिलयअप्रतिम संगीतजय भीम
भाकरी चे उपकार फेडणार,का,साठे ताई शुभेच्छा
आई आई असते खूप सुंदर
खरंच खूप छानएकदा जर गाणे ऐकायला सुरुवात केली की असे वाटते शीतल ताई सारख ऐकत राहावं बस क्रांतिकारी लाल सलाम तुम्हा गदोघांना✨❤️👌
ताई छान गायले,आईच्या मायंच दर्शन घडवलस!
खुप छान❤
Tai khup abhiman watato tumcha ,Ani Sachin Mali sirancha,Jay bhim 🙏
धन्यवाद
अस्सल आणि खरा खुरा अभिमान...शीतल ताई आणि सचिन दादा❤️🙏अप्रतिम
अप्रतिम अजरामर होईल अशी रचना , गीत
Sheetal Tai तुला मातृ दिनाचा खूप खूप शुभेच्छा
उत्कृष्ट शब्दांकन सचिन दादा....नेहमीप्रमाणे अप्रतिम अश्या आवाजात आणि चाळीत गायलंस शीतल ताई....हरीश कांबळे ह्यांचे उत्तम बसरीवादन....
अप्रतिम गाणी बनवता दादा आणि ताई तुम्ही गाता 👌👌
खूप छान गाण आहे ताई😢😢
वंचितांच्या ऊर्जास्त्रोतांना क्रांतिकारी जय भीम........ अशीच ऊर्जा आम्हाला मिळत राहील ही अपेक्षा माझ्या ताई दादांकडून...
So sweet song
मातृत्वाच्या कष्टाला वंदन करणारे गीत.. 🌹
संगीत अप्रतिम आहे
🌷अप्रतिम आईच गीत आपले 🙏शब्द रचना, गायन, संगीत हे गीत ऐकल्यावर आपले हृदय भरून येते,
शितलजी हे गित ऐकुन रडण्याशिवाय काय आहे.माझ्या कष्ट करुन सोडुन गेलेल्या आईची आठवण आली.
Jaybheem thank u sheetal tai🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम ताई 👌👌👌
अप्रतिम संगीत आणि गायन शीतल ताई 👌👌👌♥️🙏
Excellent khupach chhan
TAI CHA AWAJ MANJE ANMOL 🔥
खूप छान आहे
खुपच छानअप्रतिम
अतिशय सुंदर गीत
खूप छान, ताई & टीम..
Mast o shital madam ani sachin sir ji
अप्रतिम माई
Always one day of the favourite song
Khup chaan gan tai
संगीत अप्रतिम ❤️👌👌
😍😍😍❤️तुमच्या प्रत्येक song ती वाटत बघतो असतो मी जय भीम लाल सलाम
Khup chhan
अतिशय सुंदर....
Back ground music was also amazing 💙💫
माझी मायअप्रतिम
अप्रतिम
Tai khup Chan prastuti jai bhim🙏🙏🙏
Shital tai...🎉
खूप छान ताईसाहेब
Thank u for love happy mother's day Shital taiiii
खुप छान
Nice songYour all songs are very inspirational & historical Jay Bhim
खूप छान आहे गाणे 🙏
अप्रतिम 💙
Waa
अप्रतिम आईची थोरवी सांगणारे गीत क्रांतीकारी जयभीम ताई
Nice
सुंदर
खुपच छान ताई
Shital tai apratim tu gret
verynice beautiful song
Supar apratim
"Your every video is an inspiration for me and many others like me."Jai Bhim !
ताई व दादा तूम्हाला सलाम
Super duper songs
अप्रतिम बेटा...
अप्रतिम रचना आणि सादरीकरण✍️👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम.. 👌👌डोळे भरून आणणारे आईवरचे गीत 👌👌👌👌
Thanks sachin bhai ...Dosti jindabaad
Excellent Good lyricsMelodies sound Thanks ( Be care in corona period ) JaiBhim
सचिन दादा, शितल ताई व संपूर्ण नवयान महाजलसा टीमला विनम्र प्रणाम... 💞🙏
Shital tai, singine song the hit for the mother, jaybhim
आई 😭🙏
Khup Sundar song tai
Jay bhim tai dada 💙🙏
Happy mother's day ❤️❤️
जय भिम ताई लय भारी
Kup mast
Very nice
Nice song structure and sound
Aai thor tuzhe he upkar .kharach lai bhari.🌷🌷🌷🌼🌺🌷
what a song
Happy Mother's Day shital sathe madam kharach aaiche vastavya gitatun sakar karnyachya kalela trivar Abhivadan .
Jay bhim..khup chan shabdrachana vastawachi janiv karun denari rachana
खूप छान गाणं दादा आणि ताई
Satish ne bhari kele edit.
अतिशय सुंदर सितल ताई
खूप सुंदर गीत रचना आणि गायन सुद्धा
शब्द नाहीत ताई
मनाला भिडणारं संगित गित
सतीश सुंदर Edits😍
🍃 *हर बलाये.. मेरे चौखट से आकर..साहब..गुजर जाती है..*🍃🍃 *मेरी माँ की दुवाएँ.. आज भी इतना..असर रखती है..*🍃🍃 *हॅपी मदर्स डे*🍃
Va kay ai varti song
👍👍👌👌
आई तुझ्या कष्टाचे मोल नाही चुकवू शकत ग. खुप छान रचना ताई.
आमची गान कोकिळा
.... शितल ताई साठे.,..💙💙
काय येता ही मांडणी आहे बापरे अप्रतिम संगीत.....
पोटभर भूक असूनही अर्ध्या भाकरीत तिचं भागतं,
अस्तित्व विसरुन प्रेम करायला आईच काळीज लागतं. 💝
छान विचार आहे भाऊ
गीतकार, गायक सचिन भाऊ माळी आणि शितलताई साठे यांनी जे गीत गायन करतात ते अतिशय अप्रतिम असतात,कितीही ऐकावेसे वाटते अन् विशेष की परिस्थितीवर आधारीत व मनुवादावर ठासून असते...👌🙏✍🤝✍
शितल ताई आणि सचिनभाऊ माळी यांचे गाणे खुप छान आहे..वास्तववादी आहे...
What a song tai song . So heart touching voice and lyrics. इस दुनिया का सबसे बड़ा योद्धा मा होती है। तुम्ही हे या गाण्यातून दाखऊन दिलात ताई....
Apratim
खरच छान वाटले हे गान एकूण.आई ग..
खूप सुंदर गीत आहे हृदयाला स्पर्श करणारे जय भीम जय संविधान❤❤
खरच खुपच सुंदर ..भाव..वजनदार शब्द.. कारूण्याची किनारा असलेला आवाज..शब्दच नाहीत
हृदय हेलावुन सोधडणारे गीत.आवाजातील ओलावा रडवतो.घामगाळणा-या मायी ची व्यथा.🎉
-बाबाराव मडावी,अकांतकार ,साहित्यीक
शीतल ताईच्या भीम चळवळीला क्रांतीकारी जय भीम,खूप छान आई मांडली त्यांनी आपल्या भावनेतून,खूप छान ताई
खूप सुंदर गीत,रचना,मन हलवून टाकणार,वास्तववादी, अभिनंदन,
दादा ताई अप्रतिम क्रांतिकारी जय भिम
शितल आणि सचिन माझ्याकडे शब्द नाहीत तुमचं वर्णन करायला
सचिन दादा आणि शितल ताई
तुम्हाला व तुमच्या विचारला क्रांतिकारी सलाम.
आई
अप्रतिम लिहिलय
अप्रतिम संगीत
जय भीम
भाकरी चे उपकार फेडणार,का,साठे ताई शुभेच्छा
आई आई असते खूप सुंदर
खरंच खूप छान
एकदा जर गाणे ऐकायला सुरुवात केली की असे वाटते शीतल ताई सारख ऐकत राहावं बस क्रांतिकारी लाल सलाम तुम्हा गदोघांना
✨❤️👌
ताई छान गायले,आईच्या मायंच दर्शन घडवलस!
खुप छान❤
Tai khup abhiman watato tumcha ,Ani Sachin Mali sirancha,
Jay bhim 🙏
धन्यवाद
अस्सल आणि खरा खुरा अभिमान...शीतल ताई आणि सचिन दादा❤️🙏अप्रतिम
अप्रतिम अजरामर होईल अशी रचना , गीत
Sheetal Tai तुला मातृ दिनाचा खूप खूप शुभेच्छा
उत्कृष्ट शब्दांकन सचिन दादा....
नेहमीप्रमाणे अप्रतिम अश्या आवाजात आणि चाळीत गायलंस शीतल ताई....
हरीश कांबळे ह्यांचे उत्तम बसरीवादन....
अप्रतिम गाणी बनवता दादा आणि ताई तुम्ही गाता 👌👌
खूप छान गाण आहे ताई😢😢
वंचितांच्या ऊर्जास्त्रोतांना क्रांतिकारी जय भीम........ अशीच ऊर्जा आम्हाला मिळत राहील ही अपेक्षा माझ्या ताई दादांकडून...
So sweet song
मातृत्वाच्या कष्टाला वंदन करणारे गीत.. 🌹
संगीत अप्रतिम आहे
🌷अप्रतिम आईच गीत आपले 🙏शब्द रचना, गायन, संगीत हे गीत ऐकल्यावर आपले हृदय भरून येते,
शितलजी हे गित ऐकुन रडण्याशिवाय काय आहे.माझ्या कष्ट करुन सोडुन गेलेल्या आईची आठवण आली.
Jaybheem thank u sheetal tai🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम ताई 👌👌👌
अप्रतिम संगीत आणि गायन शीतल ताई 👌👌👌♥️🙏
Excellent khupach chhan
TAI CHA AWAJ MANJE ANMOL 🔥
खूप छान आहे
खुपच छान
अप्रतिम
अतिशय सुंदर गीत
खूप छान, ताई & टीम..
Mast o shital madam ani sachin sir ji
अप्रतिम माई
Always one day of the favourite song
Khup chaan gan tai
संगीत अप्रतिम ❤️👌👌
😍😍😍❤️तुमच्या प्रत्येक song ती वाटत बघतो असतो मी जय भीम लाल सलाम
Khup chhan
अतिशय सुंदर....
Back ground music was also amazing 💙💫
माझी माय
अप्रतिम
अप्रतिम
Tai khup Chan prastuti jai bhim🙏🙏🙏
Shital tai...🎉
खूप छान ताईसाहेब
Thank u for love happy mother's day Shital taiiii
खुप छान
Nice song
Your all songs are very inspirational & historical
Jay Bhim
खूप छान आहे गाणे 🙏
अप्रतिम 💙
Waa
अप्रतिम आईची थोरवी सांगणारे गीत क्रांतीकारी जयभीम ताई
Nice
सुंदर
खुपच छान ताई
Shital tai apratim tu gret
verynice beautiful song
Supar apratim
"Your every video is an inspiration for me and many others like me."
Jai Bhim !
ताई व दादा तूम्हाला सलाम
Super duper songs
अप्रतिम बेटा...
अप्रतिम रचना आणि सादरीकरण✍️👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम.. 👌👌डोळे भरून आणणारे आईवरचे गीत 👌👌👌👌
Thanks sachin bhai ...
Dosti jindabaad
Excellent
Good lyrics
Melodies sound
Thanks
( Be care in corona period )
JaiBhim
सचिन दादा, शितल ताई व संपूर्ण नवयान महाजलसा टीमला विनम्र प्रणाम... 💞🙏
Shital tai, singine song the hit for the mother, jaybhim
आई 😭🙏
Khup Sundar song tai
Jay bhim tai dada 💙🙏
Happy mother's day ❤️❤️
जय भिम ताई लय भारी
Kup mast
Very nice
Nice song structure and sound
Aai thor tuzhe he upkar .kharach lai bhari.🌷🌷🌷🌼🌺🌷
what a song
Happy Mother's Day shital sathe madam kharach aaiche vastavya gitatun sakar karnyachya kalela trivar Abhivadan .
Jay bhim..khup chan shabdrachana vastawachi janiv karun denari rachana
खूप छान गाणं दादा आणि ताई
Satish ne bhari kele edit.
अतिशय सुंदर सितल ताई
खूप सुंदर गीत रचना आणि गायन सुद्धा
शब्द नाहीत ताई
मनाला भिडणारं संगित गित
सतीश सुंदर Edits😍
🍃 *हर बलाये.. मेरे चौखट से आकर..साहब..गुजर जाती है..*🍃
🍃 *मेरी माँ की दुवाएँ.. आज भी इतना..असर रखती है..*🍃
🍃 *हॅपी मदर्स डे*🍃
Va kay ai varti song
👍👍👌👌