अहो साहेब पहिले आमदार-खासदारांचे पगार बंद करा ते इतके भ्रष्ट आहे त्यांच्याकडे जर काढा परसाकडला देशाच्या प्रत्येक नागरिकाला पैसा मिळेल आणि सर्व कर्जत देशाचा फुटून जाईल
खूपच चांगली माहिती आणि अर्थशास्त्रीय गणिते आपण आपल्या अभ्यासातून मांडली आणि महत्वाचं म्हणजे सरकारी कर्ज म्हणजे आपलं कर्ज असतं हे लोकांना माहित झालं जे बरेच लोकांना माहीत नव्हतं
भावा ही सारे कर्ज हे पुढच्या ४०-५० वर्षा साठीची आहेत... आता 150 lac cr la ४० ने भागा म्हणजे ते येईल ३.५-४.० lac cr च्या आसपास... भारताचा सध्याचा वार्षिक रेव्हेन्यू आहे १९ लाख करोड... आणि पुढच्या ५० वर्षात तो कदाचित १०० लाख करोड च्या पुढे पण जाईल मग ते १५० लाख करोड किरकोळ म्हणायचे की
खूपच छान विश्लेषण सरकारने घेतलेल्या अवाजवी कर्जाविषयी ! असेच subject घेऊन आपण सरकार कुठलेही असो, video बनवावेत ! जेणेकरून सामान्य माणसाला आपल्या देशांत किंवा राज्यात नेमके काय चालू आहे ! हे अगदी स्पष्टपणे कळेल ! आणि सरकारविषयी आणि सत्तेत असलेल्या पक्षाच्या धोरणाविषयी सामान्य जनतेत जागृती निर्माण होईल ! कारण ही अशी माहिती TV वर दाखविली जात नाही !
ही असली फुकट च्या नावाने बोंबलनारी कुत्री भाजपची आहेत, यांनीच देशाचं वाटोळे केले आहे, भाजप सगळीकडे जमिनी घेत सुटले, भ्रष्टाचार वाढला आहे, अंबानी अदानी फुकट कर्ज घेतात आणि त्याच कर्ज माफ होतात हे या कुत्र्यांना दिसत नाही, कारण मोदी अंबानी अदानी यांचे अधिकृत बाप आहेत
परदेशी पीकनीक दहा दहा लाख रुपयांची सूट बुटमे पेसा हम गरीब लोक जे जन्मापासून मृत्यूपर्यंत जीएसटी भरतो जो जीएसटी कमी भरतो तयाला मेट्रो बुलेट ट्रेन सामान्य गरीब जनतेला रुग्णालयात औषध नाही सर्व नालायक फक्त भ्रष्टाचार गरीब लोकांना पायी चालत जावे मुसकील गरीबाचया कराने बुलेट ट्रेन तो पुन्हा एकदा जन्माला आला तरी बुलेट ट्रेन मध्ये बसु सकत नाही फक्त भरषटाचारीच वापर करून घेणार ल राजा फेकत राहणार नक्की
@kingofheart Udyogpati nastil tar desh chalel ka? Pratyek government tyana concessions, perks detach aste. Congress hi tech karte. Jobs kase generate honar? Ek medium levelchi industry 1000 direct ani tyachya double indirect jobs nirman karte. Pratyek goshtila 2 baju astat. Aapan dusri baghatach nahi Lok Ambanila shivya detat. Me pan he lok agdi clean astat asa manat nahi. Pan tech lok aaj 4-5 lakh bhartiyana rojgar detat. Eka familyt 5 manasa dharlit tari sadharan 20-25 lakh lokana tyanchyamule life miltay. Same is with other industrialists.
होय हे खरं असण्याची शक्यता आहे.👋 मी Post Office मधे काम करतो , महिलांच्या नावाने नविन योजना आणून आम्हाला target दिलेत, जर target केले नाहीत तर कामावरुन काढून टाकू असे वरचे अधिकारी म्हणतात.हे target PMO ऑफिस कडून आलेले आहे. मी काही राजकारणाशी संबंध नाही . पण हे pmo office चे टारगेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला रविवारी ही काम करावे लागत आहे. आताच मी गावात फिरून ६ account गोळा केलेत.🙏🏻 वाटलाच तर तुम्ही जवळच्या post office ला भेट द्या तिथे तुम्हाला महिला च्या नावाने account काढण्यास मागे लागतील डाक कर्मचारी🥺
अत्यंत चुक पद्धतीने कर्जाबाबत ही माहिती दिली आहे. मी इंजिनिअर आहे, इंडस्ट्री मधे तीस वर्षे पेक्षा जास्त काम केले आहे. आता देशाची जी प्रगती झाली आहे, ज्या वेगाने इंडस्ट्री आणि इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्र्क्चर वाढते आहे ते मी पूर्वी कधीही अनुभवल नाही. देश वेगाने प्रगती करतोय दादा, टिका करणाऱ्यांना सत्ता मिळत नाही म्हणून ते लोकांना चिथवायचा प्रयत्न करत आहेत.
Tu kiti tax bharto re bhikarya andbhakht?aani tu ration food ghenarya majoorvargala dfukte mhantoy,tar tuze kiti baap Ambani chi aulaad hote te sang....
पहिली वेळेस तुम्ही कामाची बातमी लावली त्याबद्दल तुमचं स्वागत.... तुम्ही हिमत केली ही बातमी धाकवली नाहीतर बाकीचे न्यूज चॅनल गोदी मीडिया म्हणून काम पाहतात ते...
सरकारी कामचुकार नोकर जो 60-७० हजार पगार घेत होता त्याचे हाल होणार. बाकी फायदा एक होणार की ते ७० हजार रुपये हे privertisation नंतर ४ लोकांना काम मिळणार आणि ७० हजार चार लोकांमध्ये विभाग ले जाणार. म्हणजेच पूर्वी एकच माणसाचं घर चालायचं पण privertisation नंतर ४ लोकांचं घर चालणार
It can go worse anytime soon, you may not get the correct numbers.. I guess it is good to rise voices early, current govt has habit of responding late to real issues
The funny part is nobody wants to raise voice against rising population. If population is not controlled, whatever may be the growth in economy, in vain. Population control bill, is need of the hour.
@@nitinsawant7984 करोडपती आमदार खासदार यांचे पेन्शन पगार भत्ते बंद केले पाहिजेत पण मग ते भ्रष्टाचार करतीलच की आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला लोकं नैतिक ठरवतील
बरोबर आहे.संपुर्ण कुटुंब प्रचंड घोटाळे करून अनेक लोकांना देशोधडीला लावुन जामिनावर बाहेर आहेत हया जमातीला देशद्रोहीचा खटला दाखल करून देशातुन हाकलून लावले पाहि😢
I hv visited ladhak and kargil.... massive infrastructure work going on . If loan increases .. growth of economy will absorb it. Only Income tax load is coming on certain class of peoples ..not all.
Hey hero,everybody pay tax whatever we purchase like electronics things, clothes whatever we eat outside like in hotels wherever we travel everywhere we pay taxes so don't explore your knowledge here that only certain class of people pay the taxes and rest enjoy their life on them..grow up man
खरं तर मी मोदी चा विरोधात आहे आणि कांग्रेस बरोबर सुधा नाही पण..... गेल्या 9 वर्षात आपल infrastructure खुप develope jhalay,economy ची growth झाली (jobless),त्यामूळे एवढ कर्ज होणारच पण याचा फायदा long टर्म आहे लगेच effect दिसणार नाही अमेरिका 19 व्या शतकात दिवाळ्खोर झाली होती तेव्हा tyanchywr khup कर्ज झाल होत त्यानी canal,रस्ते यावर khup खर्च केला होता ज्याचा त्याना तेव्हा फायदा झाल नाही पण नंतर खुप पुढे आली अमेरिका त्यानंतर ते महासत्ता झाले ww2 नंतर त्यामूळे हे कर्ज म्हणजे khup प्रोब्लेम नाही खर तर gdp च्या 100% च्या आत कर्ज असन धोकादायक नाही आणि अमेरिकेच सध्या च कर्ज त्यांच्या gdp च्या 104% आहे mnje aplypeksha worst आहे एकंदरीत चिंता करण्याची गोष्ट नाही अणि माए कुठं तरी wachlay (Bad economics he good politics ch लक्षण तर good politics bad Economics ch लक्षण ) Hi bolbhidu
@@shubh...777inflation kay ahe adi tyachi mahiti ghe. Ani amerikevha inflation rate vadla tar jagavar kay parinam hoto te tula kalel. Ani mitra mi magil gelya 5 varshapasun share market made ahe. Mi ya sarv goshtinchi daily update thevto.
आताच एक बातमी वाचली केदारनाथला भाविकाने भिंतीला दान केलेल्या सोन्याचे पितळ झाले..अदभूत चमत्कार मूर्ती पाणी पिते नंतर 🙏🙏🙏💐💐💐सोन्याचे पितळ करायची अदभूत संधी आहे पुजारिंकडे असे वाटते 🙏🤔त्यावरही माहिती द्या 🙏
Liabilities ही balance sheet ची एक बाजू असते, मोदी सरकारने फुकट काही वाटलेले नाही त्यामुळे सर्व पैसा विकासावर खर्च झाला आहे म्हणून Asset ची दुसरी बाजू बघणं गरजेचं आहे. जपानचं debt to GDP ratio 235% आहे.
*मोठी मोठी बंगले बांधून लोक २रू किलो दराने रेशन घेण्यासाठी जातात ते पण ८० हजारांच्या गाडीने आणि काही लोक डुकरांन सारखे मुल जन्माला घालतात त्यांना पण २रू दराने फुकट चे रेशन मिळतो तसेच आरोग्य, शिक्षण इत्यादी सेवा सरकार पुरवतो त्यामुळे सरकारला कर्ज घ्यावे लागत आहे.*
Andhbhakt desh khaddayat gela tari Faydach dakhav nar congress chaya kalat yanchaya bapa ni Anna baro bar kerosene gas subsidy pan chetli vichara aplaya bapa la
गाडी बंगल घ्यायचा म्हणजे कर्ज होणार च रेल्वे रस्ते मोठमोठे पुल आणि जागतिक अस्थिरतेमुळे संरक्षणार्थ होणारा खर्च त्याचबरोबर वेगानं वाढणारी लोकसंख्या फक्त प्रामाणिकपणे प्रत्येकाने कर भरला तर लवकरच आपण कर्जमुक्त होऊ धन्यवाद
स्वतःसाठी विमान, गाड्या, कपडे, इतर शोक, नवीन संसद, पुतळे, जाहिरात बाजी, चांगले चा लेले सरकार फोडणं,स्वतःचे परदेश वाऱ्या विकास राहिला बाजूला आणि हे सगळं करत राहिलं तर कर्ज वाढणार नाहीतर काय होईल पूर्वीचे झालेले पंतप्रधान असे शौकीन नव्हते भारत हा गरीब विकासन शील देश आहे हा विचार असायला पाहिजे तळ राखायला दिलं म्हणून असा गैर फायदा घेऊ नये 😡
अर्धवट माहिती देत आहात. 1. 2014 कर्ज 55 लाख कोटी GDP .. ? Debt GDP ratio किती ...? 2. सध्याची GDP 3.75 टरीलीयन Debt 1.55 LCr ...Debt /GDP 84 % ... गणित चुकतेय. 3. अमेरिका चिन जपान वगैरे कर्ज किती? Debt/GDP ratio... ? Per capita Loan किती.. ? राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यासाठी चुकीचे संदर्भ देतात. आपणही तसे करू नये. अर्धवट माहीती देउन चुकीचा भ्रम पसरवू नये. वास्तविक माहीती संपुर्ण समोर आणावी.
विचार करा एक पण कॉलेज बांधलं नाही एक पण हॉस्पिटल बांधलं नाही सगळ्या एलआयसी सरकारी जमिनी विकल्या सरकारी एअरपोर्ट विकले कोर्ट विकले काय विकायचं ठेवलं नाही त्यांनी सरकारी कंपनी विकल्या तरी 100 लाख cr कर्ज करून ठेवलंय आणि याचं व्याज वेगळं भारतातल्या प्रत्येक परिवारावर त्यांनी 15 लाखाच कर्ज करून ठेवल आहे
धन्यवाद..हा विषय आपण मुद्देसूद पद्धतीने मांडला.पण अर्थशास्त्र हा विषय सामान्य माणसाच्या बौद्धिक कुवतीबाहेरचा विषय असल्याने सामान्य माणसाची दिशाभूल होऊ शकते. आपणास माहितच असेल, की सध्या भारतामध्ये infrastructural Development मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. त्या खर्चाला अकाउंटसच्या भाषेत capital expenditures असे म्हणतात. हा खर्च जरी मोठ्या प्रमाणावर असला, तरी त्याचे फायदे भावी वर्षात फार दुरागामी असतात. त्यामुळे त्याचे अकाउंटींग अनेक वर्षांसाठी एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या आसपास असल्याने आपले कोणतेही बजेट हे काही लाख कोटींचे असते. अगदी आपलं Defense budget देखील वर्षाला काही लाख कोटींचे असते. अशी अनेक वार्षिक बजेट असतात. आपल महीन्याचे GST collection देखील 1 लाख 70 हजार कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे आपण सांगितलेले कर्जाचे आकडे सामान्य माणसासाठी भितीदायक असू शकतात आणि सामान्य माणसाची दिशाभूल होउ शकते. मला वाटते आपल्या देशाची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. इथे नमूद करू इच्छितो की अमेरिकेसारखा देशदेखील विदेशी कर्ज फार मोठ्या प्रमाणात घेऊन बसला आहे.
आमदार खासदार चा पगार 50% कमी करावा , पेन्शन बंद करावी . S T कर्मचार्यांना शासकिय सेवेत घ्यावे , सफाईगार गट डृ कर्मचारी पगार वाढ करायला पाहीजे , खाजगीकरण बंद करुन नोकरभरती दरवर्षी सुरु करावी , गॕस सिलेंडर किंमत 50% कमी करणे , जीवनावश्यक वस्तु किंमत 50% कमी करणे ,
अरे भाऊ जनता सो रही है, इन्हे सोने दो😴संपूर्ण अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे,गरीब जादा गरीब आणि श्रीमंत देशाला गंडा घालून देश सोडून palun जात आहेत, तरीही जनतेला याच्याशी काही देन घेन नाही. जनता (जागरूक लोक सोडून) फक्त धर्मा च्या नावाखाली भांडताना जागी होते ,इतर मुद्द्यावर ती पुन्हा झोपते. 😢
Middle class vargachi tar vaatch lavun thevali ahe ya govt ne. Saglyavar tax ani ekch tax pan 3 4 vela bharto. Ex. Road tax. Gadi ghetana, toll bhartana, petrol madhe mhanje samnya lokani fakt tax bhara.. even shreemant pan khup sodun gele ahet desh ya bekar tax system mule
अमेरिकच बघ भाऊ किती आहे कर्ज gdp पेक्षा जास्त आणि भारताची अर्थाव्यवस्था 2 trillion varun 3.75 trillion zaliy, आत्ता जो झालेला खार्च आहे तो पायाभूत सोयीसुविधानावरती झालेला आहे जर ह्या मजबूत असतील तर त्याच दुर्गामी परिणाम दिसून येतील
@@sandipshinde4298 pratek deshach payabhut suvidesathi gdp peksha jast debt hot challay tyala indiach jababdar nhi ahe tyanantar aplyala raste veej pani arogya shishyawarutya hyana krach hoto jar kharch bhagwla nhi tar ordaych bhagwla tari ordaych
@@qwertyy642 chinach pan bagh jara kiti debt to gdp ratio bagh adhi abe, thodya velasathi mandich chakra asu shakto mahnje ky lagech srilanka america nhi hot
@@bhausahebbhapkar252mag he sang 450 la cylinder mahag kasa kay aani 1150 la swast kasa kay tujhich smriti erani galyat cylinder ghalun bonblat hoti 450 la mahag aani atta gapp chokat basli ahe 😂😂
@@vishaldigulyaa9893 2013 ani 2023 madhla farak kalto ka tuzya rahul gandila tari kalto ka 200₹ subcidi jama hote khatyat te bagh jra ani russia Ukraine war chalu hota tyat price madhe vadh hoil ka nhi tarisudha modi government ne Russia var yevdhe senction hote taripan bakichya deshanch na yekta swastat oil ghetlech ki
बोल भिडू माझ एक सजेशन आहे वानिज्य शाखेत ताळेबंद नावाचा प्रकार आहे त्यात एका बाजुला Assets आणी दुसर्या बाजुला liabilities असतात आता माझ 25 व्या वर्षी लोन आणी 40 व्या वर्षी लोन यात खूप फरक पडतो तर मी चुकीचा होत नाही कारण माझ्या लोन समोर घर, गाडी, सोन, धंदा, अजुन काही गुंतवणुक असते तसेच सरकारचे infrastructure आणी investment असते याचा पण विचार केला जावा
दोन मॉडेल आहेत डेव्हलपमेंट करायचे.एक तर भरमसाट कर्ज kadha अणि फास्ट डेव्हलपमेंट करा कॅपिटल expenditure वाढवून.दुसरा आलेल्या करातून डेव्हलपमेंट करा.हा प्रकार डेव्हलपमेंट अळू होईल पण कोणताही रिस्क नाही जे काँगेस ने आत्ता पर्यंत केले.उदया कर्ज काढून विकास नाही झाला तर कर्ज फेडणार कसे.देश bankrupt होईल श्रीलंका पाकिस्तान सारखे.बर सगळ्यांचा विकास होईल ह्याची guarantee नाहीं.
देशवासीयांना विनंती आहे की घाबरुन जावु नका, 2024ला आपण राहुलजींना पंतप्रधान करु आणी १०० पोती (आलु) बटाटे देऊ ते त्यापासून सोने बनवुन एका दिवसात हे सर्व कर्ज फेडुन टाकतील. चिंता नसावी फक्त २०२४ची लोकसभा निवडणूक येवु द्या.
अर्थशास्त्र समजण्याकरता विद्वान अर्थतज्ञ अर्थमंत्री आवश्यकता आहे.अन्यथा कर्ज वाढत जाईल. स्वावलंबी होण्याऐवजी परावलंबी होणे पारतंत्र्याचे लक्षण आहे.आत्मनिर्भर भारत करण्यासाठी चांगल्या विद्वान निष्कलंक महाविकास आघाडी मजबुत करणे आवश्यक आहे.
इतक कर्ज करुन ठेवलं पन एक नवीन नोकरी सुध्दा तयार केली नाहीत आहे त्या. नोकरी जातं आहे , फक्त धर्माच्या नावावर राजकारण जिवंत आहे. रोड रस्ते निर्माण होतात त्याला मोठा प्रमाणावर टोल आहे
जे कर्ज घेतले आहे ते योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापरले जात आहे हॅवसाध्या डोळ्यांनी दिसत आहे, काँग्रेस सारख कर्ज घेऊन ते आपसात वाटून खाल्ले नाही! 500 बिलियन परकीय चलनाचा साठा आहे हे सुद्धा लक्षात घ्या! काँग्रेस ची लायकी आहे का ही मागणी करायची?
अहो साहेब पहिले आमदार-खासदारांचे पगार बंद करा ते इतके भ्रष्ट आहे त्यांच्याकडे जर काढा परसाकडला देशाच्या प्रत्येक नागरिकाला पैसा मिळेल आणि सर्व कर्जत देशाचा फुटून जाईल
Sarkari karmchyari yanche galelathh pagar kami kara.
अगदी मनातल पण अचूक बोललात.👍👍👍
Barobar ahe ani khup states madhe lokana fukat freebies vatlya jatat, te pan band vayla pahije.
शेठ चे आमदार , खासदार फुल भ्रष्टाचार करत आहेत तरी शेठ शांत आहेत
असेच चालू राहिले तर शेठ देश विकून टाकेल
Ekdam sahi
'ज्याच्या डोक्यावर कर्ज तोच खरा मर्द ' हे वाक्य त्यांनी सिरीयसली घेतलय.....😅
Pakistan😂😂
Murkh.najhyayj
मर्द दाखवायला तुझ्या घरी आला होताका😂😂
त्याचे काय तेव्हा पद गेले की त्याला फेड्याला नाही लागणार कर्ज
घर नसलेला फकीर सगळ्यांना रस्त्यावर आनणार... ???
धडधडीत सत्य अगदि सोप्या आणी सहज भाषेत सर्वांसमोर मांडल्याबद्दल खरच धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खूपच चांगली माहिती आणि अर्थशास्त्रीय गणिते आपण आपल्या अभ्यासातून मांडली आणि महत्वाचं म्हणजे सरकारी कर्ज म्हणजे आपलं कर्ज असतं हे लोकांना माहित झालं जे बरेच लोकांना माहीत नव्हतं
अरे ही पेड फेक माहिती आहे , पण तुझ्या कॉमेंट मूळ अडमीन ला 100 रउपाय मिळणार
@@2710a😂😂😂❤❤❤❤
भावा ही सारे कर्ज हे पुढच्या ४०-५० वर्षा साठीची आहेत... आता 150 lac cr la ४० ने भागा म्हणजे ते येईल ३.५-४.० lac cr च्या आसपास... भारताचा सध्याचा वार्षिक रेव्हेन्यू आहे १९ लाख करोड... आणि पुढच्या ५० वर्षात तो कदाचित १०० लाख करोड च्या पुढे पण जाईल मग ते १५० लाख करोड किरकोळ म्हणायचे की
सत्तर साल की कमाई सात साल में उड़ाई
30% TDS घेतो की आता काय नागड फिरायला लावतो काय??? 😂
🤣
Ardhavat dnyan...
😂
30℅ TDS😂😂😂😂
@@avinashajabe7079 पूर्ण ज्ञान तू सांग मग
खूपच छान विश्लेषण सरकारने घेतलेल्या अवाजवी कर्जाविषयी ! असेच subject घेऊन आपण सरकार कुठलेही असो, video बनवावेत ! जेणेकरून सामान्य माणसाला आपल्या देशांत किंवा राज्यात नेमके काय चालू आहे ! हे अगदी स्पष्टपणे कळेल ! आणि सरकारविषयी आणि सत्तेत असलेल्या पक्षाच्या धोरणाविषयी सामान्य जनतेत जागृती निर्माण होईल ! कारण ही अशी माहिती TV वर दाखविली जात नाही !
देशाचा प्रत्येक नागरिक चहा विकायला आणि नाल्यावरील गॅस चा वापर करत नाही तोवर माघार नाही... बीकेगा इंडिया, तभी तो शिक्षा लेगा इंडिया 🙏
थोडं लॉजिकल बोला,
प्रत्येक जण जर चहा विकायला लागला तर घ्यायला कोण येईल 😂
@@sarangmore9860 लॉजिक करता करता तर 155 लाख करोड कर्ज झालंय 🙏🙏
UNCLEJI 😅
Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION ✋️
Udhav Thakare ✋️ 😅.
ENO
GAS O FAST 😅😅.
Sahi
खर तर सगळ्या नेत्यांच्या मालमत्ता बाहेर काढा. देश कर्जमुक्त होईल.
जे लोक 50 हजाराच्या गाडी वर बसून खिशात 25 हजाराचा मोबाईल घेऊन 2 रुपय किलोचे गहू नेणाऱ्याने हे प्रश्न विचारणे म्हणजे हास्यास्पद आहे
2 रुपये किलो गहु घेणारे कोणीही गरीब रेषेखाली नाही आहे..... प्रत्येकाने थोडसं प्रामाणिक राहायच झाले तरी खूप फरक पडेल.. पण नाही फक्त सरकारला दोष द्यायचा
हे काँग्रेसच्या पण काढत होतो गहू तांदूळ
ही असली फुकट च्या नावाने बोंबलनारी कुत्री भाजपची आहेत, यांनीच देशाचं वाटोळे केले आहे, भाजप सगळीकडे जमिनी घेत सुटले, भ्रष्टाचार वाढला आहे, अंबानी अदानी फुकट कर्ज घेतात आणि त्याच कर्ज माफ होतात हे या कुत्र्यांना दिसत नाही, कारण मोदी अंबानी अदानी यांचे अधिकृत बाप आहेत
64% tax तेच लोक भरतात madrchod 🖕🏻
सरकारी गोदामात फुकटचा सडून वाया जाण्यापेक्षा लोकांना भेटला तर काय वाईट आहे?
मोदी नी आश्वासन दिलेले की 15 लाख देणार ते तुम्ही चुकीचे एकले होते ते म्हणाले होते की प्रत्येकावर 15 लाख कर्ज होणार😅😅😅
😂😂😂 एका वाक्यात समजवल् स् मित्रा
😂😂😂
😂
😂😂😂😂
😂😂😂😂
जोपर्यंत सरकार उद्योगपतींना फायदा करुन देत राहील तोपर्यंत कर्ज वाढतच राहील.
परदेशी पीकनीक दहा दहा लाख रुपयांची सूट बुटमे पेसा हम गरीब लोक जे जन्मापासून मृत्यूपर्यंत जीएसटी भरतो जो जीएसटी कमी भरतो तयाला मेट्रो बुलेट ट्रेन सामान्य गरीब जनतेला रुग्णालयात औषध नाही सर्व नालायक फक्त भ्रष्टाचार गरीब लोकांना पायी चालत जावे मुसकील गरीबाचया कराने बुलेट ट्रेन तो पुन्हा एकदा जन्माला आला तरी बुलेट ट्रेन मध्ये बसु सकत नाही फक्त भरषटाचारीच वापर करून घेणार ल राजा फेकत राहणार नक्की
@@farooqshaikh795
Tumhala kiti mula ahet? Muslim lokani tar garibivar boluch naye. Pratyek familyt 5-6 mula astatach. Garibi nahi yenar tar kay?
@kingofheart
Udyogpati nastil tar desh chalel ka? Pratyek government tyana concessions, perks detach aste. Congress hi tech karte.
Jobs kase generate honar?
Ek medium levelchi industry 1000 direct ani tyachya double indirect jobs nirman karte.
Pratyek goshtila 2 baju astat. Aapan dusri baghatach nahi
Lok Ambanila shivya detat. Me pan he lok agdi clean astat asa manat nahi. Pan tech lok aaj 4-5 lakh bhartiyana rojgar detat. Eka familyt 5 manasa dharlit tari sadharan 20-25 lakh lokana tyanchyamule life miltay. Same is with other industrialists.
@@farooqshaikh795tumhi zavat basa ani boja dya bakichyanvr
10 वर्षांपुर्वी मी बेरोजगार होतो आणी माझ्यावर 10 हजाराचे कर्ज होते. आज मला 1 लाखाचे मासिक उत्पन्न आहे पण 5 लाखाचे कर्ज आहे. मग मी आज जास्त गरीब आहे😂
मटका तर खेलत नाही ना ❓🤔😳😳😳😳
@@sbs1098 बेरोजगार, मी मटका, जंगली रमी खेळू शकतो कारण पैसे असतात तेवढे.
बेरोजगार फक्त हलवत बसतात.
@@nileshkadam6570 एक नाही दोन बायका आहेत मला 😎 हालवत तुम्हीं बसा 😜🍌
अरे अंड चोळू भक्ता तुला घर चालवायला कर्ज घ्यावे लागते. 40 पैसे छाप आहे अन् मासिक उत्पन्न 1 लाख म्हण
@@nileshkadam6570 bharri hote raoooo 😂😂😂😂😂😂 perfect answer....
होय हे खरं असण्याची शक्यता आहे.👋
मी Post Office मधे काम करतो , महिलांच्या नावाने नविन योजना आणून आम्हाला target दिलेत, जर target केले नाहीत तर कामावरुन काढून टाकू असे वरचे अधिकारी म्हणतात.हे target PMO ऑफिस कडून आलेले आहे.
मी काही राजकारणाशी संबंध नाही . पण हे pmo office चे टारगेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला रविवारी ही काम करावे लागत आहे. आताच मी गावात फिरून ६ account गोळा केलेत.🙏🏻
वाटलाच तर तुम्ही जवळच्या post office ला भेट द्या तिथे तुम्हाला महिला च्या नावाने account काढण्यास मागे लागतील डाक कर्मचारी🥺
Ho saheb khar ahe
Maz mitr post madhe job karto
To pn boll ki kam karav ki sodun dyav
हो साहेब मी पण पोस्ट ऑफिस मध्ये काम करतो या टार्गेट ने माझा जीव मेटाकोटीला आला आहे.
साहेब आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करता
प्रत्येक माणसांवर 15 लाख कर्ज होई पर्यंत थांबत नाही अदानी मित्र 🤣🤣
🤣🤣
😂😂😂😂
Interest on external debts also is very high which is payable.Thanks for discussing such an important subject and hope you will continue to do so.
अत्यंत चुक पद्धतीने कर्जाबाबत ही माहिती दिली आहे. मी इंजिनिअर आहे, इंडस्ट्री मधे तीस वर्षे पेक्षा जास्त काम केले आहे.
आता देशाची जी प्रगती झाली आहे, ज्या वेगाने इंडस्ट्री आणि इकॉनॉमी आणि इन्फ्रास्ट्र्क्चर वाढते आहे ते मी पूर्वी कधीही अनुभवल नाही.
देश वेगाने प्रगती करतोय दादा, टिका करणाऱ्यांना सत्ता मिळत नाही म्हणून ते लोकांना चिथवायचा प्रयत्न करत आहेत.
धन्यवाद बोल भीडू खरी माहीती दिल्याबदल ..
80 करोड फुकट्यांनी आधी फुकट रेशन बंद करून टॅक्स भरायला सुरुवात केली पाहिजे. सबसिडी चा भिकारीपणा बंद करा.
Ekdam barobar....
Kotyadhis aamdaar khasdar yanchi pension band kara desh hit karta 🙏
टॅक्स स्लॅब माहीत आहे का आणि तू भरतोस का सांग आधी आणि सगळे लोग indirect टॅक्स भरतात इनकम टॅक्स भरणाऱ्याच्या जीवावर देश चालत नाही फक्त
Tu kiti tax bharto re bhikarya andbhakht?aani tu ration food ghenarya majoorvargala dfukte mhantoy,tar tuze kiti baap Ambani chi aulaad hote te sang....
💯
पहिली वेळेस तुम्ही कामाची बातमी लावली त्याबद्दल तुमचं स्वागत.... तुम्ही हिमत केली ही बातमी धाकवली नाहीतर बाकीचे न्यूज चॅनल गोदी मीडिया म्हणून काम पाहतात ते...
BBC Marathi chi copy
अगदी बरोबर भाऊ
सरकार विरोध सेक्युलर लिबरांडु कुत्र्या सारखे भुंकतील😂😂😂😂
Chatya Congress asati tar avastha shrilankesarkhi zali asti. Chatukar
सर आता जे खाजगीकरण करणे चालू आहे त्याचा काय परिणाम होईल व काय फायदा होईल...झाला तरि कोनाचा ..आणि काय नुकसान होईल या बद्दल व्हिडिओ बनवा plz
Changlech parinam hoil,
Khoop chhan suggestion.
सरकारी कामचुकार नोकर जो 60-७० हजार पगार घेत होता त्याचे हाल होणार. बाकी फायदा एक होणार की ते ७० हजार रुपये हे privertisation नंतर ४ लोकांना काम मिळणार आणि ७० हजार चार लोकांमध्ये विभाग ले जाणार. म्हणजेच पूर्वी एकच माणसाचं घर चालायचं पण privertisation नंतर ४ लोकांचं घर चालणार
Without taking loans devlopment is near to impossible but the good part is our debt to GDP ratio is in good condition
It can go worse anytime soon, you may not get the correct numbers.. I guess it is good to rise voices early, current govt has habit of responding late to real issues
The funny part is nobody wants to raise voice against rising population. If population is not controlled, whatever may be the growth in economy, in vain.
Population control bill, is need of the hour.
असाच एपिसोड नितीन गडकरी यांच्या रस्ते बांधकाम विभागावर करा.... 👏👏👏
NHAI vr ch sarvat jast debt ahe
Te kasa kartil bhau, te sangitla tar hyanche liberandu followers radtil na
होऊ द्या कर्ज 😂 ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द मोदी जी हम तुम्हारे साथ हैं😮बीकेगा इंडिया तभी तो गुलामी करेगा इंडिया,हर हर मोदी😅
इतकी वाईट परिस्थिती आहे, तर मूडीज, S&P सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था भारताची पत का वाढवीत आहेत?
Te paise khaun detat rating,
घटवली
उद्योगपती, राजकारणी लोकांकडे या कर्जा पेक्षा अफाट संपत्ती असते यांची चौकशी होत नाही हे दुर्दैव्य आहे😢😢😢
कर्ज किती घेतले आहे हे महत्त्वाचे नसून, घेतलेल्या कर्जाचा सदुपयोग झाला आहे का नाही आणि कर्जफेड करण्याची परिस्थिती आहे का नाही हे अधिक महत्त्वाचे.
अंधभक्तांच्या मेंदूला भावपूर्ण श्रद्धांजली.. . ...
चाटू पुत्रना कंग्रेस तकलेला tukada chatun bhukanarana bhavpurn shradhanjali
Namaazi honyapeksha changlech
@@vivekpuri-08 कोण मरायला होतंय❓️ पण भक्त होणं म्हणजे बिनकामाचं मिरवणे 😇🤔, देशातील लोकांचे हाल हाल करायचे आणि म्हणायचे मी चौकीदार 😀
@@vivekpuri-08tyachya dp la devacha photo to namazi kas ky😅😅
@@vivekpuri-08 Ajun pn gu khatoy tu 😂😂😂😂😂😂😂
Amhi katttar hindu aahot
2009 14 19
Bjp lach vote dilay....
Sudhar re... chukila chuk bolaycha dum dakhav
गूजरात मॉडेल, कर्ज घ्यावे आणि पळून जावे, कर्ज घ्यावे आणि बूडवावे
हेच जर जर सामान्य लोकांनी, शेतकर्यनी काही हजार बुडवले तर त्यांचा मागे लाग्ने।
निवडणुका जिंकण्यासाठी कर्ज, सरकार पाडण्यासाठी कर्ज, 50 खोक्याचे वाटप करण्यासाठी कर्ज.. त्यामुळे कर्ज वाढत गेलं..
कर्ज फेडण्यासाठी कर्ज 😂
th-cam.com/users/shortsaAeBtvH9QSY?feature=share
देशावर कर्ज म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाहीं
Correct 💯
@@horriedhenry7573 right भावा
@@bhagirathchavan7367 th-cam.com/users/shortsaAeBtvH9QSY?feature=share
Aamdaar khasdar pension band kara desh hit karta 🙏🇮🇳🙏🇮🇳
Yes
त्यांचे पगार आणि भत्ते 1000 कोटी पेक्षा जास्त नाही, त्याने फार फरक पडत नाही
त्यापेक्षा सर्वाना पेन्शन दया असं म्हणा. म्हतारपणात कळत. एकतर नोकरीं चांगली हवी नाही तर पेन्शन हवं काहीतरी एक हवं 😅
@@dr.vikaskaranjekar2633 100 कोटी म्हणजे कचरा झालय.अजून किती द्याचे भावू.
@@nitinsawant7984 करोडपती आमदार खासदार यांचे पेन्शन पगार भत्ते बंद केले पाहिजेत पण मग ते भ्रष्टाचार करतीलच की आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला लोकं नैतिक ठरवतील
प्रत्येक माणसाच्या खात्यावर दीड लाख येतील सांगून डोक्यावर 1लाख वीस हजार कर्ज दिले😂😂
15 लाख
@@dayanandmorekamthekarutube3815 दीड तर भेटू द्या अगोदर मग 15च बघू....
बोलभिडू चे अभिनंदन देशातील जनतेला माहिती दिली पण तुम्ही अशीच वेग वेगळ्या प्रकारे माहिती देत रहा धन्यवाद
Copy content hai baki youtube ne upload kela hai he काय नवीन nay karat me tar unsubscribe kela
व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी टॉपर्स आणि गोदी मीडिया तज्ञ आता कॉमेंट मध्ये येऊन देश्यावर असलेल्या कर्जाचे फायदे सांगतील😂😂😂
आता म्हणतील नाही ते पाकिस्तान बघा 😂😂
😂😂😂😂
Laglet ch Kahi bhakt fayade sangayla😂
😂😂😂
आणि सेक्युलर लिबरांडु कुत्र्या सारखे भुंकतील😂😂😂😂😂
कर्ज यांनी काढायचं खिशे यांनी भरायचे स्वतःचे आणि फेडायचे कोणी तर गरीब आणि शेतकरी या सारख्या लोकांनी...
Shetkari kuthe tax bharta tax tar middle class nokri karnara bharto .
बरोबर आहे.संपुर्ण कुटुंब प्रचंड घोटाळे करून अनेक लोकांना देशोधडीला लावुन जामिनावर बाहेर आहेत हया जमातीला देशद्रोहीचा खटला दाखल करून देशातुन हाकलून लावले पाहि😢
@@AaAa-cg1xktu chutiya ahe mg😂
I hv visited ladhak and kargil.... massive infrastructure work going on . If loan increases .. growth of economy will absorb it. Only Income tax load is coming on certain class of peoples ..not all.
Hey hero,everybody pay tax whatever we purchase like electronics things, clothes whatever we eat outside like in hotels wherever we travel everywhere we pay taxes so don't explore your knowledge here that only certain class of people pay the taxes and rest enjoy their life on them..grow up man
@@Samir-rd8nx That taxes is for your consumption... certain class are paying more above that which are unreasonable
वो बेच राहे है देश को । सौगंध मुझे इस मिट्टी की ,मैं देश नही बिकने दूंगा ।
😂😂😂😂
th-cam.com/users/shortsaAeBtvH9QSY?feature=share
देशावर कर्ज म्हणजे काय असते हे नाहीं माहिती तुला
खरं तर मी मोदी चा विरोधात आहे आणि कांग्रेस बरोबर सुधा नाही पण.....
गेल्या 9 वर्षात आपल infrastructure खुप develope jhalay,economy ची growth झाली (jobless),त्यामूळे एवढ कर्ज होणारच पण याचा फायदा long टर्म आहे लगेच effect दिसणार नाही अमेरिका 19 व्या शतकात दिवाळ्खोर झाली होती तेव्हा tyanchywr khup कर्ज झाल होत त्यानी canal,रस्ते यावर khup खर्च केला होता ज्याचा त्याना तेव्हा फायदा झाल नाही पण नंतर खुप पुढे आली अमेरिका त्यानंतर ते महासत्ता झाले ww2 नंतर त्यामूळे हे कर्ज म्हणजे khup प्रोब्लेम नाही
खर तर gdp च्या 100% च्या आत कर्ज असन धोकादायक नाही आणि अमेरिकेच सध्या च कर्ज त्यांच्या gdp च्या 104% आहे mnje aplypeksha worst आहे
एकंदरीत चिंता करण्याची गोष्ट नाही
अणि माए कुठं तरी wachlay
(Bad economics he good politics ch लक्षण तर good politics bad Economics ch लक्षण )
Hi bolbhidu
Andhbhakt
Are baba notbandi karun evada kala Paisa bhartat aala tar kashala sarkar evdi karj bazari zhali mhnje kiti ti aandhbhakti😅
@@shubh...777inflation kay ahe adi tyachi mahiti ghe. Ani amerikevha inflation rate vadla tar jagavar kay parinam hoto te tula kalel.
Ani mitra mi magil gelya 5 varshapasun share market made ahe. Mi ya sarv goshtinchi daily update thevto.
माहितीपूर्वक सादरीकरण
बोल भिड़ू ला सलाम या आंड भक्तानां या अनपड़ बैलाची कारनामे दाखवा
Chatya nachya
लुटले पैसे राजकारण्यांनी 😂
आताच एक बातमी वाचली केदारनाथला भाविकाने भिंतीला दान केलेल्या सोन्याचे पितळ झाले..अदभूत चमत्कार मूर्ती पाणी पिते नंतर 🙏🙏🙏💐💐💐सोन्याचे पितळ करायची अदभूत संधी आहे पुजारिंकडे असे वाटते 🙏🤔त्यावरही माहिती द्या 🙏
या कर्जातल 40% कर्ज एकट्या transport हायवे या खात्यान कादल .रस्त्या साठी
Le Adani - मित्र असावा तर असा... सगळ्यांना घोडा मित्रासाठी 😂
Liabilities ही balance sheet ची एक बाजू असते, मोदी सरकारने फुकट काही वाटलेले नाही त्यामुळे सर्व पैसा विकासावर खर्च झाला आहे म्हणून Asset ची दुसरी बाजू बघणं गरजेचं आहे.
जपानचं debt to GDP ratio 235% आहे.
th-cam.com/users/shortsaAeBtvH9QSY?feature=share
पप्पूभक्तांना तुम्ही हे कसे समजावणार? 😂
*मोठी मोठी बंगले बांधून लोक २रू किलो दराने रेशन घेण्यासाठी जातात ते पण ८० हजारांच्या गाडीने आणि काही लोक डुकरांन सारखे मुल जन्माला घालतात त्यांना पण २रू दराने फुकट चे रेशन मिळतो तसेच आरोग्य, शिक्षण इत्यादी सेवा सरकार पुरवतो त्यामुळे सरकारला कर्ज घ्यावे लागत आहे.*
Andhbhakt desh khaddayat gela tari Faydach dakhav nar congress chaya kalat yanchaya bapa ni Anna baro bar kerosene gas subsidy pan chetli vichara aplaya bapa la
Yes right ahe
Wats up University topper 😂
आता अंधभक्त कर्ज घेण्याचे फायदे
सांगतील😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आत्ता सेक्युलर लिबरांडु कुत्र्या सारखे भुंकतील😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂lae haslo rao😂😂
सगळे गुजराती मारवाडी फुकट माला माळ नाही झालेत.
मस्त भावा.... अंधभक्त कधीच सुधारणार नाहीत
@@nitinsawant7984tyna bolun upyog nahi tumhi pan vha malamal
धन्यवाद महत्वपूर्ण माहितीसाठी
एका एका आमदाराला 50.50खोके द्यायचे म्हणजे कर्ज होणारच की 😂😂😂
गाडी बंगल घ्यायचा म्हणजे कर्ज होणार च रेल्वे रस्ते मोठमोठे पुल आणि जागतिक अस्थिरतेमुळे संरक्षणार्थ होणारा खर्च त्याचबरोबर वेगानं वाढणारी लोकसंख्या फक्त प्रामाणिकपणे प्रत्येकाने कर भरला तर लवकरच आपण कर्जमुक्त होऊ धन्यवाद
सर खरच चांगली माहिती दिलीत
It is true if debt of country increase it's burden is more on poor and middle class people than rich one.
As gst pay karo aur khush raho🙏😂😀
150 cror population hai , aur ye congress ka page hai jo jhut faila raha hai
सुकाळीच्यानो येवढ कर्ज काढलाय...... आणि मला नाही बोलास... 😂😂
स्वतःसाठी विमान, गाड्या, कपडे, इतर शोक, नवीन संसद, पुतळे, जाहिरात बाजी, चांगले चा लेले सरकार फोडणं,स्वतःचे परदेश वाऱ्या विकास राहिला बाजूला आणि हे सगळं करत राहिलं तर कर्ज वाढणार नाहीतर काय होईल पूर्वीचे झालेले पंतप्रधान असे शौकीन नव्हते भारत हा गरीब विकासन शील देश आहे हा विचार असायला पाहिजे तळ राखायला दिलं म्हणून असा गैर फायदा घेऊ नये 😡
अर्धवट माहिती देत आहात.
1. 2014 कर्ज 55 लाख कोटी GDP .. ? Debt GDP ratio किती ...?
2. सध्याची GDP 3.75 टरीलीयन Debt 1.55 LCr ...Debt /GDP 84 % ... गणित चुकतेय.
3. अमेरिका चिन जपान वगैरे कर्ज किती? Debt/GDP ratio... ? Per capita Loan किती.. ?
राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यासाठी चुकीचे संदर्भ देतात. आपणही तसे करू नये. अर्धवट माहीती देउन चुकीचा भ्रम पसरवू नये.
वास्तविक माहीती संपुर्ण समोर आणावी.
विचार करा एक पण कॉलेज बांधलं नाही एक पण हॉस्पिटल बांधलं नाही सगळ्या एलआयसी सरकारी जमिनी विकल्या सरकारी एअरपोर्ट विकले कोर्ट विकले काय विकायचं ठेवलं नाही त्यांनी सरकारी कंपनी विकल्या तरी 100 लाख cr कर्ज करून ठेवलंय आणि याचं व्याज वेगळं भारतातल्या प्रत्येक परिवारावर त्यांनी 15 लाखाच कर्ज करून ठेवल आहे
यामुळेच श्रीमंत परदेशात स्थायिक होतायत....
मोदी hai problem bjp हटाव देश बचाव
वाट लावली आहे हहा माणसाने चूक झाली आम्ही वोट दिला ह्या माणसाला
भारत हा जगातील सर्वोच्च स्थान मिळवून दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या बद्दल काय? #Bol_bhidu
Tya baddal he kahi bolnar nahit.
Barobar ahe tyasathi evdhi kimmat mojavi lagnarch ki 😆
Konta survey ahe dada bbc 😅 survey paha
Feku nako andhbhakta
Satyapal malik ky mhtla pulwama baddal to pn bjp cha ch aahe
It's need....modi is Right way you have to explain properly
धन्यवाद..हा विषय आपण मुद्देसूद पद्धतीने मांडला.पण अर्थशास्त्र हा विषय सामान्य माणसाच्या बौद्धिक कुवतीबाहेरचा विषय असल्याने सामान्य माणसाची दिशाभूल होऊ शकते.
आपणास माहितच असेल, की सध्या भारतामध्ये infrastructural Development मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. त्या खर्चाला अकाउंटसच्या भाषेत capital expenditures असे म्हणतात. हा खर्च जरी मोठ्या प्रमाणावर असला, तरी त्याचे फायदे भावी वर्षात फार दुरागामी असतात. त्यामुळे त्याचे अकाउंटींग अनेक वर्षांसाठी एका विशिष्ट पद्धतीने केले जाते.
आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या आसपास असल्याने आपले कोणतेही बजेट हे काही लाख कोटींचे असते. अगदी आपलं Defense budget देखील वर्षाला काही लाख कोटींचे असते. अशी अनेक वार्षिक बजेट असतात. आपल महीन्याचे GST collection देखील 1 लाख 70 हजार कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे आपण सांगितलेले कर्जाचे आकडे सामान्य माणसासाठी भितीदायक असू शकतात आणि सामान्य माणसाची दिशाभूल होउ शकते. मला वाटते आपल्या देशाची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे. इथे नमूद करू इच्छितो की अमेरिकेसारखा देशदेखील विदेशी कर्ज फार मोठ्या प्रमाणात घेऊन बसला आहे.
आमदार खासदार चा पगार 50% कमी करावा , पेन्शन बंद करावी . S T कर्मचार्यांना शासकिय सेवेत घ्यावे , सफाईगार गट डृ कर्मचारी पगार वाढ करायला पाहीजे , खाजगीकरण बंद करुन नोकरभरती दरवर्षी सुरु करावी , गॕस सिलेंडर किंमत 50% कमी करणे , जीवनावश्यक वस्तु किंमत 50% कमी करणे ,
सर खूप छान माहिती सांगतात 👌👌👍👌
अंधभक्तांचा लय मोठा रोष बोलभिडू ने ओढवून घेतलाय 😂🤣.अडाणी अंबानी ची संपत्ती बघा प्रगती बघा.पुढच्या महिन्याचा 1 तारखेला आहेच रेपोरेट GST वाढ 😅
अरे भाऊ जनता सो रही है, इन्हे सोने दो😴संपूर्ण अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे,गरीब जादा गरीब आणि श्रीमंत देशाला गंडा घालून देश सोडून palun जात आहेत, तरीही जनतेला याच्याशी काही देन घेन नाही.
जनता (जागरूक लोक सोडून) फक्त धर्मा च्या नावाखाली भांडताना जागी होते ,इतर मुद्द्यावर ती पुन्हा झोपते.
😢
भारत देशातील संपूर्ण संपत्ती ही उदयोगपती 50% आणी आमदार, खासदार , मंत्री , आणी भ्रष्ट अधिकारी यांच्याकडे 50% आहे.
असू दे. देशासाठीच कर्ज काढले होते ना? आपण १५० कोटी लोक मिळून,
हे फेडून टाकू.
विकास कामासाठी पैशाची गरज होती
नाहीतर एवढे रस्ते ,पूल,महामार्ग बनवता आले नसते🎉🎉🎉🎉
काय डेव्हलपमेंट केली
आयकर,Gst बाकी कर कशाला घेता
Agreed...
Agree with you...
Ghanta
Middle class vargachi tar vaatch lavun thevali ahe ya govt ne. Saglyavar tax ani ekch tax pan 3 4 vela bharto. Ex. Road tax. Gadi ghetana, toll bhartana, petrol madhe mhanje samnya lokani fakt tax bhara.. even shreemant pan khup sodun gele ahet desh ya bekar tax system mule
नेहमीच सुंदर विश्लेषण
अच्छे दिन म्हणे.
अदाणी है तो मुमकीन है.
मोदी शेठ :- मी जनतेशी मन की बात करता हु और
मेरे प्रिय ' अडानी ' के साथ धन की बात करता हु
Dam good,should became 👊 line.
सगळे पुढारी, नेते, श्रीमंत माणसे मोठे अधिकारी, यांच्याकडे खुप कर्ज आहे, सामान्य माणसाला बँक दारात उभा राहू देत नाही, हाकलून लावते,
15 लाख रू द्यायचा बदल्यात प्रतेकावर कर्ज करत्यात काय
❤Fukatecha ahet bharatamadhe! Sagale bharatiya fukate ahet, pratek Manus fukata ahe, mi sodun!❤
@@nileshkale8587hypocrite 😂😂😂
@@atheist3508 Khar bolalyavar Rag ka yeto?😭😭😭❤
Top 12 Countries with the Highest Debt-to-GDP Ratios (%)
Venezuela - 350%
Japan - 266%
Sudan - 259%
Greece - 206%
Lebanon - 172%
Cabo Verde - 157%
Italy - 156%
Libya - 155%
Portugal - 134%
Singapore - 131%
Bahrain - 128%
United States - 128%
And india is moving on
पहिलेच 32 लाख रुपये कर्ज आहे आता हा व्हिडिओ पाहून अजून धक्का बसला..😢
UNCLEJI 😅Kaka
Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION ✋️
Rahul Gandhi 🙏
Udhav Thakre 😅.
माझी तर बि.पी. 290वर गेली आहे हो
अमेरिकच बघ भाऊ किती आहे कर्ज gdp पेक्षा जास्त आणि भारताची अर्थाव्यवस्था 2 trillion varun 3.75 trillion zaliy, आत्ता जो झालेला खार्च आहे तो पायाभूत सोयीसुविधानावरती झालेला आहे जर ह्या मजबूत असतील तर त्याच दुर्गामी परिणाम दिसून येतील
Amerika kut ahe Ani India kut ahe yacha pn vichar kr
@@sandipshinde4298 pratek deshach payabhut suvidesathi gdp peksha jast debt hot challay tyala indiach jababdar nhi ahe tyanantar aplyala raste veej pani arogya shishyawarutya hyana krach hoto jar kharch bhagwla nhi tar ordaych bhagwla tari ordaych
@@qwertyy642 chinach pan bagh jara kiti debt to gdp ratio bagh adhi abe, thodya velasathi mandich chakra asu shakto mahnje ky lagech srilanka america nhi hot
@@bhausahebbhapkar252mag he sang 450 la cylinder mahag kasa kay aani 1150 la swast kasa kay tujhich smriti erani galyat cylinder ghalun bonblat hoti 450 la mahag aani atta gapp chokat basli ahe 😂😂
@@vishaldigulyaa9893 2013 ani 2023 madhla farak kalto ka tuzya rahul gandila tari kalto ka 200₹ subcidi jama hote khatyat te bagh jra ani russia Ukraine war chalu hota tyat price madhe vadh hoil ka nhi tarisudha modi government ne Russia var yevdhe senction hote taripan bakichya deshanch na yekta swastat oil ghetlech ki
राज्य सरकारांच 70 लाख कोटी कर्ज आहे आणि केंद्र सरकारच 80 लाख कोटी.
तुम्ही अर्ध सत्य माहिती देत आहात.
चुकीची माहिती
155 lakh koti ahe centre vr ....
9 वर्षांत 90 वर्षे मागे गेलाय देश.
15 लाख देणार होते...कोणाला माहीत होत कर्ज देणार होते🤡
बोल भिडू माझ एक सजेशन आहे
वानिज्य शाखेत ताळेबंद नावाचा प्रकार आहे
त्यात एका बाजुला Assets आणी दुसर्या बाजुला liabilities असतात
आता माझ 25 व्या वर्षी लोन आणी 40 व्या वर्षी लोन यात खूप फरक पडतो तर मी चुकीचा होत नाही कारण माझ्या लोन समोर घर, गाडी, सोन, धंदा, अजुन काही गुंतवणुक असते
तसेच सरकारचे infrastructure आणी investment असते
याचा पण विचार केला जावा
Right
या बाबती मला वाटते अमेरीका, चीन, आपल्या पुढे आहेत.
Sir, forex. Reserve bga kiti aahe. Kahi janala economy kalao nahi uagach comment karayla yetat. Developmental revenue expediture ani infrastructural capital expediture vadhlay. Changli gost aahe he.
दोन मॉडेल आहेत डेव्हलपमेंट करायचे.एक तर भरमसाट कर्ज kadha अणि फास्ट डेव्हलपमेंट करा कॅपिटल expenditure वाढवून.दुसरा आलेल्या करातून डेव्हलपमेंट करा.हा प्रकार डेव्हलपमेंट अळू होईल पण कोणताही रिस्क नाही जे काँगेस ने आत्ता पर्यंत केले.उदया कर्ज काढून विकास नाही झाला तर कर्ज फेडणार कसे.देश bankrupt होईल श्रीलंका पाकिस्तान सारखे.बर सगळ्यांचा विकास होईल ह्याची guarantee नाहीं.
देशवासीयांना विनंती आहे की घाबरुन जावु नका, 2024ला आपण राहुलजींना पंतप्रधान करु आणी १०० पोती (आलु) बटाटे देऊ ते त्यापासून सोने बनवुन एका दिवसात हे सर्व कर्ज फेडुन टाकतील. चिंता नसावी फक्त २०२४ची लोकसभा निवडणूक येवु द्या.
Thank you for support 😊
होणार नाही t काय.. दीड लाखाचा पेन वापरता मोदी.. 1 कोटींचा कोट घालतात.. जमलं आता
Tu 60 rs chi Rupa Underwear ghaltos ka.
@@mkd2sh494.. मोदी काय तुझा बाप आहे का..?? इतकी लागली तुला तर..
दीड लाख नाही... 15-लाख 45 हजर चा माउंट बॉल
@@mkd2sh494 to tyachya paishanchi ghalto...lokancha tax nahi vaparat
@@amolmhatre1 arey zatya hach Daridri Reshekhali asel aani phukatch khaat asel. Asley bharpur ahyet Bhartat phukat khanarey, sarkarchya yojanen var.
अर्थशास्त्र समजण्याकरता विद्वान अर्थतज्ञ अर्थमंत्री आवश्यकता आहे.अन्यथा कर्ज वाढत जाईल. स्वावलंबी होण्याऐवजी परावलंबी होणे पारतंत्र्याचे लक्षण आहे.आत्मनिर्भर भारत करण्यासाठी चांगल्या विद्वान निष्कलंक महाविकास आघाडी मजबुत करणे आवश्यक आहे.
debt to gdp ratio haa united states ani itar develop country chya प्रमाणात कमी आहे.
इतर चॅनेल वर चाललेले topics ज्या वर त्यांनी आधीच explain केलेले आहे तेच तेच topics तुम्ही घेत आहात.
खूप विषय आहेत त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता
I have observed this too.
उत्पन्न किती वाढले ते ही सांगा ना.
Great Information Thanks 🙏👍
इतक कर्ज करुन ठेवलं पन एक नवीन नोकरी सुध्दा तयार केली नाहीत आहे त्या. नोकरी जातं आहे , फक्त धर्माच्या नावावर राजकारण जिवंत आहे. रोड रस्ते निर्माण होतात त्याला मोठा प्रमाणावर टोल आहे
पेट्रोल डिझेल वरील भरमसाठ टॅक्स कोठे जातो हे ही सांगा
जे कर्ज घेतले आहे ते योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापरले जात आहे हॅवसाध्या डोळ्यांनी दिसत आहे, काँग्रेस सारख कर्ज घेऊन ते आपसात वाटून खाल्ले नाही! 500 बिलियन परकीय चलनाचा साठा आहे हे सुद्धा लक्षात घ्या! काँग्रेस ची लायकी आहे का ही मागणी करायची?
BJP chi Chatun chtun Tuzi aakal 0 zali ahe
चांगलं बोलला तुम्ही थँक्यू सर
Andhbhakt says it's Master stroke 😂
बरं, माझ्या 15 लाखा मधून 1.40 लाख वजह करा आणि बाकी शिल्लक देऊन टाका मोदी साहेब 🙏
Gdp to debt ratio maintain 86% and this is maintain ..❤
कर्ज झाले तरी चालेल पण शेवटी धर्म राष्ट्र बनवायचे म्हणजे नागरिकांनी काहीतरी त्याग करणे गरजेचं आहे
होऊद्या खर्च परत काढू कर्ज !!!!😂😂
वाह मोदी तुमने तो मोज करदी🤑🤑