फडणवीसांची आजवरची सर्वात मोठी राजकीय चूक!! आयती आलेली संधी गमावली? काहीतरी घोळ घातलाय हे नक्की झाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 253

  • @RajendraBhuwad-l1p
    @RajendraBhuwad-l1p 9 วันที่ผ่านมา +33

    अनिश साहेब तुमची तब्येत एवढी नरम असून सुध्दा शिवसेना साठी येवढे लढताय खूप खूप अभिनंदन

  • @chandrakantvengurlekar9169
    @chandrakantvengurlekar9169 9 วันที่ผ่านมา +93

    दादा तुझी संघटने बद्दलची तळमळ ऐकुन फार अभिमान वाटतो. पृथ्वी तलवार नियती ही एकच गोष्ट अशी आहे की ती न्याय देतेच. एके दिवशी आपल्याला नक्कीच ही नियती न्याय मिळवून देईल..जय महाराष्ट्र..

    • @ameypanchal9100
      @ameypanchal9100 9 วันที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर १००%....

    • @VrushaliGhagare-x8v
      @VrushaliGhagare-x8v 9 วันที่ผ่านมา +3

      नक्कीच.

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 9 วันที่ผ่านมา +1

      हो नक्कीच

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 7 วันที่ผ่านมา

      कसली तळमळ विडीओ बनवून पैसे कमवतो गाढव तो तर भाजपाचा अणि शिंदेचा माणुस आहे

  • @bsgurav7192
    @bsgurav7192 9 วันที่ผ่านมา +48

    शिवसेनेची बाजू मांडणारे फारच कमी आहेत. खरच तुम्ही खूप चांगले बोलता. त्या बदल आपल्याला फार फार धन्यवाद अणि शुभेच्छा.

  • @PrabhakarMilanpatil
    @PrabhakarMilanpatil 9 วันที่ผ่านมา +47

    देर है लेकीनं अंधेर नहीं सेवटी वीजय आपलाच होणार. जय भवानी +जय शिवराय जय महाराष्ट्र +बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होहिल 🙏🙏

  • @akaramgaikwad2703
    @akaramgaikwad2703 9 วันที่ผ่านมา +15

    दादा खरंच तुम्ही ग्रेट आहात, 🙏🚩
    तुमच्या सारखा कडवट व निष्ठावंत शिवसेॅनिक मी आज पर्यंत पाहिला नाही
    तुम्ही शिवसेनेची बाजू भकम पणे मांडत आहात 🙏🚩
    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 9 วันที่ผ่านมา +10

    अनिश भाई जय महाराष्ट्र कोर्टाच्या अधिकाराखाली इव्हिएम व व्हिव्हिपैड यातील साम्यता पडताळणी करावी

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 9 วันที่ผ่านมา +16

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @anildeshmukh6245
    @anildeshmukh6245 9 วันที่ผ่านมา +53

    दादा आम्ही संगमनेर चे शिवसेनेचे कट्टर समर्थक जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @nitinasapure
      @nitinasapure 9 วันที่ผ่านมา +2

      थोरात कसे पडू शकतात संगमनेर मध्ये

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 9 วันที่ผ่านมา +1

      @@anildeshmukh6245 तुम्ही कट्टर समर्थक मग मते कुणाला गेली 🤔🤔😅

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 9 วันที่ผ่านมา

      Amol khatalal geli 😅😅😅​@@somnathkshirsagar8132

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 9 วันที่ผ่านมา +1

      ​@@somnathkshirsagar8132 EVM ने पलटी झाली 😢

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 9 วันที่ผ่านมา

      @@ASGXYZ करा सिद्ध पुराव्या सहित, नुस्ते social media वर् EVM EVM चा जप करून काय फ़ायदा 😜

  • @tanajikajale1968
    @tanajikajale1968 9 วันที่ผ่านมา +42

    खरच झोल झाला आहे.

  • @vanmalimayekar3586
    @vanmalimayekar3586 9 วันที่ผ่านมา +18

    खूपच छान अनिश दादा धन्यवाद आपणास शतायुषी व्हा ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r 9 วันที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र अनिश दादा पाच वर्षे आपल्याला रस्त्यावरच लढाई लढाऊ लागणार

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 9 วันที่ผ่านมา +24

    दादा खूप छान विश्लेषण करताय धन्यवाद जय.महाराष्ट्र

  • @SanjayPatil-rg6hz
    @SanjayPatil-rg6hz 9 วันที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र अनिस दादा. लबाडाचं राजकारण

  • @nathukambale2048
    @nathukambale2048 9 วันที่ผ่านมา +14

    अनिश दादा जर तुला भेटायचं असेल तर कुठे भेटू,कारण मी पुण्यात रहातो,तुमच्या या प्रामाणिकपणा साठी मला खास अभिनंदन करायचं आहे,सगळे शिवसैनिक तुमच्या सारखे झाले तर शिवसेना 1 नंबर होण्यासाठी फार वेळ. लागणार नाही,तुमची कळकळ,आत्मविश्वास बघून मला खूप आनंद आणि अभिमान न वाटतो❤❤4:36

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 9 วันที่ผ่านมา +2

      अशा माणसांना आमदार खासदार मंत्री बनवले पाहिजे तर महाराष्ट्र एक नंबर बनेल

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 9 วันที่ผ่านมา +8

    अनिश दादा सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट् दादा खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sudhakarparab76
    @sudhakarparab76 9 วันที่ผ่านมา +15

    याना लाजा नाही साहेब तुम्ही किती ही आटापिटा केला तरी जनता अजूनही उठाव करत नाही

  • @sunilk_
    @sunilk_ 9 วันที่ผ่านมา +11

    "सत्य परेशान होता हैं मगर पराजीत नहीं."

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 9 วันที่ผ่านมา +33

    जय महाराष्ट्र दादा तुम्ही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन हार न मानता चांगली कामगिरी बजावत आहात तब्बेतीची काळजी घ्या

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 9 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 9 วันที่ผ่านมา +29

    हा रेकॉर्ड कोर्टाला द्या आणि जनतेला न्याय द्यावा

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 8 วันที่ผ่านมา +1

    Ekdam sahi baat kahi Dada...

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 9 วันที่ผ่านมา +41

    कोर्टात हा डेटा लवकर पाठवा

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 9 วันที่ผ่านมา +2

    न्यायालयावर आमचा कधीच विश्वास उडालेला आहे आणि सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 9 วันที่ผ่านมา +14

    अतिशय चांगले विश्लेषण केले आहे

  • @ravindrabanote4867
    @ravindrabanote4867 9 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अनिश सर

  • @anilrane5540
    @anilrane5540 9 วันที่ผ่านมา +12

    संपूर्ण जाळ्याचा जुमला statistically expose करून समजवलयाबदल धन्यवाद.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 9 วันที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 9 วันที่ผ่านมา +14

    शेवटी न्यायालय सुद्धा आपल्याला काहीच निकाल देणार नाही पूर्वीचा इतिहास पाहता निवडणूक आयोग सुद्धा शरण गेलेला आहे

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 9 วันที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र दादा एकच नंबर विश्लेषण

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 9 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @bsgurav7192
    @bsgurav7192 9 วันที่ผ่านมา +9

    आताची देशातली राजकारण्यांची वागणुक पाहता बांगलादेशात जे झालाय ते भारतात करण्याची वेळ जवळ येत आहे.

  • @vanmalimayekar3586
    @vanmalimayekar3586 9 วันที่ผ่านมา +8

    खूपच छान अनिश दादा धन्यवाद आपणास

  • @amarnathpandit8392
    @amarnathpandit8392 9 วันที่ผ่านมา +19

    💯% झोल झाला आहे

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 9 วันที่ผ่านมา

      Gap केळया 😂

  • @milindJadhav-mj2yy
    @milindJadhav-mj2yy 9 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 9 วันที่ผ่านมา +6

    कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @jitumore8323
    @jitumore8323 9 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा, सुंदर विश्लेषण केले आहे. 🚩🚩🚩🚩🚩

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 9 วันที่ผ่านมา +12

    दादा मी पुण्यात पाहातोय जय.महाराष्ट्र

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 9 วันที่ผ่านมา +8

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉 फडण२० टरबुज्या

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 9 วันที่ผ่านมา +2

    गोलमाल है भाई गोलमाल है

  • @deepakbirje6019
    @deepakbirje6019 9 วันที่ผ่านมา +7

    खूप चांगलं विश्लेषण

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 9 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र दादा

  • @vasudevmasane8720
    @vasudevmasane8720 9 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @VaibhavRamane-l5u
    @VaibhavRamane-l5u 9 วันที่ผ่านมา +3

    शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेब यांच्या सोबत 🚩🚩🚩

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 9 วันที่ผ่านมา +4

    जयमहाराष्ट्र दादा

  • @DEVDATTACHAUDHARI-k6l
    @DEVDATTACHAUDHARI-k6l 9 วันที่ผ่านมา +1

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 9 วันที่ผ่านมา +7

    JAI MAHARASHTRA 🙏🚩

  • @sunilbhirud3817
    @sunilbhirud3817 9 วันที่ผ่านมา +1

    Khup khup chhan Anishbhau

  • @NupurJadhav-ue9xm
    @NupurJadhav-ue9xm 9 วันที่ผ่านมา +14

    जय महाराष्ट्र ❤❤
    तब्येतीची काळजी घ्या सर🚩❤️

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 9 วันที่ผ่านมา +5

    अनिश जी,
    वाममार्गा ने मिळवलेली सत्ता लाभणार नाही... पचणार नाही..
    निकाल लागल्याच्या दिवसापासून महा युती च्या समस्त नेत्यांच्या चेहर्‍यावर आनंद कमी आणि चिंता जास्त दिसते आहे... असे का??
    .2014 आणि 2019 मध्ये याहून कमी संख्येने विजय झालेला होता, तरीही सर्वत्र जल्लोष होता... जनता आनंदात होती....
    परंतु आज निकालानंतर बहुतांश लोक सुन्न झाले आहेत... महा युती च्या कट्टर समर्थकांना समजत नाहिये की हे काय झाले आणि कसे काय झाले? अंध भक्तांना सुद्धा हा विजय अजून झेपला नाही..
    असो..
    आगामी काळात तिन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत घडलेल्या कथित घोटाळ्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा.... तुमची बाकीची कामे, राजकारण, आपसांतले हेवेदावे काही काळ दूर ठेवा आणि फक्त या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.... ही शेवटची संधी आहे.... अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा काही ठिकाणी यश मिळाले तर तिन्ही विरोधी पक्ष पुन्हा थंड बसतील... (जोपर्यंत पुढील निवडणुकीत शॉक बसत नाही तोपर्यंत...)
    जर महाराष्ट्रात खरोखर काही गैरप्रकार घडले आहेत असे पुराव्यानिशी सिद्ध झाले तर संपूर्ण देश महाराष्ट्राचा कायमचा ऋणी राहील...

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 9 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @BaadshahShah-dx3uj
    @BaadshahShah-dx3uj 9 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र

  • @supriyalambe1205
    @supriyalambe1205 9 วันที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र सर तब्येतीची काळजी घ्या

  • @PurushottamZunke
    @PurushottamZunke 9 วันที่ผ่านมา +7

    मारकरावडीत भाजपा पक्ष घाबरलेला आहे की त्यांचे गुपित बाहेर येणार त्यामुळे त्यांनी हे केले असे मला वाटते. भाजप हे पराभवाच्या भीतीने थरथरत होते.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 9 วันที่ผ่านมา +11

    कोर्टाने evm मतमोजणी तपासणी करून जनतेला न्याय द्यावे

  • @NandkumarJadhav-g4e
    @NandkumarJadhav-g4e 9 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @shridharsangare4959
    @shridharsangare4959 9 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार अनीस भाऊ तब्येत ची काळजी घ्यावी लढाई आपली चालू राहन आहे शेवटी उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेना शिवाय यांना पर्याय नाही जय महाराष्ट्र

  • @arjungawde4706
    @arjungawde4706 8 วันที่ผ่านมา +2

    🚩मुंबई ही देशातच नव्हे तर जगात देखिल मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या नावाजलेले शहर आहे. म्हणून गुजराती व्यापाऱ्यांनी देशात व महाराष्ट्रात बहुमताने काँग्रस सत्ता असताना काँग्रेसला घुस देवून मुंबई बळकवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मराठी माणसांनी एकता निर्माण करून मुंबई महाराष्ट्राची राजधानी करण्यासाठी अनेक संघर्ष करून आपल्या प्राणाची आहुती दिली.तेव्हा पासून गुजरातचा मुंबई वर डोळा आहे. देशात भाजप पक्ष बहुमताने सत्तेत आल्यापासून मोदी शहाची कट राजनीती चालू आहे. ती म्हणजे महाराष्ट्रावर बहुमताने सत्ता मिळवून मुंबई काबीज करण्याची.त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात स्थापन झालेले शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस इतर मराठी पक्ष ज्यामुळे मराठी माणसात एकता निर्माण होवू शकते असे पक्ष संपवून मराठी माणसाची एकता नष्ट करण्याचे कारस्थान त्यांनी केंद्राची,राज्याची सत्ता, इडीच्या जोरावर आणि अडानी,अंबानी सारख्या व्यापाऱ्यांच्या पैशाच्या जोरावर EVM मशिन मध्ये घोळ करून महाराष्ट्रात भाजपची बहुमताने सत्ता निर्माण केली.जेणकरून मुंबईमध्ये गुजराती व्यापाऱ्यांना काही अडथळे निर्माण होवू नयेत, बुलेट ट्रेन तयार व्हावी, उद्योगधंदे गुजरातला पाठवावे व मुंबई मध्ये गुजराती माणसांचे अस्तिव निर्माण करावे.
    बाळासाहेबांनी मराठी मुद्दे घेवून मराठी माणसांच्या बळावर शिवसेना पक्ष स्थापन केला.९३च्या दंगली नंतर हिंदुत्वाच्या मुद्यावर पक्ष सत्तेत आणण्यासाठी मराठी माणसांकडे दुर्लक्ष करून सर्व परप्रांतियांना पक्षात सामिल केल्यावरच जास्त प्रमाणात महाराष्ट्रात परप्रांतीय झपाट्याने वाढू लागले.परप्रांतीयांनी ह्या गोष्टीचा फायदा घेवून पैश्याने छोटे मोठे उद्योगधंदे काबीज केले, राजकारणात घुसले त्यामुळे मुंबई मधून मराठी माणसाचे अस्तित्व कमी होत गेले.परप्रांतीयांच्या मतांच्या जोरावर आणि काही फितूर मराठी माणसांमुळे महाराष्ट्रात स्थापन झालेले मराठी माणसाचे पक्ष सोडून भाजप पक्ष सध्या सत्तेत आहे. हे असेच चालू राहिले तर पुढे भविष्यात मुंबईतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात परप्रांतीयांचे राज्य दिसेल.तेव्हा लक्षात ठेवा की देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असो परंतु महाराष्ट्रात स्थापन झालेल्या मराठी माणसाच्या पक्षाची सत्ता असली पाहिजे.जेणकरून भविष्यात काही संघर्ष करायचा झाल्यास मराठी माणसांमध्ये एकता होवून येथील अस्मिता टिकविता येईल.काही जण तुम्हाला देशात हिंदुत्व,एकता, माणुसकीच्या गोष्टी करून परप्रांतीयांची बाजू घेवून त्यात वाढ करतात. देशाच्या संविधान कायद्यानुसार कोणत्याही राज्यात परप्रांतीयाचे प्रवेश होताना त्यावर कानूनी कायद्याचे पालन झाले पाहिजे.तसेच परप्रांतीयांची वाढती संख्या सीमित असली पाहिजे जेणेकरून त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना तेथील सुविधांमध्ये अडचण निर्माण होऊ नये.देशात महाराष्ट्र राज्याचे सात-आठ राज्या एवढे इन्कम असून देखील महाराष्ट्र परप्रांतीयाच्या वाढत्या गर्दीमुळे ज्या सुविधा निर्माण करते त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्जात बुडत आहे.तेथील रोजगार,रस्त्यावर ट्रॅफिक,बस,ट्रेन, हॉस्पिटलमध्ये गर्दी, शाळा,कॉलेज मध्ये ऍडमिशन घेताना प्रॉब्लेम,पाण्याची टंचाई, वाढत्या झोपडपट्टीमुळे गटारे,नाले,कचरापेटी मध्ये वाढ झाल्याने रोगराई पसरणे अश्यामुळे तेथील स्थनिक लोकांची घुसमट होत आहे.
    उमेदवाराला मतदान करण्या अगोदर तो परप्रांतीय नसून तो येथील मूळचा मराठीच माणूस असून त्या पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राची अस्मिता,मराठी भाषा जपेल त्या पक्षाला बहुमताने निवडून द्या.
    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 9 วันที่ผ่านมา +1

    Exactly..... जय महाराष्ट्र

  • @sudhakarghadigaonkar4936
    @sudhakarghadigaonkar4936 9 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @djshivamofficial2109
    @djshivamofficial2109 9 วันที่ผ่านมา +3

    Dada your great jay jay jay maharashtra

  • @hemantgawali1908
    @hemantgawali1908 9 วันที่ผ่านมา +8

    अरे आंदोलनाने इंग्रज पळाले भाऊ नरेंद्र मोदींना अमित शहा काहीच नाही या अधिकारी बी काहीच नाही फक्त सांगा साहेबांना आंदोलन करा

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 9 วันที่ผ่านมา +4

    सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 9 วันที่ผ่านมา +5

    लोकशाहीचे चारही स्तंभ खतम झालेले आहेत

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 8 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय दादा

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 9 วันที่ผ่านมา +5

    Jay Maharashtra 🚩🙏

  • @birappadhane4649
    @birappadhane4649 9 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र दादा 🚩🐅🚩

  • @sanjayparab1001
    @sanjayparab1001 9 วันที่ผ่านมา +2

    Jai Maharashtra.

  • @dancingqueen2036
    @dancingqueen2036 9 วันที่ผ่านมา +1

    भाऊ नेहमी तुमचेच खरं असतं. तुम्ही पंतप्रधान का होत नाही.😊

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 9 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र 🙏❤️

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 9 วันที่ผ่านมา +3

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 9 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 9 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा ‌‌, उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 9 วันที่ผ่านมา

      अनिष दादा तुम्ही बरोबर बोलत आहे टरभुज ने महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना खुप दुखावले आहे त घरफोडी करतो गदार आहे

  • @anilvetal5481
    @anilvetal5481 9 วันที่ผ่านมา +5

    तब्येतीची काळजी घ्यावी सर ll जय महाराष्ट्र ll

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 9 วันที่ผ่านมา +4

    अशी किती दिवस गंडवागंडवी महाराष्ट्रातली जनता सहन करणार आहे

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 9 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏👌🌹

  • @sanjayraut6384
    @sanjayraut6384 9 วันที่ผ่านมา +1

    अजून ऐक मुद्दा आहे
    शिवसेनेच्या किमान 10 ऐक जागा नवीन आलेल्या आहेत • म्हणजेच शिवसेनेची लाट होतीच • या जागेंवर युतीला विश्वास होता कि या जागा आपण सहज काढू पण लाट शिवसेनेचीच होती • त्यामुळे या जागेंवर EVM सेटिंग यांना करावीशी वाटली नाही • ज्या हमखास विजयी होणाऱ्या जागा सेनेच्या आहेत तिथे EVM ह्या लोकांनी कामाला लावली •
    जर महाविकास आघाडी विरुद्ध लाट होती तर नवीन सीट निवडून यायलाच नाही पाहिजे होत्या • म्हणजेच जिथे हे भामटे लोक गाफील राहिले त्या सहज निवडणूक प्रक्रिया झाली तेथे हे हरले

  • @pravinsawant3749
    @pravinsawant3749 9 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 9 วันที่ผ่านมา +2

    अनिष दादा
    दादा खरच बिजेपी इतर विषयातही पक्षांना आणि लोकांनाही असेच डेंजर गडवतात
    ज्यांनी बिजेपी आणि गद्दार टोळीला मतदान केले आहे त्यांनी ह्याचा विचार करायला हवा.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 9 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा 🎉❤

  • @prakashjadhav4976
    @prakashjadhav4976 9 วันที่ผ่านมา +1

    Jai Maharashtra ❤

  • @latajekate6758
    @latajekate6758 9 วันที่ผ่านมา +1

    Jay bhim jay maharashtra jay maharashtra anish bhau

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 9 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k 9 วันที่ผ่านมา +4

    कायदा मोदी शहा भाजपा याच्या अंथरूणात झोपला आहे🚩🚩🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩

  • @shivajimindhe3040
    @shivajimindhe3040 9 วันที่ผ่านมา

    DADA we r proud of you Jai Maharashtra ❤

  • @imranmukadam4848
    @imranmukadam4848 9 วันที่ผ่านมา

    Dada namaskar Jai Maharashtra

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 9 วันที่ผ่านมา +3

    शिंद ने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबती ला आणि अजित पवार ने शरद पवार साहेब सोबती ला जे केल होत ते जनता, मतदाता चा विचार विरूद्ध होत ते आवढल नाही तरी पण शिंदे, अजित पवार चे लोक ऊमेदवार आमदार कसे निवडुन आले हे कडत नाही

  • @SuvarnaUgade
    @SuvarnaUgade 9 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra.

  • @deepakranawade8410
    @deepakranawade8410 9 วันที่ผ่านมา +1

    Jay maharashtra

  • @nileshtaralkar5188
    @nileshtaralkar5188 9 วันที่ผ่านมา +1

    आपल्या समोर पंजाबचे उदाहरण असताना आपण कोणतीही खबरदारी का घेतली नाही हॅकर काय करू शकतात याचा विचार का केला गेला नाही गुजराथ वरून evm मशीन का अनु दिले?

  • @marutisalunke5061
    @marutisalunke5061 9 วันที่ผ่านมา +1

    गुप्त मतदान कशाला म्हणतात रे कोण मत देणार आहे तो सांगतो का कधी

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 9 วันที่ผ่านมา +6

    दादा मी चाटू पत्रकाराची नावे सांगतो. भाऊ तोरषेकर. सुशील कुलकर्णी. एक तरूण भारत चा अजून 2.3 आहे पण आठवलेकी सांगतो जय.महाराष्ट्र धन्यवाद 🚩🚩🔥🔥🔥

    • @swami_smartha
      @swami_smartha 9 วันที่ผ่านมา +4

      टाकल्या प्रभाकर. 😂😂😂😂😂😂

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 9 วันที่ผ่านมา +1

      पगारी वागळे😅😅😅

    • @mcs2008sandip
      @mcs2008sandip 9 วันที่ผ่านมา

      Wagle ani Desai aahet ki 😂😂😂😂

  • @vilasthere7005
    @vilasthere7005 9 วันที่ผ่านมา

    Jay maharashtra Dada

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 9 วันที่ผ่านมา

    Jai..maharashtra..

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 9 วันที่ผ่านมา +3

    🚩🚩🚩🔥🔥👍👍🙏👌

  • @rameshkorvi2699
    @rameshkorvi2699 9 วันที่ผ่านมา

    Great anish dada

  • @PayalVarma-b5k
    @PayalVarma-b5k 9 วันที่ผ่านมา +1

    jay maharashtra

  • @dineshhulawale6987
    @dineshhulawale6987 9 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 9 วันที่ผ่านมา +1

    एक काम करा, आदित्य ठाकरे ना राजीनामा द्यायला सांगा आणि तिथे balet पेपर वर मतदान घ्या

    • @nisha280
      @nisha280 9 วันที่ผ่านมา

      आदित्य ठाकरे कशाला? पुन्हा घ्या ना राज्याचे मतदान.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 9 วันที่ผ่านมา +1

    🚩🔥

  • @SureshMandavkar-k9j
    @SureshMandavkar-k9j 9 วันที่ผ่านมา

    Jai Maharashtra Anish Bhau. Udav Shaeb Zindabaad. Shivsena Zindabaad.