ताई अतिशय सुंदर खूप मस्त फारच छान तुमच्या आवाजात खूप रसवंती आणि गोडी आहे फारच उत्कृष्ट असंच ज्ञानदान यूट्यूब च्या मार्फत आपल्या चैनल द्वारे हजारो भक्तजनांना मिळावे असी अपेक्षा करतो याही पुढे आपल्या मधुर वाणीतून आपल्या चैनल द्वारे अभंग व गवळणी चे नोटेशन देऊन मार्गदर्शन करावे यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Thanks madam for Mishra darbari Kanda bhakti geet. Pl.tell me name of raga of the song,.Malharwadi motiyani Javi bharun.or at least Sears used in this song
खुपच छान 👌👌👌🚩
खूप छान मार्गदर्शन व अतिशय मधूर आवाज
खूपच सुंदर मार्गदर्शन🎉
एकदम छान गीत
खूप खूप छान❤
खुपच छान मॅडम अतिशय सुंदर पद्धतीने आपण सांगितले आहे धन्यवाद
Khup chhan
Tai khupch सुंदर मार्गदर्शन केले thank you so much
❤❤
खूप छान अप्रतिम माऊली खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं 🎉🎉जय हरि विठ्ठल 👌👌🙏🚩🚩
खूप छान सांगितले आहे हे सांगितलं ह्याची खरच गरज आहे धन्यवाद ताई
खूप छान 🚩🙏
खुप सुंदर😊
खूप छान मार्गदर्शन.
G.marotii.balapur❤😂khup.chhan.,
खूप सुंदर
खूप सोप्या व सुंदर प्रकारे भक्तीगीत समजून सांगितले धन्यवाद
🙏 सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद ताई... उत्तम संगीताचे ज्ञान देताय त्याबद्दल...🙏💐
Khup chhan dhanywad.
खुप छान शिकवतेस❤
Very nice feel proud of you
खुप छान
खुप चंं सुंदर , अनमोल ज्ञान मिळालं , धन्यवाद.
खूप सुंदर ताई
खूप छान सुटसुटीत नोटेशन
मी ६८ वर्षांची आहे,मला तुमच्या नोटेशनचा फायदा होतो.मला थोडे फार बेसिक ज्ञान आहे.त्यामुळे साधारण जमते.
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐
❤ खूप छान
सखोल मार्गदर्शन 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
Khup chan 👌
ताई अतिशय सुंदर खूप मस्त फारच छान तुमच्या आवाजात खूप रसवंती आणि गोडी आहे फारच उत्कृष्ट असंच ज्ञानदान यूट्यूब च्या मार्फत आपल्या चैनल द्वारे हजारो भक्तजनांना मिळावे असी अपेक्षा करतो याही पुढे आपल्या मधुर वाणीतून आपल्या चैनल द्वारे अभंग व गवळणी चे नोटेशन देऊन मार्गदर्शन करावे यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खूप छान ताई
Chup Chan
👌
मॅडम खूपच छान आपण अतिशय सुंदर पद्धतीने समज वले मी एक माजी सैनिक आहे. थोडस मला पण जमायला लागलं आहे असंच आपलं मार्गदर्शन मिळावं मी विनंती. राम कृष्ण हरी
अती सुंदर ताई,नोटेशन समजून सांगण्याची पध्दत अतिशय सोपी.अती सुंदर ताई.
छान , धन्यवाद, शुभ प्रभात.
🎉🎉🎉chan
स्वर ज्ञान या वर व्हिडिओ बनवा
👍👌👌
खुप सुंदर गायले।
Khup chan notetion mani maziya natale gokul yache notetion dhya na
Mam I like ur music.mala pan shikaycha aaahe......can I know how do I contact you and learn from u
@@uthakalashetty1795 call 7620970885
Thanks madam for Mishra darbari Kanda bhakti geet. Pl.tell me name of raga of the song,.Malharwadi motiyani Javi bharun.or at least Sears used in this song
धन्यवाद
आरती नोटेशन विडीओ बनवा plz
पिंजरा मधील कशी नशिबानं थट्टा आज मांडली या गाण्याचं नोट्स तयार करून द्या प्लीज
अतिशय सुंदर सुटसुटीत नोटेशन दिले खूप खूप धन्यवाद ताई
खूप छान
खुप सुंदर ताई