Mukhyamantri CRI solar pump मुख्यमंत्री सी आर आय सौर पंप कुठे नेऊन ठेवलाय सौर पंप माझा by technical

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 65

  • @EknathBGore
    @EknathBGore 5 ปีที่แล้ว +5

    आपन चांगल काम करत आहात👍

  • @moremahendra1285
    @moremahendra1285 5 ปีที่แล้ว +1

    रासकर सर खरच खूप चांगलं मोठं काम करीत आहात आणि तुम्ही माझ्या जिल्ह्यातील आहात याचा मला अभिमान वाटतो

  • @sunilkolhe9166
    @sunilkolhe9166 5 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक जिल्यातील CRI PUMP धारक शेतकरी LIST कशी पहावी

    • @dnyaneshvarkawadkar6823
      @dnyaneshvarkawadkar6823 4 ปีที่แล้ว

      गडचिरोली जिल्हा मधे अजून पर्यंत एकही सैरपम्प बसवीला नाही आम्ही काय करनार

  • @ganeshthorat7779
    @ganeshthorat7779 14 วันที่ผ่านมา

    सीआरआय कंपनीचे कोणतेही कर्मचारी फोन उचलत नाहीत

  • @arunbharade4010
    @arunbharade4010 5 ปีที่แล้ว

    Nice work sir

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar2387 5 ปีที่แล้ว

    Thank you

  • @vanashreeorangenursery7451
    @vanashreeorangenursery7451 3 ปีที่แล้ว

    २० २१ मध्ये लागलेले नविन पप बद्दल सांगा

  • @pavanmalande4890
    @pavanmalande4890 5 ปีที่แล้ว +1

    हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यातील गाव करंजी १ वर्ष झाली पैसे भरून साहेब आजूकबी टाटा चा पंम्प आला नाही

  • @komalias6495
    @komalias6495 5 ปีที่แล้ว

    Great work

    • @kailasdhone1691
      @kailasdhone1691 5 ปีที่แล้ว

      सर माझा सी आर आय पंप
      आला नाही ,काय करावे

    • @komalias6495
      @komalias6495 5 ปีที่แล้ว

      @@kailasdhone1691 sir JSR submitted kelka bgha akda msceb mdhe. Ani nantr to approval zala asel tr cri compny la call krun vichra

  • @गावठीकट्टादेवगाव

    मुद्रा सोलर पंप 14महीने झाले तरी मिळाला नाही हानुमान सानप .ता .जिंतुर .मु .देवगाव

  • @राजीवदीक्षितगोशाळा

    फसवणुक झाली म्हणून आप आपल्या कार्य क्षेत्रात असलेल्या पोलिस स्टेशन ला तक्रारी दाखल करा त्या शिवाय कंपन्या वाले दलाल भानावर येणार नाहीत

  • @rahullemle8455
    @rahullemle8455 4 ปีที่แล้ว

    सर कोनती कंपनी चागली आहे सांगा

  • @EknathBGore
    @EknathBGore 5 ปีที่แล้ว

    Sr.maza tata co. Pamp 20 jun JSR manjur zala aahe aaj 22 nove pamp aajun milala nahi..light chalat nahi setila pani kase dyave khup paresaan aahe..please help me

  • @amol143np
    @amol143np 5 ปีที่แล้ว

    सर विहिरी करिता किती फूट वायर आणि पाईप येतो कारण माझ्या कडे पाईप 25 मीटर आणि वायर 20 मीटर टाकलेला आहे

  • @श्रीराममहाराजगाडेकर

    मी ७फेबुरवारि ला पैसेभरले आहे लुबी सोलर आजुन मला मिळाला नाही मी अंबड जालना येथील आहे

    • @ashokkadadm08
      @ashokkadadm08 5 ปีที่แล้ว

      Mi lubi kadun ahe gaav message kara mala 9359618302

  • @balajishinde4413
    @balajishinde4413 5 ปีที่แล้ว +1

    सर पपं पानी कीती लाब नेते

  • @sandipanwaybase3593
    @sandipanwaybase3593 4 ปีที่แล้ว +1

    कंपनी निवडी बद्दल सांगा कारण की कंपनी निवडी नाही

  • @ankushkasdekar8561
    @ankushkasdekar8561 4 ปีที่แล้ว

    सर पंप बसवण्याचं खर्च कोणाकडे आहे plz सांगा सर

  • @ashokdarade5245
    @ashokdarade5245 5 ปีที่แล้ว

    काही टाटा कंपनी हि एकमेव कंपनी,आहे,साहेब,जी कि ,matrel लेट येईल पण ,थेट शेतकऱ्यांपर्यंत

  • @amitsarade5177
    @amitsarade5177 5 ปีที่แล้ว

    Sir mi Tata ch 3hp pump Pani cha force change milat nahi

  • @keshavlahare9020
    @keshavlahare9020 4 ปีที่แล้ว

    नवीन शेततळे योजना चालू होणारकी नाही

  • @vijayshinde1649
    @vijayshinde1649 5 ปีที่แล้ว

    सर मी बीडचा आहे मीअॉनलाईन पेमेंट केलय पन मला कंपनी निवडायच आॉप्शनच येत नाही काय कराव

  • @balupawarpatil4275
    @balupawarpatil4275 5 ปีที่แล้ว

    पैसे भरल्यानँतर सवै किती दिवसांनी होतो

  • @yurajmandade5640
    @yurajmandade5640 5 ปีที่แล้ว +2

    GR sanga ksa ahe tr...

  • @rajendrakharat8264
    @rajendrakharat8264 5 ปีที่แล้ว +1

    काय सांगून फायदा नाही सर पैसे फरुन जर पंप भेटत नाही. 6 महीने झाले पैसे एक लाईन चांगली राहत नाही. काय नाही. या वषिँच पण सिजन गेले हाताबाहेर पाणी आसुन सुद्धा काही फायदा नाही.

  • @Vishaldann
    @Vishaldann 5 ปีที่แล้ว

    Cri पंप चा vfd display दिला नाही

  • @शेतीधंन-म2ल
    @शेतीधंन-म2ल 5 ปีที่แล้ว

    दादा ओसवाल सोलर पंप कसे आहे।।।

  • @rameshjagdale2207
    @rameshjagdale2207 5 ปีที่แล้ว

    रासकर साहेब आमचा टाटाचा पंप आहे एक वर्षपैशे भरलेले झालय आज पर्यंत आलाच नाहि

  • @sanjabwadhe7504
    @sanjabwadhe7504 3 ปีที่แล้ว

    Sarतुमचाहाटसाप न,देनयात यावा

  • @vikasghulepatil4978
    @vikasghulepatil4978 4 ปีที่แล้ว

    CRI कंपनीचा नंबर असल तर पाठवा

  • @ashoknamde8971
    @ashoknamde8971 5 ปีที่แล้ว

    भारत इलेक्ट्रॉनिक चे पंप कसा आहे

  • @balasahebtodkar3893
    @balasahebtodkar3893 4 ปีที่แล้ว

    Span solar.kasa. aahe

  • @mahadevbhakt1203
    @mahadevbhakt1203 2 ปีที่แล้ว

    प्लीज साहेब आपली मोटर चोरी गेलेली आहे आणि डाके साहेबाकडे इन्शुरन्स

  • @yogendrasingpadvi995
    @yogendrasingpadvi995 5 ปีที่แล้ว

    सर आमच्या गावात जुन महीन्यात सरवाय झाल आहे तर आज परनतो नाही झाल सर

  • @shankarawarde3325
    @shankarawarde3325 5 ปีที่แล้ว

    सर mundra कपणी ची माहिती सागा सर

  • @sachinmagdum0699
    @sachinmagdum0699 5 ปีที่แล้ว

    माझा l n t cha pump ahe..Pan to महापूर मध्ये खराब झाला आहे

  • @ashokdarade5245
    @ashokdarade5245 5 ปีที่แล้ว

    साहेब ,घर पोच सेवा करत आहे,टाटा कंपनी, बीड मध्ये

  • @dadaravsonone6678
    @dadaravsonone6678 5 ปีที่แล้ว

    सर मी सीआर आय मोटारच पाणी कमी देते काय करावे

  • @ghanshamwagh4747
    @ghanshamwagh4747 5 ปีที่แล้ว

    Sir kharch khup bhongal karbhar aahe mi jalnya un boltay aasach karbhar aahe Motar pan halkya darjyace aahe

  • @dipakwaghmare8599
    @dipakwaghmare8599 5 ปีที่แล้ว +1

    Sarah mi 6
    mahine jale pass barun
    Tari ajun saur pamp mirle nahit

  • @शासकीययोजना-घ1फ
    @शासकीययोजना-घ1फ 5 ปีที่แล้ว

    Sir maza application karun 6 mahine zale pan pump bhetla nahi

    • @babasahebnagargoje1451
      @babasahebnagargoje1451 2 ปีที่แล้ว

      आहो मि 30 जूलय 2019 मघ्या फाॅर्म सबमिट केला आहे आणि आजून पण काहिच नाहि टेटस ला चेक केल तर नूसत नाॅ ट आवलेबल पंप सागतय

  • @anurathjadhav2525
    @anurathjadhav2525 5 ปีที่แล้ว

    मी १० फेब्रवारी २००१९ ला ३८५०० भरले जैन कंपनी निवडली आजुन पंप बसला नाही mseb ला चकरा मारल्या काही उपयोग झाला नाही

  • @dnyandevmusale52
    @dnyandevmusale52 5 ปีที่แล้ว

    माझा पंप आलेले नाहि

  • @pasaydandigital5315
    @pasaydandigital5315 5 ปีที่แล้ว

    Sir mi swata solar pump che form bharale kahina alet kahina nahi alet . Maza sobat khup shetari var ahet .. barech shetakari adachanit ahet tari ya sarv company varudh apan ladha deu .... 9730486047

    • @shivanandchavan1208
      @shivanandchavan1208 5 ปีที่แล้ว

      सर टाटा कंपनीचे मटरेल देऊन २५ दीवस झाले अजून फींटीगला आले नाहीत मी रोज फोन करतोय रोज सांगतात आम्ही ऊदया येतो परवा येतो दुपारून येतो वीस मीनीटात येतो .खडा खांदलाका सीमीट वाळुं आनलीका आता तर फोनवर बोलतही नाहीत

  • @balajishitle8818
    @balajishitle8818 4 ปีที่แล้ว

    Ssss

  • @rajtambole1541
    @rajtambole1541 4 ปีที่แล้ว

    Are rahude kahihi feku nako tu mundra company waparali ka

  • @mkcreationpicsart4944
    @mkcreationpicsart4944 5 ปีที่แล้ว

    Great job