अष्टपैलू हा शब्द ही ज्यांची स्तुती करण्यासाठी कमी पडावा अश्या माझ्या लाडक्या तात्यारावांच्या चरणी त्रिवार मुजरा 🚩 माझ्या लाडक्या बाबूजींनी हा अमूल्य ठेवा आम्हाला स्वरबद्ध करून दिला त्या साठी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏
रचनाकार व गायक दोघेही अद्वितीय . मग ऐकणा-यांना पर्वणीच . या वंदनीय व्यक्तींच्या ऋणातून उतराई होणे किती जन्म घेतले तरी शक्य नाही . यांना सादर प्रणाम....😊👏👏
बाबुजींच्या आवाजात हा पोवाडा प्रथमच ऐकायला मिळाला.अक्षरश: डोळे पाणावले.आता बाबुजीं वर स्वरतीर्थ बाबुजी या नावाचा त्यांच्या जीवनावर आगामी काळात चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे समजते.माझी एक सूचना की त्यात हाच पोवाडा त्यांच्याच आवाजात बाबुजींची भूमिका वठवणाऱ्या कलाकारांच्य तोंडी प्रसंगास अनुसरून योग्य रीतीने चित्रित झाल्यास प्रत्येक प्रेक्षक प्रभावित होईल आणि त्याला फार उठाव येईल.ही माझी प्रामाणिक भावना आहे.आपल्या कुणाशी निर्मिती करणाऱ्या शी संपर्क करता येईल का यासाठी जरूर जरूर प्रयत्न करावेत ही आग्रहाची विनंती आहे.शुभेच्छा आणि धन्यवाद
वंदनीय अशी हि व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी लिहिलेली व गायलेली गाणी ऐकणे म्हणजे एक पर्वणीच आहे, 🙏 धन्यवाद माऊली 🌹🙏तुमच्या मुळे हे गीत (पाेवाडा) श्रवण करायला मिळाला जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय ❤❤❤
मी वसुंधरा साठे यांचा नातु मी 13 वर्षाचा आहे मला वाचनाची आवड आहे हे गीत ऐकल्या वर मला भरून आहे हा अमुल्य ठेवा आमच्या पिढीसाठी डिजिटल स्वरूपात ठे वल्याबद्द्ल धन्यवाद असेच तुमच्या कडे काही दुर्मिळ असल्यास पाठवावे मला ऐकताना आनंद होईल
आकाश तत्वाप्रमाणे अजोड अस या दोघांच कार्य आहे . उभयतांना कोटी कोटी प्रणाम. या कार्यक्रमाचे संपूर्ण ध्वनी चित्रण मिळू शकेल काय❓ ज्या सद्गृहस्थांनी हा छोटा परंतु अनमोल ठेवा उपलब्ध करून दिला आहे त्यांनाही धन्यवाद.
Babuji, was a legend singer.Each word in every song is pure and clear. His pronunciation of each word was perfect and he used to take perfect pause,so that a word doesn't mix with preceding words that would change meaning of whole song. BABUJI was uncomprable.
सावरकरांच्या "जयोस्तुते श्री महन्ममंगले " या स्तोत्र चा मी अगदी वेडाच आहे... सावरकरांचा हा पोवाडा, ्यापुर्वी कधीच ऐकण्यात आला नाही... ते सौभाग्य लाभलेच नाही... ऐकून तृप्त झालो... सादरकर्त्यांना, रचनाकार सावरकरांना आणि बाबूजीना कोटी कोटी नमन... 🙏🙏🙏
वा, वा, उत्तम. शांत व प्रवाही चाल....
Apratim Koti koti naman
ही रचना पहिल्यांदाच ऐकली.अप्रतिम ....
धन्य बापूजी
खूप खूप धन्यवाद. खरोखर पहिल्यांदा ऐकला. वीर सावरकरांना आणि बाबूजी ना सादर प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌺🌺
Doogdha sharkara yog shrawanavanii
अष्टपैलू हा शब्द ही ज्यांची स्तुती करण्यासाठी कमी पडावा अश्या माझ्या लाडक्या तात्यारावांच्या चरणी त्रिवार मुजरा 🚩
माझ्या लाडक्या बाबूजींनी हा अमूल्य ठेवा आम्हाला स्वरबद्ध करून दिला त्या साठी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏
रचनाकार व गायक दोघेही अद्वितीय . मग ऐकणा-यांना पर्वणीच . या वंदनीय व्यक्तींच्या ऋणातून उतराई होणे किती जन्म घेतले तरी शक्य नाही . यांना सादर प्रणाम....😊👏👏
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
माननीय बाबूजी ची मैफील म्हणजे एक संगीत महोत्सवाची मेजवानी 🎉🙏🙏
रचनाकाराला त्रिवार वंदन, बाबूजींनी दंडवत अप्रतिम गायकी,ऐकणारे भाग्यवान
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबूजींना विनम्र अभिवादन. असे युगपुरुष पुन्हा होणे नाही.
Agreed !@@gopalkrishnagirhepuje2195
खरच अप्रतिम च ,निशब्द झाले वर्णनातीत
अप्रतिम! सावरकरांची काव्य व सुधीर फडक्यांचे संगीत व आवाज यांनी ही सुंदर रचना झाली. खूप छान
स्वा. सावरकर आणि बाबूजी अनोखी गुरू शिष्याची जोडी
पूजनीय बाबूजी,स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी नमन
कोटी कोटी प्रणाम 🙏🌹
Savarkar ji aani sudhir phadke ji dugdhhasharkara yog, apratim,aani sunder waaaaa..doghanna trivar vandan !❤
🕉️🎵वाह! अप्रतिम!! क्या बात है !!!🎶🕉️
स्वा. सावरकर आणि बाबूजी दोघांनाही आदरपूर्वक विनम्र अभिवादन !!! 😔🙏🏾🎼😔🙏🏾
मराठी भाषेचे सामर्थ्य म्हणजे सावरकरांची लेखणी
दोन्ही अजेय अमर अजर
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
दोस्ता काय बोलू पोवाडा माहित होता पण हा गायला गेला हे माहित नव्हतं खुप धन्यवाद
Agreed !
रचनाकाराची आणि गायक दोघांना शतशः प्रणाम आहे त्यांची तुलना करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे आहे.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 बाबूजींना प्रथम स्वातंत्र सूर्याला
फारचं अप्रतिम वि.दा.सावकरजी यांचा पोवाडा श्री.सुधीर उर्फ बाबूजी यांनी सूंदर गायन वादन केले आहे. दोन्ही आदरणीय जणनायक पोवाडा रुपाने अमर आहेस.जय हिंद.
स्वातंत्र्य वीर सावरकर, बाबुजींना कोटी कोटी नमन
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
अति सुंदर 👌 बाबूजी आणि सावरकर दोघेही अप्रतिम । कानाची भूक वाढली आमच्या !! अशाच रचना नेहमी सादर करीत जाव्यात.
बाबुजींच्या आवाजात हा पोवाडा प्रथमच ऐकायला मिळाला.अक्षरश: डोळे पाणावले.आता बाबुजीं वर स्वरतीर्थ बाबुजी या नावाचा त्यांच्या जीवनावर आगामी काळात चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे समजते.माझी एक सूचना की त्यात हाच पोवाडा त्यांच्याच आवाजात बाबुजींची भूमिका वठवणाऱ्या कलाकारांच्य तोंडी प्रसंगास अनुसरून योग्य रीतीने चित्रित झाल्यास प्रत्येक प्रेक्षक प्रभावित होईल आणि त्याला फार उठाव येईल.ही माझी प्रामाणिक भावना आहे.आपल्या कुणाशी निर्मिती करणाऱ्या शी संपर्क करता येईल का यासाठी जरूर जरूर प्रयत्न करावेत ही आग्रहाची विनंती आहे.शुभेच्छा आणि धन्यवाद
फक्त विनम्रपणे या दोन विभुतींच्या चरणी नतमस्तक होणे एवढेच करू शकतो.
सावरकर,स्वातंत्रवीर हे बिरुद फक्त आपणास शोभते,तुमची ही रचना आणि बाबुजींचा आवाज या दोन्ही गोष्टी मूल्यवान आहेत.
अगदी बरोबर !!!
अप्रतिम रचनेचा आणि अप्रतिम गाय गीत अनोखा मिश्रण म्हणजेच हा हा पोवाडा
बाबूजी आणि सावरकर दोघंही वंदनीय 🙏🙏🙏🙏
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट काढण्याचे बाबूजींच स्वप्न👌 ते त्यांनी पूर्ण करण्यासाठी खूपच मेहनत घेतली होती 👍तो चित्रपट फारच छान आहे🌹
अप्रतिम शब्द ,गायक आणि रचनाकार एकमेवाव्दितीय ,सादर प्रणाम
🙏. Adwitiya. Apratim🙏🙏👏👏👌👌
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व बाबूजी दोघेही आपआपल्या क्षेत्रात दिग्गज व ध्रुव तारा आहेत. ❤दोघांना आदरपूर्वक नमन. ❤
धन्य ते सावरकर आणि धन्य ते बापूजी शत शत प्रणाम
खूपच छान. भारत मातेच्या या दोनही थोर सुपुत्रानां शत शत प्रणाम.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
खुप छान सुदर
वहा
मस्तच . बाबूजी, स्वा. वीर सावरकर दोघांनाही प्रणाम,🙏
खूप सुंदर अप्रतिम आवाज धन्य ते सावरकर
ही अशी गाणी आता होणे शक्य नाही,बाबूजी तुम्हांला त्रिवार वंदन.🙏🙏🙏
वंदनीय अशी हि व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी लिहिलेली व गायलेली गाणी ऐकणे म्हणजे एक पर्वणीच आहे, 🙏 धन्यवाद माऊली 🌹🙏तुमच्या मुळे हे गीत (पाेवाडा) श्रवण करायला मिळाला
जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय ❤❤❤
My pleasure..आपण निमित्त मात्र !!
अप्रतिम
पोवाडा ऐकून निःशब्द झालो
त्रिवार वंदन सावरकर व बाबूजी यांना
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
पूजनीय बाबूजींनी गायलेली अतिशय सुंदर रचना . प्रथमच ऐकली.खूप छान.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
नमस्कार धन्यवाद खूप खूप धन्यवाद गाणे.अप्रतिम संगीत
खूप छान, पहिल्यांदाच ऐकला,🙏🙏
प्रत्यक्षात बाबूजींच्या कर्णमधुर आवाजात अतिशय सुंदर चालीत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सुंदर पोवाडा. क्या ssss बात है l 👏👏🙏
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
खुप सुंदर 🎉
अवर्णनीय च 🌹🙏वीर सावरकरांना, अभिवादन,, 🙏बाबुजींना नतमस्तक 🌹🙏
मी वसुंधरा साठे यांचा नातु मी 13 वर्षाचा आहे मला वाचनाची आवड आहे हे गीत ऐकल्या वर मला भरून आहे हा अमुल्य ठेवा आमच्या पिढीसाठी डिजिटल स्वरूपात ठे वल्याबद्द्ल धन्यवाद असेच तुमच्या कडे काही दुर्मिळ असल्यास पाठवावे मला ऐकताना आनंद होईल
Nakkich,,,धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
आजचा दिवस भाग्याचा. बाबुजींचे गीतरामायणाचे कार्यक्रम अनेकदा ऐकले. पण हा पोवाडा प्रथमच ऐकायला मिळाला. स्वातंत्र्यवीराना आणि बाबुजींना विनम्र अभिवादन.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
स्वातंत्रवीर सावरकर आणि बाबुजींना त्रिवार वंदन
नितांतसुंदर.... ❤🙏🏼🙏🏼
आकाश तत्वाप्रमाणे अजोड अस या दोघांच कार्य आहे . उभयतांना कोटी कोटी प्रणाम. या कार्यक्रमाचे संपूर्ण ध्वनी चित्रण मिळू शकेल काय❓ ज्या सद्गृहस्थांनी हा छोटा परंतु अनमोल ठेवा उपलब्ध करून दिला आहे त्यांनाही धन्यवाद.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
Swatantryaweer..shatshah Naman
स्वा. सावरकर व बाबूजी दोघेही श्रेष्ठ. . दोघांना विनम्र अभिवादन..
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
धन्यवाद ही अद्वितीय रचना सादर केल्याबद्दल. सावरकराना आणि बाबूजीना सादर प्रणाम🙏
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
Babuji, was a legend singer.Each word in every song is pure and clear. His pronunciation of each word was perfect and he used to take perfect pause,so that a word doesn't mix with preceding words that would change meaning of whole song. BABUJI was uncomprable.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
मला गाण्याचं खुप वेड आहे पण मी आज पहिल्यांदाच ऐकलं परमपूज्य सावरकर आणि बाबूजी दोघांनाही दंडवत
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
🌹🙏🌹👌मायभूमीचे राष्ट्रवीर,मौलिक हिरे स्वा. वि. दा. सावरकरांनी जपले,पू. बाबुजींनी स्वरात अप्रतिम गुंफले. वा!वा!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤
HARAAAM KHOR - DONKEY RA GA HATES THIS HOLY FREEDOM FIGHTER VEER SAVARKAR JI
देश प्रेम हृदयात नसानसात भिनलेले होते सावरकरांच्या
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
बाबुजी व स्वातंत्र्य वीर सावरकर दोघांना मानाचा मुजरा.
जयो स्तुते वीर सावरकर त्यांच्या प्रतिभेला आकाश ठेंगणे आहे🎉
बाबूजींना त्रिवार वंदन, विदा राष्ट्र महानायक यांना त्रिवार वंदन, अप्रतिम रचना मी ही प्रथमच ऐकली 🙏🏻🙏🏻🙏🏻
Atisundar rachana....wah...🙏🙏🙏👌👌
पूजनीय बाबूजी आणि सावरकर कोटी प्रणाम
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
अप्रतिम रचना आणि गायन.
सावरकर आणि बाबूजी
दोघेही प्रात:स्मरणीय
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩अद्वितीय 🚩
आपण ही माहित करून दिल्याने
मर्हाठी जनता अपल्या ऋणात राहिल
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
फक्त सावरकर हेच करू जाणे. धन्यवाद for posting.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
प्रथम ज्यांनी पाठवला त्यांचे आभार मग स्व. सावरकरांना त्रिवार वदंन व बाबूजीना 🙏🙏
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
Sarkar an babuji dogehi greatest great
स्वातंत्र्य वीर सावरकर व पूज्य बाबूजीना शतशः प्रणाम. 🎉🎉😊
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
अप्रतीमच सलाम
कोटी कोटी प्रणाम.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबूजी ना नमन🙏
सावरकरांच्या आयुष्यभर बाबूजींनी जपली.
वीर सावरकरांना शतशः प्रणाम
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबूजींना शत शत नमन.
जय स्वातंत्रवीर सावरकर, व बाबूजी फडके यांना त्रिवार वंदन करतो
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
आता असे लिहीणारे व गायक होने नाही
अद्भुत!!! स्वा. सावरकर आणि बाबूजी!!
हा पोवाडा आहे हे माहीत नव्हत!खूप छान!🙏🙏👌👌
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
बाबुजी खूप लवकर आम्हा रसीकांना पोरके करून खूप दूर निघून गेलात .
मी यांच्या बरोबर तबला साथ केली आहे
Very luck Ajay ji 🙏🙏🙏
अप्रतिम काव्य आणि गायन .सावरकर एक ज्वलंत देशभक्त व बाबूजी प्रखर देशप्रेमी दोघेही वंदनीय .
खरंच धन्यवाद ..! प्रथमच ऐकण्याचा लाभ झाला. स्वा. सावरकर आणि बाबूजी दोघांनाही दंडवत..!
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
🙏🙏 भारत रत्न सावरकर आणि बापूजी ना नमस्कार
सुंदर अप्रतिम
महान स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏
अतिशय सुंदर,आनंददायी
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
खूप सुंदर अद्वितीय आहे
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
अमूल्य ठेवा! ❤
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
ज्या दादांनी हा व्हिडिओ दाखवला आहे त्यांना खुप खुप धन्यवाद.
एका जेष्ठ सावरकर प्रेमि कार्यकर्त्यांनी हे पाठवलंय..मी फक्त सर्वांसाठी इथे शेयर केलंय !!! निमीत्तमात्र 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
नमस्कार धन्य ते सावरकर अणि बाबुजी
अप्रतिम ! 🙏
दोघांना ही प्रणाम.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
🙏🙏 Thanks for sharing Sir! 🙏🙏
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
दोन्ही उभयतांना कोटी कोटी नमन
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
आणि ह्या गाण्याला बाबूजींच्या स्वरताज लाभला आम्हाला तो ऐकायला मिळाला❤
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
वा खूप छान
खूपच छान रचना ,वीर सावरकर आणि बाबूजी ना त्रिवार वंदन
अप्रतिम शब्दातीत कवी आणि गायक
यांचे चरणी सदैव नतमस्तक
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
Shri savarkarji va sudhibabujina vinamra abhivadan uploadkelyabaddal dhanyawad
Very nice, thanks for having on you tube, great voice of great Babuji (Sudhir Phadke)
Thanks for listening
I can't see or heard this Very Nice song. Sudhirji Phadke ji ko koti Naman.
धन्यवाद, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना शेअर करावा ,🙏🙏🙏
सावरकरांच्या "जयोस्तुते श्री महन्ममंगले " या स्तोत्र चा मी अगदी वेडाच आहे... सावरकरांचा हा पोवाडा, ्यापुर्वी कधीच ऐकण्यात आला नाही... ते सौभाग्य लाभलेच नाही... ऐकून तृप्त झालो... सादरकर्त्यांना, रचनाकार सावरकरांना आणि बाबूजीना कोटी कोटी नमन... 🙏🙏🙏
खूप सुंदर 👌👌🙏🙏🙏