स्वामींच्या पूर्वीही विद्वान स्त्रिया होत्या हे उदाहरण देऊन स्वामींनी सारंग पंडितांना शिक्षापण केलं.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 เม.ย. 2024
  • स्वामींच्या पूर्वीही विद्वान स्त्रिया होत्या हे उदाहरण देऊन स्वामींनी सारंग पंडितांना शिक्षापण केलं.
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

ความคิดเห็น • 19

  • @ReshmaSalve-dn3du

    पुरा न प्रसिध्य स्त्रिया प्रकांड पंडि त्य, विद्वान् गार्गी, मैत्री य, मध् ल्सआ, दिल् हुति, ब्र म हा जाण णारे, तत्व द्यां नि, ब्र ह्ह म विद्, विद्या वान । श्र व निय निरुपन्, dandvat pranam, बाबाजी ।

  • @sumankarande8664

    आदरणीय गुरूवर्य पुज्य श्री दादाना माझा दंडवत प्रणाम💐 🙏🙏💐

  • @yogendrabhosale.1871

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण केले आहे ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @pappubhandare1166

    दंडवत प्रणाम 🙏🏻 गार्गी, मैत्री, मदलसा आणि देलहुती

  • @latachipde810

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी जय चक्रधर 🙏🌹

  • @progamerz85856

    दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण🙏🙏

  • @jagveersingh5046

    Dandbat parnam baba ji

  • @subhashzadokar1111

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण

  • @jijalipare9765

    दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण 🌹🙏🙏🌹

  • @MukeshBhuyar-jg8kr

    दंडवत प्रणाम जी बाबाजी

  • @nirmalafirake788

    दंडवत प्रणाम दादा

  • @baburaokale8683

    Dandavat pranam baba

  • @indubaikinge5491

    दंडवत प्रणाम दादा गार्गी मैत्रेयी मदळसा देवती ह्या विद्वान

  • @bhupalsalve4199

    पुराण प्रसिद्ध स्त्रिया प्रकांड पंडित गार्गी, मैत्रेयी, मद ळ सां, दीलहुती, तत्त्वज्ञ, ब्रह्म विद,, ब्रह्मा ल जाणणारे या त्या चार स्त्रिया आहेत सामाजिक आदर्श जीवन आत्मज्ञानानं समृद्ध अशा होत्या. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @jayashriagate3404

    मैत्रि, madlsa, गार्गी, देवहुती

  • @madankolhe1916

    Dandavat pranam dada ji khup chan niropan karat ahat dada tumhi apanas sashtang Dandavat pranam dada

  • @d.m.b3932

    Sane guruji yanahi var lavalela hota

  • @d.m.b3932

    Umabharti and shankaracharya ch khandan Mandan pan chhan aahe

  • @durgabhave5030

    Dandavat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻