😮प्रथम ताई तुझ्या संघर्षाला सलाम, खरंच ताई तुझे व्हिडिओ मी रोज बघते तुझे शिक्षण नसतांना तुझा समजुतदार पणा बोलणे,भाषा छान आहे.तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.तुझे मागच्या जन्मीचे पुण्य तुला एक चांगला जिवनसाथी मिळाला व आशिष सारखा मुलगा मिळाला .आशिष साठी नवोदय विद्यालय खूप छान आहे त्याला पुढील शिक्षणा साठी चांगली आहे पुढील शिक्षणासाठी जरुर प्रयत्न करा त्या शाळेचा तपास करा.त्याच पुढील आयुष्य खूप छान होईल आशिष ला अनेक आशिर्वाद व शुभेच्छा.

धन्यवाद ताई
आशीष खुप छान आहे मावशी आशीष ला खुप खुप आशीर्वाद
धन्यवाद बेटा
ताई छान बोलता
Ashu gog bless you bayta khup motha ho br ani aai babana cha sahara bn bayta...
धन्यवाद ताई
Wah wah khupach chan 😊
आशु अगदी माझ्या भाच्या सारखा दिसतो... खुप गोड आहे... आशु.
धन्यवाद ताई
काकू तुम्ही इतका छान बोलताना असं वाटते ऐकतच रहाव मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमच्या व्हिडिओ वाट बघत राहते
धन्यवाद बेटा
Mast hai
Very nice kaku
❤❤❤chan
अर्थात आमच्या दाजीला
धन्यवाद ताई
Ohhhh❤❤❤❤🎉🎉🎉congrats dear
Thank you
Ashu asach study karun khup motha ho
धन्यवाद बेटा
Shikavnara Ani shiknara great ahe
....je amhala pan kadhi jamle nhi.amhala pan shikayla milale hya vedio madhun.ashu kharch khup guni mulga ahe..
धन्यवाद बेटा