हे सत्यच आहे की प्रत्येक तरुणाने आपापल्या जाती-धर्मातल्या मुलीशीच प्रेम आणि प्रेमविवाह करावा.जाती-धर्माच्या अहंकारापायी असंख्य तरुणांना आपला जीव गमवावा लागला.हे कलम-३०२च्या अनेक भागांतून लक्षात येते.शेलार काका आपणांस शत शत धन्यवाद.
नमस्कार पाटील साहेब मी आपणास विनंती करतो की आपण नेहमी आपल्या स्टोरी .मधून छान सल्ला देत आहेत हे नक्कीच हे सुशिक्षित लोकांनी जाणून त्या प्रमाणे वागले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मात्र आजच्या काळात अनेक जण कोणतीही चागली गोष्ट घेत नाहीत तर माणसाचा स्वभाव वाईट गोष्टीकडे आहे हे सत्य आहे परंतु आपण आपल्या जीवनात एक चांगले मार्गदर्शन करत आहात हे मी जाणतो म्हणून मी आपणास धन्यवाद देतो
🙏नमस्कार पाटील साहेब 🙏"आपल्या समाजातील बरेचसे लोक बोंबलत फिरतात "असं तुम्ही म्हणता ?तर तुम्ही एखाद्या व्यवसाय सुचवा किंवा तुम्ही दहा व्यवसाय ची लिस्ट तयार करा व तो व्यवसाय कसा शेवटपर्यंत चालवावा हे सांगा व व्यवसायाचा एक एपिसोड बनवा ही विनंती 🙏
छानच
शेलार मामा ,👍👍👍

Mama Ram Ram 💐🙏
मस्त सांगण्याची पध्दत आहे तुमची सर . श्वास रोखून ऐकावं वाटत. खरचं छान !
Story khup chan sangtay mama..
Shree Swami Samarth
राम कृष्ण हरि
नमस्कार पाटील साहेब मी आपणास विनंती करतो की आपण नेहमी आपल्या स्टोरी .मधून छान सल्ला देत आहेत हे नक्कीच हे सुशिक्षित लोकांनी जाणून त्या प्रमाणे वागले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मात्र आजच्या काळात अनेक जण कोणतीही चागली गोष्ट घेत नाहीत तर माणसाचा स्वभाव वाईट गोष्टीकडे आहे हे सत्य आहे परंतु आपण आपल्या जीवनात एक चांगले मार्गदर्शन करत आहात हे मी जाणतो म्हणून मी आपणास धन्यवाद देतो
भोसले साहेब नमस्कार आपल्या अनुभवातून अशी कल्पना सुचवा की लोक वाईट मार्गाला न जाता सत मार्गाने चालतील क्राईम रेट थोडा कमी होईल जय महाराष्ट्र
Ram ram mama shree
पहिलं सुरुवाती चं वाक्य आवडलं तात्या. .. .. गुन्हेगाराला जात धर्म नसतो
Good work and u
Namaskar mama🙏
राम कृष्ण हरी
शेलार मामा नमस्ते 🙏
खूप छान.... कॉमेडी पण करता 👌🙏
लय लाख लफडी आहेत हो
नमस्कार दादा.
Ok mama छान माहिती आहे
माझ्याकडे एक स्टोरी आहे.जी माझ्याबद्दल घडली आहे.
ज्याचा मी बळी झालो आहे.
ती स्टोरी तुम्ही तुमच्या चॅनेल वर सांगावी अशी माझी इच्छा आहे.
Reply.
ओके
तुमचा फोन नंबर मिळेल का?
युगे युगे कलियुगे चैनल वर नंबर दिला आहे कॉल करा
💃💃💃Ramayn mhabhart 💃zale ghrchi Luxmi bgha re babano...
1no kaka
राम कृष्ण हरी शेलार मामा
Shalar mama krupaya tumca nambar milawa hi vinanti
दादा कमेंट बॉक्समध्ये आहे जय महाराष्ट्र
नमस्कार दादा
आ्ंतरजातिय प्रेमच भितीदायक. कथा खूपच भयानक. नालायक पणामुळे संसार धुळीला गेला. आईवडील सावली गेलीकी अवघड नाना😢😢😢
Mast story
मामा तुमचं गाव वडगाव रासाई आहे वाटतं
❤❤
Nice video abaa
जय श्री राम जय महाराष्ट्र
नमस्कार भाऊ 🙏
itranchya jati va itar sarv goshti babat aadar thevlach pahije. Evry Soul is potentially divine aase Swami Vivekananad yani mahatale aahe.
Aplya chulitil lakud aplya chulit laibhari patala mast
100 persent OK.
नमस्कार...आबा
खर आहे अजाची पीढ़ी बिगड़त आहे, मन खूप पापी आणि वासानाधिन असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत
प्रत्येकाने आंतर मनात डोकावून. चांगले वाईट याचा विचार करावा
H̤o̤y̤ s̤a̤r̤ s̤a̤g̤a̤l̤ b̤a̤g̤h̤ṳ m̤a̤n̤ k̤a̤s̤a̤v̤h̤i̤s̤ h̤o̤t̤ n̤a̤v̤i̤n̤ p̤i̤d̤h̤i̤ f̤a̤r̤ b̤i̤g̤h̤d̤l̤i̤ a̤h̤e̤ m̤i̤ a̤s̤ k̤a̤ m̤h̤n̤t̤e̤ t̤a̤r̤ m̤i̤ a̤e̤k̤a̤ h̤o̤t̤e̤l̤m̤a̤d̤h̤e̤ m̤e̤n̤e̤j̤a̤r̤c̤h̤a̤ j̤o̤b̤ k̤a̤r̤t̤e̤ 5 v̤a̤r̤s̤h̤a̤p̤a̤s̤ṳn̤ t̤i̤t̤h̤e̤ y̤e̤n̤a̤r̤i̤ t̤a̤r̤ṳn̤ m̤ṳl̤a̤ m̤ṳl̤a̤c̤h̤i̤ s̤a̤n̤k̤h̤y̤a̤ j̤a̤s̤t̤ a̤h̤e̤ .̤l̤l̤j̤b̤h̤i̤j̤ s̤o̤d̤ṳn̤ a̤a̤i̤ v̤a̤d̤i̤l̤a̤n̤c̤h̤a̤ v̤i̤c̤h̤a̤r̤c̤h̤ k̤a̤r̤t̤ n̤a̤h̤i̤t̤ d̤i̤v̤s̤b̤h̤r̤ r̤o̤o̤m̤ g̤h̤e̤ṳn̤ b̤i̤y̤a̤r̤ j̤e̤v̤a̤n̤ d̤i̤v̤a̤s̤ k̤o̤l̤e̤j̤ s̤ṳt̤e̤l̤ t̤y̤a̤ v̤e̤l̤i̤ g̤h̤r̤i̤ j̤a̤t̤a̤t̤ m̤a̤g̤ g̤h̤r̤c̤h̤a̤n̤a̤ s̤a̤v̤a̤y̤ a̤s̤e̤t̤ n̤a̤h̤i̤ a̤a̤n̤e̤e̤t̤i̤k̤t̤a̤ f̤a̤r̤ v̤a̤d̤h̤l̤l̤y̤ .̤😢😢😢
शेलार मामा नमस्कार 🙏
ओके ठिक आहे
*आबा आज जरा उशीर झाला आहे कारण आता मी कामावर आलो आहे*
Namskar kaka
भाऊ नमस्कार
सर तुमचं गांव कोणते
राम राम शेलार मामा
🙏नमस्कार पाटील साहेब 🙏"आपल्या समाजातील बरेचसे लोक बोंबलत फिरतात "असं तुम्ही म्हणता ?तर तुम्ही एखाद्या व्यवसाय सुचवा किंवा तुम्ही दहा व्यवसाय ची लिस्ट तयार करा व तो व्यवसाय कसा शेवटपर्यंत चालवावा हे सांगा व व्यवसायाचा एक एपिसोड बनवा ही विनंती 🙏
Shetta kada
Ram Ram
राम कृष्ण हरी काका
मामा खासचच होते शेवट
बोला पाटील
सुशांत सिंग वर भाग बनवा
Gmm
🎉🎉
Good morning
Same to you
खरय आहे जातीय वाद आहे तुम्ही चांगल स्पष्ट मत माडल पण समाजात मुली लग्नासाठी मिळत नाहीत म्हणून करतात दुसऱ्या समाजाच्या कामा पुरत्या
Phalka 😂😂😂
Katlari manje kay ??
लेडीज मटेरियल
Tumcha number dya