खूप छान बंगला बांधला आहे तुम्ही स्वतः च्या हाताने. किती समाधान वाटत असेल बरं त्या वास्तूत राहायला!!! सोलार प्लांट आणि आजुबाजुला सोलार दिवे बसवून घ्या म्हणजे रात्रीची भीती वाटणार नाही.
हिमांशू बाळ कस आहे भविष्यात खूप मोठा होणार कारण माझा येशू कायम त्याच्या सोबत आहे तुम्ही रोज येशूला प्रार्थना करा म्हणजे जे तुमच्या मनात दुःख आहे ते येशु ला सांगायचं आणि मनायच येशूला धन्यवाद दुःख दूर केल्याबदल आमीन 🙏
खूप छान बंगला बांधला आहे तुम्ही स्वतः च्या हाताने.
किती समाधान वाटत असेल बरं त्या वास्तूत राहायला!!!
सोलार प्लांट आणि आजुबाजुला सोलार दिवे बसवून घ्या म्हणजे रात्रीची भीती वाटणार नाही.
खूप छान वाटले तूमची कमेंट वाचून धन्यवाद ताई
तूमच्या कमेंट ला पिन केली आहे ताई
Tumacha swabhavik saral sadha aahe nagnath tumache jarur rakshan karel
धन्यवाद ताई
Khup chan❤❤
Khup chan ahe
Praise The Lord Glory to The God Jai Mashiki Hallelujah dhanyawad Yeshu Prabhu ka 🙏🌹
Khup chaan
खूपच सुंदर बंगला
खूप सुंदर सुंदर घर आहे तुमच
हिमांशू बाळ कस आहे भविष्यात खूप मोठा होणार कारण माझा येशू कायम त्याच्या सोबत आहे तुम्ही रोज येशूला प्रार्थना करा म्हणजे जे तुमच्या मनात दुःख आहे ते येशु ला सांगायचं आणि मनायच येशूला धन्यवाद दुःख दूर केल्याबदल आमीन 🙏
अहिल्या नगर
आणि तुमचं गाव
अहमदनगर आहे पण आता अहिल्यानगर झालं त्यांचं नाव
खुपच छान आहे घर 👌🏼👌🏼👍
छान घर आहे
छान आहे घर
khup chhan kaku ❤❤
खुप खुप छान आहे तुमचे घर नव्हे बंगला.
धन्यवाद ताई
Chan ahe kaki❤ghar ❤❤❤kaki❤pan❤Chan ahe
धन्यवाद बेटा
खूप छान आहे घर
मावशी बंगला खूप छान आहे
धन्यवाद बेटा
छान आहे घर ताई ❤
धन्यवाद ताई
आम्ही त्याला घर नाही म्हणत बंगला आहे एकच नंबर काकी❤
धन्यवाद बेटा
मी पहिया दा बघत आहे आपला विडियो छान
धन्यवाद जी
खुप सुन्दर आहें बगला
धन्यवाद जी
Chan aahe ghar tai
खूप छान आहे घर❤❤
धन्यवाद ताई
Chan ghar
खूप छान घर आहे ताई
धन्यवाद ताई
ताई तुम्ह्च घर खुपच छान आहे
धन्यवाद ताई
ताई तुमचं घर खूप छान आहे
धन्यवाद ताई
Tai tumacha bangala khup khup changala aahe. Chan aahe. I like 👍 it very much 😏.
धन्यवाद ताई
माझं पण घर शेतात आहे 🙏
Hii mavshi first like comment
धन्यवाद बेटा
@Himanshushivarkar mavshi himanshu kasa ahe ani tumchi tabet pan😍
@priyankajadhav690 बरं आहे हिमांशु बाळ
@@Himanshushivarkar 😍👍
तुमचं घर (बंगला) खूप छान आहे 👌 .हिमांशू कसा आहे ? त्याचा डोळा कसा आहे ? काळजी घ्यावी 🙏.
बरं आहे हिमांशु बाळ
Kaki khup chhan aahe tumch Ghar
धन्यवाद बेटा
So beautiful kaki❤😊mala bhetayacha tumchyashi..
हो बेटा तूम्ही कुठे राहता
Ghara etkich gharatil manas sundar ahet
धन्यवाद बेटा
खुप छान 🎉 मला पण सपोर्ट करा 👍
हो नक्कीच
Kaki tumche gav konate aahe
सातारा
Konat gaon ahe?
सातारा
ताई तुमचे गाव कोणते
सातारा
पा र थ ना क रा ना ग पळू न जा ना र देवा च व च न आहे तुला बा धा होणार नाही स्तोत्र 91 वा चा बा य ब ल
पण तूम्ही जंगलात का घर बांधले गावात का नाही रहात