Diwali 2023 : दिवाळी पाडव्यानिमित्तअभिनेता अक्षय मुडावदकर आणि पत्नी नेहा मुडावदकरची रंजक मुलाखत

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 44

  • @tejashreezagde7432
    @tejashreezagde7432 8 หลายเดือนก่อน

    Atishay Chan Bhumika keli ahe. Kharech Swami Vatatat. Mazi Sasubai ani Mr. Avarjun pahtat.
    Shri. Swami Samarth

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान जोडी आहे ,स्वामींची भूमिका तर छानच करतात ,या जोडीला खूप खूप शुभेच्छा ,

  • @umadalvi4069
    @umadalvi4069 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अभिनय. श्री स्वामी समर्थ

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 9 หลายเดือนก่อน +1

    मला श्री स्वामी समर्थांची भूमिका फार आवडते मी रोज एकदा तरी तुम्हाला नमस्कार करते

  • @snehalmanduskar3604
    @snehalmanduskar3604 9 หลายเดือนก่อน +1

    अक्षयजी खुप खुप सुंदर मुलाखत.. नेहाजी खुप सुंदर आवाज.. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशिर्वाद.. 😊🙏👍👌🌹

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान स्वभाव आहे म्हणूनच स्वामी समर्थ ची भूमिका करायला मिळत आहे

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 8 หลายเดือนก่อน

    वा खुप छान मुलाकात झाली मुख्य म्हणजे श्री स्वामी समर्थांची भूमिका खुप छान प्रदान केली आहे आम्ही आवर्जून बघतो व तुम्हाला आम्ही बोरीवलीला एक नाटकाच्या वेळी भेटलो होतो माझा जावई नितीन पवार जो साऊंड सिस्टीमचे काम करतो त्याने ओळख करून दिली होती खुप छान वाटले त्यांना भेटून माझ्या भावाने त्यांच्या बरोबर फोटो काढला आहे व माझ्या कुटुंबाबरोबर व जावई बरोबर सुध्दा फोटो काढला आहे त्यांचा मुख्य स्वभाव म्हणजे माणूसकी प्रेमळ स्वभाव व मनमिळाऊपणा खुप आवडले त्यांना भेटून देव त्यांना व त्यांच्या कुटुंबांना सदैव सुखी ठेवो व भावी जीवनात भरपूर यश देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो ❤❤❤

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 9 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर मुलाखत झाली हसत खेळत झाली स्वामींनी चा आवाज ही किती गोड आहे
    स्वामी ही मालिका खास तुम्हाला समोर ठेवून लिहिली अस वाटत किंवा ही तुमच्या साठीच होती
    छान मेसेज ही दिलात तुम्ही खरच माणसाने माणसाला जपल पाहिजे आणि कायम जमिनीवर राहिला पाहिजे ❤
    ❤स्वामी निदान ह्या पाडव्याला तरी स्वामिनीला गिफ्ट द्या 😅😅😅❤❤
    खूप छान खूप प्रेम 🫰🫰🫰💞💞

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 9 หลายเดือนก่อน +2

    Khupach Chan actor ahat Akshay sir tumhi

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 8 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत आणि भुमिका स्वामी समर्थ खूप खूप छान ❤❤

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 8 หลายเดือนก่อน

    Sir tumchya doghanchi jodi khoopach chaan ahe. May god bless both of u. Sir tumcha role Sri Swami Samarthancha khoopach chaan hota. Keep it up.

  • @anjalibondre3039
    @anjalibondre3039 8 หลายเดือนก่อน

    अक्षयजी तुम्ही खरंच स्वामी च वाटता..खुप छान मुलाखत दोघेही एकमेकांना पुरक आहात .....स्नेहा तु ग्रेटच आहेस नोकरी सांभाळून आजी सासुची सेवा करतेस आज काल अश्या मुली कमीच पाहायला मिळतात...👌

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत झाली

  • @alkajoshi7497
    @alkajoshi7497 9 หลายเดือนก่อน +2

    Adorable couple. Chhan ahet

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या वरती स्वामी कृपा आहे

  • @aparnamantrawadi2741
    @aparnamantrawadi2741 9 หลายเดือนก่อน

    Akshyaji tumhi sakarleli Shree Swami Samarth yancha roll khup avadala.VDO pan apratim zala ahe.
    🙏🌹🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 8 หลายเดือนก่อน

    खरं तर तुम्ही एवढे लहान असून ( वयाने ) स्वामी समर्थ भूमिका एवढी सुंदर केली आहे. कमाल!!

  • @shrutijoshi2934
    @shrutijoshi2934 9 หลายเดือนก่อน +2

    स्वामी समर्थ ❤

  • @mohinibeldare2005
    @mohinibeldare2005 9 หลายเดือนก่อน

    खूप छान बोलात अक्षय सर.......अन ते सगळ आतुन खर खर आलेल होत.......ते जानवत होत.......best luck for ur all journey.......अक्षय सर तुमचा इनोसन्ट असाच जपा त्यात च तुमच यश आहे अस मला वाटत ❤

  • @nishasthalekar8480
    @nishasthalekar8480 9 หลายเดือนก่อน +2

    Ekdam mast

  • @vaibhavgawde857
    @vaibhavgawde857 9 หลายเดือนก่อน +4

    Shri Swami Samarth 🌹

  • @vidyamarathe9216
    @vidyamarathe9216 9 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏 🌷 khup khup shubhychya

  • @The_Maharathi
    @The_Maharathi 8 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @vijayaphutane7203
    @vijayaphutane7203 9 หลายเดือนก่อน +1

    Cute couple😊

  • @anuradhajawlekar4731
    @anuradhajawlekar4731 9 หลายเดือนก่อน +1

    kup mast

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 9 หลายเดือนก่อน +9

    संसारी माणुस असताना सुद्धा एवढी छान भूमिका स्वामी समर्थ यांची केली अभिनयाला दाद द्यायलाच पाहिजे

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 9 หลายเดือนก่อน

    अक्षय ने स्वामी समर्थांची भूमिका खुप छान केली दोघांचीही मुलाखत खुप छान मनाला भावली ❤❤❤❤❤❤❤❤दोघांनाही पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा आणि भरभरून प्रेम आशिर्वाद

  • @smitajoshi5089
    @smitajoshi5089 9 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 9 หลายเดือนก่อน +1

    छान जोड़ी आहे ❤

  • @medhaburse4794
    @medhaburse4794 9 หลายเดือนก่อน +2

    साक्षात स्वामी समर्थ च वाटतात 15:54

  • @shalinigaitonde1672
    @shalinigaitonde1672 9 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 9 หลายเดือนก่อน +1

    Always my favourite actor... shree Swami samartha

  • @rahulb3453
    @rahulb3453 9 หลายเดือนก่อน

    खुपच छान सर, 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kishorhoshing964
    @kishorhoshing964 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @umadalvi4069
    @umadalvi4069 9 หลายเดือนก่อน

    खूप छान अभिनय.

  • @prakashtamhankar1726
    @prakashtamhankar1726 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌💐🙏

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 9 หลายเดือนก่อน +2

    जुगलबंदी आआहे

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 9 หลายเดือนก่อน

    Atishay chhan bhumika keli ahe.

  • @shekharjoshi4013
    @shekharjoshi4013 9 หลายเดือนก่อน

    Shree swami Samarth

  • @varshapathre4187
    @varshapathre4187 9 หลายเดือนก่อน

    🙏🏻श्री स्वामी समर्थ आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो 🙏🏻

  • @shekharjoshi4013
    @shekharjoshi4013 9 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @vidyadharranade6914
    @vidyadharranade6914 9 หลายเดือนก่อน

    हा video pahat astana mi chaha kartoy ani Jane kya baat hai Gatoy.

  • @zarnanaik506
    @zarnanaik506 9 หลายเดือนก่อน

    Madam u r taking interview
    Please don’t speak ANI. PANI

  • @shubhangihawaldar8533
    @shubhangihawaldar8533 9 หลายเดือนก่อน +3

    मस्त 😘😘❤️❤️
    गिफ्ट काय दिले मग???? 🤣🤣🤣🤣
    शुभ दीपावली🎊🎊🎊