काय बावा एपिसोड असते राऊत मास्तर चे सांगता सोय नाही माणूस दिवाईले पाहुणपणा जन सोडणं पण राऊत मास्तर चा एपिसोड पाहयन नाही सोडत माह्या सारखा त फक्त एपिसोड पाहाले रिचार्ज मारते फोन मधी अन पाहून पणा जान त सुटलं काय एपिसोड लत लागली एपिसोड ची इकडे शिवलाल ची मुरली सरपंच्याले टिपारी देता देता वावर गेल 1एकर इचू काटा संघटनवची गाडी भंगारात गेली लय येले झाले शिवलाल चे दिवाई त लक्ष्मन ले टिपारी बसली फटाक्यात मंग लारा ले भानू ले गाडी भेटली आणी झाबरू भाऊले त डाक्टरीन बाईनं भेट देली काय तो सोहळा काकड आरतीचा काय थे जुगलबंदी जुन्या नव्या तरुण मंडळीची काय शान्ताराम भाऊंची फजिती केली शांताबाई न भाऊबीजेची गंम्मत आता बिचारा पाणी देऊन राहयला देविदास भाऊ आणी जगन दोघ दुर्गा ले आणाले गेले काय डायलाग मारला देविदास भाऊन पोरीले कविता म्हणाले लावून एकच नंबर झुंबर भाऊ आणी बाळू भाऊच्या लेकराचे बारशे राहून गेले कवा पासून मार्च पासून काय करण राऊत मास्तर त काय सांगाव बावा मामाच्या साड भावाचे पैसे परत मिळाले आनंद झाला लग्नाची तिथ निघाली मारतीची मजा आली असेच एपिसोड पाहाले भेटावं अस वाटते आफनच जावा फराळाले राऊत मास्तर कडे म्हणजे मास्तर मास्तरीण भेटते आपण त बोलवलं होत बा आणि तो एपिसोड मोठा मस्त होता मानकी आंबा गावचा उद्धव बाबाजयंती चा मस्त बावा
राऊत सर 1नंबर सर भरपूर अनुभव पण भेटतात। मानाचा मुजरा🚩 सर आम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत यात नतमस्तक झालो तुम्हाला आम्ही रोज वाट पहात बसतो। टिव्ही काढून ठेवला पण मोबाईल वर हा इपिसोड सोडत नाही🙏 धन्यवाद😘💕 🙏✌
मारोतराव चा लग्न तारीख काढाली मामा महाराज याने मामा चा माघ घोर आहे मामा चा साडु भाऊ पैसे सोडले नाही हे सर्व शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील लारे चेतन हे सर्व मंडळी ऊशार च आहे ❤😂🎉🎉😢😮😮😅😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
देवदास भाऊ च बरोबर आहे पुढे गाण्याचा बैल होत असते आणि मारुती भाऊ उकायात मुंडक कदम निघतच नाही खरी गोष्ट आहे आता सध्या तुम्ही फ्री आहे मारुती फिरून घ्या पण तुमच्या लग्नाला खूप इग्न दिसते
Devidas bhau mi 40000 hajar subscribe mi deto ani maruti che lagn kara karan ki maji crpf ahe 11 lak ahe rupesh rohankar adgon khade anjangaon sirji amravati crpf
Maroti rao chya lagna sathi mi jast mulana lokana pathavto pune la mazya job var chya mulana pn fkt ek video gao sodun pune la job sathi yel mulan var video kada sir
3 लाखाच्या च्या वर subscribe होईल सर पन लग्नाला उशीर नाही झाला पाहिजे ❤❤❤ सगळ्यांनी एक एक subscriber वाढवा आग्रहाची विनंती आहे भावांनो 🙏🙏🙏🙏 Love you teacher taka tak family
काय बावा एपिसोड असते राऊत मास्तर चे सांगता सोय नाही माणूस दिवाईले पाहुणपणा जन सोडणं पण राऊत मास्तर चा एपिसोड पाहयन नाही सोडत माह्या सारखा त फक्त एपिसोड पाहाले रिचार्ज मारते फोन मधी अन पाहून पणा जान त सुटलं काय एपिसोड लत लागली एपिसोड ची इकडे शिवलाल ची मुरली सरपंच्याले टिपारी देता देता वावर गेल 1एकर इचू काटा संघटनवची गाडी भंगारात गेली लय येले झाले शिवलाल चे दिवाई त लक्ष्मन ले टिपारी बसली फटाक्यात मंग लारा ले भानू ले गाडी भेटली आणी झाबरू भाऊले त डाक्टरीन बाईनं भेट देली काय तो सोहळा काकड आरतीचा काय थे जुगलबंदी जुन्या नव्या तरुण मंडळीची काय शान्ताराम भाऊंची फजिती केली शांताबाई न भाऊबीजेची गंम्मत आता बिचारा पाणी देऊन राहयला देविदास भाऊ आणी जगन दोघ दुर्गा ले आणाले गेले काय डायलाग मारला देविदास भाऊन पोरीले कविता म्हणाले लावून एकच नंबर झुंबर भाऊ आणी बाळू भाऊच्या लेकराचे बारशे राहून गेले कवा पासून मार्च पासून काय करण राऊत मास्तर त काय सांगाव बावा मामाच्या साड भावाचे पैसे परत मिळाले आनंद झाला लग्नाची तिथ निघाली मारतीची मजा आली असेच एपिसोड पाहाले भेटावं अस वाटते आफनच जावा फराळाले राऊत मास्तर कडे म्हणजे मास्तर मास्तरीण भेटते आपण त बोलवलं होत बा आणि तो एपिसोड मोठा मस्त होता मानकी आंबा गावचा उद्धव बाबाजयंती चा मस्त बावा
💯
राऊत सर 1नंबर सर भरपूर अनुभव पण भेटतात। मानाचा मुजरा🚩 सर आम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत यात नतमस्तक झालो तुम्हाला आम्ही रोज वाट पहात बसतो। टिव्ही काढून ठेवला पण मोबाईल वर हा इपिसोड सोडत नाही🙏 धन्यवाद😘💕 🙏✌
मारतीचा लगणाची घाई 300 k झाल्यावर🎉🎉🎉🎉🎉
राऊत सर मारुतीचे लग्न लवकर झाले पाहिजे .. आमाले सागंजा
👍👍👍
🎉🎉🎉🎉🎉🎉
आपल्या दारव्हा तालूक्याची शान आहे सर तुम्ही...❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
😅👌
God bless you sir.
च्या गी घेऊ 😂😂
ढंगारखेड गाव अमरावती वरून 10 किमी अंतरावर आहे. लोणी टाकळी जवड.
5:48
नमस्कार हो गुरुजी 😊😅😢
1no.sir
😮😮😮
मजाआलि
मजाआल
Mast
सर, तुमचे रामगांव बघण्याचा योग आला मंदिर दिसले , जब्रूचे टॅक्टर दिसले, नदी पुल बघितला ,dany आबाजी दिसले
😂😂👍🙏
Good
Rampur se❤love sir
मारतीच
Sir Chimanrao le rampur chya gavat ana kahihi krun.. 😂😂😂
Guruji 244k ch aahet o ajun 3 lakh kadhi hotil kadhi hoil maroti ch lagn
❤
❤😂😅
लुटेरे महाराज कडून साक्षगंधाच्या आंगठ्या वापस घ्यायला पाहिजे होत्या . साक्षगंधाची आठवण असते ......
करा हो sir मारतीच lgan
मारती गॅग
maroti cha lagn lavkar zal pahije❤
पांडुरंग महाराज तायडे
Balu bhau kra marotile😢
Mamale ekda batti dya राऊत सर
साडू ला 4 लाख दिले वाटते बर झालं
फोल्डिंग चा स्टूल कमाल मारतीची😂😂😂😂
Nice video sir
Mama sati ❤️😁
11/12/23 tarikh gya sir मारुतीच्या लग्नाचि
श्री संत संभाजी महाराज पुण्यतिथी आहे आज यांचा एपिसोड येऊ दे जा आजची थोडीफार माहिती दातोडी ता आर्णी जि यवतमाळ मुंगसाजी महाराजांचे शिष्य
Video बनला आता
गुरूजी मी आज एक सब्स्क्रायबर वाढवला मारती च लग्न लवकर झाल पाहिजे
Maharashtra locker lagan
मामा मले अटाळी ले दिसला पुरुषोत्तम महाराज च्या कीर्तनाला 😂😂😂😂
😂😂🤣
मला पण दिसला मामा
राऊत सर ढंगारखेड नाही ते डोलारखेड आहे तालुका शेगांव
❤️❤️❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️
Juna maroti dakhva
Banyanvarcha...
मारोती आणि राणी ताईच च तर जमल आता त्या झ्याब्रू आणि नलू मॅडम च पाहा राऊत सर आता...👌👌
Shishupal kamte at Ruyad
मारूती.भाऊ.लग्न.कधी हेते
मारोतराव चा लग्न तारीख काढाली मामा महाराज याने मामा चा माघ घोर आहे मामा चा साडु भाऊ पैसे सोडले नाही हे सर्व शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील लारे चेतन हे सर्व मंडळी ऊशार च आहे ❤😂🎉🎉😢😮😮😅😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Maruticha stul lay haslo sir stul vrun
देवदास भाऊ च बरोबर आहे पुढे गाण्याचा बैल होत असते आणि मारुती भाऊ उकायात मुंडक कदम निघतच नाही खरी गोष्ट आहे आता सध्या तुम्ही फ्री आहे मारुती फिरून घ्या पण तुमच्या लग्नाला खूप इग्न दिसते
Nice video sirji good night sir
Eka batitni jambad fodin 😂😂maruti 🔥🔥
Vitthal manjulkar
चिंंमणराव यांन्या ५,०१००० ₹ भेटल्या बदल अभिनंदन
होते सर
Kon
Kon
Dusryache mo gheun sabskrip
Karel lagnala?
Sir या विषयावर CID
सुरू करा
❤❤❤
राम राम सर दिपक किराणा वडाळी देशमुख
Ram Ram 🙏
Wadali chya खुप कमेंट असतात राव
Thanks
लग्नाचा कपडा घेऊन ठेवला आहे तो खराब होण्यापूर्वी लग्न तारीख काढा सर..
Mama cha game kra guruji nhi tr lagn nhi hou denar to
Amhi तुमच्या गावी आलो रामगाव
Maroti. Is. Correct
Ambar
Rauta sar marotichh lagn lavakar Kara
राऊत सर मारोतीचा लग्न ची तारीख ७-१२-२०२३ ठेवा सर कारण सर मारोती चा वाढदिवसाची तारीख आहे सर माझी
ईचा आहे ❤😂😂😂❤
Vidarbh Wale
Dok lava....
Changle kam karat ja..
Egnore naka karu?
Vidrbha chi laj theva😮
Pay odhu naka yek mekache....
Saport kara
Raut sir 3 lakh zhale tr maroti ch lagn nahi tr nahi ka mg
How thk 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😅😅😢🎉🎉🎉🎉😢
आम्ही पण लागलो सबस्क्राईबरं वाढवण्याच्या मागे❤🎉😊
Aajcha episode Chan zala sir vikas ingle.charangaon
👌👌👌
Amala Maruti Suzuki 4509
Tention nko gheu martiiiiii......apn kru support tuleee........atacc mi dusryaache mobile gheunn.......5 subscribe kele.....hotat ....kru saglee milunn........
Raut sir ani Raut family khup Chann prernadayii video banvat ahe tumhi.......thank you....
Fkt ek request ahe sir......te Jagan chya Attyaa la......Chann samjavun sangaa devidas bhau jawlunn ki.......Aei vadill hecc apleeee DEV ahet......🙏🙏🙏🙏
Hote 3k amravati jilhat tivsa dhamangao rly taluka mi payto. Punyat pan payto.
Devidas bhau mi 40000 hajar subscribe mi deto ani maruti che lagn kara karan ki maji crpf ahe 11 lak ahe rupesh rohankar adgon khade anjangaon sirji amravati crpf
😂मिई मरोती लग्नाच्या बेडीत अडकणार लग्नगाठीत 😂🎉100 रू आहेर दोन महिने च्या आगोदर करून टाका 😂❤ नंतर आहेर भेटणार नाही दुष्काळ आहे सर मारूती ❤😂
3 लाख सबस्क्राईबर लवकर झाले पाहिजे बा अन् मारुती च लग्न लवकर झालं पाहिजे तेले लय घाई आहे वाटते लग्नाची😂
गुरुजी आज मी 3 subscriber जोडले आहेत ❤❤❤
😂🙏🙏🙏🙏👍
राऊत सर उदया भारत फायनल जिंकला पाहिजे ❤️😍🥳
फंगल व्हिडिओ
3 लाख प्रेक्षक करारे मारोतिले लग्नाची घाई झाली 😂😂😂😂❤❤❤❤
बरं
Sir mi aapale sarv apisod pahile mala aapale sarv video khup chan vatatat mi mangarulpir cha ahe v mi bombe la rahato
Jagan chi atya che saree video banva aaj please
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
तयारी लवकर करा सर लग्नाची नाही तर मारुती घेते जीव महाराजांचा 😂😂
Karan Arjun
Ser meya 5 mansale pathaula account apla.. 😊
मराठीमाणसानेकेलेलामोठाउपकरममनजेटिचरटकाटकविडिओआहे
Sir chapta bhang la jau nka deu ekdech theva
Kpda kharab hote mg marutichya lagnacha😂
जाऊ द्या मारोती भाऊ कमेंट वर कडा लग्न ❤❤
सर माझ्या गावाचा विडीओ बनवा सर
Maroti rao chya lagna sathi mi jast mulana lokana pathavto pune la mazya job var chya mulana pn fkt ek video gao sodun pune la job sathi yel mulan var video kada sir
Super sir
खूप वेळ आहे मारोती भाऊ
मारुति च लग्न लवकर काडा
होते होते मारोती तुळशी च लग्न होऊ दे होते तुय लग्न 😂😂😂
गणेश राऊत आहे मी माझ नाव घेजा
😀👍
🙏 video is back op to video sir martic lagna Badu bhau zalya var kada 2030 madhe😂 😂🙏
3 लाखाच्या च्या वर subscribe होईल सर पन लग्नाला उशीर नाही झाला पाहिजे ❤❤❤
सगळ्यांनी एक एक subscriber वाढवा आग्रहाची विनंती आहे भावांनो 🙏🙏🙏🙏
Love you teacher taka tak family
Musta sir ❤❤🎉🎉