ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Love marriage असो किंवा arrange marriage असो शेवटी आयुष्य म्हणजे तडजोड आलीच..
आताच्या पिढीला असे कार्यक्रमाची खूप गरज आहे
वरद दादा वळीव 🔥
लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज 👆ह्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतंय नक्की कमेंट करा.व्यक्त व्हा.
कार्यक्रमात 85% फिक्स झालेलं असेल... लव्ह मॅरिज... 🤝💑
मुलांनी आणि मुलीनी आपल्या लग्नाचा निर्णय स्वतः च्या मनाप्रमाणे घ्यावा परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
खूप छान एपिसोड आहे,
👌👌
जिवंत प्रश्नालाच हात घातलात.
मुली असो किंवा मुले असो त्यांनी घरातील विचार केला पाहिजे
Love marriage ❤❤❤
लव मॅरेज का आई बापाची इज्जत गावात घालवण्यासाठी असली मुलं मुलं नसलेली बरी
गावाकडील मुलिंचं जर शिक्षण डिग्री इतपत झालं असेल आणि ती जर जॉबला असेल तर आणि तरच त्या मुलीने मुलगा परमटन नोकरी अथवा सरकारी नोकरी वाला पाहावा.
अरेंज मॅरेज
Shevatchya mulane perfect uttar dila
जी पार्टी श्री मंत.. त्या घरात सगळं चालतंय...
Love marriage असेल तरीही मुले - मुलींनी पालकांसमोर व्यक्त होयला पाहिजे..
आणि घरच्यान चा मार ख्यला पाहिजे 😂just joke part.....
Arrange marriage
No marriage
भाई 💯
Yethe Lagnasathi mulgi bhetat nahi mulila patvun Lagn kara
Aaplya la tar donihi nako
Love marriage असो किंवा arrange marriage असो शेवटी आयुष्य म्हणजे तडजोड आलीच..
आताच्या पिढीला असे कार्यक्रमाची खूप गरज आहे
वरद दादा वळीव 🔥
लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज
👆ह्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतंय नक्की कमेंट करा.
व्यक्त व्हा.
कार्यक्रमात 85% फिक्स झालेलं असेल... लव्ह मॅरिज... 🤝💑
मुलांनी आणि मुलीनी आपल्या लग्नाचा निर्णय स्वतः च्या मनाप्रमाणे घ्यावा परंतु
आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.