हे जे भाव मिळत आहे पण ते खरे तर शेतकरी बांधवांना काहीच परवडत नाही कमीत कमी 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ते जे सांगतात की 6गोणी म्हणजे 70कीलो चा कट्टा आहे म्हणजे 420कीलो वजन असेल म्हणजे एकरी 800कीलो होतात तरी पण शेतीचा खर्च पाहता परवडत च नाही हे 420कीलो जे वजन भरेल तर ते आद्रते मुळें भरेल तर दूसरी कडे भाव कमी झाले मागील 10वरषा पासुन असाच शेतीमाल हा मातीमोल भावाने विक्री करावा लागत आहे मी सुद्धा शेतकरी आहे व मला याची पुर्ण पणे जानीव आहे पण हे सर्व जे पक्षाशी आणि सत्तेशी बांधील आहे त्यांना सुद्धा सर्व काही समजतं पण ते सत्तेत सहभागी असल्यामुळे काहीच बोलत नाही सध्या तर सरकार च स्थापन झालं नाही आणि सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा वरिष्ठां समोर ब्र शब्द काढित नाही हिच खरी शोकांतिका आहे ❤❤❤
कोंथिबीरचे बाजारभाव दाखवा राव
आजचे कोथिंबीर बाजार भाव जालना कमीत कमी 150 ते 300 रुपये शेकडा
हे जे भाव मिळत आहे पण ते खरे तर शेतकरी बांधवांना काहीच परवडत नाही कमीत कमी 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ते जे सांगतात की 6गोणी म्हणजे 70कीलो चा कट्टा आहे म्हणजे 420कीलो वजन असेल म्हणजे एकरी 800कीलो होतात तरी पण शेतीचा खर्च पाहता परवडत च नाही हे 420कीलो जे वजन भरेल तर ते आद्रते मुळें भरेल तर दूसरी कडे भाव कमी झाले
मागील 10वरषा पासुन असाच शेतीमाल हा मातीमोल भावाने विक्री करावा लागत आहे मी सुद्धा शेतकरी आहे व मला याची पुर्ण पणे जानीव आहे पण हे सर्व जे पक्षाशी आणि सत्तेशी बांधील आहे त्यांना सुद्धा सर्व काही समजतं पण ते सत्तेत सहभागी असल्यामुळे काहीच बोलत नाही
सध्या तर सरकार च स्थापन झालं नाही आणि सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा वरिष्ठां समोर ब्र शब्द काढित नाही हिच खरी शोकांतिका आहे ❤❤❤
अगदी बरोबर आहे बारा हजार रुपये असायला हवा
@@Peekpaniश्रीकृष्ण ट्रेडिंग नंबर पाठवा please
❤
Thanks 🙏🙏
शेतकरी मोबाईल पाठवा please
आडत श्रीकृष्ण ट्रेडिंग मोबाईल नंबर पाठवा