अजित दादा धावले विरोधकांच्या मदतीला Ajit Dada | Bhaskar Jadhav | Sunil Prabhu | Hiwali Adhiveshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @MarathiMandali
    @MarathiMandali  วันที่ผ่านมา +9

    तुमचं मत कमेंट करा !

  • @ramnathshelke9494
    @ramnathshelke9494 วันที่ผ่านมา +12

    दादाचा निर्णय योग्य. 👍

  • @ravindrakhandagale726
    @ravindrakhandagale726 วันที่ผ่านมา +10

    लयकी नसणारा अध्यक्ष बसवला की असच होणार. अध्यक्ष हा सर्वांना समान न्याय देणारा असावा. पण ......

  • @chandrakantsinganwad
    @chandrakantsinganwad วันที่ผ่านมา +15

    नार्वेकर जरी सभापती असली तरी बीजेपीचा एक कार्यकर्ता म्हणूनच सभागृहात त्या पद्धतीने वागतात. खरं म्हणजे सभापतीपद हे कोण्याही पक्षाचे नसते. ते कायदेशीर पद आहे. परंतु नार्वेकर हे आपण सभापती आहोत एका सभागृहाचे विसरतात आणि विरोधी पक्षाचा उमेदवार जेव्हा बोलू लागतो. तेव्हा ते बीजेपी पक्षाची बाजू लावून धरतात. मागील गेल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी हेच काम केलं त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अडीच वर्ष बेकायदेशीर सरकार सत्तेवर होतं.

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 วันที่ผ่านมา +15

    प्रभू साहेब अभिनंदन

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 วันที่ผ่านมา +11

    हे अध्यक्ष सरकारचे कि पक्षाचे हे त्यांनी पाहावे

  • @शिरामघंदारे
    @शिरामघंदारे 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वा दादा अशी दया पाहिजे खर्‍याला खरं खोट्याला खोटं म्हणणं हा व्यक्ती खरा

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 วันที่ผ่านมา +4

    Evm सरकार असचं राहणार 5 वर्ष आता

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 วันที่ผ่านมา +3

    अजित दादांनी योग्य मत मांडले.

  • @advvikrampatil8471
    @advvikrampatil8471 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे नार्वेकर पात्रता नसलेला अध्यक्ष आहे.

  • @manishghulaxe7754
    @manishghulaxe7754 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित दादाला मुख्यमंत्री करा

  • @ramnathshelke9494
    @ramnathshelke9494 วันที่ผ่านมา +6

    सभापतीनी निपक्ष पणे कामकाज करावे. विरोधी पक्षास वेळ दिला पाहिजे.

    • @bhagajigadge5616
      @bhagajigadge5616 วันที่ผ่านมา +1

      नार्वेकर आणि ,निःपक्षपाती, हे कसं शक्य आहे,

  • @vijaymakhamale3218
    @vijaymakhamale3218 วันที่ผ่านมา +12

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ सुनिल प्रभू

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे त्या वाघाला स्वतःला सांगावे लागते मी ठाकरे चा वाघ आहे म्हणून दुसऱ्याने वाघ मानावं लागतं

  • @manappapujarikumbhoj2409
    @manappapujarikumbhoj2409 วันที่ผ่านมา +12

    झक मारली एकतर्फी निर्णय देणारे राहुल नार्वेकर आले, राहुल नार्वेकर आणि नीलम गोरे एका माळेच्या मणीत आहेत.

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अ ध्या विकला

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc วันที่ผ่านมา +3

    संतोष देशमुखांची निर्घुन हत्या झाली त्यावेळेस दादा झोपला काय घटणेला आठ दिवस झाले ..

  • @shahabuddinmujawar6853
    @shahabuddinmujawar6853 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍

  • @narayanrao-ts2li
    @narayanrao-ts2li 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thakre jawal tiger nahi

  • @gajanansawant664
    @gajanansawant664 วันที่ผ่านมา +1

    Adyakshana kai mhanave

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    The speaker of the house has every right to decide every matter on its merits
    Everybody has to follow whatever that decision given by him

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 วันที่ผ่านมา +1

    Dada agadi khare bolat hote.addhhykshLa kasle सोयरसुतक नाही.

  • @PRAMODBHOSALE-q9g
    @PRAMODBHOSALE-q9g วันที่ผ่านมา +1

    Dada beedmadhe je ghadala tyaver tumach tond ughdat nahi

  • @sunilvranjane9697
    @sunilvranjane9697 วันที่ผ่านมา

    Jara ekhdaya amdarachya ka ekadhya mantryachya bayka por geli pahijet tva kalel evd khare ahet vy he karach asi mantri amdar geunch bout budali pahije

  • @anandsable-tc2vq
    @anandsable-tc2vq วันที่ผ่านมา +5

    हे भाजपच्या वतीने निर्णय घेणारे आहेत यांनी पूर्वी घेतलेले निर्णय घेतलेले जनतेला माहीत आहे त्यामुळे बोलणे योग्य नाही

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 วันที่ผ่านมา +2

    भिक्कारचोट अध्यक्ष

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 วันที่ผ่านมา +4

    प्रभू साहेब अभिनंदन