Uttarardh 228 To 232 स्वामी ग्राहकाचा वेश स्वीकार करून कोणती लिळा करतात नेवाश्या मध्ये?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2024
  • सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 15

  • @MukeshBhuyar-jg8kr

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @jijalipare9765

    दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @pallavichaudhari8173

    दंडवत प्रणाम दादा🙏... जय श्रीचक्रधर🙇🙇

  • @rajeshreemane7331

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏👏👏, 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @anitapatil5905

    दंडवत घातला दादा jay shree Krishna 🙏🎉

  • @LankaMate-tu2vg

    दंडवत प्रणाम🙏🙏

  • @Marutitamhane2097

    दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @nandinigiri1228

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹👌🌹👌👌👌👌👏👏👏👏👏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🙏

  • @neelaghanekar2789

    Dandwat pranam dada !!🙏🙏🙏

  • @ramkrishnanemade726

    अतिशय छान निरूपण: दण्डवत प्रणाम दादा 🙏🙏

  • @nirmalafirake788

    दंडवत प्रणाम दादा

  • @Anuj_sirsat

    दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏बाबा जय श्री कृष्ण 🌺🌺🌺🌺🌺

  • @madankolhe1916

    Dandavat pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi apanas sashtang Dandavat pranam dada

  • @bhupalsalve4199

    स्वामींनी गुळणा करणे चांगले आहे की त्यामुळे दात स्वच्छ राहतात, किड नियंत्रण करणे चांगले असते, दातांमध्ये अन्न राहिले असता दात किड तात, अन्न चर्वण करणे पचन व्यवस्थित होत असते. चेहऱ्याची ठेवण सुंदर असते smile सुंदर असते. दात स्वच्छ असले, निनटके असल्याने आवाज, उच्चार स्पष्ट होते. दीर्घ काळ अन्न सेवन करणे सुलभ होते. निरोगो दात, सुंदर जीवन समृद्ध आहे. दात किड ल्याने होणारे परिणाम अन्न सेवन, चर्वण करण्यास त्रास होतो. पचन व्यवस्थित न होता आरोग्य बिघडते. दंत वैद्य यांच्या उपचार पद्धती महाग असतात.root canal करणे, नवीन दात, दाढा बसवणे, बंधनकारक असते. चेहऱ्याची ठेवण बदलते स्वरूप बदलते. सुंदर smile न राहता उच्चार स्पष्ट होत नाहीत.. अन्न सेवन नंतर काडी, टाचणी वापरली असता हिरड्या सुजणे, रक्त येत येते. उलट त्या ठिकाणी खड्डा तयार होतो अन्न साचले जाते किटाणू चां पाधुर भाव दिसून येतो. म्हणून श्री चक्र धर स्वामी यांनी गुळना करणे चांगले असते. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी..

  • @padmakardhore9866

    दंडवत प्रणाम 🙏