आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत सावरकर पोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे,, कारण हे हरामखोर राजकारणी मग ते कोणत्याही पक्षाचे असो सावरकरांच्या नावाचा फक्त वापर करेल।। जय हिंदुराष्ट्र।।⛳🙏
भारतरत्न सावरकरांचे सद्विचार सर्वत्र प्रसारित करण्याचे थोर सत्कार्य श्रीपोंक्षे जी करीत आहेत, हे आपण नुसते श्रवण करतो, अन पुनः आपण आपल्या तथाकथित कर्तव्यकर्मात, अर्थात् धनार्जन करण्यात पूर्णतः व्यस्त होत असतो. धनार्जन ......... जे सर्वस्व नसूनही, तेच सर्वस्व समजून अनेक अनर्थ आम्हीच राष्ट्रात निर्मित होण्यास निमित्त होण्याची अक्षरशः चूक करीत असतो ! राष्ट्र सर्वोपरी विसरून, धन सर्वोपरी समजून, राष्ट्रकार्याकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढेच !! श्रीशरदजींचे पर्यायाने स्वा. सावरकरांचे जागरुकता आणणारे विचार नुसते श्रवणीय नाहीत ! मंडळी ! हे अनमोल विचाररत्न, कानाद्वारे मेंंदुुत जाऊ द्या, मेंदुतून मनात जाऊ द्या, आणि पुढे आचरणात येऊ द्या, ही कळकळीची विनंती आहे ! कारण हे विचार जर आम्ही आत्मसात नाही करू शकतो, तर पुढच्या भयानक स्थितीला आम्हीच कारणीभूत ठरू !! आम्ही झोपलेले आहोत, हे वास्तव आहे ! म्हणून, ही आमची चूक तर खरीच, ..... पण आम्हाला जागं करण्याचा आतोनात कष्ट करणारा एकशे चाळीस कोटी लोकांमधून, एकजण शरद पोंक्षे सातत्याने प्रयत्न करीत असूनही, जर आमच्यातील कोणीही पुनः झोपी जाण्याची चूक करीत असेल, तर ही सामान्य चूक नव्हे, ही महाघोड चूक आहे, ही अक्षम्य चूक आहे !! ही आम्ही कधीच करणार नाही !! असंख्य देशभक्तांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही !! सावरकरांचे सम्यक विचार आपण गृहागृहात पोचू शकतील, यासाठी व्याख्यान माला विशाल पटावर प्रदर्शित करून, प्रारंभी पाच-पन्नास राष्ट्रभक्त एकत्रित होऊन, व्याख्यान श्रवण करू या । ही संकल्पना अन्य नगरजनांनीही आचरणात आणावी, ही नम्र विनंति. राष्ट्राय स्वाहा ! वंदे मातरम् !
भारतरत्न आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजींना कोटि कोटि प्रणाम शरदजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद, तुम्ही जनतेपर्यत माननीय सावकरकरजी यांचे विचार,जीवन ,त्यांचा त्याग ,पोचवत आहात खुप चांगले काम करत आहात,
एकदम सुंदर विश्लेषण ...सर खरंच तुम्ही जे बोलत आहेत ते खरं आहे कारण तुम्ही म्हणालात तसे स्वातंत्रवीर सावरकरांना फक्त एका जातीमध्ये आणि धर्मा मध्ये अडकवून ठेवले... कोणत्याही स्वातंत्रपूर्व नेते चुकीचं बोलत नव्हते माणूस आहेत ते चुकले पण असतील पण ह्यावर बोलून काहीच होणार नाही त्यापेक्षा त्यांनी जे चांगले सांगितलं आहे त्याचे पालन करायला हवे.. पण बिकावू मीडिया आहे फक्त... पत्रकार फक्त त्यांना पाहिजे तसें बातमी करतात.. आणि हे स्वतःला पत्रकार म्हणवतात.. खरंच शरद पोंक्षे काय म्हणाले हे पूर्ण न छापता फक्त जे छापल्याने TRP मिळेल तेवढंच पत्रकारांनी छापले.. खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ निपक्ष पणे आपले काम करत आहेत का??? जातीय तेढ वाढवण्यासाठी जितके लोक करणी भूत आहेत तितकेच सध्या पत्रकार सुद्धा कारणीभूत आहे..बाकी शेवटी ह्यलाच पत्रकारिता म्हणतात 😁😁..
Sharad पोंक्षे साहेब.... किती आभार मानू तेव्हढे थोडेच आहेत....आपल्या समाजाला सावरकरांच्या देशकाऱ्याची जाणीव करून द्यायला आपण जे तन मन धन ओतून बोलता....तुमचा प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेते.....पूज्य सावरकरांनी सोसलेल्या यातना तुमच्या बोलण्यातून अतिशय प्रखरतेने जाणवतात.....आज जाणीव सुध्धा करून द्यावी लागते ...अजब वाटतं...guilt येते मनात....पण हे काम किती आर्ततेने आपण करत आहात...!!!! आजची ही गरज आपण ओळखून तरुणांना एका लखलखीत वाटेवर नेऊन सोडण्याचं महान कार्य आपण करता.....तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करावेसे वाटतात......सावरकरांच्या विचारांची बीजं पेरून पुढल्या पिढ्यांसाठी एक आदर्श घालून देता ....आपल्याला नमन असो....संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक राज्यात एक तरी 'sharad पोंक्षे' तयार व्हायला हवा....तर साहेब.. रामराज्य फार दूर नाही.....पुन्हा आपल्याला सलाम.............🙏🙏🙏🙏
वा,, वा,,, धर्म म्हणजे गुणधर्म... किती सुंदर आणि सोपी व्याख्या. एकूण भाषण खूपच सुंदर आणि प्रसंगानुरूप सुयोग्य झाले. हिंदू धर्म म्हणजे काय हे खूपच छान शब्दात केलेले सुटसुटीत विश्लेषण आवडले. भाषण ऐकता ऐकता मनाची एकाग्रता इतकी झाली की ती शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. आवाजाचा धीरगंभीर पोत थेट हृदयाला भिडणारा. आपल्या ह्या सामाजिक उपक्रमला आणि वंदनीय सावरकरांना त्रिवार अभिनंदन. आपल्या मागे बसलेले आदरणीय श्री. शरदजी कुंटे हे माझे अत्यंत जवळचे स्नेही व आदर्श आहेत. संघ स्वयंसेवक कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. शरद कुंटे. संपूर्ण भाषण ऐकताना जणूकही संघाचा बौद्धिक वर्गच चालू आहे असे वाटले. मित्रवर्य शरदजी पोंक्षे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण माझे अगदी हृदयस्थ असे मित्र आहात आणि ही माझेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभरात्री. 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम भाषण , खरंच तुम्ही सावरकर भक्त आहात आणि तुम्ही फार सुरेख विश्लेषण करून वीर भारत रत्न सावरकर उभे केले आहेत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 भारत माता की जय वंदे मातरम् 🚩🙏🙏🙏
श्री. शरद पोंक्षे यांची अस्खलीत वाणी आणि भारतरत्न- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे ऐकणे हे भाग्य आहे आपले. त्रिवार वंदन या वक्त्याला आणि शतशः नमन या लिखाणाला🙏🙏🙏🙏
Definition of Hindu as advocated by Bharat Ratna Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar, Very Nicely And Elaborately Explained By Shri Sharadji Ponkshe !! . We All Are Very Much Blessed To Have Him Back In Action !! .
If we visit Andman where Swantantraveer Swarkar was kept in jail we get PUNYA of Chardham visit.We are Hindu must stress to others who belives in secularism.
स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करू नये असे माझे मत आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी *भारतमहारत्न* किंवा भारतरत्नापेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी निर्माण करावे आणि त्याच्या चिरंतन स्मृतीला अर्पण करावे.
अतिशय सुंदर आणि नेमस्त असे भाषण.. स्वातंत्रवीर सावरकरांनी केलेली तपस्या ही फक्त हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्मासाठी मर्यादित नव्हती तर सबंध भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला ती प्रेरणा देणारी व साधना करायला भाग पाडेल अशी उत्तुंग विचारसरणी होती.. सावरकर हे राष्ट्रीय एकात्मतेचे खरे जनक आहेत.. हिंदू हा एकच धर्म या जगात आहे हे खरे.. कारण हा नीतीतत्त्वांचा धर्म आहे.. या धर्मात असणाऱ्या प्रत्येक तत्वाला स्वतःचा एक गुणधर्म आहे हे सावरकरांनी जगाला पटवून दिले.. स्वातंत्रवीर सावरकरांसारखा द्रष्टा आणि वैचारिक पुढारी आणि तपस्वी मनुष्य या पुढे होणे नाही.. सलाम स्वातंत्रवीर...
अगदी खरं बोलले शरद जी पोक्षें खरा हिंदु कट्टर होऊच शकत नाही , भारतरत्न विर सावरकरावर आणि परमपुज्य स्वामी विवेकानंद देखिल कट्टर नव्हते आणि मला गर्व आहे ह्यांच्यावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद सर आपले विचार कोणालापण सावरकरांबद्दल प्रेरित करायला पुरेसे आहेत कोणी काहीही बोललं तर सावरकर हे महान होते, आहेत आणि पुढेही राहतील यात तिळमात्र शंका नाही
Thank you Shree Sharad Ponkshe . Excellent talk . Was lucky to visit Cellular Jail a few years ago .Saw and prayed there in Bharatratna Savarkar's cell.. Read the geet addressed to SONCHAFYACHA FULAS carved on wall. Saw the stone in the Telacha Ghana pulled by him ..Every true Bharateey has to visit this TEERTHSHAN and must feel proud to be Hindu of BHARAT RASHTRA .
Am Glad to see Shri Sharad Ponkshe ji back on the Vyasa Peeth, inspiring young and old with narration of Bharat Ratna Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. My best wishes on your Recovery and wish you great health Sir.
@@TheRIFLEKING Thanks.I will read definitely ..Like Veer Savarkar I also don't believe in God but believe in the greatness of mother India and Hindutva
@@Joint_Killer44 aur ek baat Hindu , muslim , Christian etc etsc ye sabhi alag alg dharm (religion) nahi hai Hum sabhi human beings ka ek hi religion hai 'Hindu Religion' mene bola tha na ki hindu dharm all in one hai ...... Aur Indian , Muslim , Christian , Buddhist ye sabhi dharm nahi hai , dharm ke sanstha hai . Ab aapko lag raha hoga ki me hindu dharm ka hun issliye hindu dharm ke baare me overconfident hoke bol raha hun . To esa nahi hai , mene pehle bhi bola tha ki I respect all religion . But they all Indian , Muslim , Christians are not religion,,,, they are part of a religion. Nd that religion is nothing but hindu religion. Now why i am calling it hindu religion, why i am not calling it Muslim religion 🤔🤔. Bcoz these teachings were taught to whole world by India ( Hindustan)
@@Joint_Killer44 aapne mere ko gaali di dir bhi me apse achhi tarah se baat kar raha hun , kyunki me Hindu hun Aur hindu dharm ki teaching hai ki admi se pyar ke saath bolna chahiye , jeena chahiye A person in this earth should talk or live with a human being with humanity
आदरणीय साहेब, आपली प्रकृती सुधारली, एकुन बर वाटल. भाषण खूप खूप छान आहे. मला सावरकर साहेबां बदल वाचायल आवड़ेल. मी आपल्याला वाचन देतो की, “मी सावरकर साहेबन बाबत जास्तीत वाचन करेन आणी आपल्याला भेटायला येईन.”
भारत रत्न सावरकर यांच्याबद्दल मला कळल त्या पासुन म्हणजे १९९० पासुन आपली राष्ट्रीय स्वयमसेवक संगठन ज्वाइन केले, तेव्हा पासून आता वयाच्या 46 वर्ष रोज त्यांचे विचार जिवनात अमल करायचा हा प्रत्न्य करतोय,
*बॅरिस्टर सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन*💐💐 बॅरिस्टर सावरकर यांनी अंदमानला शिक्षा भोगत असताना नऊ वर्षात माफीची अनेक पत्रे इंग्रजांना लिहिली. त्या पत्रात इंग्रजांना विरोध न करता मदत केली जाईल असे नमूद केले आहे. त्यानुसार इंग्रजांनी त्यांना १९२१ साली सोडले आणि दोन वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध ठेवले. त्यानंतर १९२४ सालापासून ते १९४७ सालापर्यंत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात एकही अक्षर लिहिले नाही किंवा आंदोलन केले नाही. त्यामूळे माफी मागून सुटका करून घेणारे आणि इंग्रजांना दिलेला शब्द पाळणारे असे भारतातील एकमेव स्वातंत्र्य सैनिक सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
Great, outstanding, amazing, mindblowing, spectacular, extraordinary, speechless, ajun kahi shabda konala athvat astil tar bagha plZ for this great man SHARAD PONKSHE.
भारतरत्न पेक्षा स्वातंत्र्यवीर ही पदवीच सावरकरांचं शौर्य दाखवू शकते...तसे सावरकर कुठल्याही पदवीपेक्षा खूप मोठे आहेत....रवींद्र कौशिकांसारखे....त्यांना पदवी देऊ शकत नाही...
मी 3.4 मिनिटे strong room madhye अडकलो होतो त्यावेळच्या 5minitawarun 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय असेल याची कल्पना आली. किती महाभयंकर शिक्षा!
We are proud and fortunate that such personality appeared in India..no surprise that in future savarakarji will be continue to be relevant and his thoughts will shape stronger India..
@@Joint_Killer44 धन्यवाद !! तुम्हाला पण सावरकर ऐकावेसे वाटले ह्यातच सगळं आले. आणि राहिला प्रश्न तुमच्या कंमेंट चा हा देखील इंग्रजांचे वैचारिक गुलाम असल्याचा उत्तम नमुना आहे.
जिथं माफीवीरांचीही इज्जत केली जाते आणि त्याचे विचार सांगितले जातात भारत हा गुलामीविषयी बंड करणाऱ्यांचा देश आहे. माफीमागणाऱ्यांचा नाही उद्या तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला हेच शिकवणार का?
@@hiteshkalyankar19 आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानावर देश चालतो कोणत्या माफीवीरानी लिहलेल्या हिंदुत्व वर नाही... साल्यानी परकीयांची माफी मागितली लाज नाही वाटली का त्याला 6 माफीनामे 60 ₹ पेन्शन महिना घेयायचा अशी कोणती सेवा करायचा हा इंग्रजांची लोकांनी स्वातंत्रवीर म्हंटल पाहिजे स्वतःनी नाही. स्वतःला स्वातंत्रवीर म्हणणारा आणि 6 माफीनामे लिहणारा वीर कसकाय रे शरद पोंक्षेनी तुम्हाला हे नही सांगितलं का त्यांनी इंग्रजांना 6 माफीनामे लिहले होते स्वतः चा जीव वाचवण्यासाठी. हितेश मला जातीशी काही घेणं नाही मी जात वैगरे मानत नाही... #माफिवीर*
खर तर सावरकरांना भारत रत्न म्हणणे म्हणजे हा त्यांचा अपमान च आहे त्यांना " भारत कोहिनूर रत्न " हा विशेष पुरस्कार देण्यात यावा💎भारत रत्न मिळालेल्या व्यक्तींपेक्षा सावरकरांची जागा खुप वरची आहे.
Doan tondat mara pan bharatratna mhana. Kadhi sudharnar tumchya sarkhe chote lok? Bharatratna? Hyala pension ka milat hoti sangnar ka jara? Pension konala milte?
Nishant you are a TRUE SAVARKAR FOLLOWER like us who is watching thia video . All the best for acquiring knownledge regarding BHARAT RATN SWATANTRA VEER VINAYAK DAMODAR SAVARKAR 💯 👇🏻👇🏻👇🏻
Yes Sir I am true follower of Veer Savarkar and pained to see how the politicians for cheap politics are maligning him. He is only Political prisoner to have spent 27 years under captivity and many of those in Andaman. He was not only freedom fighter but a great reformer, philosopher and thinker. Thanks a lot for your kind words.
Khup Sundar.. ❤️aikat astana 2 tas keva sample samjlach nai.. Hindu rashtra he kiti mahtvacha ahe he kharya arthi darshvun dilya baddal mana pasun aadarpurvak aabhar🙏🏻 Saglyat jast jeevala lagnari oal mhanje "aapla ekach hindu rashtra ahe jagat, he jar sampla tar dusra rashtra nai hindu mhnun jagayla" He sarvanni samjun gheun vagayla hava ❤️🙏🏻
खूप छान माझ्या 2 मुलींनाही मी आपले सावरकर विचार ऐकवले... खरंच भवी पीढीत नक्कीच देशाभिमान जागा होईल . आपल्या विचारांनी
अगदी बरोबर मी देखील माझ्या मुलांना ऐकवलं
आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत सावरकर पोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे,,
कारण हे हरामखोर राजकारणी मग ते कोणत्याही पक्षाचे असो सावरकरांच्या नावाचा फक्त वापर करेल।।
जय हिंदुराष्ट्र।।⛳🙏
भारतरत्न सावरकरांचे सद्विचार सर्वत्र प्रसारित करण्याचे थोर सत्कार्य श्रीपोंक्षे जी करीत आहेत,
हे आपण नुसते श्रवण करतो, अन पुनः आपण आपल्या तथाकथित कर्तव्यकर्मात, अर्थात् धनार्जन
करण्यात पूर्णतः व्यस्त होत असतो. धनार्जन .........
जे सर्वस्व नसूनही, तेच सर्वस्व समजून अनेक अनर्थ आम्हीच राष्ट्रात निर्मित होण्यास
निमित्त होण्याची अक्षरशः चूक करीत असतो !
राष्ट्र सर्वोपरी विसरून, धन सर्वोपरी समजून,
राष्ट्रकार्याकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढेच !!
श्रीशरदजींचे पर्यायाने स्वा. सावरकरांचे जागरुकता आणणारे विचार नुसते श्रवणीय नाहीत !
मंडळी ! हे अनमोल विचाररत्न, कानाद्वारे मेंंदुुत जाऊ द्या, मेंदुतून मनात जाऊ द्या, आणि
पुढे आचरणात येऊ द्या, ही कळकळीची विनंती आहे ! कारण हे विचार जर आम्ही आत्मसात
नाही करू शकतो, तर पुढच्या भयानक स्थितीला आम्हीच कारणीभूत ठरू !!
आम्ही झोपलेले आहोत, हे वास्तव आहे ! म्हणून, ही आमची चूक तर खरीच, .....
पण आम्हाला जागं करण्याचा आतोनात कष्ट करणारा एकशे चाळीस कोटी
लोकांमधून, एकजण शरद पोंक्षे सातत्याने प्रयत्न करीत असूनही, जर आमच्यातील कोणीही पुनः
झोपी जाण्याची चूक करीत असेल, तर ही सामान्य चूक नव्हे, ही महाघोड चूक आहे,
ही अक्षम्य चूक आहे !! ही आम्ही कधीच करणार नाही !! असंख्य देशभक्तांचे बलिदान आम्ही
व्यर्थ जाऊ देणार नाही !!
सावरकरांचे सम्यक विचार आपण गृहागृहात पोचू शकतील,
यासाठी व्याख्यान माला विशाल पटावर प्रदर्शित करून,
प्रारंभी पाच-पन्नास राष्ट्रभक्त एकत्रित होऊन, व्याख्यान श्रवण करू या ।
ही संकल्पना अन्य नगरजनांनीही आचरणात आणावी, ही नम्र विनंति.
राष्ट्राय स्वाहा !
वंदे मातरम् !
अगोदर वीर सावरकरांना मानाचं मुजरा आणि एक लढवय्या असे आमचे शरद सर
शरद पोंक्षे सर आपण एका दूर्धर आजाराला नमवून पुन्हा मुळ रूपात येत आहात पाहून धन्य वाटत आहे...
Great leader fridem fighter late Saverkar salute for you Thanks Shrad sir very nice speech jai hind
भारतरत्न आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजींना कोटि कोटि प्रणाम
शरदजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद, तुम्ही जनतेपर्यत माननीय सावकरकरजी यांचे विचार,जीवन ,त्यांचा त्याग ,पोचवत आहात खुप चांगले काम करत आहात,
Feeling blessed to listen Sharad sir. Savarkar ,Shivaji Maharaj sarv krantikari saidav manat rahtil . gratitude.🙏
एकदम सुंदर विश्लेषण ...सर खरंच तुम्ही जे बोलत आहेत ते खरं आहे कारण तुम्ही म्हणालात तसे स्वातंत्रवीर सावरकरांना फक्त एका जातीमध्ये आणि धर्मा मध्ये अडकवून ठेवले... कोणत्याही स्वातंत्रपूर्व नेते चुकीचं बोलत नव्हते माणूस आहेत ते चुकले पण असतील पण ह्यावर बोलून काहीच होणार नाही त्यापेक्षा त्यांनी जे चांगले सांगितलं आहे त्याचे पालन करायला हवे.. पण बिकावू मीडिया आहे फक्त... पत्रकार फक्त त्यांना पाहिजे तसें बातमी करतात.. आणि हे स्वतःला पत्रकार म्हणवतात.. खरंच शरद पोंक्षे काय म्हणाले हे पूर्ण न छापता फक्त जे छापल्याने TRP मिळेल तेवढंच पत्रकारांनी छापले.. खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ निपक्ष पणे आपले काम करत आहेत का??? जातीय तेढ वाढवण्यासाठी जितके लोक करणी भूत आहेत तितकेच सध्या पत्रकार सुद्धा कारणीभूत आहे..बाकी शेवटी ह्यलाच पत्रकारिता म्हणतात 😁😁..
Kharayy!! 👍
Sharad पोंक्षे साहेब....
किती आभार मानू तेव्हढे थोडेच आहेत....आपल्या समाजाला सावरकरांच्या देशकाऱ्याची जाणीव करून द्यायला आपण जे तन मन धन ओतून बोलता....तुमचा प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेते.....पूज्य सावरकरांनी सोसलेल्या यातना तुमच्या बोलण्यातून अतिशय प्रखरतेने जाणवतात.....आज जाणीव सुध्धा करून द्यावी लागते ...अजब वाटतं...guilt येते मनात....पण हे काम किती आर्ततेने आपण करत आहात...!!!! आजची ही गरज आपण ओळखून तरुणांना एका लखलखीत वाटेवर नेऊन सोडण्याचं महान कार्य आपण करता.....तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करावेसे वाटतात......सावरकरांच्या विचारांची बीजं पेरून पुढल्या पिढ्यांसाठी एक आदर्श घालून देता ....आपल्याला नमन असो....संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक राज्यात एक तरी 'sharad पोंक्षे' तयार व्हायला हवा....तर साहेब.. रामराज्य फार दूर नाही.....पुन्हा आपल्याला सलाम.............🙏🙏🙏🙏
वा,, वा,,, धर्म म्हणजे गुणधर्म... किती सुंदर आणि सोपी व्याख्या. एकूण भाषण खूपच सुंदर आणि प्रसंगानुरूप सुयोग्य झाले. हिंदू धर्म म्हणजे काय हे खूपच छान शब्दात केलेले सुटसुटीत विश्लेषण आवडले. भाषण ऐकता ऐकता मनाची एकाग्रता इतकी झाली की ती शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. आवाजाचा धीरगंभीर पोत थेट हृदयाला भिडणारा. आपल्या ह्या सामाजिक उपक्रमला आणि वंदनीय सावरकरांना त्रिवार अभिनंदन.
आपल्या मागे बसलेले आदरणीय श्री. शरदजी कुंटे हे माझे अत्यंत जवळचे स्नेही व आदर्श आहेत. संघ स्वयंसेवक कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. शरद कुंटे. संपूर्ण भाषण ऐकताना जणूकही संघाचा बौद्धिक वर्गच चालू आहे असे वाटले.
मित्रवर्य शरदजी पोंक्षे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण माझे अगदी हृदयस्थ असे मित्र आहात आणि ही माझेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभरात्री.
🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पोंक्षे सरांनी आजून भरपूर व्याख्यान दिली पाहिजेत. very motivating. I always get inspiration from his speeches. Keep it up Sir.
I too get inspiration from his speeches I will now read Sawerker
स्वतःची जबाबदारी ओळखावी, पोंक्षेना सपोर्ट म्हणून आपण का पुढे होवू शकत नाही ,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे 🙏🏻
Yes we all must read Sawarkar a nd talk to all who come accross 🙏🏻👍
Bharat Ratna veer savarkar and sharad jee both are great , good thoughts , and good real speach .
अप्रतिम भाषण , खरंच तुम्ही सावरकर भक्त आहात आणि तुम्ही फार सुरेख विश्लेषण करून वीर भारत रत्न सावरकर उभे केले आहेत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 भारत माता की जय वंदे मातरम् 🚩🙏🙏🙏
श्री. शरद पोंक्षे यांची अस्खलीत वाणी आणि भारतरत्न- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे ऐकणे हे भाग्य आहे आपले. त्रिवार वंदन या वक्त्याला आणि शतशः नमन या लिखाणाला🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर बोललात पोंक्षे साहेब.
यापुढे आपण सर्वजण सावरकरांचा उल्लेख 'भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर असाच करूया.
याचं जग लईच छोट आहे, सावरकर जगात भारी, असा माणूस जगात होणे नाही, जगात उत्कृष्ट 😂😂😂
Definition of Hindu as advocated by Bharat Ratna Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar, Very Nicely And Elaborately Explained By Shri Sharadji Ponkshe !! . We All Are Very Much Blessed To Have Him Back In Action !! .
If we visit Andman where Swantantraveer Swarkar was kept in jail we get PUNYA of Chardham visit.We are Hindu must stress to others who belives in secularism.
स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करू नये असे माझे मत आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी *भारतमहारत्न* किंवा भारतरत्नापेक्षा श्रेष्ठ असे काहीतरी निर्माण करावे आणि त्याच्या चिरंतन स्मृतीला अर्पण करावे.
धन्यवाद...... सर ज्ञानात भर पडली ........तुम्ही उत्कुष्ट कलाकार आहेत ...आणि उत्कृष्ट व्याखेते पण आहेत
🙏 खूप छान माहिती मिळाली ,शरद जी ,खूप आभार , अगदी डोळ्यात पाणी आलं ,तुम्ही असेच बोलत रहा , खूप शुभेच्छा
माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻
पोंक्षे साहेब ज्या रीतीने तुम्ही तात्याराव सावरकरांबद्दलचा अभ्यास, व्यासंग अतिशय उत्कटपणे व्यक्त करता त्या बद्दल तुमचे शतशः आभार 🙏🙏
आपले विचार शिरसावंद्य... पुन्हा व्यासपीठावर उपस्थित पाहून खूप छान वाटले... जय हिंद जय महाराष्ट्र...
👍👍👍🚩
Ponkshe sir savrkar Samzaoun sangnyachi shaily aprateem savrkar kharch great tyna v tumchya karyala🙏🙏🙏🙏
भारतरत्न सावरकर यांना मानाचा मुजरा.शरद पोंक्षे सरांचे खुप खुप धन्यवाद.
अतिशय सुंदर आणि नेमस्त असे भाषण.. स्वातंत्रवीर सावरकरांनी केलेली तपस्या ही फक्त हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्मासाठी मर्यादित नव्हती तर सबंध भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला ती प्रेरणा देणारी व साधना करायला भाग पाडेल अशी उत्तुंग विचारसरणी होती..
सावरकर हे राष्ट्रीय एकात्मतेचे खरे जनक आहेत.. हिंदू हा एकच धर्म या जगात आहे हे खरे.. कारण हा नीतीतत्त्वांचा धर्म आहे.. या धर्मात असणाऱ्या प्रत्येक तत्वाला स्वतःचा एक गुणधर्म आहे हे सावरकरांनी जगाला पटवून दिले.. स्वातंत्रवीर सावरकरांसारखा द्रष्टा आणि वैचारिक पुढारी आणि तपस्वी मनुष्य या पुढे होणे नाही.. सलाम स्वातंत्रवीर...
शरद पोंक्षे हेच आजचे स्वातंत्र्यवीर सावरकर...हे विचार जपले पाहिजेत , आणि उद्याच्या येणाऱ्या पिढीला ऐकवले पाहिजेत..
अगदी खरं बोलले शरद जी पोक्षें खरा हिंदु कट्टर होऊच शकत नाही , भारतरत्न विर सावरकरावर आणि परमपुज्य स्वामी विवेकानंद देखिल कट्टर नव्हते आणि मला गर्व आहे ह्यांच्यावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद सर आपले विचार कोणालापण सावरकरांबद्दल प्रेरित करायला पुरेसे आहेत कोणी काहीही बोललं तर सावरकर हे महान होते, आहेत आणि पुढेही राहतील यात तिळमात्र शंका नाही
खूप छान वाटले ऐकून.. वीर सावरकरांचे विचार जनमानस पर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुम्ही करत आहात त्याबद्दल तुमचे खूप आभार.🙏
Thank you Shree Sharad Ponkshe . Excellent talk . Was lucky to visit Cellular Jail a few years ago .Saw and prayed there in Bharatratna Savarkar's cell.. Read the geet addressed to SONCHAFYACHA FULAS carved on wall. Saw the stone in the Telacha Ghana pulled by him ..Every true Bharateey has to visit this TEERTHSHAN and must feel proud to be Hindu of BHARAT RASHTRA .
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
Am Glad to see Shri Sharad Ponkshe ji back on the Vyasa Peeth, inspiring young and old with narration of Bharat Ratna Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. My best wishes on your Recovery and wish you great health Sir.
धन्यवाद ,,
अपलोड केल्याबद्दल।।🙏🙏🙏
जय हिंदुराष्ट्र।।।⛳
#I_AM_SAVARKAR..
मी भाग्यवान आहे ला कार्यक्रम समोर सभागृहात बसून पाहता ऐकता आला #मीपणसावरकरवादी
Great
तु पण माफिवीर
@@deepakpawar9973एक आठवडा सेल्युलर जेलमध्ये राहून लाकडी घाणा चालवून जर धडधाकट बाहेर आलास तरी ही भाषा बोलणार नाहीस ☝
@@The_Hurt_Locker अगदी बरोबर 😁👍🏻👍🏻👍🏻
Mazi janmpeth vach mitra
Sir I learnt Marathi to read Savarkar's original work. Majhi Janamthep and Pahila Swatantrata Sangram
That is so wonderful of you, bro... 👍🙏
Now try to read his another best book "Mopla ... Mala tyache kay". You will learn about Indian Muslim's mentality.
@@rahulpathare12345 Thanks Sir added to the list anything from Veer Savarkar is like Dharm Granth.
@@nishu13bnd do read विज्ञान निष्ट ग्रंथ, how sawarkar is devotee to mother nature you will seen in it
@@TheRIFLEKING Thanks.I will read definitely ..Like Veer Savarkar I also don't believe in God but believe in the greatness of mother India and Hindutva
गर्व आहे मी हिंदू असल्याचा🚩🚩🚩 जय श्री राम
Abe jay bhim mahan makada
@@Joint_Killer44 chup katwe
@@Joint_Killer44 aur ek baat
Hindu , muslim , Christian etc etsc ye sabhi alag alg dharm (religion) nahi hai
Hum sabhi human beings ka ek hi religion hai 'Hindu Religion' mene bola tha na ki hindu dharm all in one hai ......
Aur Indian , Muslim , Christian , Buddhist ye sabhi dharm nahi hai , dharm ke sanstha hai . Ab aapko lag raha hoga ki me hindu dharm ka hun issliye hindu dharm ke baare me overconfident hoke bol raha hun .
To esa nahi hai , mene pehle bhi bola tha ki I respect all religion . But they all Indian , Muslim , Christians are not religion,,,, they are part of a religion. Nd that religion is nothing but hindu religion. Now why i am calling it hindu religion, why i am not calling it Muslim religion 🤔🤔.
Bcoz these teachings were taught to whole world by India ( Hindustan)
@@Joint_Killer44 aapne mere ko gaali di dir bhi me apse achhi tarah se baat kar raha hun , kyunki me Hindu hun
Aur hindu dharm ki teaching hai ki admi se pyar ke saath bolna chahiye , jeena chahiye
A person in this earth should talk or live with a human being with humanity
@@Joint_Killer44 aapne hamare gods ko gaali dekar humari feelings ko hurt karke , ye prove kar diya ki Islam dharm kitne galat manners sikhata hai .
सत्ताधारी हिंदु विरोधक हिंदु तरी यांना कसले हिंदू राष्ट्र पाहिजे. यांना मनुस्मृती पाहिजे. जातीची उतरंड चातुर्वर्ण्य व्यवस्था पाहिजे.
Shat shat koti pranaam...the speech was extremely inspiring....
शत शत कोटी प्रणाम.भाषण खूप प्रेरणादायी आहे, तुम्ही घेतलेलं देशकार्य साठी आरोग्य चांगले राहो ही शुभेच्छा
शरद पोंक्षे याचं व्याख्यान खुप मस्त असतंय.....
सर तुमचं व्याख्यान.... देशातील प्रत्येक तरुणांनी सरांच व्याख्यान......💝
आदरणीय साहेब, आपली प्रकृती सुधारली, एकुन बर वाटल. भाषण खूप खूप छान आहे. मला सावरकर साहेबां बदल वाचायल आवड़ेल. मी आपल्याला वाचन देतो की, “मी सावरकर साहेबन बाबत जास्तीत वाचन करेन आणी आपल्याला भेटायला येईन.”
भारत रत्न सावरकर यांच्याबद्दल मला कळल त्या पासुन म्हणजे १९९० पासुन आपली राष्ट्रीय स्वयमसेवक संगठन ज्वाइन केले, तेव्हा पासून आता वयाच्या 46 वर्ष रोज त्यांचे विचार जिवनात अमल करायचा हा प्रत्न्य करतोय,
Tabyat halu halu recover hot astana hey bghun khup chaan waatla 👍
शरदजी तुम्ही Great आहात. उत्तम व्याख्यान, जय हिंद!
भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना चरणस्पर्श शतशः वंदन. 🙏🙏🙏💐💐💐
सावरकर यांना भारतरत्न कधी मिळाला?
Pudhchi pidhi ghadvnyacha upay far sundar...
आज २८ मे.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३७ वी जयंती.. त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम..
आपण खूप महान व्यक्तीचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात खूप खूप धन्यवाद
वीर सावरकर शत् शत् नमन जय हिन्दु राष्ट्र
अहिंसा नैसर्गिक शब्द आहे 😂 गाधीनी माणसाला प्राणी समजला नाही तुम्ही तुम्हाला योग्य समजता
Awesome awesome awesome awesome
खूप छान🙏
*बॅरिस्टर सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन*💐💐
बॅरिस्टर सावरकर यांनी अंदमानला शिक्षा भोगत असताना नऊ वर्षात माफीची अनेक पत्रे इंग्रजांना लिहिली. त्या पत्रात इंग्रजांना विरोध न करता मदत केली जाईल असे नमूद केले आहे. त्यानुसार इंग्रजांनी त्यांना १९२१ साली सोडले आणि दोन वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध ठेवले. त्यानंतर १९२४ सालापासून ते १९४७ सालापर्यंत त्यांनी इंग्रजांच्या विरोधात एकही अक्षर लिहिले नाही किंवा आंदोलन केले नाही. त्यामूळे माफी मागून सुटका करून घेणारे आणि इंग्रजांना दिलेला शब्द पाळणारे असे भारतातील एकमेव स्वातंत्र्य सैनिक सावरकर यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐
Great, outstanding, amazing, mindblowing, spectacular, extraordinary, speechless, ajun kahi shabda konala athvat astil tar bagha plZ for this great man SHARAD PONKSHE.
Atishay sunder!!!!! Just wow!
मी भाग्यवान आहे की सरांचे व्याख्यान मला माझ्या शहरात प्रत्यक्ष एैकण्यास मिळाले
Great sir shbdach nahi. Salute
वामटा ,मिमटा निकट नही आवे, वीर सावरकर जब नाम सुनावे
savarakar was rapist....chk no internet he was jailed. I wonder being the woman he is your idol, no doubt most Hindu gods are also rapist.
6 माफीनामे माफिवीर 60₹ पेन्शन महिना इंग्रजांकडून आणि स्वतःला स्वतःच स्वातंत्रवीर म्हणणारे तरी ही वीर...
@@deepakpawar9973 तू गप रे मा***द काही माहीत नाही उगाच तोंड आहे म्हणून काहीतरी घाण बाहेर टाकत राहायची तोंडातून एवढंच नाहीत तुझ्यासारख्या माणसांना
शरद साहेब तुम्हारे भाषण बहुत ही हृदय स्पर्शी
है
भारतरत्न पेक्षा स्वातंत्र्यवीर ही पदवीच सावरकरांचं शौर्य दाखवू शकते...तसे सावरकर कुठल्याही पदवीपेक्षा खूप मोठे आहेत....रवींद्र कौशिकांसारखे....त्यांना पदवी देऊ शकत नाही...
th-cam.com/video/nryvO3vDAns/w-d-xo.html
BHARAT RATNA Shri Vinayak Damodar Savarkar ji
Tremendous
हजारो पर धर्मीय हिंदु धर्मात यायला तयार आहेत हा पोंक्षे त्यांना कोणत्या जातीत घेणार? हिंमत आहे का ब्राम्हण जातीत घेण्याची?
अत्यंत सुंदर व्याख्यान...
Excellent. Eye opener. Good for the nation.
🚩🚩🚩जयोस्तुते🚩🚩🚩
मी 3.4 मिनिटे strong room madhye अडकलो होतो त्यावेळच्या 5minitawarun 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय असेल याची कल्पना आली. किती महाभयंकर शिक्षा!
सावरकरांचे स्थान आपल्या मना मना मध्ये आहे त्यासाठी भारतरत्न देत नाहीत ना नको त्यासाठी भीक मागायची नाही .
Uttam wyakhyan. Bharat Ratna Swatantraveer Savarkar ki jay 🙏
We are proud and fortunate that such personality appeared in India..no surprise that in future savarakarji will be continue to be relevant and his thoughts will shape stronger India..
Salute to Shri .Sharad ponkshe sir .ase watat hote ki tumhi bolatach rahave thambu naye .great .
स्वातंत्रलढ्यतील दाेनच व्याक्तीना इंग्रज घाबरले. त्या व्यक्ती म्हणजे स्वां. सावरकर व ने. सुभाषचंद्र बाेस.म्हणूनच त्यच्या वाट्याला भयानक शिक्षा आल्या.
@@Joint_Killer44 धन्यवाद !! तुम्हाला पण सावरकर ऐकावेसे वाटले ह्यातच सगळं आले. आणि राहिला प्रश्न तुमच्या कंमेंट चा हा देखील इंग्रजांचे वैचारिक गुलाम असल्याचा उत्तम नमुना आहे.
जिथं माफीवीरांचीही इज्जत केली जाते आणि त्याचे विचार सांगितले जातात भारत हा गुलामीविषयी बंड करणाऱ्यांचा देश आहे. माफीमागणाऱ्यांचा नाही उद्या तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला हेच शिकवणार का?
@@deepakpawar9973 पुरावा द्या माफी मागितल्याचा!
@@shreyastamane9696 vivek reason channel bagha savarkar cha video ahe puravya sahit dilele ahe. anand patwardhan yancha channel ahe to (vivek reason..) nahi tr (understanding veer savarkar he you tube la search kra sagle purave miltil tumhala mafi magitlyache...)
@@hiteshkalyankar19 आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानावर देश चालतो कोणत्या माफीवीरानी लिहलेल्या हिंदुत्व वर नाही... साल्यानी परकीयांची माफी मागितली लाज नाही वाटली का त्याला 6 माफीनामे 60 ₹ पेन्शन महिना घेयायचा अशी कोणती सेवा करायचा हा इंग्रजांची लोकांनी स्वातंत्रवीर म्हंटल पाहिजे स्वतःनी नाही. स्वतःला स्वातंत्रवीर म्हणणारा आणि 6 माफीनामे लिहणारा वीर कसकाय रे शरद पोंक्षेनी तुम्हाला हे नही सांगितलं का त्यांनी इंग्रजांना 6 माफीनामे लिहले होते स्वतः चा जीव वाचवण्यासाठी.
हितेश मला जातीशी काही घेणं नाही मी जात वैगरे मानत नाही... #माफिवीर*
🙏🙏आपली सांगण्याची शैली अप्रतिम आहे सर 🙏
भारतरत्न तर खूपच होऊन गेले हो स्वातंत्र्यवीर एकच असतो ते तर लोकांनी बहाल केलेल्या पदवी असतात ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Raj
Tumchya Rupane aamhi Savarkarana Pahato Asech vatate .....
जयतु हिंदुराष्ट्र 🚩🚩
हा पोंक्षे प्रदीप कुरुलकर याला सुध्दा स्वातंत्र्यवीर म्हणणार.
Mi Marnya aadhi 3 goshti purna vhahvyat:
1) Bharat Ratna Vinayak Damodar Savarkar.
2) Bharat Ratna Netaji Subhash Chandra Bose.
3) Akhand Bharat gelele Kashmir parat milavne ani Netaji ni swapna pahilele Armour ani Defense Strong Bharat hone
तुमचे तिसरे स्वप्न पूर्ण झाले❤️
आता शरद पोंक्षे यांनी प्रदीप कुरुलकर हे किती बुद्धिमान आणि देशभक्त होते यावर व्याख्याने द्यावीत.
खर तर सावरकरांना भारत रत्न म्हणणे म्हणजे हा त्यांचा अपमान च आहे त्यांना " भारत कोहिनूर रत्न " हा विशेष पुरस्कार देण्यात यावा💎भारत रत्न मिळालेल्या व्यक्तींपेक्षा सावरकरांची जागा खुप वरची आहे.
Partantrat Aasunahi Sawarkar,Swatantra Vicharane Jeevan Jagale.Tyani Swarajyacha Spuling Chetavala! Dhanya ti Veebhuti, Koti Koti Pranam!.
Ne majasi ne parat matrubhumila sagara pran talamalala .. jay Hind ..
Khupach Chhan.. Aplyala Shtsha Naman ... Capt.Ajay Badamikar
Veer Savarkar ❤️
VISHWARATNA SWATANTRYA VEER VINAYAK DAMODAR SAWARKAR AMAR RAHE
Sir tumhi khup mahan kaam karat aahat kharach salute tumhara khara itihash lokan samor aanlya badal🙏🙏🙏🙏
Doan tondat mara pan bharatratna mhana.
Kadhi sudharnar tumchya sarkhe chote lok?
Bharatratna? Hyala pension ka milat hoti sangnar ka jara?
Pension konala milte?
Nishant you are a TRUE SAVARKAR FOLLOWER like us who is watching thia video . All the best for acquiring knownledge regarding BHARAT RATN SWATANTRA VEER VINAYAK DAMODAR SAVARKAR 💯
👇🏻👇🏻👇🏻
Yes Sir I am true follower of Veer Savarkar and pained to see how the politicians for cheap politics are maligning him. He is only Political prisoner to have spent 27 years under captivity and many of those in Andaman. He was not only freedom fighter but a great reformer, philosopher and thinker. Thanks a lot for your kind words.
Khup Sundar.. ❤️aikat astana 2 tas keva sample samjlach nai.. Hindu rashtra he kiti mahtvacha ahe he kharya arthi darshvun dilya baddal mana pasun aadarpurvak aabhar🙏🏻
Saglyat jast jeevala lagnari oal mhanje "aapla ekach hindu rashtra ahe jagat, he jar sampla tar dusra rashtra nai hindu mhnun jagayla"
He sarvanni samjun gheun vagayla hava ❤️🙏🏻
No 'INDIA' without Savarkar. Who cares Of Bharat ratna for the man. Bharat in first place exists due to him.
भारतरत्न स्वातंत्र्यविर
सावरकर विजय.....
भारतरत्न सावरकर....आवडले
होय मी सावरकर ।।🙏अभिमान आहे मला सावरकरांच्या भूमी वर जन्माला आले🙏🚩
Dhanya zalo ponkshe sir, a common man from gulbarga karnataka
नथूराम गोडसे हे देशभक्त स्वातंत्र्यवीर लढवय्ये होते हे किमान महाराष्ट्रात शिकविले पाहिजे .
कशाला? वाट लावायला?
Excellent, I proud of you Jay hind
Shat Shat naman Savarkarji.....
Sharad ponkshe sir tumhi amchya pidhila Savarkar samjun ghyaila madat karta... dhanyawad 🙏...
सच में भारत रत्न सावरकर कहते ही राष्ट्र के गौरवान्वित होने का अनुभव होता है।
1.30 mins mein hi dil jeet liya aapne sir.love u
Only सत्य सनातन हिन्दू
Bharat ratna verr sawarkar🙏🙏🙏
Amazing thought & courage. I agree & support wholeheartedly. My humble pranams to Sharad Ponkshe ji. Regards.
Swatantryaveer Savarkarancha vijay aso