भेंडीची भाजी नेहमी एकाच प्रकारे का बनवायची? आता बनवा भेंडी ६ प्रकारे | Bhindi 6 Types |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024
- #gharaniti
#bhendichibhaji
#bhindi
#okrarecipes
#bhindirecipes
#mealplanning
#kitchentips
********************************************************
भेंडीची भाजी नेहमी एकाच प्रकारे का बनवायची? आता बनवा भेंडी ६ प्रकारे | Bhindi 6 Types |#gharaniti
***********************************************************
please like and subscribe 'ghar ani ti'.
Facebook Page : / gharaniti
खुपच छान प्रकार दाखवले ताई
खूपच मस्त
धन्यवाद 🙏
भाज्या चविष्ट वाटतायत . नक्की करून पाहीन . सांगण्याची पद्धत छान आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा.
thank you
Sundar Tai 4 now recipe tried today 🌹🙏
खूप सुंदर
सगळे प्रकार खूप छान! मी भाजी प्रकार केला. खूप छान झाली
धन्यवाद 😊🙏
Very nice
Thanks🙏
अप्रतिम आहे मीपण करणार
मला 2 नंबर ची भेंडी आवडली
❤khup chan.
छान प्रकार अग ताई नवसारी भेंडीची भाजी दाखव.आणि दही भेंडी पण दाखव.
नक्की 👍😊🙏
हाय नमस्कार
हाय नमस्कार मी स्वतः पैठणी साडी तयार करतो
बोला ना
कुरकुरी भिन्डी कशी करतात हे देखिल सांगा। धन्यवाद
हो नक्की 👍😊
अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने आपण भेंडीची भाजी सहा पद्धतीने कशी करावी हे दाखविले. सांगण्याची पद्धत चांगली आहे.
धन्यवाद ताई 🙏😊
खुप मस्त ... तुम्ही भाजीला कढई/black pan कुठचा वापरला आहे hard anodized आहे का
सहसा स्टील चे वापरते.. पण या रेसिपी मध्ये हार्ड anodize आहे 😊
आपण प्रत्येक रसीपी मध्ये कांदा वापरता चातुर मसा त कांदा लसून बरेच . लोक खात नाही त
Madam sathi khas msg asa ahe ki tumhi ek episode madhe akkha Moog che dose sangitl hota Ani tyache appe sangitl hota,te mi karun bagitla pan te tumcha ajibaat awadla nahi Karan mi karun bagitla te ajibaat jamala nahi te agdich ashe naute jamat agdich gile gile zhale Ani sarkhe tutat hote
हो का? कदाचित मिश्रण जास्त पातळ झालं असेल पण पुन्हा एकदा मि नवीन to व्हिडिओ शूट करून टाकेल त्यात डिटेल्स टिप्स देईन 😊धन्यवाद
भेंडीच्या भाजीचा एकच फार्मूला आलटून पालटून सांगितला
तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल ताई... सर्व भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने दाखविल्या आहेत😊
Me pathawala comments che answers ajun pathawalel nahe tare answer dhya
काय कंमेंट होती ताई?
Khup Chan
TT@@Gharaniti