Uttarardh 179 To 182। स्मरण कसं करावं?स्वामींनी नाथोबांना स्मरणा विषयी काय निरूपण केलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2024
  • सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 29

  • @rahuldarade3572
    @rahuldarade3572 3 หลายเดือนก่อน +1

    Dandwat pranam

  • @progamerz85856
    @progamerz85856 3 หลายเดือนก่อน

    Dandwat parnam🙏🙏🌹🌹

  • @jyotichaudhari2754
    @jyotichaudhari2754 3 หลายเดือนก่อน

    Dandvat pranam!Babaji!

  • @BabanPathade-sk8dt
    @BabanPathade-sk8dt 3 หลายเดือนก่อน

    Dandvat pranam Baba

  • @padmakardhore9866
    @padmakardhore9866 3 หลายเดือนก่อน

    🙏🌹 दंडवत प्रणाम 🌹🙏
    बाबाजी

  • @panchupatil8835
    @panchupatil8835 3 หลายเดือนก่อน

    Dandawat pranam Dada.

  • @mukundmange4331
    @mukundmange4331 3 หลายเดือนก่อน

    Dandwat pranam babaji 🌹🙏

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 🙏

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🌹🙏🙏

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹

  • @sarveshdeshmukh6152
    @sarveshdeshmukh6152 3 หลายเดือนก่อน

    Dandavat pranam🌹 dadag🙏👌🌹🙏

  • @bhausahebdhokchaule5602
    @bhausahebdhokchaule5602 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा आसनी शयनी अतरज्ञानी

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 3 หลายเดือนก่อน

    फार छान

  • @AshaMali-ud6kr
    @AshaMali-ud6kr 3 หลายเดือนก่อน +3

    दंडवत प्रणाम बाबाजिना

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 3 หลายเดือนก่อน

    Dandwat pranam dada !!🙏🙏🙏

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम दादा

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण केले आहे ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 3 หลายเดือนก่อน +3

    झोपी जाते वेळी आपण ईश्वरा ला विसरतो पण निद्रा अधीन होताना ईश्वर स्मरण केले असता निद्राचे वेळ पूर्ण ईश्र्वराशी समर्पित स्मरणात जाईल अशा प्रकारे शयनी आसनी भोजने यां तीन अवस्था मध्ये ईश्वराचे स्मरण रहात नाही. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @madankolhe1916
    @madankolhe1916 3 หลายเดือนก่อน

    Dandavat pranam dada ji khup chan ahe apale swami che lila charitra ani apan khup chan niropan karat ahat dada tumhi apanas sashtang Dandavat pranam dada
    Swami ni nathoba na khup changala sandesh dila jevan karat hote tevha tumhi smaran karat hote nathoba bolale nahi mag swami bolale zopatana rikame basale ki ani jevan pan kartana he prabhu tumcha mule evade chan jevan padarth milat ahet tumchi krupa ahe mhanaje smaran karane
    Jay shree krushana bhagvan

  • @pratimajawale2259
    @pratimajawale2259 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वांना दंडवत प्रणाम

  • @anjanapawar7370
    @anjanapawar7370 3 หลายเดือนก่อน

    34:53

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 3 หลายเดือนก่อน

    सामान्य पणे माणूस ईश्वराला पूर्ण तया विसरतो. अन्न ग्रहण करतो तेंव्हा ईश्वराला विसरतो. विश्रांती घेत असताना ईश्वराला विसरतो. जेंव्हा आपण आपले विश्रांती घेत असतो तेंव्हा ईश्वराला विसरतो. या उलट आपले सुख, आनंद होतो, अन्न ग्रहण करतो ते पूर्ण तया ईश्वराची कृपा आहे झोप असेल, स्वादिष्ट पदार्थ सेवन करते वेळी देवांची कृपा, मेहरबानी आहे असे समजावे कारण कथोलिक ख्रिस्त अन्न सेवन करते वेळी ईश्वराची प्राथर्ना करतात व ईश्वराची उपासना करतात. श्रवणीय निरूपण, दंडवत, प्रणाम, बाबाजी.

    • @bhupalsalve4199
      @bhupalsalve4199 3 หลายเดือนก่อน

      झोपी जाताना विसरतो असे न करता स्मरण करत झोपी जावे म्हणजे झोपेचा वेळ स्मरणात राहील. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 3 หลายเดือนก่อน

    Dandavat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🙏🏻🌷khupch sundar nirupan 🙏🏻🙏🏻

  • @anjanapawar7370
    @anjanapawar7370 3 หลายเดือนก่อน

    नाथोबांना स्वामी म्हणतात जेवताना बसल्यावर झोप ताना देवा नाव घेवावे

  • @subhashzadokar1111
    @subhashzadokar1111 3 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण

  • @d.m.b3932
    @d.m.b3932 3 หลายเดือนก่อน

    इस्लाम and ख्रिचन is not धर्म thay are cults